"कर्पुरी हवन साधना"
"कर्पुरी हवन साधना"
मंत्र :
|| ॐ नमः शिवाय ||
शिवाय नमः ॐ ||
दिवस: 5/11/21/31
वेळ : सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटे
तसेच सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान
वस्त्र : शक्य असल्यास पांढरे अथवा कोणतेही
मंत्र जप : 108 वेळा.
* चारी दिशेला पणत्या ठेवणे शक्य नसल्यास पूर्व दिशेला एक चौकोन आखून त्याच्या प्रत्येक दिशेला पणती ठेवणे. आणि मध्यभागी पणती ठेवा. आणि मंत्र उच्चारत एकेक कापूर एकेक पणती मध्ये ठेवा. साधना झाल्यावर पणत्या पूर्व दिशेला एका कोपऱ्यात ठेवणे.
* साधना सुरुवात करण्यागोदर गोमूत्राने जागा स्वच्छ करा. कुलदेवता आणि गणपतीला स्मरून साधना सुरुवात करा.
* साधना करताना सोबत पाण्याचे भांडे ठेवा. आणि साधना झाल्यावर ते पाणी घरात सर्वत्र शिंपडा.
* साधनेच्या शेवटच्या दिवशी उडदाचे वडे दह्यात भिजवून तो नैवेद्य तेथे दाखवणे मग घरात सर्वांना देणे.
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.
Пікірлер: 557
खुपच सुंदर मार्गदर्शन केले. ॐ स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.जय जय स्वामी समर्थ.सुंदर माहिती संगीत 🌹🌹🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌺
Khup chan mahiti dili .Shree Swami Samarth
धन्यवाद खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप आभार श्री स्वामी समर्थ
Khup chan mahite Sir Thank you so much 🌷✋🌷
खूप छान उपाय सांगितलात गुरुजी धन्यवाद 🙏
🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही खुपच उपयुक्त माहिती दिली आहे आणि चागले मार्गदर्शन केले आहे मी सुद्धा मला जसे जमतं आहे तसें करतो आहे तुमची कृपा आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
Khup chan mahiti sangitli tya baddal Thanks !!
काका तुम्हाला बघून प्रसन्न वाटते. खूप छान माहिती.
🙏🙏🙏🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹
तुम्ही फारच छान आणि सोप्या शब्दात समजेल असेच सांगता त्यामुळे कोणताही प्रश्न पडत नाही 🙏
काका आपले विचार फारच सुंदर आहेत असे सुंदर विचार आज काल कोन कोनाला सांगते मनापासुन धन्यवाद जय जय स्वामी सर्मथ
खुप खुप समाधान वाटते ऐकुन मनाला शांतता वाटते मी नक्की करणार
🌲श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा🌳🌿🌸🌹🙏
फारच छान समजावता, साध सोपे असत फार बापट पसाराही नसतो, महिलांना ही महत्त्व देतात देव कार्यात घरातील वडीलधारी समजावणार अस वाटत.
@vijaytoraskar4590
2 жыл бұрын
बापट यांना बदनाम नको फाफट पसारा कसे वाटतें🙏😀😀😀😀😀😀
@finix8142
2 жыл бұрын
**जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार**🙏 **फापट पसारा हा शब्द योग्य आहे.
@sandhyakadam2963
2 жыл бұрын
Fac cha
@varshas345
2 жыл бұрын
@@vijaytoraskar4590 😁😁😁
@diyagudekar1354
5 ай бұрын
Shree swami samarth❤❤ kaka
Khup chaan koti koti dhanyawad 🙏
Shri swami smarth. Khup avadle. Sonya bashet Kattan kelye. Koopa Chan.
किती छान सांगता गुरूजी तुम्ही,तुम्ही असे सोपे उपाय सांगितल्या बद्दल धन्य वाद
Khup chhan samjavle,धन्यवाद.
Shree swami samarth kaka khup chhan mahiti dili 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा 🕉️ स्वामी समर्थ
Khup chan sangitle Kaka. Shri Swami samarth.
गुप्त साधना खुप छान आहे.
Shree Swami Samartha kaka Khup Chaan Mahiti Dilit Dhanyavad
नमस्कार गुरुजी. छान माहिती मिळाली, धन्यवाद.
।।श्री स्वामी समर्थ।।माहिती उपयुक्त मिळाली
श्री जोशी काकांनी खुप सुंदर माहिती दिली
Guruji 🙏🙏tumhi khupch chaan sangata Shree Swami samarth 🙏🙏
तुमची ही माहिती मला खूप आवडली धन्यवाद सर
Shree Swami Samarth 🙏🙏 Jay Jay Swami Samarth 🙏🙏 Om Swami Samarth 🙏🙏
Khup khup abhaari aahe 💐💐🙏🙏
खूपच अप्रतिम अशी साधना दिली काकांनी. मी नक्की करेल.
