Dhodap Fort Nashik | धोडप - रवळ्या - जवळ्या प्रवासवर्णन भाग ०१ | Dhodap - Ravlya -Javlya Range Trek

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
Today I am taking you to the range trek in Nashik district. Doing a range trek in Mansoon I was fortunate to experience lush green landscapes and stormy winds throughout the journey.
Camera: Radhesh Tornekar
Script: Rashmee Amdekar
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZread: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 161

  • @jyotsnashinde5044
    @jyotsnashinde50443 жыл бұрын

    तुमचा आवाज आणि निवेदन करण्याची पद्धत अप्रतीम आहे.तुम्ही दिलेली माहिती आमच्या ज्ञानात भर घालते. तुम्हाला मनापासून आदरणीय नमस्कार 🙏.

  • @shiro1603
    @shiro16033 жыл бұрын

    क्या बात है दादा धोडप किल्ला नक्की गाठणार शेवटी ट्रेकींग आणि किल्ले सैर करण्याची भुरळ पडली तु !!!

  • @anilkhawale115
    @anilkhawale1153 жыл бұрын

    खूपच अप्रतिम. धोंडप किल्ला किल्याच्या. पायथ्याशी असलेले गाव.. खव्या साठी प्रसिद्ध.. आहे.. किल्याच वर्णन करायच. झाल्यास हा किल्ला. तीन तालुक्याच्या मधोमद.. ताट मानेने उभा आहे.. कळवण.. देवळा.. चांदवड.. या ठिकाणी आहे... किल्याच्या वरच्या बाजूने पाहिल्यास.. संपूर्ण.. कसमlदे.. पट्टा दिसतो.. खूपच छान.. रानवाटा चॅनलच्या.. माध्यमातून.. आम्हांला.. स्वप्नील सर्व. नवनवीन. किल्याच दर्शन घेऊन येतात.. अगदी असं फील होत कि आपण सुद्धा किल्या वरती आहे ❤🙏🙏

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs3 жыл бұрын

    पुन्हा एकदा एक जिवंत अनुभव 😃👌

  • @bhushankotakar5768
    @bhushankotakar57683 жыл бұрын

    अप्रतिम दुर्ग वर्णन...!!! 👍👍👍 धोडप वरची फारशी माहित नसलेली दगडाची गाय पण cover केली असती तर धोडप पूर्ण झाला असता....

  • @Rajgaykhevlog
    @Rajgaykhevlog3 жыл бұрын

    रविवार...पाऊस ...अन् पावसात गरम गरम चहा पीत रानवाटा चे प्रवासवर्णन पाहणं ...सुख । दादा video Editing चा कोर्स चालू केला तर बरं होईल .

  • @umeshjadhav1552

    @umeshjadhav1552

    3 жыл бұрын

    Same दादा

  • @abhijeetpatil7407

    @abhijeetpatil7407

    3 жыл бұрын

    @@umeshjadhav1552 same bro

  • @santoshpawar3178
    @santoshpawar31782 жыл бұрын

    तुम्ही पहिला म्हणाले तो मुख्य दरवाजा नाही पहिला दरवाजा विखारा डोंगराच्या बाजुला आहे खुपच भव्य दरवाजा आहे

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi9033 жыл бұрын

    रविवार म्हणला की नेहमीच उत्सुकता असते की आज काय पहिला मिळणार एका पेक्षा एक प्रवास विडिओ सर आजच्या विडिओ मधील नैसर्गिक खाच व रावळ्या जावळ्या वर पडणारे सूर्यप्रकाश एक नंबर विडिओ भन्नाट सर 👍

  • @rajeevdombare7984
    @rajeevdombare79843 жыл бұрын

    पुन्हा एकदा तुमचा आवाज ऐकला आणी मि स्वता ट्रेक करतोय असा भास झाला विडीयोग्राफी आणी ट्रेक वर्णन अगदी भन्नाट तुमच्या आवाजातील वर्णन ऐकुन मन तृप्त होत .

