"घरात कासव पाळावं? कासवाची प्रतिमा ठेवावी? जाणून घेऊया पू. जोशी काकांकडून.
ॐ स्वामी समर्थ साधना केंद्र
*भारतातील पहिल्या संस्कारित वनांना सहकुटुंब भेट देण्यासाठी तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.
Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
Пікірлер: 148
काका अगदी खरं बोललात. बरोबर सांगितले. तुम्ही जे बोललात त्यात खुप समाधान मिळते.
या मार्गदर्शनाची गरज होती. 🙏 हल्ली खूप प्रमाण वाढलंए.
काका तुम्ही खरंच महान आहात. किती मस्त आणि अतिशय सरळ सोप्या भाषेत तुम्ही तुमचा मुद्दा मांडलात.
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री प. पू.काका महाराजांचे चरणी शतशः प्रणाम.
श्रीस्वामि समर्थ🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
प्राण्यांना त्यांच्या जीवनापेक्षा वेगळे कशाला ठेवता? त्यांचे जीवन त्यांना मुक्तपणे जगू द्या.त्यापेक्षा अनाथ मुलाला संभाळा.
श्री स्वामी समर्थ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
किती खर अणि सुंदर विचार दिलेत आपण, असेच विचार आमच्या पर्यंत पोहोचून मार्गदर्शन करावे 🙏🙏
@lovewithnature7183
Жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी विचार मांडले ,, 🙏 खूप सुंदर .
श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏
जोशी काका अतिशय चांगली माहिती आहे 🙏🏼धन्यवाद 🙏🏼
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
🙏आदरणीय काका आजचा विषय खुपच मस्त आणि 💯 बरोबर आहे कारण आजकाल प्रत्येक माणसाची विचार करण्याची मानसिकता बदली आहे त्या मुळे आपल्याला योग्य वाटते ते करावे व तुम्ही खुप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
!! श्री स्वामी समर्थ !! 🙏🙏🙏🙏🙏
काका ,खूप छान ...परखड !👌👌🙏🏻
श्री स्वामी समर्थ
बरोबर आहे काका.👌👌👌👌👌👍👍🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
ओम स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव..
आजच्या पिढीला पटेल असेच मार्गदर्शन नेहमीप्रमाणेच. काका सादर प्रणाम 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐 💐 वंदन प.पूज्य काकाजी 💐
Agdhi barobar kaka gret 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
jai jai shree swami samarth
Shree Swami Samarth 🙏🙏
नमस्कार काका.... अगदी पोट तिडकीने सांगीतल.... खरं तर या गोष्टींची गरजच नाही पण सध्या मार्केटिंग चा जमाना आहे.... त्यामुळे ह्या अशा गोष्टींना थारा मिळतो.... तुम्ही परखड पुणे सांगीतल ते बरंच झालं...👌👌
॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ👋👋💐
श्री स्वामी समर्थ👋👋🌹
काका तुम्ही खुप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....
अगदी बरोबर आणि खरोखरच उदबोधक आहे.🙏
अगदी बरोबर आहे.खूप छान माहिती दिली काका. धन्यवाद.🙏श्री स्वामी समर्थ🙏
ओम् स्वामी 🙏💐
खूप छान सांगितले काका, अगदी खर आहे. श्री स्वामी समर्थ
🙏🙏 श्री स्वामी समर्थ काका आपण खूप छान माहिती सांगितलीत. 🙏 धन्यवाद काका
🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
Om Shree Swami Samarth 🙏 🌼
Shri sawmi samrth
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Shree Gurudev Datta Dhanyavad 🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
Khup chan
Shree Swami Samarth 🙏 🙏🏵️🏵️
🙏🕉️shree swami samarth 🙏🕉️
खुप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹 नमस्कार काका 🙏🙏 खुप छान सांगितले काका तुम्ही.
काका खूप छान माहिती सांगितली
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 नमस्कार काका! खूप छान विचार करणारी माहिती दिलीत धन्यवाद!
आदरणीय श्री काका ना 🙏🙏कोटी 🙏कोटी प्रणाम
Namskar 10:27 Guruji 🙏🙏🙏🙏🙏 tumhi agdi yogya te sangitle tumche vichar kharach khoop changle aahet mi tumchya vicharana namskar karte 🙏🙏🙏🙏🙏
ओम् स्वामी समर्थ ll श्री स्वामी समर्थ llप.पु. जोशी काका नमस्कार.
Om swami samarth namaskar
खूप छान माहीती आणि तेही मनमोकळे करून सांगितली.काका आपणास नमस्कार.
Shree. Swami. Samarth🙏🙏
Very true..
