एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी झिरो बजेट सुपरकेन नर्सरी || 🎋 || खर्च फक्त 30 पैसे प्रति ऊस रोप ||

नमस्कार शेतकरी मित्रांनो
या विडिओमध्ये आपण आपल्या शेतात कशा प्रकारे ऊसाची नर्सरी तयार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आशा करतो की तुम्हाला आवडेल
शेतकरी मित्रानो ऊस लागवड ही रोपलागवन करून केल्यास आपल्या 100% क्षेत्रावर लागवन होऊन आपणास रोपे किती आहेत किती अंतर आहे फुटवे किती आहेत या द्वारे आपनास संख्या नियोजन करणेस मदत होते व आपल्या अपेक्षित उत्पादन गाठण्यासाठी योग्य ती दिशा मिळते तसेच उसाचे रोप लागवड करणे सोपे असल्या मूळे आपल्या खर्चात देखील बचत होते
आपल्या काही शंका असल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचारा

Пікірлер: 110

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath898711 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि उपयोगी माहिती देण्यात आलेली आहे. आपले खूप आभार.

  • @pramilajamdar3032
    @pramilajamdar30323 жыл бұрын

    Very nice 👍👍

  • @swapnilchaudhari1151
    @swapnilchaudhari11513 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे 💯

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    Thanks

  • @digvijayshirke7148
    @digvijayshirke71483 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर आम्ही पण तुम्ही दिलेल्या माहिती प्रमाणे प्रक्रिया केली मी हे रोप तयार केले त्यामुळे लागण खूप छान उगवली आहे मनापासून धन्यवाद

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    धन्यवाद🤗

  • @amolnimbalkar8967
    @amolnimbalkar89673 жыл бұрын

    khup chan sir mi pn asahi lagvad karnar aahe khup soppi paddhat sangitli dhanyvad

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar26013 жыл бұрын

    सर आपण खूप छान माहिती दिली.

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    धन्यवाद🎋🙏

  • @sulbhajamdar3757
    @sulbhajamdar37573 жыл бұрын

    छान

  • @babadhepe3802
    @babadhepe38027 ай бұрын

    खूपच छान माहिती दिलीत आपण मनपूर्वक आभार

  • @sachinpathak7993
    @sachinpathak79933 жыл бұрын

    खूप छान माहिती 👍🤝

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    Thanks

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @swatijamdar8593
    @swatijamdar85933 жыл бұрын

    छान माहिती

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    Thanks

  • @amitjamdar1726
    @amitjamdar17263 жыл бұрын

    मस्तच👌

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    Thanks

  • @youtuberboss8879
    @youtuberboss88793 жыл бұрын

    Very good idea

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद सर🌾🎋🙏

  • @RajuBhai-iy5ui
    @RajuBhai-iy5ui3 жыл бұрын

    👍

  • @maheshshevate9950
    @maheshshevate99502 жыл бұрын

    1 नं. बागायतदार ,मस्तच् 👌🏻👌🏻

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    आभारी आहे दादा💐

  • @pratikkakade2114
    @pratikkakade21143 жыл бұрын

    Mast 👌

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    Thanks 😊

  • @mukeshkhamkar

    @mukeshkhamkar

    Жыл бұрын

    @@bagayatdar8745 hii dada aapla no milel ly

  • @shahajikhedkar4708
    @shahajikhedkar47083 жыл бұрын

    Nice

  • @umajamdar4835
    @umajamdar48353 жыл бұрын

    🔥💯👍👍👍

  • @dattatraymulik5059
    @dattatraymulik50593 жыл бұрын

    Khup chan sir

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    धन्यवाद🎋🙏

  • @prathameshware5470
    @prathameshware54702 жыл бұрын

    Mast bhau

  • @pramodpatil5929
    @pramodpatil59293 жыл бұрын

    भावा 1 नंबर माहिती दिली.

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    धन्यवाद🎋🙏

  • @ramjaan123
    @ramjaan1233 жыл бұрын

    Khp mast

  • @pallavibhosale794
    @pallavibhosale7942 жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद🙏🎋

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale14592 жыл бұрын

    छान माहिती सर

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    धन्यवाद🎋🙏

  • @mahadevpatil6078
    @mahadevpatil60783 жыл бұрын

    चांगली माहिती दिली

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    धन्यवाद🎋🙏

  • @thes-seriesc2574
    @thes-seriesc25743 жыл бұрын

    😘👍👍👍

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    Thanks

  • @amoljamdar4845
    @amoljamdar48452 жыл бұрын

    Mast mi nakki kato ya veli o bajret rop

  • @vishnurode8220
    @vishnurode82203 жыл бұрын

    👍🙏💯

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    Thanks

  • @vijaykadam8177
    @vijaykadam81773 жыл бұрын

    Bhava kiti divasani pani matat hotas

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    दररोज सकाळी सकाळी न चुकता

  • @thes-seriesc2574
    @thes-seriesc25743 жыл бұрын

    Nad khula

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62863 жыл бұрын

    धन्यवाद सर रोपासाठी खोडवा उस घेतले तर चालेल का???

