कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील/ukadiche modak

कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील एवढी सोपी पद्धत
नमस्कार , मैत्रिणींनो तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. पण आज या व्हिडिओ मधे आपण ज्यांनी या अगोदर कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते ही अगदी सहजपणे कोणतेही टेन्शन न घेता अजिबात न बिघडता सोप्या पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक बनवू शकतील. इथे मी उकड न काढता एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे .मोदक पीठ कसे करायचे , मोदकासाठी उकड कशी करायची , सोबतच ज्यांना मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा कळीदार मोदक बनविता येत नाहीत अशांसाठी एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे . जेणे करून एकदम सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनतील
गणपती बाप्पा येणार म्हंटले की सर्वांची लगबग सुरू होते आणि डोळ्यासमोर येतात ते मोदक .बाप्पाचा आवडता नैेवेद्य सुंदर सुबक उकडीचे मोदक . महराष्ट्रात घरोघरी मोदक बनविले जातात . वेगवेगळया भागात वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनविले जातात .जसे की सोलापुरी भागात कणकेच्या उकडीचे मोदक , कोकणात कोकणी पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक, मावा मोदक , रवा मोदक , चॉकलेट मोदक , रव्याचे मोदक रेसिपी , माव्याचे मोदक रेसिपी , गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपी , मैद्याचे मोदक रेसिपी , रसमलाई मोदक रेसिपी , तळणीचे मोदक रेसिपी , तांदळाच्या पिठाचे मोदक रेसिपी , रेशनच्या तांदळाचे मोदक , साखरेचे मोदक , नारळाचे मोदक , उकडीच्या मोदकांचे सारण रेसिपी , असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात ,सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते , कौशल्य लागते .
साहित्य
सारणासाठी
१ चमचा तूप
१ चमचा खसखस
१ वाटी ओल्या नारळाचा चव
१/२ वाटी गूळ
१/२ चमचा वेलची जायफळ पूड
साहित्य
आवरनासाठी (उकडीसाठी)
२ वाटी तांदूळ पीठ
१ वाटी पाणी
१ वाटी दूध
२ चमचे तूप
चवीनुसार किंचित मीठ
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक , अनंत चतुर्दशी , गणेश चतुर्थी स्पेशल, बाप्पाच्या आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक , उकडीच्या मोदकांची पारंपारिक पद्धत, मराठी पदार्थ , महाराष्ट्रीयन पदार्थ ,पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ , पारंपारिक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक खाद्यप्रेमी , लोण्यासारखी मऊसूत उकड कशी बनवावी ,उकडीचे मोदक सरिता किचन , उकडीचे मोदक रेसिपी मधुरा ,marathi recipe ,ukadiche modak recipe truptis kitchen katta , ukadiche modak recipe khaadypremi, authentic maharashtrian recipe , authentic maharashtrian recipe ukadiche modak , authentic marathi recipe ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi madhurarecipe , ukadiche modak sarita kitchen, ukadiche modak recipe उकडीच्या मोदकांची पारंपारिक मराठी रेसिपी ,
#उकडीचेमोदक
#मोदक
#उकडीचेमोदकरेसिपी
#ukadichemodak
#ukadichemodakrecipe
#तांदळाच्याउकडीचेमोदक
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#कोकणीपद्धतीनेतांदळाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
#मोदकरेसिपी
#रेशनच्यातांदळाचेउकडीचेमोदक
#मोदकरेसिपीमराठी
#गव्हाच्यापिठाचेमोदक
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodakrecipemarathi
#maharashtrianukadichemodakrecipe #maharashtrianmodakrecipe
#modakrecipe
#तळणीचेमोदक
#mavamodak
#rasamalaimodak
#chocolatemodak
#modakrecipemarathi
#reshanchyatandulacheukadichemodak
#modak
#कळ्यानपाडताउकडीचेमोदक
#modakrecipeinmarathi
#authenticukadichemodakrecipe
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#उकडीचेमोदककसेबनवावे
#गूळखोबऱ्याचेमोदक
#ukadichemodakrecipemarathi
#ukadichemodakmarathi
#ukadichemodaktandulpithrecipeinmarathi#sanjanacreation
#ukadichemodaksaran
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#गौरीगणपतीतयारी#ganeshchathurthi#गणेशचतुर्थी2023 #गणेशचतुर्थी#गणेशचतुर्थीस्पेशल#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #गणेशोत्सव #गणपतीविशेषउकडीचेमोदक
#shahimodak
#sanjanascreation
#howtomakeukadichemodak

