अग्निहोत्र आणि पाच नियम | Agnihotra and 5 rules | Dr. Manisha Nikam

Тәжірибелік нұсқаулар және стиль

अग्निहोत्र आणि पाच नियम | Agnihotra and 5 rules | Dr. Manisha Nikam #adhyatma #agnihotr #ayurveda #agnihotra

Пікірлер: 8

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore74305 ай бұрын

    ओम शांती मेरे प्यारे शिव बाबा 🎉 ओम नमः शिवाय ❤🎉

  • @SamsungA-fd6uv
    @SamsungA-fd6uv7 ай бұрын

    Ek velela kel tar chalel ka aani sakali aanghol karunch karayla pahije ka tumhi mahiti chan sangitali

  • @JSJoshi-qm1ye
    @JSJoshi-qm1ye4 ай бұрын

    अग्निहोत्र कोणी करु नये, याबद्दल माहिती द्या.

  • @manishanikam2160

    @manishanikam2160

    4 ай бұрын

    सर्वांनीच करायचे आहे.. 365 दिवस.. शंका समाधान हा शॉर्ट ऑडिओ व detail video आहे.. तो ref करू शकता..

  • @geetasahu679
    @geetasahu6792 ай бұрын

    मॉडर्न टेकनॉलॉजि नसताना सूर्योदय आणि सूर्यास्ताची बरोबर वेळ कशी कळायची?

  • @manishanikam2160

    @manishanikam2160

    2 ай бұрын

    तंत्रज्ञान आले तसे माणूस निसर्गापासून दूर झाला.. पूर्वी माणूस निसर्गाच्या सहवासात राहत होता; त्यामुळे त्यांच्या जाणिवा सूक्ष्म आणि अचूक होत्या. पहाटे ज्यावेळी कोंबडा पहिली बांग देतो त्यावेळी घड्याळ पाहिलं तर तीन वाजलेले असतात आणि दररोज त्याच वेळी तो पहिली बांग देतो आणि विशेष म्हणजे गावातील सर्वच कोंबडे त्यावेळी बांग देतात.. असेच निसर्गात होणारे अनेक बदल आधीची माणसे टिपत होती आणि त्यावरून ते अग्निहोत्र करत होते. सूर्याच्या रंगात व आकारात होणारे बदल पाहून ते अग्निहोत्र करत होते. आणि त्यांना results ही येत होते.. आपली पूर्ण शेती निसर्गाच्या आधारेच शेतकरी ठरवतात कधी बीज पेरायचे; कधी पाऊस येईल हे निसर्गाचे निरीक्षण करून त्यांना समजायचे..

  • @gauridesai3316
    @gauridesai33163 ай бұрын

    साहेब video मध्ये नव्हते. कोण्त्या साहेब बद्दल बोलत आहात.

  • @manishanikam2160

    @manishanikam2160

    2 ай бұрын

    अग्निहोत्र गुरू परंपरा ह्या व्हिडिओत विस्ताराने श्री माधवस्वामी पोतदार साहेबजी व त्यांचे परमसद्गुरू श्रीजी ह्यांनी अग्निहोत्र चे पुनरुज्जीवन कसे केले हे विस्ताराने व्यक्त केले आहे.

Келесі