Harihar Fort | कावनई - दुर्ग भंडार - हरिहर किल्ला प्रवासवर्णन भाग ०३ । Range Trek |महाराष्ट्र देशा

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
Today I am taking you to the range trek in Nashik district. Doing a range trek in Mansoon I was fortunate to experience lush green landscapes and stormy winds throughout the journey.
Camera: Nilesh Khalane
Script: Rashmee Amdekar, Pranav Mahajan
Editor: Amit Jadhav, Pritesh Burate
English subtitles: Meenal Phatak
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZread: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 301

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld3 жыл бұрын

    माझा आवडता यूट्यूब चॅनेल सुंदर चित्रीकरण अप्रतिम लेखन आणि मस्त मुसिक वापर जबरदस्त

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @dakshatazambre6239

    @dakshatazambre6239

    3 жыл бұрын

    True

  • @akashamkar2682
    @akashamkar26823 жыл бұрын

    सर तूमच्या विडिओ मधून सह्याद्री जेवढा थरारक वाटतोना तेवढाच तो तुमच्या तोंडून ऐकताना प्रेमळ वाटतो.

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @swatipradhan6839
    @swatipradhan68392 жыл бұрын

    पोटात गोळा आला....पावसाळ्यात एवढा कठीण किल्ला चढतांना बघून. पण तुमचे किल्ल्यांवरचे प्रेम पहाता त्या निसरड्या पायर्‍या पण सोप्या वाटू लागल्या. धन्य आहात तुम्ही !!!

  • @that_marathi_guy
    @that_marathi_guy3 жыл бұрын

    नाशिककरच असल्याने दुर्ग भंडार केला आहे.. पण तुम्ही दुर्ग भंडार आणि हरिहर सारखे अतिअवघड किल्ले पण एवढे सहज सर करतात आणि तिथे शूटिंग करतात हे भन्नाट आहे सर...

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.18003 жыл бұрын

    दादा कलावंतीन दुर्गाला एकदा नक्की भेट दया 🙏🙏धन्यवाद 🙏🙏 🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣

  • @amolmandavkar864
    @amolmandavkar8643 жыл бұрын

    मस्तच दादा....असा गर्दीविरहीत हरिहर जगायला मिळणे म्हणजे परमभाग्य...👌👌

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खरंय… खूप खूप धन्यवाद!

  • @user-tg4pw1bk3g
    @user-tg4pw1bk3g3 жыл бұрын

    तुझे रेकॉर्ड तूच मोडत आहेस स्वप्नील दादा!☺️☺️ More power to you , Sir....👍👍

  • @saurabhnachan9415
    @saurabhnachan94153 жыл бұрын

    Finally after such a long time. Was eagerly waiting for Part 3. Keep up with the good work. Your videos are awesome.

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    Than you!

  • @vaibhavRamse
    @vaibhavRamse2 жыл бұрын

    नादखुळा ..निव्वळ अप्रतिम.. ड्रोन शॉट्स तर खतरनाकच..आणि नेहमी प्रमाणे निवेदन आणि भावा तुझा आवाज तर थेट काळजात जातो..

  • @udayniture
    @udayniture Жыл бұрын

    खुप सुंदर चित्रीकरण व‌ शब्द रचना सलाम ❤️🌳

  • @drshrutikondurkar5848
    @drshrutikondurkar58483 жыл бұрын

    हे अश्या प्रकारचे गड सर करणं म्हणजे खरंच खूप धाडस हवं. तुम्ही ते दाखवलंय. शिवाय त्याचं चित्रीकरण देखील केलं आहे. खूप जिद्द आहे तुमच्याकडे👍

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @badgirlsgang6607
    @badgirlsgang66072 жыл бұрын

    Sr तुमचं विसलेशन एकदम अप्रतिम आहे.....🙏🙏

  • @anantjadhav6155
    @anantjadhav61553 жыл бұрын

    मनमोहक निसर्ग थरारक हरिहर अप्रतिम सादरीकरण आणि भन्नाट ड्रोन शॉट हे सर्व तुमच्या आवाजात👌👌

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge95283 жыл бұрын

    चित्रीकरण आणि निवेदन खूपच सुंदर आहे... यापेक्षा जास्त वर्णन माझ्याने नाही जमत,शब्द अपुरे पडतात......