Пікірлер: 737

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad990610 ай бұрын

    नाविन्यपूर्ण व्हिडीओ. खुप सहज व सोप्या पध्दतीने सुबक मोदक तयार केलेत.धन्यवाद ताई

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🤗 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @ushadhumal7971

    @ushadhumal7971

    10 ай бұрын

    ​@@sanjanascreation3493VA😢t hu Hu hu hu

  • @user-of8hx2iy2n

    @user-of8hx2iy2n

    10 ай бұрын

    fqrçhu

  • @upendrakagalkar3431

    @upendrakagalkar3431

    10 ай бұрын

    खूप छान सोपं वाटते

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    @@upendrakagalkar3431 kzread.info/dash/bejne/fpdsuNOse6yfhag.html हा व्हिडिओ देखील कळीदार मोदक कसा बनवावा याचा आहे ... कोणताही साचा आणि ट्रिक न वापरता .. योग्य पद्धत वापरून

  • @pushpapatil2343
    @pushpapatil234310 ай бұрын

    अतिशय सोपी वसुरेख आणि सुंदर रेसिपी आहे खुप खुप धन्यवाद 😊❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @geetanjalitikam99
    @geetanjalitikam9910 ай бұрын

    खुप छान सुंदर माहिती खुप खुप धन्यवाद ❤❤❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई ... kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सर्व सणवार आले आहेत तर हा पुरणपोळी चा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल 🙏

  • @smita3902
    @smita39024 ай бұрын

    खूप सुंदर. खूपच छान आणी सोपी पद्धत दाखवलीत. धन्यवाद.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... माझी अजून एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh692310 ай бұрын

    ताई खूपछान आणि नाविन्य पूर्ण !! मोदकआवडले धन्यवाद !

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... तुमच्याकडे अशी मुदाळ नसेल तर kzread.info/dash/bejne/rIJq2cqEiKapobA.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF हा व्हिडिओ पहा घरातील वाटी चमचा चा वापर करून मोदक बनविले आहेत...माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @chhayapawar5658
    @chhayapawar565810 ай бұрын

    खुप छान बनवले आहेत मोदक आणि तुमची पद्धत पण खूप छान आहे

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.... 🤗🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya406510 ай бұрын

    खूप छान सोपी फद्धत आवडली 👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @Suhasini-ny8cc
    @Suhasini-ny8cc10 ай бұрын

    सुंदर नाविन्यपूर्ण पद्धत!! मस्तच!

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @sunitahinge1311
    @sunitahinge131110 ай бұрын

    खूप छान आयडीया अप्रतिम मोदक बनवले ताई धन्यवाद❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya652210 ай бұрын

    Khup chaan innovative method👍🌹 Ganpati Bappa Morya 🙏

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... गणपती बाप्पा मोरया 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @surekhadhage3136
    @surekhadhage313610 ай бұрын

    अतिशय सोपी पद्धत सांगितली खूप खूप धन्यवाद 👌👍

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @achalaanilsahasrabudhe2426
    @achalaanilsahasrabudhe242610 ай бұрын

    खूप छान आणि नाविन्यपूर्ण रेसिपी आहे धन्यवाद

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @meenamastud8887
    @meenamastud888710 ай бұрын

    खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @sunetrajaywant6142
    @sunetrajaywant614210 ай бұрын

