Kalavantin Fort | कलावंतीण प्रवासवर्णन | महाराष्ट्र देशा
रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
The mighty beautiful sahyadri mountain ranges seems indescribable in the rainy season.
Camera: Radhesh Tornekar, Deveshu Thanekar, Kedar Patil
Script: Rashmee Amdekar
Editor: Amit Jadhav
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZread: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
Пікірлер: 129
अवघड जागेवरून तू चालताना आमच्या पोटात गोळा येतो..महाराजांच्या काळात तू खरंच मावळा असशील बघ
मंत्रमुग्ध केले कलावंतीणनी, अप्रतिम छायाचित्रण
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
आयुष्यात खिसा फक्त पैशांनी भरु नका, जगण्यासाठी, सह्याद्रीतील सौंदर्य,गड किल्ले डोंगर दऱ्या बघण्यासाठी, हसण्यासाठी जागा रिकामी ठेवा, कारण जीवन परत मिळेल याची मुळीच खात्री नाही...
video कधी संपाला समजलेच नाही kalavantin चा एवढा छान video मी आजपर्यंत नाही बघितला
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
कलावंतीण दुर्गाचा इतका सुंदर व्हिडीओ आजपर्यंत पाहिलं नाही👌
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
thodya divasani tithe itne jast ani sundar waterfall astatna... khup mast... mi khup vela tithe eloy...
शेवटचं प्रबळ गडावरुन केलेलं चित्रीकरण अतिशय सुरेख आहे !!!
Asha kontya velela Gad chadta tumhi .... kontya hi gadavr jasta mansa disat nahi jevha tumhi vlog krta tevha..... Vlog ek number ❤️
प्रबळगडावरुन केलेली फोटोग्राफी अगदीच भारी....⛺🚩
नेहमी प्रमाणे अतिशय उत्तम आणि मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ.... कलावंतीणचा खरंच ह्या पेक्षा सुंदर व्हिडीओ पाहिलाच नाही
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
अप्रतिम.. दादा तुम्हाला कुठल्या चॅनलची गरज नाही. उत्तम cinematography.
इतकं धाडस कस रे करता बाबांनो. सलाम भाई.
Sir जी तुम्ही खूप सुंदर प्रवास वर्णन आणि निसर्ग ओळख करून सांगता आपण प्रत्येक्ष त्या ठीकाणी असल्याचा भास होतो 😊
खूप खूप मेहनत घेतली आहे. रानवाटा टीम नेहमीच सहयाद्री चे अतिशय वेगळे, मनमोहक, श्वास रोखून ठेवणारे रूप दाखवत असते. स्वप्नील सर म्हटल्या प्रमाणे कलावंतीण च्या पायऱ्या चढत असताना सम्पूर्ण लक्ष केंद्रित कराव लागत आणि सुसाट वारा आणि बोचरा पाऊस हे दोन्ही अनुभवलं आहे.... हा विडिओ पाहून परत एकदा कलावंतीण दुर्ग फिरून आल्यासारखं वाटलं... 👍👍
मंत्रमुग्ध आवाज दादा तुझा...
पावसातील निसर्ग हा काही वेगळाच ....खूप छान video दादा ....😍🤗 जय शिवराय ..🚩
खूप सुंदर फोटोग्राफी .....
आजवरच्या अनेक उत्तम विडिओ पैकी हा जास्त छान आहे .... स्वप्निल तुमची भाषा आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर चढउतार करतानाचा तुमचा सावध वावर हे खूप आवडत... सह्याद्रीचा मान राखत तुम्हि हे सगळे करता म्हणुन तुमच अणि तुमच्या टीमचं मनापासून कौतुक... looking forward to more great work from you all .... cheers
Bhava..ek no....
खूप छान वर्णन दादा. मी सुद्धा 2019 मध्ये भेट दिली आहे या गडाला..आठवणी जाग्या झाल्या.. 😍
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
पावसाळा सुरू झाला आहे, नवख्या ट्रेकर्स साठी काही सूचना नियम आणि ट्रेकिंग साठी लागणाऱ्या सामानाची यादी, असा एक विडिओ बनवला तर फार आभारी
जब्बरदस्त 👌✌👍
अप्रतिम !
Khoop sunder.
अतिशय सुंदर
Khup Chan👌👌👌👌
अप्रतीम दादा 👌💕
Atishay Sundar..!!
Khup mast watla..
जय.शिवराय.सुंदर.चित्रण
Beautiful shots , specially the last one and amazing narration .. thank you for an awsum video..