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @truptiwalam8118
    @truptiwalam81183 жыл бұрын

    हिरवाईत दडलेला रोमांचक थरार....म्हणजे हरिहर😍🤗

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खरंय…

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.18003 жыл бұрын

    खुप छान स्वप्निल दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण मज्जा आली व्हिडिओ पहायला...... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @r13mane
    @r13mane3 жыл бұрын

    व्हिडीओ पाहणाऱ्याच्या मनाला गडकिल्ल्यावर घेऊन जाणारा एकमेव माणूस😊#आपलामाणूस✌💗

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @r13mane

    @r13mane

    3 жыл бұрын

    @@Raanvata07 दादा तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे....😊🙏

  • @nilesh_nannaware..
    @nilesh_nannaware.. Жыл бұрын

    *Bhau tuze video itke bhari astat ki...Tuzya awaja mule parat parat bghat asto mi video....* 🖤🖤🖤

  • @siddheshk6943
    @siddheshk69433 жыл бұрын

    Excellent drone footage, amazing editing skills and your voice is so soothing. Kaal 50th fort kela, tumhi 164 var pochla aahat.. congratulations !

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद! All the best!

  • @manikshinde1840
    @manikshinde18403 жыл бұрын

    अत्यंत सुंदर आटोपशीर उत्तम मस्त छान vdo । निवेदन उत्तम । किप it अप। बेस्ट जॉब। nice वर्क।

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @chandrakantdusane7425
    @chandrakantdusane74252 жыл бұрын

    अप्रतिम वर्णन दोस्ता🚩🚩

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar37903 жыл бұрын

    स्वप्नील सर खरंच खूप अप्रतिम range trek कावनई,दुर्ग भांडार,हरिहर गड खूप सुंदर चित्रीकरण व आवाज व माहितीची मांडणी आणि आपण ती व्यवस्थित पणे आणि खूप शांतपणे मांडतात ते खूप भारी वाटत आणि स्थळ दर्शन ही व्यवस्थित होते हा ट्रेक पाहून मला मी स्वतः तिथे आहे असा अनुभव मिळाला त्याबद्दल ranvaraa टीम चे आभार फक्त एक विनंती की तुम्ही जो ट्रेक करताय त्याचा जाण्याचा मार्ग ,पायथाचे गाव ,पाहण्याचे ठिकाण इ माहिती द्यावी ही विनंती बाकी खूप अप्रतिम काम करताय

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole3 жыл бұрын

    खूपच सुंदर, अप्रतिम. रविवारी हरिश्चंद्रगडावर असल्यामुळे व्हिडिओ पाहण्यास उशीर झाला.

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt3 жыл бұрын

    तुमची व्हिडिओ शूटिंग म्हणजे सोमनाथभाऊ नागवडे यांच्या व्हिडिओ शूटिंग सारखीच दिव्य अनुभूती (वास्तविक रानवाटा हा त्यापुर्वीचा चालु झालेला चॅनल) 👍 नयनरम्य दृश्य 👍👌👌👌👌👌

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @gsbteachings2787
    @gsbteachings27872 жыл бұрын

    छान फोटोग्राफी 👍👍

  • @pradnyadeshmukh5745
    @pradnyadeshmukh57453 жыл бұрын

    Khup sunder lekhan👌🏻👌🏻Khup sunder avaja👌🏻👌🏻👌🏻ani nehamipramane khup bhari vlog👌🏻👌🏻👌🏻👌🏻Tumhi maze avadate youtuber ahat 👌🏻👌🏻👌🏻🤗

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @milindpatil9971
    @milindpatil99713 жыл бұрын

    खरच दादा तुमची शब्दांची मांडणी छान आहे. हरिहर किल्ल्याचे अप्रतिम वर्णन केले.