माहीती चांगली दिली। सनातन धर्म, हिंदू संस्कृती आपल्याला चांगलं जगणं शिकवत आहे, रामकृष्ण हरी।
💐 श्री स्वामी समर्थ 🙏काका आपण खुप छान माहीत सांगतात 🙏
Khup sundar kaka❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Shree swami samantha kaka 🙏🙏
Guruji khup Chan mhahiti sangitli🙏🙏
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती दिली. अगदी बरोबर बोललात.
Gratitude kaka
तुम्ही सांगितलेली माहिती सत्य आहे श्री स्वामी समर्थ
Kaka khup chan marga darshan kele ,,🙏🙏🌹
Shree Swami Samarth 🙏shrreeyut Joshi Kaka mla tumhala bhetayachay 🙏
मलाही हे पटत नाही,स्वतः चे आचरण छान,शुध्द ठेवावे.
खरआहे
🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹
Kaka🙏🙏khup khare sangitale. aahe 🙏🙏
Swami Om. 🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय श्री प पू श्री काका ज्योतिष शास्त्रात खरे असते 🙏🙏
खरय
दादा तुम्ही खुप छान सांगितले
अगदी बरोबर सांगीतले काका तुम्हीं
👌👌👌
Kaka tumi khup chan sangitl aaj kal khup wadtch challay aani itki mahag vastu jhalet
Shree sawmi samrat
Shree Swami Samartha 🙏🙏💐
@sunitapawar2598
Жыл бұрын
Sri.swami.smarth
Khoop Chan sangitle Kaka apan agadi patle
Absolutely true information totally agreed... kelyane hote aahe aadhi kelech pahije aaji bolaychi kasht kara
आगदि बरोबर काका 🙏🙏🙏
🙏🙏
Kaka kharach khuuup chaan mahiti diliy aani sagal confusion Durr jhal. Tumhala uddanda aayush labho hich ishwarcharni prarthana 🙏 Om Swami Samarth 🙏🙏🙏
@vaishalipadayar686
Жыл бұрын
Shree swami samarth
🌺🌺🙏🙏🌺🌺
जोशी काकांना साष्टांग प्रणिपात! नेहमीच खरी व उपयुक्त माहिती काका देत असतात. धन्यवाद काका!
@priyankashinde6147
Жыл бұрын
Khar ahe . Asech chan video padhavat ja🙏
🎉🌹👋🏻🙏 Namaskar. Guruji
🙏🙏🙏🙏🙏
लोकानी धर्मिक जरूर असावे,भग्वन्तप्रति श्रध्दा आवश्य जतन कारावी पण अंधश्रद्धा अजिबात ठेऊ नये.
🙏🏻🙂🙂🙏🏻
Correct ahe kaka
@OmSwamiSamarthaSadhanaKendra
Жыл бұрын
Video खालील description box मध्ये दिला आहे.
गुरुजींना प्रणाम. खर तर कोणतेच प्राणी घरात पालू नये । त्यांना निसर्गात राहु दयावे पशु , पक्षी, मासे वगेरे मानवाकडे ते तुरुगात राहीलया सारखे काहीसे होते, तयापेकशा मुकया जीवावर होणारया अत्याचार बंद वहावैत् हया साठी हातभार लावणे योग्य ठरेल
श्री स्वामी समर्थ, नमस्कार काका🙏🏻 , KZread च्या माध्यमातून खूप छान माहिती मिळते. आपणास विनंती आहे की दक्षिणमुखी/दक्षिणाभिमुखी काली माता उपासना ह्याबद्दल सुद्धा माहिती द्यावी.
,,👍👍👍👍🙏🙏🙏
Namaskar kaka 🙏
काकासाहेब अगदी बरोबर बोललात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीच.
Aaplya Dharma madhye Artha Kaam Dharma Moksha hey Bhukti-Mukti che uccha prakaarache Dhyey sangitla aahe : 1)Jya gharaat keval Navra -Bayko astaat , tithey Prem ani Aadar asta Kaam saadhya hoil 2) Jyagharaat Aai -Wadil Mulga Mulgi astil , tithey prem aadar ekmekanchi kaalji ya muley uchha koticha Artha saadhya hou shakel 3) Jya gharaat Aaji-Aajoba-Aai- Wadil-Mulga -Mulgi astaat Ani changley sanskaar astaat tya gharaat Dharma jagto-wadhato 4) Ani jya gharaat Aaji -Aajoba-Aai-Wadil-Mulga-Mulgi-Sun-Jawai gunya govindane naandataat ani Swaminvar Bhakti Shraddha ani Seva suru astey tithey Kaam Artha Dharma sagley saadhya houn, sankataanvar maat houn Bhukti-Mukti donhi saadhya houn Moksha hi saadhya hoto. Mag gharaat kay palayacha tey tharva.