छान माहिती दिली आहे गुरुजी 🙏
खूप छान सांगता आवडत तुम्ही सांगितलेलं मी पण स्वामी भक्त आहे धन्यवाद
Khup chan mahiti dili kaka Swami om
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 काका तुमच्या चरणी व स्वामीच्या चरणी
खुप छान माहिती दिली आहे.
ॐ नम! शिवाय🙏🙏
Shree Swami samartha 🙏 Namaskar Kaka khup chaan mahiti dilit tumhi Dhanyavad
🙏Khup chan information 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏Om Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
खूप छान सांगितले आहे
ति.काकांना शि सा नमस्कार 🙏🌺 नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🌷 अतिशय सोपी साधना आहे. स्वामी ॐ 🌼🌻🍁🌻🌼
Shree Swami Samarth 🙏 Love and gratitude 🙏❤️
काका छान माहिती मिळाली धन्यवाद
Dhanyavad Kaka Karpur Havan Sadhana Khoop Chaan Batali.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री. काका शिर साष्टांग नमस्कार. कर्पूर हवना बद्दल छान माहिती दिली. आज गुरूवार. आज सायंकाळी सुरुवात करणार. हे हवन पूर्ण झाल्यावर श्री विष्णूसहस्त्रनाम वाचन करण्याचा मानस आहे. आपला आशिर्वाद असावा ही प्रार्थना. मी दररोज श्री विष्णूसहस्त्रनाम वाचन करत असतो म्हणून हा मानस व्यक्त केला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. शशिकांत कारखानीस. मुंबई.
Shree Swami Samarth🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌸🌺
काका ,छान माहिती दिली. श्री स्वामी समर्थ👏👏👏👏👏
खुप छान माहिती दिलीत काका धन्यवाद
Shree Swami Samarth 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त
काका खुप छान माहिती दिली धन्यवाद
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐🌺🙏
खूप छान सांगतात ,धीर येतो व्हिडीओ बघितलं की,,💐👌👍
खूप छान साधना सांगितली काका 🙏🙏नक्की कर्पूर होम करून बघेन.स्वामी ओम
काका खूप छान माहिती दिली धन्यवाद
🙏🙏🌹🌹🌺🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺🌺🌹🌹🙏🙏
Shree Swami samarth🙏🙏🙏
Shri swami samarth.
!!श्री स्वामी समर्थ!!💐💐💐
धन्यवाद 🙏🏻
नमस्कार काका🙏 *श्री स्वामी समर्थ* खुप छान माहिती आणि मार्गदर्शन केले. खुप खुप धन्यवाद..
Shree Swami Samarth ❤
🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान माहिती दिली आहात काका आपण.. मनःपूर्वक धन्यवाद काका 🙏🙏
छान माहिती दिली आहे
Shree Swami Samarth🐚🐚👌🙏🙏🙏🍎🥥🥥🌷🕉🕉🕉🕉📿👍🌸🌸👐🙌👏👣👣👣👣🌹🌺🤲🚩🚩
SHREE SWAMI SAMARTH🙏🙏
तुमसे व्हिडिओ मला खूप आवडतात मी सर्व ही माहिती स्वतःच्या डायरीत लिहून ठेवली आहे
Shree Swami samartha 🙏🌹💐📿📿😊
खूप छान माहिती
खूप छान माहिती धन्यवाद काका ॥ श्री स्वामी समर्थ ॥
शुभेच्छा. श्रीपादराजं शरणं प्रपद्यै ll
काका तुम्हीं खूप छान महिति सांगता 🙏🏻🙏🏻🙏🏻
वंदन प.पुज्य काकाजी 💐
काका तुम्ही छान माहिती दिली.श्री स्वामी समर्थ. 🌹👌
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻Thank You Very Much 🙏🏻
@neeilamdhaarriya3197
2 жыл бұрын
काका तुम्ही घरातले मोठे आहात असे वाटते माहेर माहेरच्या माणसांसारखे शिकवता
🙏🙏 जय हो !
धन्यवाद काका 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद काका 🙏
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद काका
🙏🌼🙏ही सेवा परम उच्चकोटीची सेवा होय🙏🌼🙏
नमस्कार खुप छान
अनुभव सुंदर आलाय
Shri swami samarth 🙏🌹🌺 Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺
Shree swami samartha 🙏🙏
श्री जोशी गुरुजी नमस्कार🙏🙏🙏 🙏🌹🕉️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🌹🙏 ओम नम: शिवाय शिवाय नम: ओम कर्पुरहोम विषयी माहिती खुप छान सांगितली नक्की करणार,धन्यवाद🙏
काका नमस्कार..खुप छान माहीती दिली.आभार
🙏🏻🙏🏻🌹🌹 ॐ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥ 🙏🏻
@simawalake7784
2 жыл бұрын
नमस्ते गुरुजी 🙏🙏
Guruji far Sundar margadarshan karta . 🙏🙏🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
खुप छान सांगितलं काका धन्यवाद
om shree swami samrth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌷🌷
धन्यवाद जोशी काका🙏
shri swami samarth...