गुरुवर्य सदानंद गुरुजींच्या अमृतमय वाणीतून अतीशय छान प्रवचन.. Sadanand guruji Alandikar

तू मन हे मीची करी
माझिया भजनी प्रेम धरी
सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते
रामकृष्णहरी..
विश्वमाऊली युट्यूब चैनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे
सूचना..आमच्या परवानगीशिवाय कुणीही आमचे कोणतेही व्हिडिओ डाउनलोड करून गैरवापर करू नये,कुठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल

Пікірлер: 16

  • @SakshiPawar-xv5qs
    @SakshiPawar-xv5qs2 ай бұрын

    खूप मस्त वाटल माऊली प्रवचन एकूण

  • @nandukarale5045
    @nandukarale50456 күн бұрын

    गुरुजींच्या मुखारविंदातून जेवढा ज्ञानेश्वर माऊलीचा वांग्मय बाहेर पडले तेवढे सर्वच्या सर्व पुन्हा प्रसारित करा विनंती

  • @arunshinde5368
    @arunshinde53682 ай бұрын

    जय हरी महाराज

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol59403 жыл бұрын

    जय हरी माऊली....

  • @MangalKarkute
    @MangalKarkute4 ай бұрын

    खुप वर्षीनी गुरूजी चा आवाज ऐकून खूप छान वाटले

  • @dinkarzope7946
    @dinkarzope79463 ай бұрын

    फारच सुंदर प्रवचन राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @meerapaygude3703
    @meerapaygude3703 Жыл бұрын

    समाधी सोहळा कीर्तन लावा रामकृष्ण हरी

  • @tukaramgupte
    @tukaramgupte Жыл бұрын

    खुप छान प्रवचन आहे अभिनंदन

  • @namdevjadhav2428
    @namdevjadhav2428 Жыл бұрын

    🙏खूप छान माऊली 🙏

  • @kiranpatashe8792
    @kiranpatashe87923 ай бұрын

    फारच छान प्रवचन

  • @bhandwalkarmahesh3105
    @bhandwalkarmahesh31053 жыл бұрын

    समाधी सोहळ्याचे किर्तन अपलोड करा विनंती

  • @rajendrajagtap9664

    @rajendrajagtap9664

    3 жыл бұрын

    अप्रतिम निरूपण गुरूजी ते गुरूजीच..

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu63602 жыл бұрын

    सुंदर विवेचन

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap96643 жыл бұрын

    गुरूजींचा आवाज ऐकू आला धन्यवाद

  • @user-bc9py7nh3y
    @user-bc9py7nh3y3 жыл бұрын

    अतिशय सुंदर चितन

  • @SakshiPawar-xv5qs
    @SakshiPawar-xv5qs2 ай бұрын

    खूप मस्त वाटल माऊली प्रवचन एकूण

Келесі