महाराष्ट्रीयन लोकांची फेवरेट डिश दहा मिनिटात झणझणीत मिसळपाव | Misal Pav Recipe

महाराष्ट्रीयन लोकांची फेवरेट डिश दहा मिनिटात झणझणीत मिसळपाव | Misal Pav Recipe @katkarshomerecipe
साहित्य -
1- मोड आलेले कडधान्य - मूग, मटकी, चणे, वाटाणे, चवळी ५०० ग्रॅम
2- कुकर चकचकीत होण्यासाठी ६-७ दाणे सायट्रिक ऍसिड.
3- पाव टीस्पून मीठ.
4- सीडलेस १०-१२ खजूर.
5- लिंबा एवढी चिंच
6- ५० ग्रॅम गुळ.
7- १ टेबल स्पून मिरची पावडर.
8- थो. मीठ व पाणी घालून गोड चटणीचे वाटण. अर्धा टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला.
मसाला वाटण-
1-एक टेबल स्पून धने,
2- ६-७ लसूण पाकळ्या
3- २ इंच आले.
4- पाव वाटी चिरलेली कोथिंबीर.
5- ८-१० काळी मिरी .
6- ४-५ लवंगा.
7- २ इंच दालचिनी.
8- १/२ टीस्पून जिरे.
9- ४ हिरवी मिरची.
फोडणी
0- २ टेबलस्पून तेल
1- पाव टी स्पून जिरे.
2- २ चिरलेले कांदा.
3- २ चिरलेले टोमॅटो.
4- १/२ टीस्पून हळद.
5- १ टेबलस्पून तिखट वाली मिरची पावडर.
6-चवीनुसार मीठ.
7- गरम पाणी. सोयीनुसार.
8- १/२ वाटी नारळाचा कीस
9- थोडी चिरलेली कोथिंबीर
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।*
@katkarshomerecipe
#thanks
#thankyou
#saritaskitchenmarathi
#saritaskitchenmarathi
#katkarshome
#madhurakitchenrecipe
#katkarshome
#shortsvideo
#shorts
#झणझणीत_मिसळपाव #misal_pav_recipe #katkarshomerecipe #झणझणीतमिसळपावmisalpavrecipekatkarhomerecipebox #झणझणीत_मिसळपावmisal_pav_reciperecipemasalakitchen #katkarshomerecipe
misal pav recipe,easy misal pav recipe,misal recipe by madhura,sev usal recipe gujrati,sev usal recipe vadodara,misal pav madhurasrecipe,misal thali recipe,recipe with archana,maharashtrian recipes,misal pav banavani rit,misal tarri,misal cha kat,sev usal recipe,famous kolhapuri misal in kolhapur,kolhapuri misal masala,ruchkar mejwani with archana,sprouts curry recipe,cooking ticket marathi,maharastriya snacks recipe,madhura recipe,konkani recipe

Пікірлер: 4

  • @user-sf1lf5lo7s
    @user-sf1lf5lo7sКүн бұрын

    Mast misal pav 👌

  • @TastyBitesWithAnjali
    @TastyBitesWithAnjali21 күн бұрын

    Tasty.. 👌

  • @shetkarimitramar
    @shetkarimitramar

    तुमच्या एका व्हीडिओ ला खूप view आहेत बाकी कमी आहेत

Келесі