केळी शेती । शिवारफेरी बारामती, पुणे । Pollen Kisan
Ғылым және технология
केळी शेती । शिवारफेरी बारामती, पुणे । Pollen Kisan
Our Customer Care
• Gujarat, Madhya Pradesh - +91 9665867355
• Uttar Pradesh, Andhra Pradesh - +91 9049341155
• Karnataka - +91 9665712155
• Solapur, Marathwada - +91 9665629055
• Kolhapur, Sangli, Satara - +91 9665752755
• Khandesh - +91 9049341155
• Sindhudurg, Ratnagiri - ++91 9665752755
DISCLAIMER: The videos displayed on the KZread channel Pollen Kisan are in compilation format and are filmed at various locations a few days prior to their release. The farming practices mentioned in the video are dictated by the climate and soil properties of the location where the video is filmed. Therefore, the methods described in the video may not be applicable in all locations or may vary depending on weather and soil properties. However, the right method is our Pollen Agro Minerals Pvt. Ltd. Those methods should be followed for your agriculture only after taking information from the official agriculture officer of this organization. Also, it is entirely your responsibility to follow the videos displayed on this channel or not.
अस्वीकरण: यूट्यूब चैनल पोलन किसान पर प्रदर्शित वीडियो संकलन प्रारूप में हैं और उनकी रिलीज से कुछ दिन पहले विभिन्न स्थानों पर फिल्माए गए हैं। वीडियो में बताए गए खेती के तरीके उस स्थान की जलवायु और मिट्टी के गुणों से तय होते हैं जहां वीडियो फिल्माया गया है। इसलिए, वीडियो में वर्णित तरीके सभी स्थानों पर लागू नहीं हो सकते हैं या मौसम और मिट्टी के गुणों के आधार पर भिन्न हो सकते हैं। हालाँकि, सही तरीका है हमारा पोलन एग्रो मिनरल्स प्रा। लिमिटेड इस संस्था के आधिकारिक कृषि अधिकारी से जानकारी लेकर ही अपनी कृषि के लिए उन विधियों का पालन करना चाहिए। साथ ही यह पूरी तरह से आपकी जिम्मेदारी है कि आप इस चैनल पर प्रदर्शित वीडियो का पालन करें या नहीं।
अस्वीकरण : पोलन किसान या युट्युब चॅनेलवरून प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ या संकलन स्वरूपातील असतात तसेच त्या प्रदर्शित होण्यापूर्वी काही दिवस आधी विविध ठिकाणी चित्रित केलेल्या असतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती या ज्या ठिकाणी व्हिडिओ चित्रित केलेला असतो तिथल्या हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार सांगितल्या जातात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगिलेल्या पद्धती या सर्वच ठिकाणी तंतोतंत आचरणात येतील असे नाही किंवा त्यामध्ये हवामान आणि मातीच्या गुणधर्मानुसार बदल होऊ शकतो. तरी आपण योग्य ती पद्धत आमच्या पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि. या संस्थेच्या अधिकृत कृषी अधिकाऱ्याद्वारे माहिती घेऊन त्यांनंतरच आपल्या शेतीसाठी त्या पद्धतींचा अवलंब करण्यात यावा. तसेच या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओचे पालन करणे किंवा न करणे हे सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.
Пікірлер: 91
अधिक जानकारी, अन्य फसल मार्गदर्शन हेतु संपर्क करें - +91 9881273355
@user-od3wq6rc8h
5 ай бұрын
जमीन कशी लागते केळी साठी
सागर सर समजून सांगण्याची पद्धत खरंच तुमची खूपच सुंदर आहे
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर
खूप अभ्यासपूर्ण माहिती मिळाली छान
छान माहिती मिळाली धन्यवाद सर
खूप छान माहीत दिली सर धन्यवाद ❤
खुप अप्रतिम माहिती दिली खुप खुप धन्यवाद ❤❤
खूप छान माहिती दिली सर❤
एकदम अभ्यासू माहिती आहे
Sagar Sir thanks for this wonderful information 🙏
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏
आतापर्यंत मी तरी केळी विषयी अशी माहिती कोणाकडून ऐकली नाही अगदी छान माहिती दिली धन्यवाद आपल्याकडे केळीची कुठल्या जातीची रोपे मिळतात
Great job
Good Information Sir🎉🎉
Thank you very much❤ sirrrrr
Sir keli modleli 4 mahine houn geli aahet tar kelichya jagevar keli lavli tar kahi harkat nahi na
फारच छान माहिती दिली सर पश्चिम महाराष्ट्रात केली येईल का?
