एकदम स्वस्त दरात, चालता फिरता फ्रीज | water cooling bag | थंड पाण्याची पिशवी | cold water bag

#coolwaterbag #थंडपाणीबॅग #coldwaterbag
एकदम स्वस्त दरात, चालता फिरता फ्रीज | water cooling bag | थंड पाण्याची पिशवी | cold water bag
Bharat Agro Pune
Mob No. 7720099399 / 7507499199
बळीराजाचं 👳🏼‍♂️हक्काचं चॅनेल - संचित Tv न्यूज 🌱🌾🌷🌺
आमच्या इतर चॅनलला भेट द्या. 👇
शेतीविषयी बातम्या लाईव्ह अपडेट - Anil Banne
/ @halliyaruchi
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट
/ @gavakdachitaste
आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता.
#SanchitTVNews #Sanchit_TV #stn
#cool water bag
#ठंडा पानी बॅग
थंड पाण्याची पिशवी (मोबाईल माठ/मिनी फ्रिज) या प्राॅडक्टद्दल सविस्तर माहिती
Pani ko thanda karne ki Canvas bag Hai jise aap kharidna chahte Hain To misho per water cooling bag
उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी उपाय,थंड पाणी बॅग,
#थंड पाण्याची पिशवी उपलब्ध | नैसर्गिक फ्रिज | वैशिष्ट्ये
१) कुठेही घेऊन जाऊ शकतो. २) अडकवण्यासाठी हुक. ३) पाणी आपोआप थंड होते. ४) पाणी लवकर थंड होते.
5. लोकांना आकर्षित करण्यासाठी लक्षवेधी डिझाइन
6. मोठी बाटली उघडणे सोपे भरण्यासाठी आणि ओतण्यासाठी उत्तम आहे. पाणी थंड ठेवते आणि ताजे राहते.
7. 48 तास थंड ठेवते आणि थंड पाण्याने तुमची तहान भागवते आणि दिवसभर हायड्रेटेड राहते.
8. जर तुम्ही जास्त वेळ घराबाहेर जाणार असाल तर कधीही कुठेही पाणी घेऊन जा.
5. रंग :- पांढरा
Cold Water Bag for Picnic Tour Journey Outdoor Hiking Camping
What is the use of cold water bag?
Which hot water bag is best?
Can we store water in cloth bags?
What is the chagal water bag made of?
#Cold water bag for drinking
#Canvas water Bags for drinking India
Cold water bag for Picnic
Camel Brand Cold drinking Water Bag
Canvas water bag Price
Canvas water bag
थंड पाण्याची पिशवी/बॅग
ही एक कापडी पिशवी आहे. Canvas सारखे पण अजुन थोडे जाड कापड असते हे.
ही पिशवी माठा प्रमाणे काम करते. माठा प्रमाणे थोडे थोडे पाणी झिरपत असते. त्यामुळेच आतील पाणी खूप थंड होते.
आजच्या जमान्यात याला मोबाईल माठ असेही म्हणता येईल. खूप रिक्षात किंवा ट्रकमध्ये बघायला मिळते. विश्वास बसणार नाही एवढे #थंडगार पाणी होते.

Пікірлер: 30

  • @saividishaseeds5076
    @saividishaseeds50765 ай бұрын

    खूप छान आहे सर ही बॅग

  • @viralindia5801
    @viralindia58015 ай бұрын

    Very nice product, good quality ahe

  • @user-ex4wj4xs2m
    @user-ex4wj4xs2m5 ай бұрын

    Best for Summer, very tasty and cold water

  • @minalshinde8997
    @minalshinde89975 ай бұрын

    Khupach chan ahe hi bag sarvani jarur ghyavi

  • @user-oc9zv5xq7n
    @user-oc9zv5xq7n5 ай бұрын

    Very Good Product

  • @koreyuvraj-pk2de
    @koreyuvraj-pk2de5 ай бұрын

    👌👌🤟👍👍👍

  • @tejaslengare1213
    @tejaslengare12135 ай бұрын

    Nice

  • @purushottambhoir3174
    @purushottambhoir31744 ай бұрын

    home delivery bhetel ka pahile 1 sample magwato nantar aawadli tar aanakhi 2-3 nos.magven.

  • @mansibhamare6704
    @mansibhamare6704Ай бұрын

    Likij sati upay sanga

  • @sandipmore6923
    @sandipmore69233 ай бұрын

    me ghetli ahe bag pn tyachyamdhun pani leakage hot ahe .... leakage thambvnyasthi kay karayla pahije

  • @Datta01984
    @Datta019843 ай бұрын

    दोन तीन दिवस पण गळत राहील मग फिक्स होत मग थंड गार होत पाणी

  • @madhvipakhale5837
    @madhvipakhale58374 ай бұрын

    Pan Tashi pishavi galat asel v shivun ghetali tari galte tar kai karave lagel

  • @rameshkargal3449
    @rameshkargal34493 ай бұрын

    कोणीही घेऊ नका कारण की पिशवीतील पाणी गळतय लय मग ते फोन पण उचलत नाही .... Froat ahe

  • @nitinbhalchim5889
    @nitinbhalchim58893 ай бұрын

    पुण्यामध्ये मध्ये कुठे आहे

  • @sanjayshuklaballb2520
    @sanjayshuklaballb25203 ай бұрын

    Satna mp bhejo bhai

  • @devidasbhosale4156
    @devidasbhosale41562 ай бұрын

    परभणी मध्ये कोण्या ठिकाणी भेटते

  • @Nizamk9067
    @Nizamk90672 ай бұрын

    Yah waterproof Bank mein Kahan kahan hai best kuchh fayda nahin Hota

  • @user-cy3uf5sz3v
    @user-cy3uf5sz3v3 ай бұрын

    पाणी लिकिज होत आहे

  • @amitkailasshindevlogs9998
    @amitkailasshindevlogs99984 ай бұрын

    शिलाई ला प्रॉब्लेम येऊन त्यातून पाणी गळणार नाही ना??

  • @prakashpatil9478

    @prakashpatil9478

    4 ай бұрын

    पाणी फार गळते

  • @azimshaikh9704

    @azimshaikh9704

    3 ай бұрын

    Same problam

  • @user-fo3tb3zz9i

    @user-fo3tb3zz9i

    3 ай бұрын

    Majhi pishvi khup galte

  • @azimshaikh9704

    @azimshaikh9704

    3 ай бұрын

    @@user-fo3tb3zz9i नवीन पीवसी मी घेतली होती तेव्हा माझी पण पिवशी खूप गळत होती, परंतु आता गळत नाही, पिवशी भरून एका पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये 36 तास ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल

  • @user-cy3uf5sz3v
    @user-cy3uf5sz3v3 ай бұрын

    घेतले प्रॉब्लेम देत आहे पिशवी पाणी थांबत नाही

  • @Datta01984

    @Datta01984

    3 ай бұрын

    2/3diwas गळत राहील मग होईल fix

  • @MahendraSingh-kh6on
    @MahendraSingh-kh6on2 ай бұрын

    1 लीटर 2 लीटर 3 लीटर 4 लीटर 5 लीटर हर लीटर के हिसाब से कितने रुपए की है प्लीज बताएं

  • @ee985
    @ee9853 ай бұрын

    Waste one is useless

  • @Kartik1733
    @Kartik1733Ай бұрын

    Bad quality

  • @hiteshlokhande7442
    @hiteshlokhande74424 ай бұрын

    Silaee se bahut jyada leak ho Raha hain not good product

  • @ee985
    @ee9853 ай бұрын

    t wo piecCe here

Келесі