मज़बूर मोदी, मज़बूत गांधी
#niranjan explains #modi has come out as a leader surviving on the #support of those whom he had #insulted #arrested and how #rahulgandhi has emerged as a leader who changed the course of #indian #elections2024 . The new #government will be called as an #nda govt instead of #modigovernment or #narendramodi govt.
Пікірлер: 459
साहेब तुमच्या सज्जन आणी खर्या विचारांनी आपला महाराष्ट्र वाचवलात म्हणून आपले आभार
सर अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!! वागळे, केतकर, डॉ.संग्राम पाटील, रवि, ध्रूव आणि हो " निर्भय बनो" ची सर्व टिम आणि अजून कोणी चुकून राही़ले असेल तर त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि तुमचे सर्वांचे त्रिवार अभिनंदन.या निवडनुकीत तुमचे सर्वांचे खूप महत्वाचे योगदान आहे, तुम्ही कशाचीही पर्वा न करता जनतेला जाग्रृत केल्या बद्धल धन्यवाद. जनजाग्रृतीचे काम असेच चालू ठेवा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पुढिल कारकिर्दीस शुभेच्छा🙏🚩
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
निरंजनसर, आपण, विश्वमभर चौधरी आणि Ad. सरोदेसर आपण त्र्ययीनी महाराष्ट्रात जे प्रबोधन केले, त्याचा परिणाम या निवडणुकीत झाला 🙏🏿🙏🏿🙏🏿🇮🇳⛳⛳😅
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
NIRANJAN TAKLE JI GREAT 👍 👌 🙏 👏 🙌
सर खूपच छान विश्लेषण....👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
सर तुमचे आणि निर्भय बनो टीमचे अभिनंदन
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
आपल्या अभ्यासाला व धाडसाला मानाचा मुजरा. आपली सत्याप्रती असलेली निष्ठा अप्रतिम!
@harshadpandit5797
Ай бұрын
Nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
जबरदस्त विश्लेषण सर.. मेंदू फ्रेश झाला
मजबुरी का नाम मोदी 😂मजबूती का नाम गांधी💪🔥
🙏 निरंजन भाऊ.....
सर, तुमच्या निर्भिड,निर्भय , आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेला सलाम.
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
सर आपले व आपल्या नाशिक जिल्ह्या वासियांचे मनपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉.
Sir your great 👍
sir, your work is truly reflected in 2024 election... thanks... illogical is hilarious
This is important message for all people
मजबूत गांधी & INDIA मजबूत लोकशाही!!😊 मग्रूर & माजलेल्या मोदीने पंगू करून ठेवली हुकुमशाही. चला एक होवू या & धार्मिक पाळंमुळं उपटून काढू. संजीव भट्ट & लोया ना न्याय मिळवून देवू या
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
Now its मजबुती का नाम गांधी💪🇮🇳💯
Good one, MR, NIRANJAN SIR, JAI SANVIDHAN,🙏👌👍✌️👊💚💐
बहोत बढीया बहोत हसीन Very nice& Beaiutful I like 👍 👌
सर,महाविकास आघाडीच्या यशात आपलाही मोठा वाटा आहे,आपले खुप खुप आभार व आभिनंदन सुध्दा.💐💐
ग्रेट निरंजन सर.❤
Thanks!
सर ,तुम्ही देशहीता साठी तळमळीने,निडरतेने,निस्वार्थपणे,जी जाणिवजाग्रुती केली.आपला खुप मोठा वाटा आहे .भारतीय जनता आपल्याला कधीच विसरणार नाही.आपल्या कार्याला मनापासुन नमस्कार.
@harshadpandit5797
Ай бұрын
Nara e taqdeer, khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
Niranjan ji...satik vishleshn 👍
खूप छान विश्लेषण
इवीएम चा विषय सर्वच विरोधी पक्षांनी seriously घेतला नाही.