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 Жыл бұрын

    खूपच छान आणि एकदम अच्यांबित आहे धोडप किल्ला तुम्ही अगदी सोप्या छान पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade15383 жыл бұрын

    दादा तुझं मांडणी ही तुझ्या प्रत्येक tri सिरीज चा श्वास आहे .. मनाला भिडतय ते .. मला ही कधी अस मांडण जमेल का किंवा जमायला हवं असं वाटतंय .. खरंच रानवाटा हे माझं one of फेवरेटस चॅनेल झाले आहे .. हा भाग पूर्णतः निसर्गरम्य होता .. 😌❤️

  • @nileshpatil4862
    @nileshpatil48623 жыл бұрын

    सस्नेह जय महाराष्ट्र..! आत्ता मी रणझुंझार(डॉ सदाशिवराव शिवदे ) सरांचे पुस्तक वाचत आहे. त्यात धोडप वरील शिलालेखाचा उल्लेख आहे तुमच्या व्हिडिओमुळे पाहता आला . बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणे जाम भारी 1 no.. धन्यवाद..!

  • @TravelWithSachinShinde_19
    @TravelWithSachinShinde_193 жыл бұрын

    नेहमी प्रमाणे आप्रतीम ❤️✨🙌

  • @nareshkirve
    @nareshkirve3 жыл бұрын

    Khupach bhari sir ti khach wartun ter ajunach bhari disat hoti kilyawar ajun hi ty welche kahi avshesh kila tya weli kasa asel yachi saksh detat 👍👍👍👌👌👌

  • @pankaj3864
    @pankaj38643 жыл бұрын

    सुखद आणि नेत्रदीपक नेहमी सारखच रविवारची अप्रतिम सुरवात . Khup chan!

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs3 жыл бұрын

    खूपच भारी व्हिडिओ आणि त्यामागचा आवाज सुद्धा 👌👌

  • @kishorsays1632
    @kishorsays16323 жыл бұрын

    दुपारच्या जेवणाला भाजी चपाती बरोबर sweet डिश मध्ये हा video 🥳❤️#मज्जाच

  • @Shivray1680
    @Shivray16803 жыл бұрын

    अतिशय सुंदर... काही गोष्टी सुटल्यात भक्कम बुरुज..हट्टी दरवाजा ,सोनार वाडी ..काही लोककथा मला किल्ले वेड लावणारा धोडप ..... शिवरायां संदर्भात नोंद मला अजुन सापडली नाही.कर्नल ब्रिंग्ज ने यांचं वर्णन केले आहे. 1818 चे चित्र पण आहे . अतिशय महत्त्वाचे... बाळासाहेब ठाकरेंच्या पुर्वज येथे राहत धोडपकर म्हणून. माझा अभ्यास सुरू आहे. कुणाला अधिक माहिती असेल तर अवश्य कळवा. बाकी रानवाटा सुंदर काम इथुन जवळच ऐतिहासिक कांचन किल्ला आहे . अवश्य या.

  • @MeetRAVlogs
    @MeetRAVlogs3 жыл бұрын

    Jya divshi raan vatavar sahyadrich sunder , mohak roop pahto tya ratri hamkhas swapnat mi dongar firat aslyach dist.

  • @keepbreathing3148
    @keepbreathing31483 жыл бұрын

    मला आपले व्हिडिओ आवडतात जे ते पाहताना मला अपार शांती देतात. आपल्या शिबिराच्या सेटअप वर काही व्हिडिओ तयार करण्याची विनंती, स्वयंपाक अन्न आणि या सर्व ठिकाणी आपण घालविलेली रात्री ..

  • @mayurnisarad
    @mayurnisarad5 ай бұрын

    Range Trek करायला खुप धाडस आणि मनाची तयारी हवी. शिवाय एखाद्या गोष्टीचा ध्यासही हवा तर कंटाळा येत नाही. मुळात ज्या गोष्टीची भीती वाटेल त्या गोष्टी तुम्ही सहज केल्यात. अर्थात त्या सहज नाहीत हे तुम्हालाच माहीत आहेत पण मी बघतो तेव्हा ते सहज वाटतं.

