बळीराजाचं 👳🏼♂️हक्काचं चॅनेल - संचित Tv न्यूज 🌱🌾🌷🌺
आमच्या इतर चॅनलला भेट द्या. 👇
शेतीविषयी बातम्या लाईव्ह अपडेट - Anil Banne
kzread.info/dron/Lb4pThleNizDCeSDk6lepg.html
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट
kzread.info/dron/O6fC3sDKxgT_l6Y4k-xQiw.html
आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची. ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.
Пікірлер
Namaste bhaiya video super Dupar hai phone number screen varti show Kara please
इतिहास गवाह है.. लाखात मागणी फक्त झाली आहे पण विक्री झालेली नाही😂😂😂😂😂😂😂नुसती फेकाफेकी 😂
माझ्याकडे आहे ह्या जातीची गाय ❤❤
Nice
Gamd😢 dakhbvali faqt jat baghayachi hoti konti ahe te 😂
सब्सिडी कमी करुण मिलेल का किवा प्रोसीजर सांगा
Ripar machin melel ka
What is his contact number
खूप छान
फायजे आहे काय
Ho
गिर गाईचे सिमेन्स विषयी माहिती द्या व उत्तम क्वालिटीचे कुठे भेटेल याची माहिती द्या
एकदा म्हणता 12000 नंतर म्हणता 45000 काय खर नाही
दादा आपल्याला पॉवर विडर चे engine इन्स्टॉल आणि uninstall करता येईल असा विडर बनवायला जमेल का?? कारण तेच 7.5 hp च engine आपण मिलकिंग मशीन ला पण कामाला येईल म्हनजे शेतकऱ्याला दुधाच्या मशीन ला आणि विडर ला 2 सेपरेट engine घ्यायला नको विडर चे attachment with couplings असेल तर त्याला खोलायला किंवा जोडायला सोप्प होईल अशा प्रकारे झाले तर खूप नफा होईल
एक नंबर आहे सर
Very Naice Bazar Dakwane pexsha Bokdace photo Dakhwa
Full video taka ki
यात्रेचा तालुका जिल्हा वर्षा महिना तारीख सांगत चला
यात्रेचा वार कोणता आहे
Sunday la
Nice information sir
tyana sanga tumcha vadlani kdhi murra msi bagitla ka
बोअर मेल .फिमेल.चे रेट किती आहे
माहिती आपली एक नंबर आहे माहितीसाठी आपण खूप लोकांना आधारस्तंभ आहे यासाठी आपले धन्यवाद
Thanks
Kiya ret he bhai
Pivar nahi he
Number be ghet ja
Jodi
70.000 Hajara la Barobar Aahe
Very good video
Shani ani yanche bandhu Nilesh ek no management ahe ..❤
Nice
सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏
Shani bhau ❤👍🏻
Big Farm in India
व्हायरस साठी काय करावे
Good information sirji thanks
Super
Good sir ❤❤
Very nice 👍
२५ लाखाचे मटन मटन १००००० रुपये १ लाख भाव किलोमागे कोण मुर्ख मराठी व्यक्ती देत आहे खरे सोन्याचा मटन तर. नाही
Khup chan savant sar
Sangola jilha kutala
Sangola kuth aahe
नियोजन आहे
ಸರ್ ಫೊನ ನಂಬರ ಕೊಡ್ರಿ
मेंडी भरुन मिळेल का
मामा लोकांना चुकीची माहिती सांगून नको
72 bada 72 बोला 72 मुळा
जय बाळूमामा