Sanjana`s creation

Sanjana`s creation

Пікірлер

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe334214 сағат бұрын

    व्वा, एकदम मस्त टीप्स् खुपच ऊपयोग व महत्वपुर्ण आहेत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation349313 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @smitatalekar5451
    @smitatalekar545115 сағат бұрын

    Khup chhan

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation349313 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद स्मिता ताई 🙏

  • @sophiyagulati3829
    @sophiyagulati3829Күн бұрын

    Very very nice and useful news u have given for i wanted to buy one but did not know how to use it very interesting idea u have shared thanks very much did next time show of that other tava has to be the same way please . Thanks .

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation3493Күн бұрын

    Thank you 🙏

  • @shitalkarnik5794
    @shitalkarnik5794Күн бұрын

    छान माहीती ताई

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation3493Күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @aparnashirgaonkar813
    @aparnashirgaonkar813Күн бұрын

    तुम्ही वापरण्याची पध्दत खुप चांगली आहे धन्यवाद

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation3493Күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏 एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @maliniwatharkar1693
    @maliniwatharkar1693Күн бұрын

    खरच छान आहे

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation3493Күн бұрын

    @@maliniwatharkar1693 खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @sunitasathe3843
    @sunitasathe38432 күн бұрын

    खूप छान अगदी सोपी पद्धत आहे

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34932 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @vijayparab9056
    @vijayparab90562 күн бұрын

    आमच्या घरी 80 वर्षांपूर्वीचा बीड आहे

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34932 күн бұрын

    अरे वा ... खुप जुना आहे ना मग ... एवढ्या वर्षा पासून जपून ठेवले हे देखील खुप कौतुकास्पद आहे🙏🙏व्हिडिओ पहिल्याबद्दल खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @anitakharose781
    @anitakharose7813 күн бұрын

    Wow mast

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34932 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त शेअर देखील करा 🙏🙏

  • @smitaharne3748
    @smitaharne37483 күн бұрын

    1 no❤❤❤❤

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34933 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @PrashantKarekar-dk4op
    @PrashantKarekar-dk4op4 күн бұрын

    Tavs dyachy free kunala hava

  • @rajaschavathe6399
    @rajaschavathe63994 күн бұрын

    पण मच्छी तळली तर तारेने घासावा च लागेल ना?

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34934 күн бұрын

    मच्छी चे काही माहिती नाही ताई पण लिंबू आणि मिठ वापरून जमेल का ते पहा... 🙏

  • @bharatikamble8181
    @bharatikamble81814 күн бұрын

    Machhi sathi vegla bidacha tawa thevla tar bare hoel

  • @rajaschavathe6399
    @rajaschavathe63993 күн бұрын

    Ok tnx 👌🏻

  • @rajaschavathe6399
    @rajaschavathe63994 күн бұрын

    खूप छान 👌🏻👌🏻 तो खराब होतं नाही का

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34934 күн бұрын

    नाही खराब होत🙏🙏

  • @surajhodage6970
    @surajhodage69704 күн бұрын

    मूग डाळ आमटी, मसूर आमटी,हिरवा वाटाणा आमटी,कोल्हापूरी मखमल पुरी दाखवा

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34934 күн бұрын

    हो नक्की ... एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @sunitavaghapure6590
    @sunitavaghapure65904 күн бұрын

    👌👌

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34934 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shiro1603
    @shiro16035 күн бұрын

    खूप छान माहिती सागितली ताई तुम्ही

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34935 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @FaridaKazi-ux2ed
    @FaridaKazi-ux2ed5 күн бұрын

    Tai mi asla tawa wikt ghetla Ani gyaswar thewla tel lawnyasathi tar tyala tada gela magte konte material asawe maze paise fukat gele

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34935 күн бұрын

    तुम्ही कुठे घेतला , त्यांना विचारले का कोणत्या प्रकारचा आहे ते

  • @sagardhonedhone5989
    @sagardhonedhone59896 күн бұрын

    Shivam

  • @user-np2bb1ep8y
    @user-np2bb1ep8y6 күн бұрын

    मला कसे कळैल

  • @user-np2bb1ep8y
    @user-np2bb1ep8y6 күн бұрын

    आमच्या तवा जुना आहे त्या वर कोळसा जाळून ठेवले होते मग असे च केले तर करु ❓

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34935 күн бұрын

    अगोदर तवा साबण लावून स्वच्छ धुवून घ्या .... एकदा याप्रमाणे करून घावणे करून पहा , घावण्याचा रंग वास कसा येतो ते पहा ... 🙏