  • @chaitanyafoodvlog
    @chaitanyafoodvlog3 жыл бұрын

    आता मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो मध्ये तुम्ही छोटे व्हिडिओ टाकत होता ...तेव्हा मी बोलो होतो पण आता मस्त

  • @jitendravaze6020
    @jitendravaze60203 жыл бұрын

    रविवार काय घेऊन येतो आमच्यासाठी? तर तो घेऊन येतो स्वप्निल जींच्या गडसफरीचा एक आनंददायी प्रवास, जो आम्हाला सुखावून टाकतो...

  • @manoharsonavane7020
    @manoharsonavane70203 жыл бұрын

    खूप छान आवाज आहे एक दाव तुम्हाला एकदा भेटायचे

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble22183 жыл бұрын

    अप्रतिम !!!! तुमची फोटोग्राफी आणि निवेदन, जबरदस्त !!! 👌👌👍👍💐💐 पुन्हा पुन्हा पहावा असा व्हिडीओ.

  • @KailashDhumal
    @KailashDhumal3 жыл бұрын

    धोडप किल्ल्याच्या मुख्य गुहेत उंदीर खूप त्रास देतात. आम्ही गेलेलो तेव्हा अक्षरशः टेंट dyke वर तूफान वाऱ्यात लावावा लागला होता

  • @sureshmengal2757
    @sureshmengal27573 жыл бұрын

    1 सुखद शांति मिळते तुमचे video बघुन मस्त झालाय video

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole3 жыл бұрын

    खूप छान प्रवासवर्णन. किल्ला अप्रतिम आहे.

  • @FoodPioneer
    @FoodPioneer3 жыл бұрын

    तुमच्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत असते ज्या पद्धतीने तुम्ही मध्येमध्ये मराठी कविता वापरता तेव्हा पुन्हा वर्गात बसल्याची जाणीव होते. असं वाटतं की आम्ही तुमच्यासोबत दगडावर ते आहोत आणि ते सर्व अनुभवत आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @deepbandekar5595
    @deepbandekar55953 жыл бұрын

    अप्रतिम स्वप्निल सर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असे वाटते आम्ही पण तेथे तुमच्या सोबत किल्ले पाहतोय👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @tejaspurkar5013
    @tejaspurkar50133 жыл бұрын

    कालच धोडपला गेलो होतो आणि कालच तुम्ही हा सुंदर व्हिडीओ टाकला... अगदी तीच feeling येतेय जी व्हिडीओ मधून तुम्ही व्यक्त केली आहे!! ❤️❤️

  • @knoweverythingabout5172
    @knoweverythingabout51723 жыл бұрын

    सुपर डुपर हिट व्हिडीओ 😀👌👌😊

  • @yogitahande1046
    @yogitahande10463 жыл бұрын

    Chhanach 👌 Tu killa chadhtana ani utartana tuzya partner ne class shoot kelay. Gr8 job.

  • @swapnilbpatil5250
    @swapnilbpatil52503 жыл бұрын

    Mast zalay video ani ajcha ravivaar hi.

  • @devyanisahasrabuddhe4429
    @devyanisahasrabuddhe44293 жыл бұрын

    फार सुंदर एपिसोड येत आहेत. आम्ही दर रविवारी सकाळी नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो.

