झाडांना QR CODE असलेले एकमेव क्रांतीवन,मुलाखत, interview,4k video,viral,trending,

Ойын-сауық

संपतराव पवार .. क्रांतिकारकांच्या घरात आणि भूमित जन्मलेले संपतराव सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या बलवडी येथील रहिवासी आहेत.देशसेवेत प्राणांची आहूती देणा-या क्रांतीकारक आणि य.दि.फडकेंच्या 'नाही पणती नाही चिरा' या पुस्तकातील माता भगिनींच्या नावे त्यांनी क्रांतीवन स्थापन करुन त्यात जवळपास नऊ हजार वृ क्षांची लागवड आणि जोपासना केली आहे.विशेष म्हणजे ज्यांच्या नावावर झाड आहे त्या झाडांना QR CODE देण्यात आला असून असून असा प्रयोग कदाचित भारतात एकमेव असावा.
सुप्रसिद्ध कवी,वक्ते प्रभाकर साळेगांवकर यांनी अशा या आगळ्या क्रांतीवनात जाऊन संपतराव पवारांकडून संपूर्ण माहिती काढली.
हा संपूर्ण जसाच्या तसा व्हिडीओ खास आपल्यासाठी.
#interview #mulakhat #krantivan #forest #4kvideo #viral #trending

Пікірлер: 7

  • @PrathibhaThigle
    @PrathibhaThigle4 ай бұрын

    खुपच सुंदर व आदर्श वादी कार्य किती सुंदर व प्रेरणादायी कार्य. क्रांतिकारकांची स्मिती झाडांच्या रुपात जपने म्हणजे... ह्या पेक्षा दुसरी छान संकल्पना असु शकत नाही

  • @veenakhed1929
    @veenakhed19294 ай бұрын

    खूप छान

  • @balaprasadchavan5711
    @balaprasadchavan57114 ай бұрын

    खरंच महान व प्रेरणादायी कार्य...क्रांतीवनाच्या कार्याची माहिती आपण व माय मराठी चॅनेलमुळे आमचतापर्यंत पोहोचली... हे ही खूप छान, धन्यवाद सरजी

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe5334 ай бұрын

    सुंदर मुलाखत महोदय 🌹 हार्दिक शुभेच्छा ! 🌹

  • @umeshghalsasi8986
    @umeshghalsasi89864 ай бұрын

    खूप छान संकल्पना..

  • @shaikhreshma1504
    @shaikhreshma15044 ай бұрын

    वाह खूपच छान मुलाखात सर 🎉

  • @himmatpatil726
    @himmatpatil7264 ай бұрын

    खूप छान सर.. अत्यंत महत्त्वाची मुलाखत.. 🙏

Келесі