काळजाला भिडणार गायन|पंडीत जगन्नाथ जी वाडेकर | पंडीत बाळासाहेब वाईकर jagannat wadekar gayan |Mybhumi

Музыка

#mybhumi #mybhumichanal #jagannatwadekar
काळजाला भिडणार गायन|पंडीत जगन्नाथ जी वाडेकर | पंडीत बाळासाहेब वाईकर jagannat wadekar gayan |Mybhumi

Пікірлер: 5

  • @shashikantparab8935
    @shashikantparab89356 ай бұрын

    खूपच सुंदर गायन.अप्रतिम.!!. पखवाज आणि तबला यांची जुगलबंदी खूप छान. एक अविस्मरणीय क्षण. 🙏

  • @manthankorde8715
    @manthankorde87158 ай бұрын

    खुपचं छान महाराष्ट्र भूषण दरबारी गायक पं जगन्नाथ बुवा वाडेकर गुरुजी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशीच अमृतवाणी आमच्या पर्यंत येत राहो हीच सदिच्छा या वयात आपलं गायन ऐकून मनाला प्रसन्न वाटते महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलावंतांचे गायन वादन ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी 🙏❣️

  • @bhajansandhya287
    @bhajansandhya2878 ай бұрын

    खूप गोड गायन ⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏

  • @sureshbabaingle3448
    @sureshbabaingle34488 ай бұрын

    अतिशय सुंदर,अप्रतिमच !

  • @krishnadhebe8571
    @krishnadhebe85718 ай бұрын

    नको तिथे शब्द लांबवला जातो त्यामुळे अभंगाचा भंग होतो आहे बाकी गायन फारच सुंदर आहे

Келесі