जयाचे नाव तीर्थरावो श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर.यांच्या सुमधुर वाणीतून प्रवचन कार्तिकी वारी 2022

Ойын-сауық

🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏

1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!

Пікірлер: 15

  • @jankumatale4213
    @jankumatale4213 Жыл бұрын

    Ram krishna hari

  • @bhagyashrirashinkar282
    @bhagyashrirashinkar282 Жыл бұрын

    राम कृष्ण hari 🙏🙏🙏

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 Жыл бұрын

    धन्यवाद गंभीर महाराज

  • @mayurlohar7937
    @mayurlohar7937 Жыл бұрын

    श्री विठ्ठल

  • @ShreedharMagar-et7il
    @ShreedharMagar-et7il8 ай бұрын

    महाराज तुमचे शब्द म्हणजे अमृत

  • @shankargore5794
    @shankargore5794 Жыл бұрын

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत

  • @surajkumbhar3089
    @surajkumbhar3089 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Жыл бұрын

    अतिशय छान प्रवचन अशी प्रवचन सेवा ऐकून मन प्रसन्न होते अप्रतिम आहे धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 Жыл бұрын

    खूप छान प्रवचन 🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌

  • @manjushreejatal999
    @manjushreejatal999 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @ganeshanandavhad404
    @ganeshanandavhad404 Жыл бұрын

    🌹🙏 मुखी अमृताची वाणी

  • @vitthalmore5536
    @vitthalmore5536 Жыл бұрын

    Apratim, Vacha bole Vedniti ,sunder

  • @govindhajare5052
    @govindhajare5052 Жыл бұрын

    हरि ॐ राम कृष्ण हरि खुपच मार्मिक ऐकवलात धन्यवाद महाराज असे प्रवचन ऐकवून आम्हाला सनाथ केलात असेच मार्मिक प्रवचन सतत ऐकवा.🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanmaharajbasante823
    @samadhanmaharajbasante823 Жыл бұрын

    श्री विठ्ठल

Келесі