  • @santoshgaikwad9403
    @santoshgaikwad94033 жыл бұрын

    दोन्ही ऋतुत हरिहर खूप सुंदर दिसतो, ड्रोन मुळे त्याची भव्यता नजरेत भरते 👌👌🚩🚩🙏🙏👍👍

  • @shaisa1000
    @shaisa10003 жыл бұрын

    Ekda eka par prantat, par prantiyanchya party madhe mi ektach marathi hoto. Teva tyane tithlya lokkanna ek vaky sangitla hot. Marathi lok khup hushar pan jahiratit kami padtat. Atyant sundar lekhan, patkatha, sanwad, videography... Hats off Swapnil! Video jastit jast lokanparyant pohochava mhanun youtube kadun kahi madat milali tar nakki paha.

  • @kishorgavit4877
    @kishorgavit48772 жыл бұрын

    Amhi pn hyach vateni gelelo 👌👌 thrilling experience

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan98823 жыл бұрын

    खरं अनुभव आहे,ह्या जगण्याचा अठवनिंचा. हे खरं जगणं तु जगलास,शहरात सगळे कागदी पैसे मिळवण्या पाठी सगळे यंत्रणा झाले. Vlog डोळ्यांच परणा फेडणार आहे. ❤️❤️❤️

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe3 жыл бұрын

    खूप छान आहे ट्रेक

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @Prathamesh3107
    @Prathamesh31073 жыл бұрын

    Ekdam mast hota video aan shevatche drone shots tar kamaal hote 🔥🔥🔥👀❤️❤️

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @TravelWithSachinShinde_19
    @TravelWithSachinShinde_193 жыл бұрын

    अप्रतिम वर्णन ! आसं वाटत आपण स्वतः प्रवास करतोय ग्रेट ☀️🙌❤️

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @ketansonawane163
    @ketansonawane1633 жыл бұрын

    Tumcha Gad Killyanche Pravasvarnan hi series khupach bhannat aahe.. Pls continue.. Eagerly waiting for new uploads...

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @hotstar1791
    @hotstar17912 жыл бұрын

    Sir, नाशिक च्या अंगणात असंख्य किल्ले आहेत एकूण 66 किल्ले आहेत, किल्यांच्या जिल्ह्यातील सर्व गोष्टी तुम्ही सांगताय, नक्कीच आवडेल महाराष्ट्राला आणि तुमच्या टीम मुळे अश्या आड वाटेवरील कुठे तरी हरवलेलं किल्यांची माहिती मिळाली, धन्यवाद सर

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan3 жыл бұрын

    ड्रोन शूट कडक😍😍👌

  • @anilkhawale115
    @anilkhawale1153 жыл бұрын

    दादा हरिहर किल्ला हा.. खूपच.. सुंदर.. कोरीव.. बनवलेला.. आहे.. काही जुन्या मंडळीकडून ऐकायला भेटत.. कि हरिहर.. किल्ला येवढा सुंदर आहे कि.. जेव्हा ब्रिटिश राज्य आलं तेव्हा.. सर्व किल्याची नास धुस.. करत होते..परंतु ब्रिटिश राज्याला.. हरिहर ची बांनावट एवढी आवडली कि त्यांनी त्या किल्याला.. हातही लावला . नाही खरंच . खूप च सुंदर दादा...❤❤❤🙏

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खरंय… खूप खूप धन्यवाद!

  • @ShreemantSAHYADRI
    @ShreemantSAHYADRI3 жыл бұрын

    रविवार आणि रानवाटाचे video ह्या उत्तम समिकरणामुळे आमचा रविवार सार्थकी जातो. खूप खूप धन्यवाद🙏🚩

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa38432 жыл бұрын

    अति उत्कृष्ट...👌👌👌👌

  • @milindjadhav8383
    @milindjadhav8383 Жыл бұрын

    You have some extra ordinary vision of nature

  • @chinmaymalgundkar9657
    @chinmaymalgundkar96573 жыл бұрын

    एक दुर्मिळ दृश्य, जेव्हा हरिहर हा फक्त ट्रेकर्स मंडळींना च बऱ्यापैकी माहिती होता...

