खंडोबाची सासूरवाडी, बानाई मंदिर,temple blog,india tourism,marathi vlog, banai temple,4k,viral,trend,

Ойын-сауық

लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांच्या अगदी सीमेवर,पण परभणी जिल्ह्यातील पालमच्या बनवस येथे खंडोबाची लाडकी पत्नी बानाईचे मंदिर आहे.हे ठिकाण श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबा मंदिरापासून अवघ्या पाच कि.मी.अंतरावर आहे.माळेगांवच्या खंडोबाच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांना (विशेषतः वाघे,मुरळींना) खंडोबा दर्शनापूर्वी बानाई मातेचे दर्शन करणे बंधनकारक आहे.या मंदिराच्या समोर पाण्याचा कल्लोळ असून याच्या मधोमध भर पाण्यात खंडोबाचे मंदिर आहे.मुलबाळ न होणारी जोडपी येथे नवस करतात आणि मुल झाले की यात चांदीची मूर्ती अर्पण करुन बाळाला कल्लोळाच्या पाण्यातुन खंडोबाच्या दर्शनासाठी नेतात.
सुप्रसिद्ध कवी तथा निवेदक प्रभाकर साळेगांवकर यांनी अशा या एक अनेक वैशिष्ट्य असलेल्या मंदिराला प्रत्यक्ष भेट देवून तेथील ग्रामस्थांशी चर्चा करुन मंदिराची सखोल माहिती घेतली.
त्याचा हा जसाच्या तसा संपूर्ण व्हिडीओ खास आपल्यासाठी.
#templeblok #indianculture #blog #marathivlog #maharashtratourism #4kvideo #viral #trending

Пікірлер: 21

  • @prakashdugad9483
    @prakashdugad94834 ай бұрын

    फार चागंली माहीती व उपक्रम आहे . सर , याचप्रमाने आपल्या तालुक्यातील मंदिराची माहीती आपल्या निवेदनासह प्रक्षेपित करावी ,हि विनंती .🎉

  • @gourideshmukh5277
    @gourideshmukh52774 ай бұрын

    अतिशय सखोल माहीती आणि भावनिक दर्शन आम्हांला घडवले आपल्या जवळच असलेल्या या स्थळा ची माहिती मिळाली आणि मंदिर बघण्याची ut उत्सुकता वाढली

  • @umeshthatkar6890
    @umeshthatkar68904 ай бұрын

    छान ..

  • @goarmohanrathod8298
    @goarmohanrathod82984 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @shailajakarande-nagime1229
    @shailajakarande-nagime12294 ай бұрын

    खूप सारी नवीन माहीती...स्तुत्य उपक्रम सर..शुभेच्छा

  • @user-nd7gu1ot9j
    @user-nd7gu1ot9j4 ай бұрын

    छान माहिती

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad96234 ай бұрын

    खुपच छान माहिती दिलीत सर,धन्यवाद

  • @smitakothalkar9165
    @smitakothalkar91654 ай бұрын

    खुप छान माहीती मिळाली सर

  • @snehalpathak5805
    @snehalpathak58054 ай бұрын

    छान माहिती ..

  • @aparnaanantarde8292
    @aparnaanantarde82924 ай бұрын

    खुपच छान वैशिष्टे आहेत सर्व 🙏🙏

  • @shankarnavgankar289
    @shankarnavgankar2894 ай бұрын

    फार छान!💐💐

  • @dr.chatrabhujkadam6488
    @dr.chatrabhujkadam64884 ай бұрын

    छान माहिती दिली आहे..🎉🎉

  • @user-rw7ld1wd8c
    @user-rw7ld1wd8c4 ай бұрын

    Khup Chan mahiti sangatali sir tumchyamule amhala aplya parisaratil mandirachi mahiti milate

  • @haridaspatil565
    @haridaspatil5654 ай бұрын

    खूप छान माहिती आहे.... धन्यवाद सर 🙏💐

  • @abhayrathod5464
    @abhayrathod54644 ай бұрын

    खूपच छान माहिती सरजी

  • @vaishalijadhav2029
    @vaishalijadhav20294 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली. स्तुत्य उपक्रम आहे .

  • @gorakhshendre8591
    @gorakhshendre85914 ай бұрын

    छान.

  • @veenakhed1929
    @veenakhed19294 ай бұрын

    खूप च छान माहिती मिळाली सर 💐🙏

  • @sangitazinjurke5867
    @sangitazinjurke58674 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @balasaheb68
    @balasaheb684 ай бұрын

    खुप छान माहिती

Келесі