  • @jamesBond-fy2tl
    @jamesBond-fy2tl Жыл бұрын

    Kunache kitihi vedeo paahile tripn tumchi awaj v mandnyachi kalaaa khup vegli v unique aahe..tumche vedeo pahun khup smadhaan vaatate..ani ekda bgay laglo ki vyasan laglyasarke tumche vedeo pahu vattatat..keep it bro..paschim maharashtratil pn kille jast chhan ahet like satara kolhapur pune v kokan..ani brech kahi.. Tumi killyavr mukkam krta he khup bgay chhan vatate itkya sglya lokanchya vlogs mde fkt tumich ratri mukkam krta v ti night vedeo v te jewn bnvne awesome yaar..thats why u r unique sirjee💝

  • @anantjadhav6155
    @anantjadhav61553 жыл бұрын

    पुन्हा एकदा भन्नाट अनुभव

  • @anujarwatvlog8276
    @anujarwatvlog82763 жыл бұрын

    सह्याद्रीतील किल्ले फिरण्याची मजा काही औरच असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव किती भारी आहे, याची जाणीव तुम्ही करून देतात. सर तुमचे प्रवासवर्णन खूपच सुंदर असते.. 👌👌

  • @Prathamesh3107
    @Prathamesh31073 жыл бұрын

    खूप उत्सुकता लागली होती की आता कोणता range ट्रेक बघायला मिळणार आणि आज title वाचून खूपच आनंद झाला। रानवाटा team तुम्ही खूपच छान काम करत आहात कारण आजही बऱ्याच लोकांना हे किल्ले माहिती नाहीत आणि ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात। मी लहानपणी धोडप किल्ल्याचा फोटो बघितला होता आणि त्या वेळी पासून च जायची खूप इच्चा होती पण आता स्वप्नील दादा च्या मधुर आवाजातून ते अनुभवायला मिळत आहे😊 खूप खूप धन्यवाद❤️❤️

  • @jaykadam8474
    @jaykadam84743 жыл бұрын

    Masta zalay video 🎥😍😍ravivaar chi sundar survat

  • @checkpoint270
    @checkpoint2703 жыл бұрын

    खूप खूप छान दादा एकदा तरी प्रत्येक भटक्या माणसाने करावी अशी दुर्ग रांग 👍👍

  • @AmetraGhag
    @AmetraGhag3 жыл бұрын

    nehami pramane awesome video dada mastch ❤❤

  • @chinmaymalgundkar9657
    @chinmaymalgundkar96573 жыл бұрын

    या ट्रेकचा 'Behind the Shoot' व्हिडिओ बघायला आवडेल, कारण ' रतन- हरिश गोष्टीमागची गोष्ट ' यात याचा थोडासा उल्लेख तुम्ही केला होता. Hope so!😄

  • @aryagroup1445
    @aryagroup14453 жыл бұрын

    तुमचं सादरीकरण आणि माहिती खूपच छान दृश्य सुध्धा खूप छान आहे दादा,नक्की भेट देणार धोडप किल्ला ला 👍👍👍👍

  • @tm9661
    @tm96613 жыл бұрын

    Thanks again for making one of the most valuable content in marathi available on KZread. We love to watch your fort videos from Australia. Please kepp making amazing content on forts.

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar9753 жыл бұрын

    भाग 2 येऊद्या लवकर ❤🕉🚩👑

  • @bhushankotakar5768
    @bhushankotakar57683 жыл бұрын

    अप्रतिम दुर्ग वर्णन...!!! परत कधी गेलात तर धोडप किल्ल्यावरच्या दगडाच्या गाई चे दर्शन जरूर घडवा...

  • @KedarKumbhar
    @KedarKumbhar3 жыл бұрын

    शेवट चा timelapse khupch सुंदर

  • @puku31089
    @puku310893 жыл бұрын

    अप्रतिम पुन्हा एकदा

  • @omkarpatil3708
    @omkarpatil37083 жыл бұрын

    khup chan Deli information...

  • @bipinmore6346
    @bipinmore63463 жыл бұрын

    Amazing visuals -Specially the top notch view, panoramic view 👍👍 आणि ते सुर्यफुलाचं शेत....hats off to team..

