No video

James Laine : Shivaji Maharaj यांच्या बद्दल पुस्तकात नेमकं काय लिहिलं?

#BBCMarathi
13 फेब्रुवारी 2003 या दिवशी ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एक पुस्तक प्रकाशित केलं आणि महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुस्तकाचं नावं होतं - शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया आणि लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन. जेम्स लेन कोण आहेत? शिवाजी महाराजांवर त्यांनी काय लिहिलं, ज्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण बदललं? राज ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा का काढलाय? या सगळ्या उत्तरांसाठी पाहा आजची सोपी गोष्ट.
संशोधन - ओंकार करंबेळकर
निवेदन - विशाखा निकम
एडिटिंग - अरविंद पारेकर
#ShivajiMaharaj #SharadPawar #RajThackeray #Sambhajibrigade #JamesLaine
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 610

  • @vithalraoenterprises1567
    @vithalraoenterprises15672 жыл бұрын

    जेम्स लेन सारख्या विकृतावर एकदम आदर पूर्वक उच्चार करणाऱ्या आपल्या चॅनल चा निषेध... जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @user-sj2rz7md2s

    @user-sj2rz7md2s

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZHeu1ZV9ocvgmLg.html

  • @supadugayakwad8767

    @supadugayakwad8767

    2 жыл бұрын

    राईट सर जय जिजाऊ

  • @ratnasteel2838

    @ratnasteel2838

    2 жыл бұрын

    Barobar

  • @TheGreatMarathaArmy

    @TheGreatMarathaArmy

    2 жыл бұрын

    ब्रिटिशांची कुत्री आहेत ही

  • @supadugayakwad8767

    @supadugayakwad8767

    2 жыл бұрын

    हे हरामखोर सुधारणार नाही दादा

  • @nishantk3727
    @nishantk37272 жыл бұрын

    आज जर महाराज असते तर या नालायक राजकारण्यांना कडेलोट करून शांतता राखून ठेवली असती महाराष्ट्र मध्ये.. महाराजांचं नाव वापरून किती दिवस हे खेळ चालतील काय माहीत..

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi49372 жыл бұрын

    अरे बोच्यांनो... कशाला जास्त महत्व देताय त्या जेम्स टेम्स ला.. कोण विचारतेय त्याला.. महाराजांचा इतिहास आमच्या मुलामुलांच्या हृदयात आहेत.. तुम्हाला दुसरे कामधंदे नाहीयेत का..?

  • @user-sj2rz7md2s

    @user-sj2rz7md2s

    2 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो kzread.info/dash/bejne/ZHeu1ZV9ocvgmLg.html

  • @supadugayakwad8767

    @supadugayakwad8767

    2 жыл бұрын

    तो बाबहरिमहोटा त्यानेच लेन ला खा पुरविले

  • @supadugayakwad8767

    @supadugayakwad8767

    2 жыл бұрын

    तो बाबहरिमहोटा त्यानेच लेन ला खा पुरविले

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    @@supadugayakwad8767 khote kitihi retun bola,accept kele janar nahi

  • @maheshchumbalkar1

    @maheshchumbalkar1

    2 жыл бұрын

    मला पण तेच म्हणायचं होत

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn2 жыл бұрын

    चांगल आहे, लोऽक आज पुरंदरे, राज ठाकरे, शरद पवार, जेम्स लीन यांच्या नावांवर वाद घालत आहेत, पण खरे शिवाजी महाराजांचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यात कोणालाही रस नाही...

  • @aryannanaware1305

    @aryannanaware1305

    2 жыл бұрын

    Right 👍

  • @rahulthawkar8558
    @rahulthawkar85582 жыл бұрын

    ह्या अश्या पुस्तकांना भारतात पब्लिश होऊच कशाला देतात

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Lokanche laksh dusrikade nenyasathi

  • @aryannanaware1305
    @aryannanaware13052 жыл бұрын

    MAHARAJ was not extremist nor Secular, he was a Hindu, a proud hindu. Who respect every religion and served it , but always fight for his desh dharam.🚩🙌