    खुप सहज आणि सोप्या पध्दतीने दाखवले आहेत मोदकाची रेसिपी ,मी नक्की करुन बघेन

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... नक्की बनवा ... आणि कसे झाले ते मला comment करून सांगा 🙏🙏

  • @rohinigole5265
    @rohinigole526510 ай бұрын

    खूप छान बनवले,,अप्रतिम,,

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @Shalinijaigade
    @Shalinijaigade10 ай бұрын

    फारच सोपी पद्धत सांगितली धन्यवाद 😊😊

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @sanjeevdeshpande2186
    @sanjeevdeshpande218610 ай бұрын

    Mast ideani modak banawale ahet! Khoop chaan! Thanks a lot!

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @sujatapatil5821
    @sujatapatil582110 ай бұрын

    फारच छान मोदकाची आयडिया. ताई धन्यवाद.माझे मोदक सुंदरच झालेत.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप धन्यवाद ताई ... kzread.info/dash/bejne/X3yB0ZKHhNzVops.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @sushiladhomse862
    @sushiladhomse8623 ай бұрын

    खुपच छान पद्दत आहे ताई आवडली नक्की करून बघेल धन्यवाद

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    3 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई , व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @arunasawant9078
    @arunasawant907810 ай бұрын

    Must recipe aani must idea Tai.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @harshadaarekar2675
    @harshadaarekar267510 ай бұрын

    खुप छान, सुंदर dhnyavad

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @shymalichavan1615
    @shymalichavan161510 ай бұрын

    Khupach chaan thank u so much god bless you❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @jyotibhoir6056
    @jyotibhoir605610 ай бұрын

    Khupch Chan modak zale😋😋

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @anuradhajaeel5735
    @anuradhajaeel573510 ай бұрын

    फारच सोपी आणि सुंदर पध्धत

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @sumatiambede1268
    @sumatiambede1268Ай бұрын

    छान उपयुक्त माहिती.सुंदर

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    Ай бұрын

    खुप खुप धन्यवाद, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @vaishalimanjrekar7762
    @vaishalimanjrekar776210 ай бұрын

    मोदक बनवायची सोपी पद्धत खूप avadali👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई ...🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @vaishali1529
    @vaishali152910 ай бұрын

    Sopi trik ahe modakachi, sundar ❤❤ , thanku❤tai

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... kzread.info/dash/bejne/rIJq2cqEiKapobA.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @preetishidhaye192
    @preetishidhaye1924 ай бұрын

    खुप छान सांगितली मोदकाची रेसीपी.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shobhadeshmukh5951
    @shobhadeshmukh595110 ай бұрын

    खूपच छान माहिती.11👌👌👌👍🙏

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @gitanjalimestry5426
    @gitanjalimestry542610 ай бұрын

    Khupch chhan . Apratim 🙏🏼🌹

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @rajashrigramopadhye27
    @rajashrigramopadhye2710 ай бұрын

    स्मार्ट आइडिया !! सुबक आणि सुंदर मोदक झालेत..😊👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @MadhuriBelekar

    @MadhuriBelekar

    10 ай бұрын

    ​@@sanjanascreation3493न

  • @hemalatabutala1309

    @hemalatabutala1309

    10 ай бұрын

    चमचा मोठा हवा

  • @mohitamatale5092
    @mohitamatale509210 ай бұрын

    खूपच छान सोपी पद्धत ..! ! 👌👌👍

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @sudhagaikar9046
    @sudhagaikar90463 ай бұрын

    खूप सुंदर व सिपी रेसिपी दाखवली. धन्यवाद 👍👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    3 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई, व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏

  • @swatihakke
    @swatihakke10 ай бұрын

    खूप छान समजून सांगितले आहे. धन्यवाद!

