|जिवलगा कधी रे येशील तू | गीतगंधार २०२२|
Ойын-сауық
#Sharayudate #mugdhavaishampayan #prathameshlaghate
विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /
#mugdhavaishampayan
#prathameshlaghate
#bhimsenjoshi
#kanadaraja
#saregamapa
#chaitanyakulkarni
#abhang
#abhangwani
#marathibhajan
#marathibhajan #navratri
#navratrimarathi
#navratrimusic
|जिवलगा कधी रे येशील तू | गीतगंधार २०२२| #jivlag #sharayudate #mugdhavaishampayan #marathi
CREDITS:
Singer : Asha Bhosle
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete
Movie: सुवासिनी (Suvasini)
दिवसामागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू
जिवलगा, कधी रे येशील तू?
धरेस भिजवून गेल्या धारा
फुलुन जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीसी जोडून गेले सप्तरंग सेतू
शारदशोभा आली गेली
रजनीगंधा फुलली सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले अंतरीचे हेतू !
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशिर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली
मेघावली नभी पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू
गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi / aniruddhajoshiofficial
गायिका : शरयू दाते Sharayu Date / sharayudateofficial
निवेदक : पार्थ भालेराव (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bhalerao / parth.bawaskar
मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट / shanticaterersandevents
सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.
ढोलकी : गणेश चव्हाण
ऑक्टोपॅड : राहुल जोशी
की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
गिटार : अजय तायडे
ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे
२०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :
• इंद्रायणि काठी | मर्मब...
• |मुग्धा वैशंपायन |शुक्...
• |पद्मनाभा नारायणा |मुग...
• बोलावा विठ्ठल पहावा वि...
• | काटा रुते कुणाला | म...
• | बगळ्यांची माळ फुले अ...
• कानडा राजा पंढरीचा मर्...
• Mugdha Vaishampayan Pr...
• मुग्धा वैशंपायन |हे सु...
Пікірлер: 66
शब्द नाहीत खुप भारी -जुग जुग जियो - फ्रॉम नागपुर
अप्रतिम! शरयू अनेक आशिर्वाद आहेत तुला
Well.done sharayu ! Keep it up !!!
मस्त दर्जेदार ....!! सुंदर भावपूर्ण सादरीकरण.....!!
🎉 Very Melodious Voice.. Wishing u great 👍😃 Success.. Ahead
Khupach sunder voice.
अशा ताईंची आठवण झाली खूप छान गायन वादन
Sunder, best khupch chchan
Sharayu you r great...what a voice....hats off to you.....
शरयू किती गोड आवाज आहे तुझा keep it up लहानपणा पासून तुझी गाणी ऐकतो आणि ऐकताना डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हावभाव छान आणि तल्लिन होवून जातो
अप्रतिम
खरंच सुंदर प्रयत्न. Congratulations. 🌹🌺🌹🌺
शरयू , धन्यवाद तू महान आहेस🙏🙏
अप्रतिम शरयु खरंच सरस्वतीचा वरहस्त आहेच मला हे गाणे खुपच आवडले Excellent शरयु तुला पुढीलवाटचालीसाठी आम्हांसर्वांकडून खुप खुप शुभेच्छा 👌🏻💕💕🌹🌹👌🏻💕💕👌🏻🌹🌹👌🏻👍
अप्रतिम 💐
Really Nice Sharayu
Apratim aavaj.
आवाज खूप छान आहे
🎉🎉🎉🎉🙏🙏🙏
🌹🙏🌹वा!!वा!!शरयुताई सुरेल!!क्या बात !!!बढिया!❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿👌❤👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌🌸✨🌸✨🌸✨🌸✨💐🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
अत्यंत सुंदर आवाज... असेच गात रहा... 👌👌
खूपच सुंदर, अप्रतिम.
best in the voice of Sharayu. hat's of to Sharayu Date.
Apratim aavaj aahe. Sunder gane zale. Sharayu tula khup khup Aashirwad🙌🙌
This is simply superb... too good... very very close to the original one by Asha..!!
खरंच फार छान, मला तुझा आवाज आवडतो
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कौतुक करावं तितकं थोडंच आहे माझ्याकडे शब्दच नाहीत
Khup chhan
खूप छान वाटले
Wa.Far chhan. Great. Hats off to Sharayu.
अप्रतीम गायन
खुप सुंदर गायले आहे शरयू
God 🙏 Bless
प्रती आशा आहेस
शरयू खूप गोड गं .इतकं जुनं गाणं परंतु त्याची गोडी काही वेगळीच आणि ती गोडी तू कायम ठेवलीस . खूप अभिनंदन . राधा गोखले ,धंतोली नागपूर
@rajanipundlik
Жыл бұрын
राधा गोखले जी , गाणं एवढं आवडला तर धंतोली मध्ये ह्या सारखे सविधाना वर आधारित गाणे बसवा ना. योग्य ती शब्द रचना करणारे लोक खूप आहेत.
👍
Farach sundar prastuti music apratim
Excellent 👌👌
@dilipsawant8243
Жыл бұрын
Apratim
अप्रतिम मराठी माणूस या करिता वेडा आहे
Dagdu sheth ganpati utsavat aaj sharyu ne gaylele Piya bawari gane khup sunder Gayle mala far avdale lahan vayat khup sunder gate sharyu
A talented singer Sharayu
गाणे कसे वाटले आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा ...
@umeshkeni5574
Жыл бұрын
Excellent performance. Please upload other performances in this event also.
Nice song
Very nice voice
खूपच छान, अत्यंत गोड आवाज
@shrieraamjoshii2584
2 ай бұрын
Khupach chhan🎉
Khupsunder
खरंच खूप छान 👌👌👌
अप्रतिम छान
Khupach sundar
खूपच छान
वाह अप्रतिम शरयू 👌🏻👌🏻👌🏻
उत्तम
Apratim
Wa sharayu khup chan gaat aahes
Sahaj gate
वाह, छान सादरीकरण शरयू, तुझे कौतुक करावे तेवढे कमीच. खूप शुभेच्छा .
Mala he gane khupach aavadate
Dearest 😘 Grantha , It's for u.
बेटा काती सहजतेने गातेस?सरस्वतीचा वरदहस्त.
गाणे कसे वाटले हे काय विचारता? ही तर मेजवानी, कानाला,मनाला,चित्तवृत्तीनां
@simatyke1752
Жыл бұрын
Apratim sundar
अप्रतिम