कॅमेरामागील गिधाडांची संवेदना जागी करून द्यावी लागेल
#niranjan was given a highly prestigious award "Bhai Vaidya Yuva Neta" Puraskar given by the Bhai Vaidya Foundation at the hands of eminent activist Dr. #abhijitvaidya in #pune .
Жүктеу.....
Пікірлер: 188
@anandraonikam9467 күн бұрын
समाज प्रबोधन करणारी ही खरी मंडळी यांच्या मुळे आज लोकशाही जिवंत राहू शकते
@shrikantkulkarni4144
6 күн бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@critic81347 күн бұрын
सुप्रिया श्रीनेट म्हणाली,"जो माणूस दिवसातून १०वेळा कपडे बदलत होता त्याला जनतेने दिवसभर एकाच कपड्यात बसवलं ही लोकशाहीची ताकद" त्यापुढे जाऊन त्या माणसाला जनता १० दिवस एकाच कपड्यात बसवेल.
@sbs4897
6 күн бұрын
निरंजन टकले सरांचे जोरदार भाषण.
@rishikeshsansare1061
4 күн бұрын
Jail???
@simonmenezes13456 күн бұрын
मेंदुत आणि डोळ्यात झणझणीत अंअंजन घालनारे भाषण धन्यवाद निरंजन साहेब
@ilovemyindia24917 күн бұрын
अतिशयोक्ती वाटेल पण ही सत्याचा साथ देणारी ही मंडळी म्हणजे आजचे संतच आहे ❤
@RaviArankar1240
7 күн бұрын
आदिम संतांनी देखील समाज जागॄतीचच तर काम केलय जे आज निरंजन सरांसारख्या व्यक्ती करताहेत .
धन्यवाद साहेब तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारामुळे उन्मात वारू रोखू शकलो.
@hemantgaikwad63497 күн бұрын
आपल्या कडचे गिधाडे निर्लज्ज आणि भावनाशून्य आहेत
@sarvameya3127
7 күн бұрын
खरा गिधाड हा आहे . काश्मिरी लोकांनी काय काय अत्याचार भोगले असतील आणि हा ते सगळं झालाच नाही असं म्हणतो किती निर्लज्ज आहे
@tanajidumbre43626 күн бұрын
तुमच्या सारखे लोकच देशाला वाचू शकतात. यालाच निर्भीड पत्रकारिता म्हणतात. तुम्हा सारख्या पत्रकारांना खुप खुप धन्यवाद. जयमहाराष्ट्र. वंदन .🙏🙏🙏👍
@satishgangurde7587 күн бұрын
सर आज जर भा ज पा च्या मुसक्या आवळल्या गेल्या त्या मध्ये आपल्या सारखे रत्न च कारणीभूत आहेत ,ज्यांनी ह्या देशातील जनतेला अहोरात्र कष्ट करून जागृत केले❤❤❤🇮🇳.
@qasimalisayyed79036 күн бұрын
पुरस्कार मिळाल्याबद्दल निरंजन सर आपले खुप खूप अभिनंदन!❤
@ShaikhJaved.M7 күн бұрын
योग्य व्यक्तीची निवड!!!सरजी,अभिनंदन.
@shaukatalikhan1467 күн бұрын
निरंजन सर, आपणांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@pdjagtap83206 күн бұрын
नीरंजनसर खूपच अभिमान वाटतो तुमच्या कामाचा, एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही निर्भय व निरपेक्षपणे काम करत आहात
@jayramdamare39956 күн бұрын
सर हे भाषण हिंदीत हवे. भारत भर पोचेल.
@raghavgadekar447b97 күн бұрын
शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! जय संविधान!!
@siddharthbansode71906 күн бұрын
जय संविधान !जयभिम ! जय भारत ! इंडिया झिंदाबाद !!! THANK U SIR , जिवंत प्रबोधन केल्याबद्दल ,&CONGRATULATION
@santajibabar93647 күн бұрын
नमस्ते सर आपल्याला आयकल्यानंतर खूप नविन ऊर्जा मिळते....
@LalitaSarwade.6 күн бұрын
सर हे सर्व किती भयानक आहे तुमच्या विचारांना त्रिवार सलाम तुमच्या विचारानं लोकांनी मनात जाणीव वठेवायला पाहिजे 🙏🙏🙏
@manikyadav67415 күн бұрын
निरंजन सर मनःपूर्वक शुभेच्छा. सर म्हणालात मी मरेपर्यंत तरुण राहणार आहे कॅमेरा मागिल गिधाडांचे वाभाडे काढले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@dhananjaylokhande25406 күн бұрын
*स्कूल ऑफ थॉट्स* . नितांत गरज आहे.