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @rahuldingore1583
    @rahuldingore15833 жыл бұрын

    हरिहर किल्ल्याच्या थरारक आणि मनमोहक सौंदर्याची अप्रतिम मांडणी या व्हिडिओ मध्ये प्रदर्शित केली आहे रानवाटा टिम धन्यवाद !

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @akshay07vora
    @akshay07vora3 жыл бұрын

    लई भारी वर्णन स्वप्नील भाऊ 🎉🎉

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @diptiengg3108
    @diptiengg31082 жыл бұрын

    जबरदस्त इच्छा

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi9033 жыл бұрын

    विडिओ भन्नाट आणि Drone view एक नंबर खरंच पावसाळ्यात हरीहर यांचे रूप काहीसे वेगळे असते मी हिवाळ्यात फेब्रुवारी महिन्यात केला होता आणि पहिली long ride solo हर्षेवाडी तुन चढाई केली होती अप्रतिम अनुभव येताना लेकरूवाळी मातेचे मंदिर भन्नाट ट्रेक होता माझा पण असे प्रवासवर्णन घेऊन येत जावा सर मस्त वाटते 👍🏼

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @ankushkasar3932
    @ankushkasar39322 жыл бұрын

    खूप छान आहे 🙏🙏❤️❤️❤️🚩🚩🚩🚩

  • @santoshjagtap1055
    @santoshjagtap10553 жыл бұрын

    खूपच भारी आहे किल्ला .आणि तुझे त्यावेळेस १६४ किल्ले पाहिलेस म्हणजे आणखी बरेच किल्ले पाहायला मिळणार आहेत तुझ्या प्रवासवर्णनातून. Keep travelling keep smiling 🙂☺️

  • @umeshvaradkar7400
    @umeshvaradkar74003 жыл бұрын

    सर तुम्ही आमच्यासाठी आमचे drone आहात, तुमच्या नजरेतून जे सामान्य बघू शकत नाही ते आम्ही घरी बसल्या पाहू शकतो, एक थरारक अनुभव फक्त तुमच्या मुळे, खूप खूप आभारी दिवसाच्या चांगल्या सुरवाती साठी.

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @dnyaneshwarghogare1921
    @dnyaneshwarghogare1921 Жыл бұрын

    आवाज सुमधूर आहे.छान

  • @anupk
    @anupk3 жыл бұрын

    छान चित्रीकरण आणि निवेदन सुद्धा.. 👍👍🙏🏽

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @AwesumYug
    @AwesumYug3 жыл бұрын

    खूप वेळा केला मो हरिहर, पण तरीही दादा तू दाखवलेला हरिहर पाहण्यात वेगळीच मज्जा वाटली😍🤗🤗

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane46243 жыл бұрын

    सुंदर झाली ही रेंज ट्रेक एपिसोड , नाशिक मधी राहत असल्या करणा मुळे हरिहर - ब्रह्मगिरी- दुर्ग भांडार , इत्यादी गड किल्ल्या वर जाण्याचा योग हा आम्हाला प्रत्येक विकेंड किंवा सुटी च्या दिवशी येतो पण तुमची ही व्हिडिओ ट्रेक पाहण्याची मजा पण काही ओर ❤️❤️❤️❤️

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari71082 жыл бұрын

    हरिहर किल्ला ग्रेट.

  • @tanmays6598
    @tanmays65983 жыл бұрын

    Sunday Morning with रानवाटा

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @siddharthmanvatkar
    @siddharthmanvatkar3 жыл бұрын

    Mast.....aani....thararak

  • @shridharpatil7800
    @shridharpatil78003 жыл бұрын

    अप्रतिम. रविवारची उत्तम सुरुवात

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @nileshpatil4862
    @nileshpatil48623 жыл бұрын

    भारी जामभारी 1no....! जय महाराष्ट्र...!🚩🚩

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद! जय महाराष्ट्र...!

