जमिनी लाटल्याचा आरोप, पैशांचा घोळ, समृद्धी महामार्गात करोडोंचा घोटाळा झालाय का ? | Vishaych Bhari

जमिनी लाटल्याचा आरोप, पैशांचा घोळ, समृद्धी महामार्गात करोडोंचा घोटाळा झालाय का ? | Vishaych Bhari
मंडळी तब्बल 701 किलोमीटर लांबीचा, 120 मीटर रुंदीचा, 6 पदरी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग. देशातील आणि खासकरून महाराष्ट्रातील एक प्रमुख रस्ते वाहतुक प्रकल्प. तब्बल 55 हजार कोटी रुपय असलेला हा भला मोठा प्रकल्प सध्या मात्र वादाच्या भोवऱ्यात उभा राहतोय कि काय अशी शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सरकारी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी या महामार्गाच्या बांधणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटांच्या माध्यमातून तब्बल 3000 कोटी रुपयांची आर्थिक माया जमवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलायं. आता हे राधेश्याम मोपलवार नेमके कोण ? त्याबद्दल आपण व्हिडिओत सविस्तर पाहुच. पण पंतप्रधान मोदी यांनी राधेश्याम मोपलवार यांच्यावर मागेच कारवाई करा, अस सांगितलं होतं. मात्र, 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करुन नंतर मोठी त्यांच्यावर जबाबदारी दिली. मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररुमचे प्रमुख आहेत, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बर एवढ्यावरच न थांबता, रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या संपत्तीचा उल्लेख केला. राधेश्याम मोपलवार यांची भारतात आणि भारताबाहेर तब्बल 3000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. एकूणच 4 महिन्यात समृद्धी महामार्गाचे पुन्हा नवीन टेंडर काढण्यात आले, त्यामध्ये वाढीसाठी मंजुरी देण्यात आली. तेव्हा हे टेंडर 55 हजार कोटींच्या पार गेले. त्यामुळे समृद्धी सामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची झाली, हे कळून येते, अस रोहित पवार यांनी म्हटलयं. पण एकूणच रोहित पवार म्हणतायत तस खरच समृद्धी महामार्गाच्या बांधणीत घोटाळा झालाय का ? हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातुन सविस्तरपणे जाणून घेऊयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#samruddhiexpressway
#samruddhihighway
#samrudhimahamarg
#samruddhimahamargghotala
#latestnews
#marathinews
#latestmarathinews

Пікірлер: 27

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal146920 күн бұрын

    राधेश्याम मोपलवार हे फार मोठे सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत हे खरे व सत्य आहे

  • @purushottamrede7378
    @purushottamrede737820 күн бұрын

    मोपलवार हा फडणवीस चा खास माणूस आहे. त्यांच्याकडे असलेली मालमत्ता ही फडणवीस ची आहे...

  • @rahulwable6924
    @rahulwable692420 күн бұрын

    आजकाल घोटाळा कशात होयचा राहिला नाही तेव्हा यात नसेल झाला 😮

  • @akshaykadam2872
    @akshaykadam287220 күн бұрын

    सुरत चेन्नई च पण विसय मंडा

  • @Jaimylannister
    @Jaimylannister19 күн бұрын

    yala lokashahi mhantyat

  • @sidhshwarbodake2898
    @sidhshwarbodake289820 күн бұрын

    खरच आसेल दादाचं

  • @makarandsawant8170

    @makarandsawant8170

    20 күн бұрын

    तुझा दादा अन दादाचा आजोबा धुतल्या तांदळाचेच आहेत

  • @santoshgawade4798

    @santoshgawade4798

    20 күн бұрын

    दादा अदानी चा कारचालक 🗿

  • @vasantkangale9943
    @vasantkangale994316 күн бұрын

    भ्रष्टाचार मुक्त भारत ही बीजेपी ची भुमिका निवडणूक पूर्वी 2014 होती पण बरेच मोठे घोटाळे बीजेपी सरकारच्या काळात झाले.सोबत त्यांनी भ्रष्ट नेते राजकारणसाठी घेतले

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj17 күн бұрын

    लोकलमधे कोणत्या चोराने कुठे खिसा मारलाय हे दुस-या चोराला माहित असते, तसे रोहित चोराला मोपलवाराने मारलेला डल्ला नकीच माहित असणार. पण मोपलवार द्विभार्या प्रतिबंधक कायदा असताना तीन बायका कशा करु शकतो.त्याच्यावर खटला का होत नाहि?

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f13 күн бұрын

    राधेश्याम मोपलवार बद्दल बातम्या लावायला पाहिजे खेडकर खेडकर करून सुपारी घेतल्यासारखे फक्त खेडकर च्या बातम्या लावतात

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske891015 күн бұрын

    आय.ए.एस.वाले प्रचंड बुद्धिमत्ता असते.त्या बुद्धीचा उपयोग अंगाला पाचोळा लागणार नाही,यांची काळजी घेऊन प्रचंड प्रमाणात मालमत्ता जमा केली जाते.त्याला सत्ताधारी सहाय्यक असतात.

  • @veernaik4495
    @veernaik449520 күн бұрын

    Jo to apple ghre bhartoo

  • @aditya.ai0
    @aditya.ai020 күн бұрын

    स्वतः पवारांना विचारा किती घोटाळा केला, मग बोला

  • @DhruvSitafule-y7v

    @DhruvSitafule-y7v

    20 күн бұрын

    Ka fati ka cbi Ed ahet na tumchykde

  • @sukalalshinde4144

    @sukalalshinde4144

    20 күн бұрын

    फेकू आणी फडतूस. फडफडणीस काय ऊपटत आहेत का

  • @aditya.ai0

    @aditya.ai0

    20 күн бұрын

    @@DhruvSitafule-y7v येडझवा आहेस तू Andhnamazi

  • @Positivejindagi444
    @Positivejindagi44420 күн бұрын

    Sharad pawar tya hun jasat भस्टाचारी ahe

  • @bharteshpatil6656

    @bharteshpatil6656

    20 күн бұрын

    Kbb

  • @nehakakade6648
    @nehakakade664820 күн бұрын

    केशर पानमसाला याची जाहिरात अजय देवगण याने सुरवातीला केली होती. Thums up 👍 coca cola Fizz याची जाहिरात Advertising सलमान खान याने केली होती. Slice 🥭 🥭🥭🥭🥭🥭🥭 याची जाहिरात कतरीना कैफ ने केली होती.

Келесі