जय जय राम कृष्ण हरी..!! असा सुवर्ण योग पुन्हा होणे नाही..!! सर्व संगीतातील महारथी एकत्र..!!
तसेच चॅनल विषयी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर किर्तन सप्ताह शुटिंग साठी संपर्क...
आदित्य इके - 9699047958..
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता ...
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_9699047958
#राजा_पंढरीचा_किर्तन_चाली
#raja_pandhricha_kirtan_chali
#किर्तन_चाली
#जिव्हाळा
#झुका_गुरुजी
#नामाचागजर
#अभंगवाणी
#कैलास_महाराज_पवार
#ओमकार_म_जगताप
#आसाराम_महाराज_साबळे
Пікірлер: 26
अप्रतिम खुप छान रधयस्पर्षीगायन
सर्व दिव्य सुर गायन विभुती चरणी सप्रेम जय हरी ,दिव्य सुवर्ण योग भजन मिलाप ! राम क्रष्णी अम्रत योग नद केदार 🎉🎉ॐ जय विठला
अप्रतिम मैफिल आमच्या भागातील असल्याने अभिमान आणि ज्यांनी शूटिंग केले त्यांचे फार आभार याचा प्रचार व्हायला पाहिजेच होता आयोजक सोळंके परिवाराचे सर्वात जास्त आभार कारण त्यांच्या प्रयत्नाने ही मैफिल होते🙏
सर खूप सुंदर ,अप्रतिम असले भजनी विडिओ पहायला ऐकायला मिळत नाहीत .
Jay Jay Ram Krishna Hari...Khup chan Sundar shravniy.
Khup sundar the van,rag sodawanuk,aamezing,waieragkar sir.
जय हो प्यारे गुरुजी ❤🙏
अतिशय सुंदर कार्यक्रम
अतिशय सुंदर गायन मस्त
खूप छान व श्रवणीय कार्यक्रम ! 👌👌🌷✌🌹🙏
वैरागकर सर खुपच अप्रतिम गायन
Jay Jay gurumharaj jay jay sadgurumharaj
खूप छान
Jai Gurudev 🙏🙏🙏🙏🙏
साऊंडचा आवाज नव्हता 2022चा साऊंड छान होता
@shubhamphulambarkar9705
6 ай бұрын
Kami Jast होत असतं चालूच राहते Live Program aahe sir Studio nhi🙏🏻
अतिशय ह्रदयस्पर्शी गायन केले आहे. अप्रतिम आहे भाऊ
Sound quality khup kharab
Really excellent and heart touching and ever memorable melodious song Hearty salutations to Respected Shankarraoji Vairagkar Sir and Balasaheb Vaikar Sir and other musical companions
कार्यक्रमात साऊंड चांगला पाहिजे होता बॉ
@shubhamphulambarkar9705
6 ай бұрын
😂
गायक कोणत्या गावचे नाव काय
@kiranaher4275
4 ай бұрын
पंडीत शंकरराव वैरागकर सर,नाशिक
Its is super
अरे बाबा तबला अवाच्या काय बिघडल्यामुळे जरा लाव ना कसा वाजवतो रे बाबा
तबला वादक गुरुकुंज मोझरी येथील.. श्री सौरभ कर्दिकर दादा....❤