  • @withbro9105
    @withbro91053 жыл бұрын

    Khup chhan video...dron shut 1number

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @mangalsonawane459
    @mangalsonawane4592 жыл бұрын

    Dada great👍👏😊

  • @ambarmali
    @ambarmali3 жыл бұрын

    आई शप्पत खतरनाक, विडिओ बघितल्यावर लगेच हरिहर ला जाऊ की काय वाटतंय.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @sampatchorat2921
    @sampatchorat29212 жыл бұрын

    जय.शिवराय.

  • @vijaypawar278
    @vijaypawar2783 жыл бұрын

    Sunday ✨🚩

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @VBIndia19
    @VBIndia193 жыл бұрын

    सुंदर निसर्ग, गड किल्ल्यांची व्हिडिओच्या मार्फत सफर, त्याचा इतिहास आणि त्यात तुमचा आवाज आणि शब्द रचना अप्रतिम. दर रविवारी आतुरतेने वाट बघत असतो आम्ही याची, दिवसाची सुरवत आश्या सुंदर व्हिडिओ होते बस अजून काय पाहिजे.👍👍

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @Siddharth19111
    @Siddharth191113 жыл бұрын

    Apratim video. Excellent combination of wonderful photography, language and interesting information

  • @sureshmengal2757
    @sureshmengal27573 жыл бұрын

    हरिहर तसा बऱ्याच वेळा फिरलोय पण रानवाटाच्या नजरेतुन आज हरिहर काही वेगळा वाटला कड़क झालाय विडियो

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @shaileshsurve9928
    @shaileshsurve99283 жыл бұрын

    वाह खूप सुंदर !!! प्रत्येक किल्ल्याच्या प्रवासात तुम्ही जे काही वर्णन करतात त्याला तोडच नाही आहे. उदा. छायाचित्रण, संगीत आणि किल्ल्या बद्दल माहिती. छायाचित्रण आणि तुमच्या शब्दांची रचना आमच्या साठी जणू काही पर्वणीच 🙏 पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद! तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं..

  • @shrikantdhone5573
    @shrikantdhone55732 жыл бұрын

    खूप छान

  • @avinashsaudagar5324
    @avinashsaudagar53243 жыл бұрын

    लय भारी 👌👍

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze48723 жыл бұрын

    एकदम मस्त दादा 📸

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @kanteshjadhav7615
    @kanteshjadhav76153 жыл бұрын

    All episodes of this series are fantastic

  • @randhirkoli4704
    @randhirkoli47042 жыл бұрын

    Very nice terk your such good person

  • @karanraul1229
    @karanraul12293 жыл бұрын

    So far the best trekking channel! ❤️

  • @hemantpandav4183
    @hemantpandav41832 жыл бұрын

    🙏 जय हरिहर

  • @shivgangakokane955
    @shivgangakokane9552 жыл бұрын

    Jay Shivray

  • @bullpat1479
    @bullpat14792 жыл бұрын

    सुंदर

  • @jitendravaze6020
    @jitendravaze60203 жыл бұрын

    शब्दच सुचत नाहीत,,शब्दातीत आहे सगळं... खूपच छान!!

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    .....Awesome.....