  • @dhirajkarne5404
    @dhirajkarne54043 жыл бұрын

    रविवार ची सकाळ इतकी सुंदर व्हावी याहून काय हवं एक भटक्याला❤️😍

  • @V.R.1662
    @V.R.16622 жыл бұрын

    हटी हे माझ्या आजीच महेर आहें 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kshaykshirsagarvlogs...3070
    @kshaykshirsagarvlogs...30703 жыл бұрын

    अप्रतिम सुंदर 👌

  • @rupasaj950
    @rupasaj9503 жыл бұрын

    सर्वकाळ अव्वल व्हिडिओ

  • @samadhannirgude7263
    @samadhannirgude72633 жыл бұрын

    अप्रतिम सर 🙏🙏👌👌🌹🌹

  • @paritkarnikh
    @paritkarnikh3 жыл бұрын

    तुमचे व्हिडीयो खूप आवडतात. 1 विनंती आहे. औरंगाबाद जवळचा देवगिरी (दौलताबाद) किल्ला नक्की भेट द्या. तुमच्या कॅमेरा ची नजरेतून किल्ला बघायला व तुमच्या आवाजात किल्ल्या ची माहिती ऐकायला खूप आवडेल. तुमच्या आवडत्या सह्याद्री च्या रांगेत तो नसला तरी देखील बर्‍या पैकी सुस्थितीत आहे. व्हिडीओ ची नक्की वाट बघेल 🙏😊

  • @ChetuMarbhal
    @ChetuMarbhal3 жыл бұрын

    नेहमी सारखाच.. खूप छान... ह्या दिवाळी मध्ये मी पण धोडप गड ट्रेक करणार आहे..

  • @sunilpatil7181
    @sunilpatil71813 жыл бұрын

    रविवारची मेजवानी,👍

  • @clicks_by_nishant
    @clicks_by_nishant3 жыл бұрын

    अप्रतिम शब्दच नाही खूप काही माहिती मिळाली...😍😍👍👌👌👌

  • @srpsrp1457
    @srpsrp14573 жыл бұрын

    दादा तू खूप ग्रेट आहे

  • @nitinparthe1324
    @nitinparthe13243 жыл бұрын

    Dada dada dada !!!Jam bhari dada 👍

  • @sarthakraut2888
    @sarthakraut28883 жыл бұрын

    केवढ , कीती अन भन्नाट शूट केलंय तुम्ही ... अन् त्यात प्रणवजिंची लेखणी 👌

  • @amolaglawe
    @amolaglawe3 жыл бұрын

    Its difficult for everyone to leave city pleasure and explore these forts. I thank you for all the hard work you put to create such a nice video for us.

  • @Raanvata07

    @Raanvata07

    3 жыл бұрын

    My pleasure!

  • @amolshind

    @amolshind

    2 жыл бұрын

    @@Raanvata07 क्या बात है दादा आम्ही पण आलो आसतो कळवलं असतं तर जवळच होतं आम्हाला 🤗🤗🤗

  • @abhishekdev6683
    @abhishekdev66833 жыл бұрын

    Khup sundar video! Aj late jhalay or else me usually notification alya pasun pahilya 2 minutes madhech tumche pratyek video baghayla start karto..

  • @mangalsonawane459
    @mangalsonawane4592 жыл бұрын

    Dada great👍👏😊

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe3 жыл бұрын

    Khup chan 🙏

  • @ashwinikapadi6136
    @ashwinikapadi61362 жыл бұрын

    भाऊ 1 च नंबर

  • @vijaykadam3897
    @vijaykadam38973 жыл бұрын

    अप्रतिम, स्वप्नील!💐👌🏼

  • @maheshpardeshi9505
    @maheshpardeshi95053 жыл бұрын

    १ नंबर

  • @RohitRBhosale
    @RohitRBhosale3 жыл бұрын

    as usual भन्नाट 👌👌👌

  • @deepbandekar5595
    @deepbandekar55953 жыл бұрын

    अशीच नैसर्गिक खाच आमच्या सिंधुदुर्ग मध्ये मनोहर -मनसंतोषगडाला आहे आम्ही बराच वेळा गेलोय कधी आलात तर नक्की जाऊया सर

  • @satishtalla
    @satishtalla3 жыл бұрын

    Another wonderful video....it has become routine to watch your videos on sunday mornings

  • @umeshjadhav1552
    @umeshjadhav15523 жыл бұрын

    दादा रविवार आणि तुमच्या विडिओ पाऊस छान

  • @atulkhiste9345
    @atulkhiste93453 жыл бұрын

    Super Sunday with रानवाटा

  • @bhaveshubhare1697
    @bhaveshubhare16973 жыл бұрын

    नेहमी प्रमाणे अप्रतिम दादा!