  • @user-sj2rz7md2s

    @user-sj2rz7md2s

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZHeu1ZV9ocvgmLg.html

  • @integrity2679

    @integrity2679

    2 жыл бұрын

    Maharaj was considered as secular because he treated everyone equal irrespective of religion. And punished those who did sins without taking his religion into consideration. He fought with mughals and also with portuguese that doesn't mean he was against muslims and christians . And he also punished brahmans even from his own ministry . That doesn't mean he was against brahmans

  • @no_smoking__6608

    @no_smoking__6608

    2 жыл бұрын

    Hindawi swaraaj Ithalya Bhoomiputra che rajya sthapan karane ha uddesh hota Baher che akramanakari ani Atyachaari tyache chamachyana ( Mirza Jay Singh , UdayBhaan Rathore ) hakalun lawale hote

  • @no_smoking__6608

    @no_smoking__6608

    2 жыл бұрын

    @Eddard Stark Secularism chya kachara karun takala Aaj politics walyanni, sarakha respect karatacha aahe, mhanje swata: wayajtik dharm sodane hot naahi

  • @aryannanaware1305

    @aryannanaware1305

    2 жыл бұрын

    @@no_smoking__6608 right 👍

  • @shivajidesai5354
    @shivajidesai53542 жыл бұрын

    Chatrapati Shivaji Maharaj was a brilliant king unlike other Maratha warriors which many credit to bramhin influence.

  • @yuvrajbusiness3337

    @yuvrajbusiness3337

    2 жыл бұрын

    Hahahaha

  • @shwetatendulkar4152

    @shwetatendulkar4152

    2 жыл бұрын

    Don't say anything....and most importantly Chatrapati Shivaji Maharaj can't be described in just one line or in few words.

  • @rockmonster5841
    @rockmonster58412 жыл бұрын

    भोकात गेली मनसे आणि राष्ट्रवादी... यांच्या पाच वर्ष्याच्या राजकारणा साठी हे आपल्या युगपुरुषाचे नाव बदनाम करत आहे। तुमच्या अशा फालतू पणा मुळे पाकिस्तानात त्या पुस्तकाची चर्चा सुरू झाली।

  • @yogeshmisale3659
    @yogeshmisale36592 жыл бұрын

    जेम्स लेन याने काही लिहू ... कीवा पुरंदरे ने काही लिहुदेत ....मला किव्हा राजेंना मानणाऱ्या प्रत्येकाला ...काही फरक नाही पडत ते ..... दैवतं होते आणि राहणार

  • @swapnilkadamsopi1367
    @swapnilkadamsopi13672 жыл бұрын

    जेम्स लेन ला थी कथा सांगणारे माहिती पुरवणारे दुसरे तिसरे कोणी नसून बाबासाहेब पुरंदरे हाच आहे

  • @SuperAvinash7

    @SuperAvinash7

    2 жыл бұрын

    बरोबर एकदा मुश्रीफ यांचं पुस्तक वाचा अधिक प्रकाश पडेल

  • @PK-lc3bn

    @PK-lc3bn

    2 жыл бұрын

    james laime ne 12 reference dile hote bakiche 11 jannana koni tari vichara

  • @rajendrapokharkar1403

    @rajendrapokharkar1403

    2 жыл бұрын

    पुरंदरे च्या शिवचरित्र पुस्तक लिहिले आहे त्यात त्यांनी काही विकृत विधान केले आहे

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    2 жыл бұрын

    @@rajendrapokharkar1403 पुरावा द्या

  • @rajendrapokharkar1403

    @rajendrapokharkar1403

    2 жыл бұрын

    @@NoneOfTheAbove123 पुरंदरे च्या शिवचरित्र पुस्तकात दादोजी कोंडदेव आणि अक्षता पडताच मंडपातून पळाले ला रामदास हे शिवराय यांचे गुरू होते अस म्हणतात माता जिजाऊ आणि कोंडदेव याच्या बाबतीत आक्षेपार्ह लिहिले आहे?