  • @ebrahim1787
    @ebrahim17872 жыл бұрын

    Kasla bhayanak vatavaran ahe😱😳

  • @deepakrawat6432
    @deepakrawat64323 жыл бұрын

    कातळ हा शब्द तुमच्याकडूनच ऐकतोय बघा😄 बऱयाच videos मध्ये Btw अप्रतिम प्रवासवर्णन सर ❤️

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    हा हा हा… धन्यवाद

  • @maheshpardeshi9505
    @maheshpardeshi95053 жыл бұрын

    १ नंबर

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @prasadsawant4225
    @prasadsawant42253 жыл бұрын

    अप्रतिम अनुभव...शेवटच्या ड्रोन शॉट्स ने तर अंगावर काटा आला...अश्या छान ट्रेकिंग व्हिडीओ आमच्या पर्यंत पोचवत रहा दादा...❤️❤️😍😍

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @r13mane
    @r13mane3 жыл бұрын

    आतुरता होती....आणि आज पूर्ण झाली

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 Жыл бұрын

    जगायला शिकवते सहयाद्री .

  • @savtatarase7205
    @savtatarase72053 жыл бұрын

    अप्रतिम

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @amitpawar1751
    @amitpawar1751 Жыл бұрын

    You are amazing 🤞🤞

  • @amoldeshmukh1725
    @amoldeshmukh17253 жыл бұрын

    Amazing drone shots at the end of Harihar.. Never seen before..

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    Thanks a ton

  • @ombankar3644
    @ombankar36443 жыл бұрын

    Khup sundar...

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @raghavkulkarni2541
    @raghavkulkarni25413 жыл бұрын

    Khup chhan

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @pbhave
    @pbhave3 жыл бұрын

    क्या बात है ! कमाल ...कमाल !! No words enough to praise !! All the best and keep it up !

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @snehalthorat9742
    @snehalthorat97422 жыл бұрын

    Looks like a heaven....hatts off to you

  • @supriyadeshmukh595
    @supriyadeshmukh5953 жыл бұрын

    Mesmerizing vedio 👌👌

  • @dhanashreekale9311
    @dhanashreekale93112 жыл бұрын

    स्वप्नील, खूप छान. सुधागड जायचंय उद्या रविवारी म्हणून थोडी माहिती घ्यावी यासाठी युट्यूबवर शोधत होते तेव्हा तुझी vlog दिसले. एक पाहिल्यावर दुसरे आणि अजून बरेच गडभ्रमंतीवरील vlog पाहत असताना वेळ कसा गेला कळलच नाही. अप्रतिम कॅमेरा व्हिडिओग्राफी, उत्तम एडिटिंग आणि छान सादरीकरण. फक्त या व्हिडिओ मधे तलावाजवळील शंकराची पिंडी आहे असा उल्लेख करताना गडबडीत किवा साधारण बरीच लोक शंकराची पिंड असा उल्लेख करतात म्हणून तू ही केला असशील पण पिंड किंवा पिंडीश्राद्ध हे व्यक्ती वारल्यानंतर बोललं जात आणि शंकराची पिंडी असा उल्लेख योग्य आहे. (माझ्या माहितीनुसार😄). पण खूपच छान vlog आहेत.

  • @rohitmungse4632
    @rohitmungse46323 жыл бұрын

    खूपच छान..!!

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @knoweverythingabout5172
    @knoweverythingabout51723 жыл бұрын

    Ranwatacha video =happiest moment☺☺☺☺😀👌khup chan videography sada.

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @pramod1201
    @pramod12013 жыл бұрын

    Was waiting for video from tuesday

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    Thank You!

  • @sakshiproduction9618
    @sakshiproduction96183 жыл бұрын

    Next video on malshej ghat plz.......... 😊😊😊😊 Your all videos are mysterious 👌👌 Thus give many information about places of Maharashtra. You shows maharashtra own beauty... 🥰🥰🥰🥰 Want to see malshej ghat beauty with your Commentry and camera zone... 😇😇😇

  • @rupasaj950
    @rupasaj9503 жыл бұрын

    Ati uttam nehemi pramane

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @pankaj3864
    @pankaj38643 жыл бұрын

    खुप छान, अप्रतिम 👌🏻

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद!

  • @umeshjadhav1552
    @umeshjadhav15523 жыл бұрын

    दादा खुप छान दर रविवारी एक विडिओ दया रविवारी छान जातो असं वाटत की मी तेथे आहे

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

Келесі