  • @shardavilankar3809
    @shardavilankar38096 күн бұрын

    माझ्या आईकडे गावी कोकणात 70 वर्षे जुने असे तेव्हाचे 3 रुपयाचे भिडे आहे अजून आम्ही गावी गेलो की त्यातच आंबोळी करतो. धन्यवाद ताई तुम्ही छान माहिती दिलीत आणि आठवणीना उजाळा दिल्याबद्दल 🙏

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34935 күн бұрын

    अरे वा खुप छान .. खरचं भीडाची भांडी खुप छान टिकतात जेवढी जास्त जुनी तेवढी जास्त त्याची चव वाढते ..पौष्टिक तर आहेच ... ७० वर्षे पूर्वीच भांड त्यांनी सांभाळून ठेवलं हे देखील कौतुकास्पद आहे 🙏🙏खुप खुप धन्यवाद ताई तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल 🙏अजून एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @swapnanjaliamare5501
    @swapnanjaliamare55016 күн бұрын

    Ghavanechi recipe dakhvana

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    हो नक्की स्वरांजली ताई नक्की 🙏 खुप खुप धन्यवाद एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा .

  • @swapnanjaliamare5501
    @swapnanjaliamare55016 күн бұрын

    @@sanjanascreation3493 tumhi ek khup chan nav dil mala pn maz nav swaranjali nahiye स्वप्नानंजली aahe

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    @@swapnanjaliamare5501 अरे हो खरंच , गडबडीत वाचले , So... Sry ... Swapnanjali 🤗🙏🙂

  • @user-mm8vc9ve9p
    @user-mm8vc9ve9p6 күн бұрын

    कुठे मिळेल भिंगाचा तवा

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    मी कोल्हापूर मधे घेतला आहे अंबाबाई परिसरात रोड वर जे लोक लोखंडी भांडी विकतात त्यांचेकडून घेतला... रोड च्या साइडला जे लोक लोखंडी भांडी विकतात त्यांच्याकडे चौकशी करून पहा 🙏 व्हिडिओ पहिल्या खुप खुप धन्यवाद... एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @geetamane2846
    @geetamane28466 күн бұрын

    धन्यवाद ताई तुम्ही माहिती दिल्या बद्दल❤

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    मनापासून खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @bhaktikadam6754
    @bhaktikadam67546 күн бұрын

    Khoob dhanyvad❤

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @rachanapawar7111
    @rachanapawar71116 күн бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @rachanapawar7111
    @rachanapawar71116 күн бұрын

    खुप छान माहिती दिलीत

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @anitamehta7246
    @anitamehta72466 күн бұрын

    मी पण करूनू बघीन 😊

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    नक्की करून पहा 🙏🙏धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील शेअर करा

  • @anitamehta7246
    @anitamehta72466 күн бұрын

    @@sanjanascreation3493 माजी पोस्ट वाचली नाही पण रेशन चे तांदूळ कूठे भटणार मी कधी रेशन नाही घेतलय आणि संजना तू कूठे राहते मी मूबंई ला राहते

  • @sonalidangle1031
    @sonalidangle10316 күн бұрын

    दीदी मैं आपकी वीडियो देखते देखते केक बनाना सीख गई घर बैठे मुझे बहुत अच्छा लगता है मैं हर दिन वीडियो देखी है लेकिन कमेंट फर्स्ट टाइम कर रहीहूं

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34936 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद दिदी 🙏🙏🙏

  • @shubhangithakurdesai8154
    @shubhangithakurdesai81547 күн бұрын

    भिडच म्हणतात,लोखंड आणि वाळू भिडवून केलेलं म्हणून भिडे, फक्त ते बिडाच की लोखंडी हे नक्की पाहिल्यावर कळतं

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34937 күн бұрын

    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @kavitapungliya6976
    @kavitapungliya69767 күн бұрын

    Chhan sopi padhhat ❤

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34937 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏एक नम्र विनंती की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा

