कलिंगड पिकासाठी योग्य पाणी व्यवस्थापन!

कलिंगड पिकाच्या उत्तम वाढीसाठी व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. हे नियोजन कसे करावे जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी सदर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.
ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेयर करा! शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आपल्या यूट्यूब चॅनेलला आवश्य सब्सक्राईब करा.

Пікірлер: 7

  • @user-uj5vq3bh4w
    @user-uj5vq3bh4w2 жыл бұрын

    साहेब दिवसा पानी दिल्यावर उष्णते मुळें( मुळी)खराब होण्याचे चांचेस असतात मला हा point नाही पटला

  • @devendrapatil2965
    @devendrapatil29653 жыл бұрын

    Ratri chi light rahate teva pani kase diu

  • @dattasumbe3425
    @dattasumbe34252 жыл бұрын

    जय श्री कृष्णा

  • @balasahebbhorade2733
    @balasahebbhorade27332 жыл бұрын

    कोनत्या । सीजन ची पाणी देण्याची वेळ सकाळी ते 4 पयत आहे

  • @bapuravkale2212
    @bapuravkale22126 ай бұрын

    Ok

  • @shubhambhongale5695
    @shubhambhongale56953 жыл бұрын

    तननाशक मारू शकतो का

Келесі