@suhaswajge47507 күн бұрын
सर,,,,, तुमचं एखादं तरी व्याख्यान आठवड्यात ऐकायला मिळतो,,,हिच विनंती.
@harshadravindra7 күн бұрын
अप्रतिम भाषण, परखड आणि स्पष्ट, प्रेरणादायी
@nikhiljagane57136 күн бұрын
Jai Hind, Jai Bheem, Jai Maharashtra.
@Dr.SubhashPatil6 күн бұрын
पुरस्कार घेऊन प्रबोधन अत्यंत प्रखर करा
@milindgaikwad75917 күн бұрын
सर, आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !!! अतिशय तळमळीने आपण जनजागृती करता आहात. आम्ही आपणासोबत आहोत.
@ratnakarpimple79617 күн бұрын
नीरंजन साहेब evm बंद करण्यात यशश्वी झालो तर हे पत्या सारखू कोसळतील. evm बंद करण्यासाठी मेजर लढ्याची आवश्यकता आहे।पण वीरोधी पक्षाला नीवडणुक आली की evm ची आठवण येते. evm चा लढा आज पासुनच सुरु करायला पाहीजे.
@geetasawant8493
5 күн бұрын
Jo paryant tyanchi satta aahe EVM band nahi honar
@tusharsurvase94666 күн бұрын
निरंजन सर आपले खूप खूप अभिनंदन ❤
@shobhakartelore813 күн бұрын
अप्रतिम विवेचन..भाई वैद्य, एस एम जोशी,मृणाल गोरे ह्यांनी महाराष्ट्रातले राजकारण उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवले..सध्या गलिच्छपणाच जास्त...
@shirishpanwalkar6 күн бұрын
Heartiest Congratulations to Niranjan sir! 💐💐
@abhichaauhan37376 күн бұрын
अभिनंदन श्री टाकले सर
@javedshaikh-pc2fz12 сағат бұрын
स्वतंत्र भारतात "गणेश शंकर विद्यार्थी" सारखे महान पत्रकार आपल्या देशात दंगली विरुद्ध प्राण अर्पण केले! मुस्लिम लोकांची कत्तल रोखण्यासाठी, असे महान पुरुष होऊन गेले हे ऐकून खुप गहिवरून गेलो. धन्यवाद निरंजन सर. जर कोणी दुसरं ने सांगितले असत तर मला विश्वास झालं नसता.
@sharadpatwa41915 күн бұрын
परखड निर्भीड मांडणी बद्दल खूप हार्दिक आभार !
@dg37177 күн бұрын
अभिनंदन सर , आपणास कायम ऐकत राहवेसे वाटते , जज लोहियांचा खुनी कोण हे मराठी भाषांतर वाचुन आपल्या शोध पत्रकारितेचा किती महाकठीण काळ होता याची जाणीव झाली . आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ❤❤
@vijayburud39477 күн бұрын
निरंजन सर, हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉
@vijayburud3947
7 күн бұрын
अभिनंदन 🎉🎉
@ramraochougule86517 күн бұрын
Very nice निरंजन सर
@sudhirjadhav47055 күн бұрын
Niranjan Sir U R Just Great🎉
@rashidmujawar47255 күн бұрын
मा निरंजन टकले सर नमस्कार, आपकी बेबाक, निष्पक्ष और सच्ची पत्रकारिता को शत-शत प्रणाम।।
@shrikantkulkarni41446 күн бұрын
Much appreciates you dear sir
@atulkhopade70257 күн бұрын
Grand salute to you sir 🙏. Jai Hind Jai Bharat.
@godofliberty36645 күн бұрын
निरंजन साहेब, तुम्हाला त्रिवार वंदन.
@Madhukar19606 күн бұрын
Thanks for sharing 🙏🙏🙏
@jagdishrajguru38276 күн бұрын
लोकशाहीच्या संवर्धनासाठी लोकशाहीच्या जतनासाठी आरएसएस जनसंघ विचाराला विरोध करणारा पुरोगामी विचारांचा समाजवादी पक्ष टिकून राहाणे आवश्यक होते. हरणारी लढाई लढली पाहिजे होती सेवादलाचं सातत्य विस्तार झाला पाहिजे होता.
@ekanathbarhe27573 күн бұрын
अभिनंदन, निरंजन सर!भाई वैद्य पुरस्कार मिळाल्याबद्दल.❤
@rupeshmore88417 күн бұрын
Sir! I adore your work. 🙏💐
@nitinpatil86037 күн бұрын
❤ for Niranjan Sir .... He is always a Light House for me ......