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @pradeepbhadrige4420
    @pradeepbhadrige442010 ай бұрын

    Wow Mast ताई खुपच छान आणि एकदम सोपी सहज करतायेण्यासारखी पध्दतीची रेसिपी आहे.खूप खूप धन्यवाद ताई. 100% सौ.शोभा प्र भद्रिगे.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद शोभा ताई , एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🤗🙏 ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @chandrasenatalokar
    @chandrasenatalokar3 ай бұрын

    खूप खूप छान रेसिपी मी करून पाहिन, धन्यवाद.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    3 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏

  • @varshagharat6334
    @varshagharat633410 ай бұрын

    मस्त , खूप छान दिसत आहेत् मोदक

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @user-iw6zu9dv1w
    @user-iw6zu9dv1wАй бұрын

    खुपच छान पद्धत ' आहे एकदम सोपी

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    Ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई माझी एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @anitasathe4934
    @anitasathe493410 ай бұрын

    Sopi pan aani perfect recipe 👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏🙏

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082Ай бұрын

    खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    Ай бұрын

    खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @hemanginaik48
    @hemanginaik4810 ай бұрын

    KHOOP sundar modak. DHANYAWAD

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @manjusharoy8433
    @manjusharoy84334 ай бұрын

    खुपच छान मोदकाची कृती दाखवली . त्या बद्दल धन्यवाद.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @vishakhakulkarni5939
    @vishakhakulkarni5939Ай бұрын

    अतीशय सुन्दर कल्पना. मुद पात्रांचा एवढा छान उपयोग. मस्तं च. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    Ай бұрын

    एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @hitaprabhu3417
    @hitaprabhu341710 ай бұрын

    खूपच छान trick वापरली आहे

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @Ayushpro1424
    @Ayushpro14243 ай бұрын

    खूप छान पद्धत आहे मोदक भरण्याची...😊

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    3 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई, व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏

  • @chandrasenatalokar
    @chandrasenatalokar3 ай бұрын

    खूप छान करून पाहिन.

  • @priyankashinde8405
    @priyankashinde840510 ай бұрын

    खूप खूप छान👍👍

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @kalpanahedau3001
    @kalpanahedau300110 ай бұрын

    खूपच सुंदर,सोपे

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan667810 ай бұрын

    खूपच छान मोदक बनवले

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @snehalrane9410
    @snehalrane941010 ай бұрын

    Khupach sunder idea

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई. ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @sunitasathe3843
    @sunitasathe38432 күн бұрын

    खूप छान अगदी सोपी पद्धत आहे

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    2 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @meenaCholkar
    @meenaCholkar4 ай бұрын

    Mam khoopach unique method ahe thanku

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @veenatawade815
    @veenatawade8154 ай бұрын

    ताई खूपच सोपी पद्धत मोदक बनविण्याची दाखवली

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @smitabhosale2298
    @smitabhosale22983 ай бұрын

    छान अशा पद्धतीने दाखवले आहे 👌😊

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    3 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई , व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏

  • @myd3890
    @myd389010 ай бұрын

    खूपच छान सोपी पद्धतीने दाखवताय धन्यवाद

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... kzread.info/dash/bejne/rIJq2cqEiKapobA.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @vanitapawar4041
    @vanitapawar40414 ай бұрын

    सुंदर खरोखर खूप सुंदर ,🎉🎉❤❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏

  • @bhagyashrijoshi3427
    @bhagyashrijoshi342710 ай бұрын

    मुदाळ्याचा उपयोग खूपच फायदेशीर वाटला. छान!

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @seemamahajan5792
    @seemamahajan579210 ай бұрын

    Khupach Sundar ahe.Thank you.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @ashhachavaan9067
    @ashhachavaan906710 ай бұрын

    Thank you so much ❤. Simple & easy method ❤❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @madovermusic459
    @madovermusic45910 ай бұрын

    Khupach sundar sopi recipe

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏 kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार उत्सव जवळ आले आहेत तर ही परफेक्ट पुरणपोळी च्या व्हिडिओ ची आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल .... आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती आहे 🙏🙏

  • @meenatripute2690
    @meenatripute269010 ай бұрын

    खुपच सुंदर 💐💐

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @kamalbavle2627
    @kamalbavle262710 ай бұрын

    ❤वाई खुप च सुंदर रीत आहे 👌👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... kzread.info/dash/bejne/rIJq2cqEiKapobA.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @archanajoshi8241
    @archanajoshi824110 ай бұрын

    Beautiful and creative modak,

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏 kzread.info/dash/bejne/fpdsuNOse6yfhag.html 🙏

  • @raginitaware2154
    @raginitaware215410 ай бұрын

    Khup Chhan👌👍

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni100410 ай бұрын

    खूपच छान!!!

