केळीचं दोन लाखांपर्यंत उत्पन्न वाढवायचंय? ; मग हा व्हीडीओ बघाच !

जळगाव (प्रतिनिधी) जैन हिल्सवर सध्या 'हायटेक शेतीचा नवा हुंकार', या संकल्पनेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण अशा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, फ्रुट केअर मॅनेजमेंटच्या माध्यमातून केळीचं ऐज टॅगिंग तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी सरासरी एकरी दोन लाखांपर्यंतचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवू शकतो? याबाबत केळीतज्ञ डॉ. के.बी. पाटील @यांची विशेष मुलाखत 'द क्लिअर न्यूज'ने घेतली. राज्यातील प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्यांने बघावा, असा हा व्हिडीओ वृत्तांत, आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत !
@/jainirrigation @/banana @/jalgaonnews @/theclearnews

Пікірлер: 9

  • @prashanthivarkar5913
    @prashanthivarkar59136 ай бұрын

    last year i had done this process (tagging)..i got very easyness during harvesting and also good rate.

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62866 ай бұрын

    खूप सुन्दर, सर मला 1 एकर केली लागवड करायची आहे,ड्रिप वगैरे पासुन माहिती द्या सर

  • @sagarpatel4678
    @sagarpatel4678Сағат бұрын

    भाऊ सर्व खर्च करायला लावायचा आणि भाव नाही म्हणून 8 नी 9.रू किलो विकायचा हे कोणता हिशोब आहे दादा 2 लाख रुपये एकरी कमवायचं माझे 25 एकर आहे करता क आपण निमेभटईने सांगा मग ...😮😮

  • @sunilmarkad5603
    @sunilmarkad560312 күн бұрын

    सरांचा नंबर द्या

  • @tractorfansindiamaharashtr9139
    @tractorfansindiamaharashtr91396 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg6 ай бұрын

    मित्रा तुला ळ बोलताच येत नाहीये तू ड च म्हणतो आहे. थोडी सुधारणा कर.

  • @rajendraarjunraokhairnar286

    @rajendraarjunraokhairnar286

    5 ай бұрын

    जळगांव परिसरात 'ळ" चा उच्चार 'ड ' असाच करतात.

  • @SamsungJ-nv2hg

    @SamsungJ-nv2hg

    5 ай бұрын

    मी पण जळगांव त च राहतो

Келесі