जयाचे नांव तीर्थरावो श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सुमधुर वाणीतून प्रवचन कार्तिकी वारी2022

Ойын-сауық

🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
जयाचे नांव तीर्थरावो श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सुमधुर वाणीतून प्रवचन कार्तिकी वारी2022
#bhaktigurukul
#kartikivari
#ramraoawchar
1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!

Пікірлер: 23

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq8 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bbhusari
    @bbhusari Жыл бұрын

    jaya jay ramakrishna hari 🙏🙏

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 Жыл бұрын

    🙏🙏रामकृष्ण हरि🙏🙏

  • @ashokkalekar8139
    @ashokkalekar8139 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरी.💐💐💐💐💐

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Жыл бұрын

    पाहाता श्री मुख आवडीने पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली 🚩🙏🚩

  • @archanamulye3312
    @archanamulye3312 Жыл бұрын

    केवळ शब्दातीत आहे.

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻खूप छान

  • @govindhajare5052
    @govindhajare5052 Жыл бұрын

    जयाचे नाव तिर्थरावो खुप मार्मिक चिंतन हरि ॐ राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏

  • @haribaranage9116
    @haribaranage9116 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Жыл бұрын

    नमो, संसार त म, सूर्या अपरिमित परमविर्या तरूनतर सू र्या लालानलि ला,२ जगाच्या कल्याणाा संतांच्या विभूती ३ माऊली आपल्या चरणावर नतमस्तक ४ माझे गुरुवर्य प्रसाद बडंबे यांच्या चरणी नतमस्तक,एक्स,y,z,

  • @shankargore5794
    @shankargore5794 Жыл бұрын

    श्री श्री गुरुच्या चरणी दंडवत

  • @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR

    @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR

    Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 Жыл бұрын

    खूपच छान प्रवचन ध्यनवाद

  • @eknathjadhav2527
    @eknathjadhav2527 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @khushalratnaparkhi1976
    @khushalratnaparkhi1976 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 Жыл бұрын

    तिन्हीही भाग खूप सुंदर, ही स्तुती नसुन वस्तुस्थिती आहे,महाराजांच्या दर्शनाने व प्रवचन श्रवणाने मन प्रसन्न व समाधान होते.🙏🏻🙏🏻

  • @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR

    @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR

    Жыл бұрын

    धन्यवाद माऊली 🙏

  • @ashokdharade2305

    @ashokdharade2305

    Жыл бұрын

    !! जय हरी!!

  • @govindhajare5052
    @govindhajare5052 Жыл бұрын

    या पुढचा प्रवचनाचा भाग टाका राम कृष्ण हरि

  • @aashishkhalokar3032
    @aashishkhalokar3032 Жыл бұрын

    जोग महाराज संस्थेतील कीर्तने टाका

  • @ramchandrapawar9045
    @ramchandrapawar9045 Жыл бұрын

    Gurumauli nmskar

  • @ganeshanandavhad404
    @ganeshanandavhad404 Жыл бұрын

    🙏🌹 माझे तनु आणि प्राण

Келесі