झणझणीत खेकड्याचा / चिंबोरीचा रस्सा | Crab Curry Recipe | Zanzanit Khekadyacha Rassa | Katkars home

झणझणीत खेकड्याचा / चिंबोरीचा रस्सा | Crab Curry Recipe | Zanzanit Khekadyacha Rassa | Katkars home
साहित्य -
७ ते ८ खेकडे
----------------------------------------
वाटण -
१ वाटी सुके खोबरे
२ कांदे
१० ते १५ लसूण पाकळ्या
२ इंच आलं
फोडणी -
१ चिरलेला कांदा
१ टीस्पून कश्मीरी तिखट
१ टीस्पून कांदा लसूण मसाला
१ टेबलस्पून धने पूड
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून आजोळ मालवणी मसाला
१ टीस्पून आले लसुन पेस्ट
चवीनुसार मीठ
कोथींबीर
कृती -
प्रथम खेकड्याचे पाय व अंगडे काढा.
पाठ व कवच वेगळे करा पाय, आंगडे व पाठ स्वच्छ धुवा. वाटणासाठी सुके खोबरे व कांदे गॅसवर भाजा. भाजलेल्या कांदा व खोबऱ्याचे काप करून पुन्हा ते पॅन मध्ये नुसते दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या. मिक्सर मध्ये प्रथम खोबऱ्याचे काप बारीक वाटा व त्यात कांदा, लसूण पाकळ्या व आले, थोडेसे पाणी घालून मसाला बारीक वाटून घ्या.
खेकड्याचे पाय पाणी घालून तेही बारीक वाटून घ्या व गाळणीने गाळून घ्या.
कढईमध्ये तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यात लाल, तिखट कांदा लसूण मसाला, धनेपूड, हळद, गरम मसाला घालून दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घ्या, व त्यात वाटलेल्या पायांचा रस घाला. साधारण उकळी आल्यावर कांदा खोबऱ्याचे वाटण घाला व त्यात खेकड्याच्या पाठी घाला. सोयीनुसार पाणी घाला व ढवळून चवीनुसार मीठ घाला पुन्हा एक ते दोन मिनिटे ढवळून आठ ते दहा मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवरशिजवून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला .
भाताबरोबर गरम गरम सर्व्ह करा👍
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
@katkarshomerecipe
#thanks
#thankyou
#saritaskitchenmarathi
#saritaskitchen
#katkarshomerecipe
#katkarshome
#madhurakitchenrecipe
khekdyach kalvan recipe in marathi,khekdyache kalvan marathi recipe,crab curry,crab masala,crab recipe,crab curry recipe,crab recipe in marathi,swadisht bhojan marathi,khekdyacha rassa recipe,crab curry recipe in marathi,crab curry in marathi recipe,khekada rassa recipe in marathi,khekdyacha rassa recipe in marathi
malvani crab curry recipe in marathi,crab recipes for dinner,crab curry indian style,crab curry ruchkar mejwani,crab recipe,marathi recipes,quick crab recipe,khekdyache kalvan,stuffed crab curry,crab catching,maharashtrian recipes,ruchkar mejwani recipes,crab curry,giant crab catching,easy crab curry,malvani crab curry,chef tushar priti deshmukh,crab eating,crab masala,crab cooking,how to make crab curry,how to cook crab curry,village kitchen
#crabcurryrecipe #zanzanitkhekadyacharassa #crabcurryrecipezanzanitkhekdyacharassarecipe #zanzanitkhekadyacharassaand #crabcurryrecipezanzanitkhekdyacharassaandroid
#crab_curry_recipe #zanzanit_khekadyacha_rassa_ #crab_curry_recipezanzanit_khekadyacha_rassa_shorts #zanzanit_khekadyacha_rassa_and

Пікірлер: 7

  • @NitsP2208
    @NitsP22084 ай бұрын

    😋😋

  • @pushpa-wf6ti
    @pushpa-wf6ti4 ай бұрын

    👍

  • @user-sf1lf5lo7s
    @user-sf1lf5lo7s4 ай бұрын

    I like khakada rassa

  • @Mswc.MangeshTGopale
    @Mswc.MangeshTGopale4 ай бұрын

    Very nice home food all time 😻

  • @katkarshomerecipe

    @katkarshomerecipe

    4 ай бұрын

    Thank you 😊

  • @TastyBitesWithAnjali
    @TastyBitesWithAnjali4 ай бұрын

    Khup chan Tai.. 👍

  • @katkarshomerecipe

    @katkarshomerecipe

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏

Келесі