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog3 жыл бұрын

    Mast dada

  • @vijayamanay6936
    @vijayamanay69363 жыл бұрын

    Mind blowing me and my son watch this channel all the time the risk you take while climbing all the fort is remarkable Thanks from canada

  • @rkakade
    @rkakade3 жыл бұрын

    नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आहे

  • @NiteenKulkarni
    @NiteenKulkarni3 жыл бұрын

    Ajjine shant pane sangitaleli gosht vatate tumch nivedan mhanaje

  • @KalwanTrekkers
    @KalwanTrekkers3 жыл бұрын

    खुपच छान👌👌

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze48723 жыл бұрын

    नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे

  • @amitlakamale
    @amitlakamale3 жыл бұрын

    वीडियो खूप लवकर संपतात. प्रत्येक भागाची लांबी कमीत कमी 25-30 मिन ठेवावी. त्या जागेंची सविस्तर माहिती पण मिळेल. बाकी सगळ लई भारी !

  • @vishnusalgaonkar1578
    @vishnusalgaonkar15783 жыл бұрын

    नेहेमी प्रमाणेच दर्जेदार🙌✌️

  • @abhijitbhide3313
    @abhijitbhide33133 жыл бұрын

    अप्रतिम...

  • @mandartupe204
    @mandartupe2043 жыл бұрын

    सर तुमच्या बरोबर ट्रेकला येता येईल का? किंवा तुम्ही ट्रेकिंगचे आयोजन करता का? जर करत असाल तर कृपया माहिती द्या.

  • @mangeshsonje6528
    @mangeshsonje65283 жыл бұрын

    Loved background music 😍😍

  • @ShreemantSAHYADRI
    @ShreemantSAHYADRI3 жыл бұрын

    रानवाटा बरोबर रविवारची छान सुरवात. अजून काय पाहिजे 😃👌

  • @vrushalikalambe7595
    @vrushalikalambe75953 жыл бұрын

    Khupach chan video 👌👌

  • @kalyankaryash
    @kalyankaryash3 жыл бұрын

    खुप सुंदर video

  • @abhijitshinde9384
    @abhijitshinde93843 жыл бұрын

    अप्रतिम

  • @kishorshirasath6777
    @kishorshirasath6777 Жыл бұрын

    दादा दरवर्षी आम्ही पावसाळ्यात धोडप किल्ल्यावर जातो धोडप आमच्या चांदवड तालुक्याचे वैभव आहे

  • @sandip468
    @sandip4683 жыл бұрын

    Khup chaan👌👌👌

  • @chanakyapatil412
    @chanakyapatil4123 жыл бұрын

    खुप सुंदर!!

  • @loukikfegade4531
    @loukikfegade45313 жыл бұрын

    वाह वाह👌

  • @swapnilchavan7266
    @swapnilchavan72663 жыл бұрын

    # Sir Amazing Photo Shots #"You have a euphonious voice!"

  • @karansinghjadhav6118
    @karansinghjadhav61183 жыл бұрын

    the best 👍 showed us a new way to look around dada

  • @TravellernDreamerAbhi
    @TravellernDreamerAbhi3 жыл бұрын

    खूपच छान 😊🤘

  • @user-fn8ml3tr7c
    @user-fn8ml3tr7c2 жыл бұрын

    Kharch great sir ❤️

  • @pushpaknikam
    @pushpaknikam3 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे खुप मस्त दादा,, पण काही जागा मिस झाल्यात, पूर्व- उत्तर दरवाजे, तलाव टाक, गाय गुफा, सोनार माचीवरील 3 बारव इत्यादी..

Келесі