@ekanathbarhe27573 күн бұрын
निरंजन सर सलाम तुमच्या बौद्धिक चातुर्याला आणि तळमळीने सादरीकरणाला.❤
@learnertech22956 күн бұрын
अप्रतिम.
@rajubharte16686 күн бұрын
सर नमस्कार, खुप चांगली व माहिती पूर्ण भाषण ,आभार.
@manasi69496 күн бұрын
Thanks sir
@SantoshParab-zx1lm7 күн бұрын
अभिनंदन
@imranwarunkar43977 күн бұрын
❤❤❤
@udaysavant80956 күн бұрын
👍👌
@AP-eb7qu7 күн бұрын
Very well addressed with core burning issues 👌👍
@manishvegda68517 күн бұрын
Saras article. Salut karte hain aapko. Nirbhay Bano. DARO Mat.
@milindraut46757 күн бұрын
अभिनंदन सर
@fahimsayed73016 күн бұрын
Doing great work please keep it up
@swatisalvi22717 күн бұрын
Congratulations
@rajeshdeshmukh27366 күн бұрын
We are proud of you sir. We require such oratory every where.
@Deepak.Tramabek7 күн бұрын
सुंदर उदाहरण आहे सर
@Shankar1964.5 күн бұрын
येस सर आम्ही नेहमी तुमच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करू....
@subhashpawar44007 күн бұрын
🙏 निरंजन भाऊ.....👍
@nitinhajare35827 күн бұрын
Wow super
@user-xf9iw7kz5k7 сағат бұрын
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अशा विचारांची गरज आहे
@ajitkatariya46737 күн бұрын
As usual very nice, logical and rational Thanks a lot of Dr Niranjan Takle and Dr Abhijit Vaidya
@sudhirmane37076 күн бұрын
तुमचे प्रत्येक भाषण मी ऐकतो, खूप माहिती पूर्ण असते
@anisattar48484 күн бұрын
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
@nitinpandit40997 күн бұрын
अभिनंदन!
@prabhakargharat70877 күн бұрын
Welcome sir 🙏
@Lgfbysachinmore7 күн бұрын
हार्दिक अभिनंदन...
@sunilgamre43607 күн бұрын
खरंच गिधाडं च आहेत.
@sudhirmore33147 күн бұрын
❤
@drmayookhdave7 күн бұрын
Yes sir. I am really glad that you are honoured.
@joyce98334 күн бұрын
Dhanwad Hounourable Patrakar Mr. Niranjan Takle for your Brave Journalism.
Sir good you mentioned and confirm that Pulitzer awards are alway given to ...... vultures
@sanjaydongre4 күн бұрын
ALWAYS GOOD ,niranjan takale
@rajeevbole68525 күн бұрын
आपणांस एकविसाव्या शतकातील संत म्हणा , भगतसिंग म्हणा आम्हाला आपण देवासमान आहात .....!❤
@sushilchaugule7 күн бұрын
Thanks
@GjIndia-bg8fk5 күн бұрын
खूप छान विचार मांडले सर जी
@mangeshkerkarsimplymelodio8784 күн бұрын
Excellent. Nicely arranged.
@JoeBrown-cw8hi5 күн бұрын
Jai Bheem Sir.
@dineshmore54123 күн бұрын
खूप खूप अभिनंदन सर❤
@umeshtambe63323 күн бұрын
Great Job Sir.
@DattatrayJadhav-i7z4 күн бұрын
Great fighter reporters .
@pradeepshinde58904 күн бұрын
वा निरंजन जी सलाम तुम्हाला यु आर टू ग्रेट.
@shantikumarkhairnar95774 күн бұрын
निरंजन नमस्कार 🙏🙏 खूप छान विश्लेषण सर....धन्यवाद सर.
@ramchandradhanawade72914 күн бұрын
Excellent sir
@4urafi6 күн бұрын
Sir.. आहात कुठे.. hope all is good.. EG news ची वाट बागत असतो..
@sanjaybakhade49037 күн бұрын
देश पाहिले नंतर जात धर्म पण लोग समजत का नाही.
@anilnikam63095 күн бұрын
ahinandan sir
@learnnjoy49496 күн бұрын
Great Sir ❤❤👍
@vinodpai86085 күн бұрын
Blind Bhakts should listen to this speech.
@someshwarshinde78836 күн бұрын
Jabbardast sir...