Video बनाविनारा chenge करा , msg chaa अवाज येतो प्रतेक वीडियो मधे , concentration disturb hoto इतकी छान माहिती मधे
Aabhar mana solapur valyanche te export karat ahe mhanun ikade bhav milat ahe
सोलापूर शिवार फेरी मधील पपईचा व्हिडिओ टाका.
केळी. रोप लागन करताना सुरवातीला कोणती खते खडा मध्ये घालावी
Rabdi kelyanantar drip ne pani kadhi dyave
सर ठिंबक ची नळी बेड वर असावी की खाली असावी
👍
साहेब केळीला बोअरवेलचे पाणी चालेल का पाणी गरम आहे ते विहिरीत टाकून केळीला दिलं तर ते चालेल का
Kalya jaminivar bed karaycha ka lavtana.
If possible once visit our fam degloor taluka nanded district and Telangana border
सर वसई जातीचे कंद बेड वर लावणे उचित राहील का ?
बलवान किसान मध्यप्रशेद
Ram ram sir
सर बेडवर लागण केली तर शेणखत कसे भरायचे
If possible once visit our banana fam degloor taluka nanded district and Telangana border area
❤
सर कंद लागवड बदल माहिती पाहिजे
एप्रील पासून जून पर्येंत भाव 700 चांगला माल सेकेंड 400 पिलबाग कापतही नाही . लई वाईट अवस्था झाली आहे .
केळी रोपे कोणत्या कंपनीचे चांगले आहेत....
Ok
रबडी कशाची करायची
साहेब मला सोलापूर मधे ओषध कुठे मिळेल
सर. माझी जमीन खळगात रानात पीक येऊ शकत का?
Hindi me bhi jankari dijega
आज पहिला नंबर दर्शक झालो. 😂 😂 😂 💋💋💋❤️❤️❤️
सर तुमचा नंबर पाठवा मी केळी लागण करणार आहे बेडवर करू केळी का सरीत
Please Sir Hindi me vedio banaye
Convert in to Telugu or English
सर खरंच खूप चांगली माहिती मिळाली तुमचा मोबाईल नंबर द्या
सागर सर हिंदी मे हम लोगो को समझ नहीं आता है
सर तुमच्या नंबर पाठव
Sar.nambr taka
सर हिंदी में
रबडी म्हणजे काय
@d.arjun1630
Ай бұрын
चिकलाची राड करणे
सर मला केळीची टिशू कल्चर रोपे कुठे मिळतील जी ९ ( जैन सोडून)
@amitbhau
4 ай бұрын
तिरुपती, राम बायोटेक
@karanrajput1295
3 ай бұрын
जैन का nako भाऊ? सांगू शकता का
सर तुमचा नबर देया
सल्पूरिक ऍसिड मिळत नाहीय जामनेर तालुका
@amitbhau
4 ай бұрын
जळगाव ला लागेल तेवढं भेटेल
@karanrajput1295
4 ай бұрын
कोणत्या ठिकाणी
@amitbhau
4 ай бұрын
@@karanrajput1295 H२so४ सल्फुरिक ऍसिड २५ रुपये किलो ने मिळत जिथे डेअरी चे सामान मिळते, सुभाष चौक येथे पहा
सागर सरांचा नंबर असेल तर द्या. आम्हास ड्रॅगन फ्रूट बद्दल माहीती घ्यावयाची आहे
साहेब, केळी लागवडीसाठी सर्वोत्तम टिश्यू-कल्चर दर्जेदार रोपं मला कुठे मिळतील..? जैन नर्सरी सोडून..
@ravikirangosavi9438
8 ай бұрын
@@chetandatir5330 सर, अगदी बरोबर.. पण, मी रोप बुक करतोय तर ते मला थोडं उशिरा मिळणार असं सांगताय म्हणून जैन रोपासारखेच दुसरे रोप मी शोधतोय... आमच्या परिसरातून 25000 शेतकऱयांचे रोप बुक होत नाहीये...
@pravinkhodape5563
8 ай бұрын
पाटील biotech jamner
@ravikirangosavi9438
8 ай бұрын
@@pravinkhodape5563 धन्यवाद सर... आपल्याकडे फोन नंबर असेल तर मिळू शकेल का..?
@sandipmanzire3277
8 ай бұрын
अमोल पाटील साहेबांची पाटील बायोटेक जळगाव.
@PollenKisan
8 ай бұрын
सह्याद्री चा देखील विचार करावा
Sar Hindi me
सागर सर तुमचा नंबर दया
सर अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर द्या
Sar apla contact number