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    खोडवा चालत नाही पहिली लागवडीचे 10 ते 11 महिन्याचं शुद्ध वाण हवं ते तुम्ही बेणे चांगले निवडले तर त्याचा ऊस उत्पादनामध्ये 30% फायदा नक्की होतो

  • @padmavatiathani7489
    @padmavatiathani74892 жыл бұрын

    रूप लागन करताना पानी सोडून पाण्यातच पावलाला ऐक रूप दाबत जावाव ऐक पाट पिर्वल पाण्यात बसून जाईल

  • @Kiran-rc1xp
    @Kiran-rc1xp3 жыл бұрын

    Khup chan mahiti aahe, kami kharchat rope. Pan bhatti lavlyanantar panyche niyojan kase kele?

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    एकदा पाणी मारून भट्टी लावली की 5 दिवस पाणी द्यायची गरज नाही मॉयचर आत लॉक होते उष्णता तयार होते आणि 5 दिसत टोटल डोळे बाहेर येतात उगवण सुद्धा जवळपास 85% ते 90% होते

  • @Kiran-rc1xp

    @Kiran-rc1xp

    3 жыл бұрын

    @@bagayatdar8745 dhanyvad 🙏

  • @user-kc8ug8ik5d
    @user-kc8ug8ik5d3 жыл бұрын

    खुपच छान माहिती पण सर प्रति हजार रोपांसाठी कीती X कीती जागा लागते ते सांगा म्हणजे नियोजन करता येईल

  • @user-kc8ug8ik5d

    @user-kc8ug8ik5d

    3 жыл бұрын

    सर कृपया माझ्या प्रश्नाचे ऊत्तर दया

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    मी 25×6 च्या वाफ्या मध्ये साधारण 4500 रोप तयार केले आहे त्या हिशोबाने पहा परंतु आपण निवडलेले बेण्याचे पेरे किती लांब आहेत त्यावरती रोपांचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते त्या मुळे करताना वाफा थोडासा जास्तीचा तयार करा मंजे अडचण येणार नाही धन्यवाद👍💐

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Жыл бұрын

    मी या महिन्यात करणार आहे

  • @Sachin.khaire1
    @Sachin.khaire12 жыл бұрын

    Sir prti ropchi price sangana plz

  • @amjadshikalkar4387
    @amjadshikalkar43872 ай бұрын

    1 टन उसात kiti रोप तयार होतात

  • @mangeshgawhane4124
    @mangeshgawhane41249 ай бұрын

    ऊस बियाण्याला बुरशी नाशक लावण्याची आवश्कता नाही का दादा

  • @dS-hz1ls
    @dS-hz1ls3 жыл бұрын

    चांगली माहिती आहे. 4500 रोपांच्या सुपर केन नर्सरी साठी किती जागा लागले

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    25×6

  • @dS-hz1ls

    @dS-hz1ls

    3 жыл бұрын

    @@bagayatdar8745 आभारी आहे 👌

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    3 жыл бұрын

    धन्यवाद🙏

  • @appasochakote9598

    @appasochakote9598

    2 жыл бұрын

    𝕯𝖉

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare84272 жыл бұрын

    Je tumhi 30 paise praying rop ya madhe Ben swattach hot ki vikat ghetal hot... Nd kiti Ben lagal

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    आपण स्वतः बेणे विकत घेऊन स्वता घरी रोप तयार केले आहे

  • @rp-mj9mx
    @rp-mj9mx2 жыл бұрын

    Ya us lagnichi kashi vadh zali ek video banva

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    लवकरच

  • @sachinmore985
    @sachinmore9852 жыл бұрын

    86032 chi rope miltil Kay?

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    मिळतील कोठे हवी आहेत

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte15625 ай бұрын

    100 रोपांची किंमत सांगा की भाऊ

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 Жыл бұрын

    हि नर्सरी जानेवारी मध्ये तयार केली तर उगेल का...

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    Жыл бұрын

    हो पण लागण खूप उशिरा होईल

  • @valmikbarde1201
    @valmikbarde12016 ай бұрын

    रोपे आहे का265

  • @pankajsartape6905
    @pankajsartape69052 жыл бұрын

    Ekda pani dilyavr pani dyach ka kagad ughdun.