@lisbonr4 күн бұрын
Hats off to you sir
@jyotiramsuryawanshi39936 күн бұрын
Sir 🙏
@rajeshdeshmukh27366 күн бұрын
Great speaker
@RaviArankar12407 күн бұрын
अप्रतीम व अत्यंत स्फुर्तीदायक विचार निरंजन सर . पुरस्काराबद्दल अभिनंदन . तधाकधीत प्राणप्रतिप्ठेचे नाट्य ज्या ठिकाणी पार पडले त्या ठिकाणी मागास समाजाच्या निवडून आलेल्या भाजपेतर उमेदवाराचा उल्लेख भापणात आला असता तर व्याख्यान अधिकच रोचक झाले असते .
Пікірлер: 188
समाज प्रबोधन करणारी ही खरी मंडळी यांच्या मुळे आज लोकशाही जिवंत राहू शकते
@shrikantkulkarni4144
6 күн бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
सुप्रिया श्रीनेट म्हणाली,"जो माणूस दिवसातून १०वेळा कपडे बदलत होता त्याला जनतेने दिवसभर एकाच कपड्यात बसवलं ही लोकशाहीची ताकद" त्यापुढे जाऊन त्या माणसाला जनता १० दिवस एकाच कपड्यात बसवेल.
@sbs4897
6 күн бұрын
निरंजन टकले सरांचे जोरदार भाषण.
@rishikeshsansare1061
4 күн бұрын
Jail???
मेंदुत आणि डोळ्यात झणझणीत अंअंजन घालनारे भाषण धन्यवाद निरंजन साहेब
अतिशयोक्ती वाटेल पण ही सत्याचा साथ देणारी ही मंडळी म्हणजे आजचे संतच आहे ❤
@RaviArankar1240
7 күн бұрын
आदिम संतांनी देखील समाज जागॄतीचच तर काम केलय जे आज निरंजन सरांसारख्या व्यक्ती करताहेत .
@arvindphatak8607
5 күн бұрын
BJP RSS ने देशाला नासवल आहे
@rahuldeokar9302
4 күн бұрын
👍qq@@RaviArankar1240
@rahuldeokar9302
4 күн бұрын
@@RaviArankar1240Q❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद साहेब तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारामुळे उन्मात वारू रोखू शकलो.
आपल्या कडचे गिधाडे निर्लज्ज आणि भावनाशून्य आहेत
@sarvameya3127
7 күн бұрын
खरा गिधाड हा आहे . काश्मिरी लोकांनी काय काय अत्याचार भोगले असतील आणि हा ते सगळं झालाच नाही असं म्हणतो किती निर्लज्ज आहे
तुमच्या सारखे लोकच देशाला वाचू शकतात. यालाच निर्भीड पत्रकारिता म्हणतात. तुम्हा सारख्या पत्रकारांना खुप खुप धन्यवाद. जयमहाराष्ट्र. वंदन .🙏🙏🙏👍
सर आज जर भा ज पा च्या मुसक्या आवळल्या गेल्या त्या मध्ये आपल्या सारखे रत्न च कारणीभूत आहेत ,ज्यांनी ह्या देशातील जनतेला अहोरात्र कष्ट करून जागृत केले❤❤❤🇮🇳.
पुरस्कार मिळाल्याबद्दल निरंजन सर आपले खुप खूप अभिनंदन!❤
योग्य व्यक्तीची निवड!!!सरजी,अभिनंदन.
निरंजन सर, आपणांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
नीरंजनसर खूपच अभिमान वाटतो तुमच्या कामाचा, एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही निर्भय व निरपेक्षपणे काम करत आहात
सर हे भाषण हिंदीत हवे. भारत भर पोचेल.
शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! जय संविधान!!
जय संविधान !जयभिम ! जय भारत ! इंडिया झिंदाबाद !!! THANK U SIR , जिवंत प्रबोधन केल्याबद्दल ,&CONGRATULATION
नमस्ते सर आपल्याला आयकल्यानंतर खूप नविन ऊर्जा मिळते....
सर हे सर्व किती भयानक आहे तुमच्या विचारांना त्रिवार सलाम तुमच्या विचारानं लोकांनी मनात जाणीव वठेवायला पाहिजे 🙏🙏🙏
निरंजन सर मनःपूर्वक शुभेच्छा. सर म्हणालात मी मरेपर्यंत तरुण राहणार आहे कॅमेरा मागिल गिधाडांचे वाभाडे काढले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*स्कूल ऑफ थॉट्स* . नितांत गरज आहे.
सर,,,,, तुमचं एखादं तरी व्याख्यान आठवड्यात ऐकायला मिळतो,,,हिच विनंती.
अप्रतिम भाषण, परखड आणि स्पष्ट, प्रेरणादायी
Jai Hind, Jai Bheem, Jai Maharashtra.
पुरस्कार घेऊन प्रबोधन अत्यंत प्रखर करा
सर, आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !!! अतिशय तळमळीने आपण जनजागृती करता आहात. आम्ही आपणासोबत आहोत.