छान विवेचन
खरे तर हा पार्ट मी मुद्दामच वेळेआभावी पण पहात आहे कारण मला तूमचे आभार मानायचे आहेत कारण याचमार्गाने तूमचे कौतूक करणे शक्य आहे.कारण सावरकरा बद्दल जाहिरपणे पुराव्यासह आपणच सुरवात केली होती.आणि भक्कमपणे आपले सगळे वीर दौडले आणि या साठी मनःपुर्वक आभार धन्यवाद आभार
@harshadpandit5797
Ай бұрын
Nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
@harshadpandit5797
Ай бұрын
Nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
Khup Chan Sir
मजबुरी का नाम मोदी
सर अप्रतिम
२४० पैकी १०० तर ईडी आयटी सीबीआय आणी निवडणूक आयोगाचे आहेत
@kurbanmulani5826
Ай бұрын
Evm setting zali basti tr bjp 60 te 70
निरंजन सर आपण खुप छान विश्लेषण केलंत. 🙏❤️ 🙏
खूप छान, तुमच्या शब्दांची जी निवड आहे Exllent
Khoop chaan Sir
निरंजनजी आता पुढच्या नीवडणूकीत एकतर बैलेटनी व्हायला पाहीजे किंवा व्हीव्हीपॅट च्या पर्ची मोजण्याचे बंधन घालायला पाहिजे. जर आज ही व्हीव्ही पॅटच्या पची मोजली आसती तर मोदी पन्नास सांसद येणार नाही.
@vijayhadkar2518
Ай бұрын
👍
@Hasantakildar
Ай бұрын
Right
साहेब तुमचे व्हीडिओ पहिल्यापासूनच पाहतोय... पूर्ण पणे सत्यता मांडत असतात. खूप knowledge मिळते तुमच्या व्हीडिओ मुळे. अशीच खरी बाजू आम्हा जनतेसाठी मांडत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय भीम, जय संविधान.
👌👌👌👌👌 सटीक विवेचन
येक नंबर sir, तुमचे पण कष्ट, thank you
सुंदर विश्लेषण. छान🎉🎉
Thanks for sharing such information
अत्यंत विस्फोटक विश्लेषण अतिशय उत्तम
मस्त धुलाई...!🙏 धन्यवाद..🙏
खूप छान रूपकात्मक भाषेची मांडणी केलीत सर... ग्रेट 👍👍👍
सर, आपले धन्यवाद अप्रतिम विश्लेषण
You are right sir khotya goshti samor yayala pahije
छान विष्लेषण आता खरी मजा येईल
सर जी जर पूर्ण देश भर india आघाडीच्या उमेदवारांनी नाशिकच्या राजाभाऊ वाजे प्रमाणे वोटिंग एजंट आणि काऊंटिंग एजंट च्या प्रशिक्षणाचे नियोजन केले असते तर मला आजही खात्री आहे भाजप 140ते 150 च्या पुढे गेले नसते.याचा प्रत्यय दिंडोरी आणि धुळे मध्ये काऊंटिंग करताना आला.धुळे मध्ये तर मालेगाव च्या जेथे काँग्रेस चे 80 ते 90 %मतदान असलेल्या बूथ चे काऊंटिंग च केले नव्हते...
खुप छान विश्लेषण
Thanks
गुड मॉर्निंग सर, तुमच्या झंजावाती भाषणांनी महाराष्ट्र ढवळून निघालेला होता. सॅल्यूट आहे तुम्हाला.
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
Sir,. Ur word selection are always top class... Hats off to you sir..,
Congratulations to you sir Your Hard work & fearless journalism. Has very Big n important roll
excellent analysis
Thanks sir for standing Towards truth
Sir.dhanyawad 🙏🇮🇳
छानच माहिती आहे
@bapusahebdhaware1814
Ай бұрын
*मला लाज वाटतेय...माझीच..मी स्वतःला ओळखू शकलो नाही.*
फारच सुंदर माहिती व श्दप्रयोग सुन्दर आहे मी आपल्याला सेलुट देतो साहेब असेच आम्हा गरीब जनत्येला माहिती द्या धनबाद
जबरदस्त जनजागृती
एकच नंबर साहेब ❤❤❤❤❤❤❤
Very excellent
जबरदस्त धुलाई ❤❤
कांद्या बद्दल प्रश्न विचारल्यावर जय श्री राम उत्तर देणाऱ्याला नाशिककरांनी जागा दाखवल्या बद्दल नाशिककर असल्याचा अभिमान वाटतो..