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    नाही द्यायचं पाणी 4 दिवसात कागद झाकल्या मुळे जी उष्णता निर्माण होते त्या मूळ लगेच उगवण होते 4 दिवस झाले की कागद उघडून पाणी देयचे 80% ये 90% उगवण झालेली असते

  • @pankajsartape6905

    @pankajsartape6905

    2 жыл бұрын

    @@bagayatdar8745 ok thank you 🙏.

  • @u.m.karare33
    @u.m.karare33 Жыл бұрын

    उसाचं रोप मिळेल का दादा नंबर पाठवा

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Жыл бұрын

    भाऊ मी दोन एकर साठी नर्सरी करणार आहे किती जागा लागेल

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    Жыл бұрын

    जागा तुमची कांडीची साइज ऊस कसा आहे त्यावर ठरेल तुम्ही 2 एकर साठी 11,000 डोळे तयार करा एक घमेले किंवा पाटी मध्ये समजा 100 कांडी बसते तर त्या प्रमाणे घमेले मोजले की कांड्याचा अंदाज येतो असे 11,000 डोळे तयार करा त्या साठी लागेल तसे वाफे तयार करा पाणी भरपुर मारा त्यावर गरज लागलेस 9960228230 कॉल करा

  • @swapnilgirme8163
    @swapnilgirme81632 жыл бұрын

    8005 che किती उत्पन्न मिळाले

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    सर मार्च महिन्यात तुटेल तेव्हा विडिओ नक्की बनवणार आहे

  • @ashokchechar8701
    @ashokchechar87012 жыл бұрын

    भाऊ आपल्याला झेरो बजेट साठी रोप पाहिजे आहे मिळेल का आपल्याकडे ,संपर्क द्या 🙏🙏🙏

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    सर आपण रोपे विकत नाही फक्त कशी तयार करावयाची या संदर्भात माहिती दिली आहे

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    9960228230

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Жыл бұрын

    लहान कांडी केली तर चालते का

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    Жыл бұрын

    चालेल पण जास्त पण लहान नको

  • @sameeri32
    @sameeri322 жыл бұрын

    प्लास्टिक कागद हतरण्या मागे काय कारण?

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    त्याच्यामध्ये चांगल्याप्रकारे उष्णता तयार होते आणि उष्णता तयार झाल्यामुळे लवकर उगवण होते डोळे लवकर बाहेर पडतात आणि उगवण क्षमता चांगली मिळते जवळपास 90 ते 95 टक्के

  • @sameeri32

    @sameeri32

    2 жыл бұрын

    @@bagayatdar8745 धन्यवाद

  • @akshayjadhav4225
    @akshayjadhav42252 жыл бұрын

    झीरो बजेट शेती नाही होत भावा शेतीला पैसा लागतो

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    शेती साठी पैसे लागतात पण तो खर्च कमीत कमी व्हावा या साठी आपण प्रयत्न करत आहोत नाहीतरी सगळे ब्रँडिंग करून शेतकऱ्यांना लुटण्यासाची काम सुरू आहेत आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद,🎋🙏🌾🌺

  • @sagardesmukh3315
    @sagardesmukh33152 жыл бұрын

    8005 रोपे आहेत का मला पाहिजे आहे

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    सर आपण हा फक्त माहिती देण्यासाठी विडिओ बनवला आहे जेणेकरून लगणीचा हंगाम साधता यावा

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    क्षेत्र मोकळे नसेल काही आसेल तर

  • @ramgade9231
    @ramgade92312 жыл бұрын

    No dya tumcha

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    9960228230

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale14592 жыл бұрын

    किंमत किती

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    कशाची

  • @govindsuresh.dhawale1459

    @govindsuresh.dhawale1459

    2 жыл бұрын

    @@bagayatdar8745 एका रोपाची किती किंमत आहे

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    हे रोप मी माझ्या स्वतःच्या शेतात लागवड करण्यासाठी तयार केली आहेत मी हा विडिओ करून तुम्ही फक्त 30 पैसे प्रति रोप खर्च करून कशा प्रकारे सोप्या पद्धतीने रोपवाटिका तयार करू शकता त्याचे एक प्रातेशीक दाखवले आहे आपण स्वतः अशी रोप सहज सोप्या पद्धतीने रोप तयार करू शकता धन्यवाद🎋🙏

  • @ranjitatole389
    @ranjitatole3892 жыл бұрын

    सर आपण खूप छान माहिती दिली.

  • @bagayatdar8745

    @bagayatdar8745

    2 жыл бұрын

    आभारी आहे👍

Келесі