कलिंगड 15 ते 30 दिवस नियोजन,फवारणी, खते, पाणी,
सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
Пікірлер: 35
खूप छान सखोल अभ्यासपूर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, आपल्याला खरोखरच शेतकर्याबद्दल तळमळ आहे हे स्पष्ट दिसते ,.आभारी आहे
धन्यवाद सर
Hi sir तुम्ही फार छान माहिती देता तर टोमॅटो विषय पावसाळी लागवडीसाठी खताचे नियोजनाचे नवीन व्हिडिओ बनवा sir plZ
खुप छान मार्गदर्शन केले रोहित सर तुम्ही कायमस्वरूपी कृषीवलस्या हिताय असनार 🙏🙏
Dada tujh man khup nirmal aahe
धन्यवाद सर... पुढील व्हिडिओ थोडा लवकर टाका... मी तुमचंच shedule follow करतोय माझा plot आता 23 दिवसांचा आहे..
@yogeshsalunkhe2969
2 жыл бұрын
L
1 नं
Thank you sir for the useful information........sir water soluble khatachi 2 gread ek nhi kart ..
दादा दोन बेड मधील अंतर तर खूप कमी दिसत आहे 4 किंव्हा 4.5 फूट वाटत आहे एतक्या कमी अंतरावर लागवड केली तर चालेल का आमच्या कडे 6 7 8 फूट चे बेड असतात पण मी 5 फूट चे बेड तयार करून लागवड केली आहे 5 फेब्रु. ला. या मध्ये फरक काय सविस्तर माहिती सांगा
Dada Mirchi ch spray ani fertilizer schedule taka plz
धन्यवाद सर खूप छान
April madhe lagwad keli tr chalte ka sir
Sir amcha 1 mahinyacha kalingad plot ahe thoda virus ahe...kay karave
Variyati konti ahe
Insprin Ky Ahe
किती दिवसाचा प्लॉट आहे
दादा नमस्कार बी लागवड केली आहे मी त्याला कीती दिवसाचा फरकानी हे डोस द्यायचे ?🙏
फार्मर राईस हे कोणत्या कंपनीचे आहे आणि त्याच्यामध्ये काय कंटेन आहे प्लीज
सर एप्रिल महिन्यात कोणती लागवड करावी तो विडिओ टाका ना
Insprin नक्की काय प्रॉडक्ट आहे कोणत्या कंपनी च आहे
कलिंगड व मिरची लागवड करताना दोन बेड मधील अंतर 4 फूटाचे बेड चालतता का ?
15divsacha plat aahe full aale
एका वेलीला ५ ते ६ सेटीग आहे .काय करावे
मे महिन्यात कलिंगड लागवड केली तर चालेल का.नाशिक जिल्हा
सर माझ्या टरबूज प्लाट वर मर रोग आला असून त्यावर उपाय काय आहेत 55 दिवस झालेत आहेत
घामोसीस नावाचा कोणता रोग आहे
रोहित दादा 1एप्रिला कलिंगड लागवड केली तर चालेल का तापमान वाढीमुळे काही अडचणी येतील का❓
@borgavetechonology
2 жыл бұрын
Ho
सर औषधाची घटक सांगत जावा आम्हाला खूप अडचण येती
@onkarsatre2198
2 жыл бұрын
हो ना सर घटक पाहिजे आहेत..
Dada kavalapur la aaj yenar ahit ❤️❤️❤️🙏🙏
शिजेटा बायर टाटा यापैकी एकाचे शिडूल सांगा
@borgavetechonology
7 ай бұрын
Marathi manus kam kartoy tyanche kashala shedule pahije
Sir khup Chan mahiti tumche videvo baghun 2 varsh mi kalingad kartoy 2000 velit 10 tun mal nighala tumcha mobile number dya