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @manasikulkarni4948
    @manasikulkarni494810 ай бұрын

    उत्तम👍 👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni34310 ай бұрын

    खुपच छान कल्पना

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.....🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @anujaalshi7844
    @anujaalshi784410 ай бұрын

    Khup chhan👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @shilpakadam3111
    @shilpakadam3111Ай бұрын

    Tai khup must, navin paddht khup chan 👌👌🙏🙏

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    Ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई , माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar87910 ай бұрын

    खूप छान महत्त्वाची माहिती दिली

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... kzread.info/dash/bejne/rIJq2cqEiKapobA.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @kavitakadam9841
    @kavitakadam9841Ай бұрын

    Khup mast पाकळी पद्धत

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    Ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @priyamanore2192
    @priyamanore219210 ай бұрын

    मस्तच आहे सोपी पद्धत छान आहे

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @shubhangikhadtare1550
    @shubhangikhadtare155011 ай бұрын

    Khup chhan ❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    धन्यवाद 🤗

  • @ashalatapanchal5619
    @ashalatapanchal56194 ай бұрын

    मस्तच खुप सोपी पद्धत दाखवली खूप खूप धन्यवाद माझे आजपर्यंत कधीच असे सुबक मोदक झाले नाहीत

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई ... व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @SuvarnaGilbile
    @SuvarnaGilbile4 ай бұрын

    खूप छान वाटले ताई धन्यवाद

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni508711 ай бұрын

    खुपच सुंदर आणि सोपी आहे नक्की करून बघेन धन्यवाद ताई कधीच पाहिले नव्हते

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @prernagawas6277
    @prernagawas627710 ай бұрын

    खुपच छान मोदक झालेत 👌👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई....🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @NeetaPawar-pj8wc
    @NeetaPawar-pj8wc10 ай бұрын

    खूप छान 👌👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @sangitascakerecipies1767
    @sangitascakerecipies176711 ай бұрын

    Khup chan 👌👌

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @aparnabidaye6318
    @aparnabidaye631810 ай бұрын

    मस्त idea. मोदक देखणे दिसत आहेत आणि ते बनविण्याची पद्धत पाहून ते रूचकर झाले असतील अशी खात्री वाटत आहे. जोडीला असलेली आपली commentary ही छान.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏 एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @seemabhosale8627
    @seemabhosale862710 ай бұрын

    खूप छान आहे ❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @nayanachinkate9988
    @nayanachinkate998810 ай бұрын

    वा वा खूप छान मोदक झाले,🌹

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @vandanajoshi3408
    @vandanajoshi34083 ай бұрын

    khup chhan modak dalhavalet tai ❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    3 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @sunitichitari1209
    @sunitichitari120910 ай бұрын

    खूपच सोपी पद्धत आहे.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @kanchanraje1579
    @kanchanraje157910 ай бұрын

    मस्त सोपी नविन डोकेबाज रीत !!!

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙂🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @karunabadge1856
    @karunabadge18563 ай бұрын

    खूप छान आणि आटोपशीर vedio बनवलाय ताई

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    3 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती

  • @sunitabapat376
    @sunitabapat37610 ай бұрын

    खूप छान व सोपी पद्धत

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप धन्यवाद ताई ... kzread.info/dash/bejne/X3yB0ZKHhNzVops.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @shubhangigajinkar5228
    @shubhangigajinkar522810 ай бұрын

