उसाच्या उच्च उत्पादनासाठी रोप लागवड फायदेशीर | ऊस रोप लागण कशी कराल | संपूर्ण व्हीडीवो | थेट प्लॉटवर
गन्ना मास्टर किट नीचे दिए लिंक पर जा कर आप आर्डर कर सकते हैं..
amzn.to/3zNuf2R
गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता
www.gannamaster.com
ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
bit.ly/3k3t75o
मास्टर ड्रीप (Master Drip)
bit.ly/3qbFsIq
मास्टर केन (Master Cane)
bit.ly/3nOy7vM
मास्टर रिकव्हर (Master Recover)
bit.ly/3knsiVp
भाजीपाला किट (Veg Kit)
bit.ly/3GMZ7Vb
कांदा किट (Onion Kit)
bit.ly/3EGwC9U
हळद किट (Turmeric Kit)
bit.ly/3k5btON
केळी किट (Banana Kit)
bit.ly/3nTcc6O
आले किट (Ginger Kit)
bit.ly/3GJHQMy
मास्टर सोया (Master Soya)
bit.ly/3EBJrly
मास्टर चना
bit.ly/3kAAcuq
कृषिरसायने (Krishirasayane)
bit.ly/3q7p4c2
Пікірлер: 50
खुप छान माहिती दिली दादा
Sar KhooP Chhan Mahiti Sangat Aahat
Nice information sir
👍
खुप,छान व उपयुक्त माहिती सांगुन प्रात्यक्षिक पण दाखविल्याबद्दल धन्यवाद!!! आणि हो मो/फोन देण्यास विसरू नये!!!
सुपरकेन नर्सरी विषयी माहिती द्या. विडिओ असेल तर पाटवा
Sangamner chya asa pass nursery kuthli changli aahey ka 86032 chi
उसाचे रोप लावल्यानंतर साधारण किती दिवसांनी नवीन कोंब निघण्यास सूर्वात होती
उसातील तुट भरण्यासाठी रोपे योग्य राहतील का कांडी लागन करावी व ते यशस्वी हाईल का?
Sir winter madhe ropala futva kmi hoto mhantat he khare aahe kay
@user-dy4yc2rr2w
Жыл бұрын
होय बरोबर आहे
आवाज बरोबर येत नाही.
Boya cha wire mic ghya dr. Waryachya waja mule aikawa suddha watat nai tumchya video Naitr far mahiti deta tumhi pan awaj itka yeto ki video banda karawa laghto
Sir video KO hindi me banaya Karo.
ऊस लागवड केल्यावर तुषार सींचन केले तर चालेल काय
जात कोणती नर्सरी कोणती गाव सागावे
सर रोप तयार करण्याची पद्धत विषयी माहिती मिळावी
@MAHADEOSOLANKE-tf9vb
2 ай бұрын
नर्सरी कॉन्टॅक्ट नंबर देणे
सर रोपांसाठी अमित सरचा नंबर द्या
रोप लावणी सकट एकरी किती खर्च येतो
मजूर रोप लावायला काय करते ते
वाऱ्याच्या आवाजामुळे काही शब्द ऐकू येत नाहीत
फोडेशन रोप कशि अोळखावि
नर्सरी कोठुन घेतली त्याचा नंबर किंवा पत्ता भेटेल का
सर ऊस पावसाळ्यात वाऱ्याने खुप आडवे पडत आहेत काही उपाय सांगा
@marketmasterindicator
2 жыл бұрын
काय उपाय नाही त्याला काय होत नाही पडला तरी
@balajikarale5226
2 жыл бұрын
@@marketmasterindicator नुकसान होतयं हो सर उंदर खुप त्रास देतात उसाला
अमित सरांनचा मोबाईल नंबर पाठवा प्लिज रोप पाहिजे आहेत.
सुपर केन आणी ट्रे मधील रोपे यापैकी चांगली कोणती
@gannamaster
2 жыл бұрын
दोन्ही
उसाच्या रोपाचा दर काय आहे
Bhai tuja avaj yat nahi
मोबाईल नंबर द्या साहेब
किती दराने लागवड करून देतात अशा प्रकारे?
@gannamaster
2 жыл бұрын
2500 एकर
1ekari 5×1.5 किती लागतील..
@gannamaster
Жыл бұрын
5808
रोग कोणत्या गावाला आहे
@gannamaster
2 жыл бұрын
Ashta sangli
ऊस रोपवाटिका मिळेल 💎
एक एकर साठी किती रोपे लागतील
@pankajjadhav2263
Ай бұрын
6500 te 6000
एका रोपाची किमत सांगा सर tr कळलं की खरच किती येईल
@gannamaster
5 ай бұрын
2.5
सर 20गुठे साठी किती रोप लागतील
@HitgujKattaGroup
Жыл бұрын
Ekri 4500/- Rope Pramane..
@ranjeetbhosale5089
Жыл бұрын
खत व्यवस्थापन नियोजन बद्दल आणि फवारणी बद्दल माहिती द्या
@ranjeetbhosale5089
Жыл бұрын
जून मध्ये लागण करणार आहे सर