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
खुपच छान
Such an underrated channel!!
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
मस्त स्वप्निल भाऊ...
Super bahi
.......Awesome......
अप्रतिमच व्हिडिओ......फारच सुंदर !!! काय तो दुर्ग आहे.....आहाहा....आणि तो निसर्ग !!! खूप खूप नशीबवान आहात.
मज्जा आली😍
Tumachya aavajat ani camera madhe vegli jadu ahe , Mast vatle
अप्रतिम !!! नेहमी प्रमाणे !!!! 🙏🙏🙏🙏
केवळ एकच शब्द अप्रतिम👌👌
उत्तम प्रवास वर्णन आणि छान छायाचित्रण
खूप मस्त व्हिडिओ आहे
Jabardast
मस्त ....
I love this channel#addicted❤️
मस्त वाणी मस्त आहे मृदु
खुप छान
अदभूत सह्याद्री..😍 ❤️⛰️
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
Amezing.....
Mastach
अतिशय छान विस्तारित माहिती देताय तुम्ही दादा नेहमी 🌹🌹🌹🚩🚩
Great 👍
सर तुमची शब्दसंपदा कमालीची आहे... बारीक सारीक बरकावे पाहण्याची नजर आणि इतिहासाची माहिती ऐकताना मन उत्सुकतेने भरून जातो
Amazing.
Best thumbnails this channel has
खुप छान व्हीडीओ बनवता.
Fantastic job 👏 It is really nice experience to visit Kalavantin 😊
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
khup chan
I climbed kalavantin prabalgad yesterday It's so much changed ...your video looks like 10 years old.
सुंदर असे छायाचित्रण
कलावंतीण उतरतांना चा व्हिडिओ पण upload Kara. तो पण एक वेगळा thrill asel ना
Khup vela gelo ahe Kalavantin but jaam maja yete trek la!
Great job 👏keep doing Jai bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩🚩
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप सुंदर वर्णन केले सर......
👌
आम्ही आपला video रोज बघत असतो , मन अगदी प्रसन्न होत , एक विनंती आहे आपला video कृपया मोठा असावा 🙌♥️♥️
निव्वळ अप्रतिम 👌🏻
😍😍😍😍😍😍😍😍😍
Good video
सर आता तुमचे संपुर्ण विडिओ बघून झाले दोन दोन वेळा, नवीन विडिओ लवकरात लवकर येउदेत
अप्रतिम
Khup mast sir 🙏 👍👌
You are great bhau
Bhai awesome....मस्त
Kharach khup chhan anubhav hota mazahi ..mi jan 2021 madhe gelo hoto ...life madhla first trek hoto but khupch chhan anubhav aala thararak aani aalhadayak vatavaran hot
Chaan💯👍🏻👏🏻🐚
Stunning view
I like your videos, its very simple and not fucused on more loud background music. One suggetsion, please add as many as drone videos for each location, this gives whole new dimension to same location. Thank you.
@psd4582
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gWtop8aenbTVo84.html
Simply great proud of you 😊
Just seeing this video made me feel giddy
Wow 🤩
खूप वाट बघीतली finally
Dada murti ahe na maharaja chi vr ❤️
Mast. I been to this place 4 times
हा व्हिडिओ काळ जरी टाकला असेल पण हा खूप जुना आहे राजे प्रतिष्ठान ने भगव ध्वज व महाराजांची मूर्ती बसवली आहे कलावंती च्या टॉप वर
😍😍😍👌👌👌
Apratim. Surekh. Sahyadri kade odhat nenara vlog
Which tracking is most difficult 1.Jeevdhan fort,2.Prabalgarh fort,3.Harihar fort,4.Kalavanti durg fort?
👌👌💥💥💯
😍😍😍😍😍♥️
1st view ❤️
Waiting for camp on hills vlog...
तुझे व्हिडिओ म्हणजे ट्रेकर मंडळींसाठी मेजवानी.. डोंबिवली सायकल कल्ब
Nkki kadhi gelela dada ikde?
Konte shoe best ahet trek sathi
विडिओ कधी संपतो पत्ताच लागत नाही. अस वाटतं की हे विडिओ कधी संपूच नये, बघत राहावंसं वाटतं
Kadhi kela tumhi ha Trek date?
हॅलो 👌 प्रवासवर्णन तुमच्यासोबत ट्रेकला येण्यासाठी नोंदणी करता येईल का..??