नीरंजन साहेब evm बंद करण्यात यशश्वी झालो तर हे पत्या सारखू कोसळतील. evm बंद करण्यासाठी मेजर लढ्याची आवश्यकता आहे।पण वीरोधी पक्षाला नीवडणुक आली की evm ची आठवण येते. evm चा लढा आज पासुनच सुरु करायला पाहीजे.
@geetasawant8493
5 күн бұрын
Jo paryant tyanchi satta aahe EVM band nahi honar
निरंजन सर आपले खूप खूप अभिनंदन ❤
अप्रतिम विवेचन..भाई वैद्य, एस एम जोशी,मृणाल गोरे ह्यांनी महाराष्ट्रातले राजकारण उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवले..सध्या गलिच्छपणाच जास्त...
Heartiest Congratulations to Niranjan sir! 💐💐
अभिनंदन श्री टाकले सर
स्वतंत्र भारतात "गणेश शंकर विद्यार्थी" सारखे महान पत्रकार आपल्या देशात दंगली विरुद्ध प्राण अर्पण केले! मुस्लिम लोकांची कत्तल रोखण्यासाठी, असे महान पुरुष होऊन गेले हे ऐकून खुप गहिवरून गेलो. धन्यवाद निरंजन सर. जर कोणी दुसरं ने सांगितले असत तर मला विश्वास झालं नसता.
परखड निर्भीड मांडणी बद्दल खूप हार्दिक आभार !
अभिनंदन सर , आपणास कायम ऐकत राहवेसे वाटते , जज लोहियांचा खुनी कोण हे मराठी भाषांतर वाचुन आपल्या शोध पत्रकारितेचा किती महाकठीण काळ होता याची जाणीव झाली . आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ❤❤
निरंजन सर, हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉
@vijayburud3947
7 күн бұрын
अभिनंदन 🎉🎉
Very nice निरंजन सर
Niranjan Sir U R Just Great🎉
मा निरंजन टकले सर नमस्कार, आपकी बेबाक, निष्पक्ष और सच्ची पत्रकारिता को शत-शत प्रणाम।।
Much appreciates you dear sir
Grand salute to you sir 🙏. Jai Hind Jai Bharat.
निरंजन साहेब, तुम्हाला त्रिवार वंदन.
Thanks for sharing 🙏🙏🙏
लोकशाहीच्या संवर्धनासाठी लोकशाहीच्या जतनासाठी आरएसएस जनसंघ विचाराला विरोध करणारा पुरोगामी विचारांचा समाजवादी पक्ष टिकून राहाणे आवश्यक होते. हरणारी लढाई लढली पाहिजे होती सेवादलाचं सातत्य विस्तार झाला पाहिजे होता.
अभिनंदन, निरंजन सर!भाई वैद्य पुरस्कार मिळाल्याबद्दल.❤
Sir! I adore your work. 🙏💐
❤ for Niranjan Sir .... He is always a Light House for me ......
निरंजन सर सलाम तुमच्या बौद्धिक चातुर्याला आणि तळमळीने सादरीकरणाला.❤
अप्रतिम.
सर नमस्कार, खुप चांगली व माहिती पूर्ण भाषण ,आभार.
Thanks sir
अभिनंदन
❤❤❤
👍👌
Very well addressed with core burning issues 👌👍
Saras article. Salut karte hain aapko. Nirbhay Bano. DARO Mat.
अभिनंदन सर
Doing great work please keep it up
Congratulations
We are proud of you sir. We require such oratory every where.
सुंदर उदाहरण आहे सर
येस सर आम्ही नेहमी तुमच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करू....
🙏 निरंजन भाऊ.....👍
Wow super
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अशा विचारांची गरज आहे
As usual very nice, logical and rational Thanks a lot of Dr Niranjan Takle and Dr Abhijit Vaidya
तुमचे प्रत्येक भाषण मी ऐकतो, खूप माहिती पूर्ण असते
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
अभिनंदन!
Welcome sir 🙏
हार्दिक अभिनंदन...
खरंच गिधाडं च आहेत.
❤
Yes sir. I am really glad that you are honoured.
Dhanwad Hounourable Patrakar Mr. Niranjan Takle for your Brave Journalism.
❤❤❤❤❤
शील प्रज्ञा सत्य***
गिधाड़ां बद्दल जागरुकता वाढवणारा भाषण दिल्या बद्दल धन्यवाद।
एकदम उत्कृष्ट पद्धतीने समजवून सांगितले. धन्यवाद
Atishay Jababddar. Jai Savidhan