@harshadpandit5797
Ай бұрын
Nara e taqdeer khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
विधान सभा निवडणुकीत तर याहून जास्त माती खाणार भाजप
साहेब ह्या नीच भा ज प ला चौकात नागड करण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे❤❤❤दीर्घआयुष्य लाभो तुम्हला🙏🇮🇳😘
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
निरंजन सर,तुमची तळमळ पाहून माझा ऊर भरून आला.❤🎉
जय maharashtra
🎉very good for your performance and good nowleg.l am like ❤❤❤
जबरदस्त जनजागृती. त्याचा फायदा झाला.
1 no विश्लेषण केले सर, 🚩🚩
Absolutely true 💯
अगदी बरोबर आहे.अमोल किर्तीकर व वायकर .वायकरचा विजय असाच झालेला आहे.
अगदी बरोबर 🙏🙏🙏
सर जी, आंब्याचे उदाहरण जबरदस्त... लय हसलो मी😂😂
नाही सर मजबूर नाही आता तो अदमखोर झाला आहे , पुढे फार वाईट दिवस येतील आता सरकार पाडा पाडी, पकडा पकडी जेल without बेल चालू होईल .....
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
@harshadpandit5797
Ай бұрын
Nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
एक न एक शब्द बरोबर आहे सर 🙏🙏
ब्यालेट पेपरनी मतदान झाले आसते तर बीजेपीला इकही सीट जिकता आली नसती
सलाम तुमच्या पत्रकारितेला 🙏🙏🙏🙏
छान आणि मस्तच
हार के जीतने वाले को बाजीगर कहते है| ओर जीत के हारनेवाले को मोदीगर कहते है|😅😅
Saras Analysis sirji. Aapla Nirbhaypane kela Kam Badal aapla la Dhanyavad sirji Janta ni Changala Dhada sikvala aahe. Zolla Deyala Paije yaala. Vikrut Vichar che Neta aahe. Namaste sirji. Jai Maharashtra.
सुंदर विश्लेषण मांडले सर...
खूप छान सर... अत्यंत अचूक विश्लेषण
सर, तुम्ही ही किल्ला लढवला आहे, तुमचे मनापासून आभार !!!
Golden words sir love u
Khupach Chan Vishleshan.
sir तुमचही मार्गदर्शन व जागृती महात्वाची आहे. Congratulations
सर खूप छान, सध्याची वस्तुस्थिती सांगितलं तुम्ही...
'एक अकेला,सब पर भारी',वाराणसीने घुटने तक पहुँचाया।ये सुधरेगा नही।
@MohanMahajansarva
Ай бұрын
Ghutne par tab pohochta agar chunke na aata to.
@MohanMahajansarva
Ай бұрын
Ghutne par tab pohochta agar chunke na aata to.
निरंजन साहेब,१ कोटी मतदार निवडणूक आयोगाने वाढवून सांगितले आणि याच आधारावर भाजप चे ८० खासदार निवडून आणल्या गेले त्यांचे वर व निवडणूक आयोगावर कायदेशीर कारवाई करायलाच हवी नव्हे ती विरोधी पक्षांनी लावून धरायला हवी. चंद्रचूड साहेब यांनी निवणूक आयोगाला त्यांची अवकात दाखऊन दिली.
@harshadpandit5797
Ай бұрын
nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
@harshadpandit5797
Ай бұрын
Nara e taqdeer, Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt
टकले साहेब धन्यवाद तूमच्या सारखी लोक आहेत म्हणून लोकशाही आहे म्हणून आम्ही अभिमानाने जगू शकतो
खुप सुंदर आक्रमक व्हिडीओ
Very nice analysis.
पूर्वीचे राजकारणी ( नेहरू गांधी आंबेडकर ) देशहित आधी बघायचे मग स्वहित त्यामुळे IAS लॉबी वर अंकुश राहायचा पण आता चे राजकारणी आधी स्वहित मग देश वगैरे त्यामुळे ias लॉबी निरंकुश झाली सर्वात आधी यावर उपाय शोधावा लागेल
@hemantjkapadi
Ай бұрын
अचुक विधान....👍
@popatraotadake8642
Ай бұрын
अगोदर राजकारणी निरंकुष होतो त्याचा फायदा बुरोक्रट घेतात.
रामानीच ह्यांचा 𝗚𝗔𝗠𝗘 केला..... 😂
Good 👍 Explain
Khoop chaan vishleshan
You have done a great job by giving speeches. Made a strong impact of BJP losing in Maharashtra as well as parts of India. Keep it up.
Great sir...
nara e taqdeer khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt