एक वेळा तोंडाने ढोलकी वाजवन बघा..कलावत हभप.केशव म.बडे बिड

#वारकरी-किर्तन-यूट्यूब-चैनल-मुकेश-पाटील-नंदुरबार
आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड,क संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता ओयेतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
Aani Ha Varati dilelya (i) batton var click karayala visaru Naka
copyright ©️ :- if this video get 1% copy by other youtube channel so i will give that youtube channel copyright strike under youtube terms and condition community guidelines under secion 104 #shortvideo

Пікірлер: 141

  • @Jayshreeram00455
    @Jayshreeram00455

    खरं समाजाची तुलना करु नये पण असे गुणवंत व्यक्ती समाजात जन्माला येतात किती भाग्य आहे आमचं ❤

  • @AshokAdatkar-pi4qg
    @AshokAdatkar-pi4qg

    हे सर्वांना जमत नाही याला इस्वरी देन आहे ❤❤

  • @kundlikgavade8131
    @kundlikgavade813114 күн бұрын

    आमचे तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील रामचंद्र नेटके उत्कृष्टबासरी वादक आहेत

  • @chetanlandage6018
    @chetanlandage6018

    खूपच छान महाराज कला🎨 आहे तुमची भगवानबाबा तुम्हाला लंबी उम्र दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @raghunathchavan904
    @raghunathchavan904

    आमच्या पण आहे त कलाकार नाकाने शिंग वाजवणारे कलाकार लवंग ता माळशिरस येथे

  • @mohanade6357
    @mohanade63572 сағат бұрын

    खुप सुंदर अद्वितीय कला आहे . रामकृष्ण हरी🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @cutegirl_20136
    @cutegirl_2013614 күн бұрын

    Khupch chhan

  • @narayanudawant-od5xo
    @narayanudawant-od5xo

    सुंदर व्हिडिओ आहे छान माहिती दिली आहे भाऊ आपण जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🙏 हैं तो

  • @balajimaharaj6707
    @balajimaharaj6707

    जय हरी माऊली धन्यवाद दादा

  • @sglondhe
    @sglondhe

    ग्रेट कलावंत

  • @user-kf8lp7cl1g
    @user-kf8lp7cl1g

    संगीत प्रेमी मायबाप .... हा आहे माझा महाराष्ट्र शोधा म्हणजे सापडेल धन ती माय धन्य तो बाप असा अष्टपैलू अवलीया कलाकार जन्माला घातले.

  • @bhausahebmahadevgaikwad6724
    @bhausahebmahadevgaikwad672419 сағат бұрын

    4:32

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565

    अद्वितीय कला आहे.तोंडाने ढोलकी वाजवलेली पहिल्यांदाच ऐकली व पाहिली सुध्दा.

  • @babannagare1633
    @babannagare1633

    देवाने अजून काय दयायलापाहिजे या महाराजांना खुपचं छान

  • @pavanbhambere2199
    @pavanbhambere2199

    Beat mixer la lajvel asa marathi kalavant❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764

    खूप जबरदस्त कला आहे महाराज खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏✍️🏅

  • @sagarlondhe5296
    @sagarlondhe5296

    खूप सुंदर अद्वितीय कला आहे . राम कृष्ण हरी.🙏

  • @bahirabhimanyu9337
    @bahirabhimanyu9337

    जय हरी बडे महाराज अतिसुंदर वाद्य काम केलं बाबा धन्यवाद जय हरी

  • @mangeshsutar7607
    @mangeshsutar7607

    जबरदस्त कला ईश्वरी देणगी मिळाली महाराज

  • @DnyaneshwarSaudagar-mi8xx
    @DnyaneshwarSaudagar-mi8xx

    Ekadam jhakas Maharaj

Келесі