    ताई ईतके सुंदर video केला आहे तुम्ही, खूप खूप धन्यवाद, कारण मला कळी बरोबर करता येत नव्हती. तुमच्या मुळे मला पहिल्यांदा सुबक मोदक करता आले. मनापासून धन्यवाद. देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असेच प्रगती होवो.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    मनापासून खुप खुप धन्यवाद ताई. ... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏 kzread.info/dash/bejne/X3yB0ZKHhNzVops.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @smita5095
    @smita509510 ай бұрын

    1 नंबर आयडिया आहे. कोणीही बनवू शकेल आता उकडीचे मोदक .धन्यवाद 🙏🙏

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद....हो ज्यांना उकड चुकेल म्हणून भीती वाटते किंवा मोदक वळता येणार नाहीत ही भीती वाटते ते देखील अगदी न घाबरता सहज पणे बनवू शकतात ...ताई माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @sharadanimbalkar2347

    @sharadanimbalkar2347

    10 ай бұрын

    @@sanjanascreation3493 रेशन च्या तांदळाच्या पीठाचे घरी दळून आलेल्या पीठाचे मोदक दाखवा

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    @@sharadanimbalkar2347 हो येईल तो व्हिडिओ या आठवड्यात 👍

  • @singerravindraabhyankar5466
    @singerravindraabhyankar546610 ай бұрын

    खूपच सोप्पी पध्दत, सुबक, सुंदर मोदक. नक्की करुन बघेन

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... खुप दिवसांनी तुमची comment आली... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod335910 ай бұрын

    Wow yammy 😍😮😊🙏🌹

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप धन्यवाद ताई ... kzread.info/dash/bejne/X3yB0ZKHhNzVops.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies10 ай бұрын

    नवीन पद्धतीने मोदक खुप सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई .. kzread.info/dash/bejne/hZl3sbWgYaq6n7w.html आता सणवार जवळ आले आहेत तर आपल्याला नैवैद्य साठी पुरणपोळी बनवावी लागते हा व्हिडिओ पुरणपोळी चा आहे ... तुम्हाला नक्की आवडेल .. आवडला तर लाईक करून तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा ही विनंती 🙏

  • @Family__vlogs2122
    @Family__vlogs212211 ай бұрын

    Khupch Chan Tai

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई. .. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @vanitagupte1180
    @vanitagupte118010 ай бұрын

    अप्रतिम छान मस्त 👌👌👌👍👍👍

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... kzread.info/dash/bejne/rIJq2cqEiKapobA.htmlsi=6IIWaXeY-hnxjpKF ज्यांच्याकडे मुदाळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरातील वाटी चमचा वापरून उकडीचे मोदक कसे बनवावे यासाठी आहे ... 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल 🙏🙏

  • @vishals2428
    @vishals242810 ай бұрын

    खूप मस्त कल्पना आहे मोदक बनवायची म्हणजे लवकर मोदक बनतील धन्यवाद ताई ही कल्पना दिली 👍👍👍

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @mansienterprises963

    @mansienterprises963

    10 ай бұрын

    ​@@sanjanascreation3493htuey0😊⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊0⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊00😊00000😊😊😊⁰😊😊0😊😊0000😊⁰😊😊😊😊54

  • @swatigupte461
    @swatigupte46110 ай бұрын

    Khup chhan Thank you

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @pooonamdhepe7335
    @pooonamdhepe733510 ай бұрын

    ताई खुपच सुंदर पध्दत. मी प्रयत्न करेन बनविण्याचा.❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... नक्की बनवा छानच होतील 👍 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

  • @medhadikshit8766
    @medhadikshit87664 ай бұрын

    Wow ! What a sharp Brain u have ! U are a perfect cook ! Bappa Bless U !❤🙏🏽

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    4 ай бұрын

    Thank you so much 🙏

  • @savitasolanki8966
    @savitasolanki896610 ай бұрын

    Khup chan modak kele tai

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @pratibhakarkera2547
    @pratibhakarkera254710 ай бұрын

    superb..you hv just solved my modak problem😅...thank you..I will buy this particular mould now.

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏

Келесі