  • @Manalipednekar8
    @Manalipednekar87 күн бұрын

    Mala hi mahiti havi hoti mi navin aanala hahe

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34937 күн бұрын

    धन्यवाद 🙏

  • @harshabhosale7430
    @harshabhosale74307 күн бұрын

    Thankyou

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34937 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @minalphatak6202
    @minalphatak62028 күн бұрын

    माझ्याकडे पण जुना भीड आहे

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34937 күн бұрын

    अरे व्वा... या मधे बनविलेल्या पदार्थांची चव खुप छान लागते शिवाय पौष्टिक ही , खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @shubhangiparande2895
    @shubhangiparande28958 күн бұрын

    Thank you, video share kelya baddal. He video pahanachya agodarach me kande cha vapar karun tava tayar karayacha prayatna kelela. Mag me tarecha vapar kela. Ata ghavna chitkat ahe, kai karu?

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    एकदा तवा रुळऊन झाल्यानंतर तारेची घासणी वापरू नका ताई ,आता परत एकदा फक्त एकदा हो process करा , मऊ घासनीने धुवा तेल लावून तवा गरम करून घ्या आणि २ ते ३ घावणे घालून पहा ... छान निघाली तर ok नाही तर पुन्हा प्रोसेस २ दिवस करा ... तवा वापरून झाल्यानंतर ठेवताना त्याला तेल लावूनच पिशवीमध्ये ठेवायचे ...खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @shubhangiparande2895
    @shubhangiparande28958 күн бұрын

    @@sanjanascreation3493 thank you tai. Ho me share karen.

  • @hemlataraut2761
    @hemlataraut27618 күн бұрын

    ताई छान माहिती सांगितली. माझ्याकडे असा तवा आहे पण मी तसाच ठेऊन दिला आहे पण तुम्ही सांगितले त्याप्रमाणेच मी करून बघेन.

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई... हो ताई करा ... फक्त घावण च नाही तर आंबोळ्या , डोसे पण होतात .. शिवाय एकदम चविष्ट आणि पौष्टिक .. एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏 खुप खुप धन्यवाद

  • @VrushaliPatil-iw9bf
    @VrushaliPatil-iw9bf8 күн бұрын

    Khup chan recipe tai 👌👌

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद दिदी ... 🙏🙏

  • @santoshibiradar6387
    @santoshibiradar63878 күн бұрын

    👌👌

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    खुप धन्यवाद 🙏🙏

  • @vinayachodnekar1251
    @vinayachodnekar12518 күн бұрын

    Majha. Tava tayar kela hota pan ghavna chikat upay sanga

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    वापर करून झाल्यानंतर तेल लावून ठेवावा , गरज वाटली तर पुन्हा एकदा ही process follow करा.. , तारेच्या घासणीचा वापर करू नका मऊ घासणीने घासा ...

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin52358 күн бұрын

    ताई तव्याची किंमत आणि साईझ किती आहे ग plz सांग

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    ताई हा तवा मला ३०० रुपयांना मिळाला , साईझ ९ इंच आहे . खुप धन्यवाद ताई 🙏 एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin52358 күн бұрын

    @@sanjanascreation3493 👍😊

  • @reetasawant5598
    @reetasawant55988 күн бұрын

    Nice खूप छान

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @pramilasutar2526
    @pramilasutar25268 күн бұрын

    😊

  • @pramilasutar2526
    @pramilasutar25268 күн бұрын

    😊

  • @poojag4842
    @poojag48428 күн бұрын

    खूप छान

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏

  • @anushkaanvekar5527
    @anushkaanvekar55278 күн бұрын

    price?

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34938 күн бұрын

    300 रुपयांना मिळाला मला

  • @lara_and_mau
    @lara_and_mau9 күн бұрын

    Healthy and sweet 🎉❤

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34939 күн бұрын

    Thank you 🙏

  • @bharatikondhalkar5940
    @bharatikondhalkar59409 күн бұрын

    किती दिवस टिकतात हे लाडू

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34939 күн бұрын

    महिनाभर छान टिकतात ... खुप खुप धन्यवाद , एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

  • @sureshketan154
    @sureshketan1549 күн бұрын

    खूप छान

  • @sanjanascreation3493
    @sanjanascreation34939 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाइकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