  • @dnyaneshwarjadhav6160
    @dnyaneshwarjadhav61602 жыл бұрын

    जेम्स लेन चा उल्लेख आदराने घेत आहात हेच मराठी संस्कृतीचे आणि आम्हा मराठ्यांचे दुर्दैव

  • @aryannanaware1305

    @aryannanaware1305

    2 жыл бұрын

    Right 👍

  • @promaxlite8752

    @promaxlite8752

    2 жыл бұрын

    What is his mistake if he got wrong information.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    @@promaxlite8752 He was as innocent as the British rullers who ruled our country for 150 years.

  • @siddharthtulave7459
    @siddharthtulave74592 жыл бұрын

    पुरंदरे ने कधीही जेम्स लेन चा निषेध केला नाही कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही कारण जेम्स लेन ने केलेल्या लिखानाशी ते सहमत होते सध्या ची "भोंगा "कंपनी आणि भोंगा कंपनी मालक सुद्धा तेव्हा मूग गिळून गप्प बसले होते

  • @supadugayakwad8767

    @supadugayakwad8767

    2 жыл бұрын

    राईट सर जय जिजाऊ

  • @vbh4315

    @vbh4315

    2 жыл бұрын

    Purandare ni virodh kela hota.

  • @javvadwankar4010

    @javvadwankar4010

    2 жыл бұрын

    @@vbh4315 खोट नको बोलू, पुरावा दाखव

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    2 жыл бұрын

    @@javvadwankar4010 जाऊन ते पत्र वाचा इथे लिंक delete होतात नाहीतर इथेच पत्र टाकलं असतं पण जात्यांध बी ग्रेडी जातीयवाद च करणार.

  • @user-dc7dl8tu6g

    @user-dc7dl8tu6g

    2 жыл бұрын

    @@NoneOfTheAbove123 स्वतःच चुकीची माहिती द्यायची आणि विरोध झाल्या नंतर बदल करा असे पत्र लिहून सी ग्रेड वाली जातीयवादी मानसिकता झाकली जात नाही. मूग गिळून गप्प बसणारे हे याचा वापर राजकारणासाठी सद्या करत आहेत

  • @vikasshinde9652
    @vikasshinde96522 жыл бұрын

    काश्मिर ते कन्याकुमारी कुठेही जा बामण म्हणतो माझीच लाल

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Brahman kahi mhanat nahit,Brahman war Tika karun tumhi tumchich lal karun ghetat karan dusre kahi yet nahi.

  • @prathameshwankhade8988

    @prathameshwankhade8988

    2 жыл бұрын

    OBC SC ST MINORITIES ZINDABAAD

  • @abhishekbhosekar4170

    @abhishekbhosekar4170

    9 ай бұрын

    Bramhan lihayala shika be pahile

  • @sonugaming-ig2oh
    @sonugaming-ig2oh2 жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj sirf Maharashtra ka ek King nahin pura duniya ka King hai Jay Shivaji

  • @proudindian7568
    @proudindian75682 жыл бұрын

    राज पुरंढरे म्हणतो...शिवाजी महाराज आज घराघरात पोहचले ते बब्या पुरंढरे मुळेच... जणु 300-400 वर्षांपासुन महाराजांना कोणी ओळखत नव्हत, ह्याचा बामण बब्या आला अन त्यान महाराजांना लोकांनमधे ओळख मिळवून दिली... शेवटी बामण राज पुरंढरे ला बामण गोड वाटेल..भगवा हाती घेउन महाराजांच्या नावाच दुरुपयोग करून फक्त आपल राजकरण करताय हे...

  • @user-sj2rz7md2s

    @user-sj2rz7md2s

    2 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो kzread.info/dash/bejne/ZHeu1ZV9ocvgmLg.html

  • @dominant_7

    @dominant_7

    2 жыл бұрын

    Hoy ka mg tyach sharadya la udhav Thackeray ky tyacha thevalela javai ahe ka to on baman ch ahe ani tyacha kharae javai pn baman ch ahe he br chalat shardyala

  • @ashishtayde9706

    @ashishtayde9706

    2 жыл бұрын

    क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जयंती उत्सव साजरा केला पोवाडा लिहिला. त्याकाळी ब्राम्हणावादी लोकांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे हे लोक दुसऱ्या समाजातील लोकांना पुढे जातांना पाहु शकत नाहीत इतिहास असत्य व द्वेषपुर्ण लिहिण हे या लोकांचं काम आजचं काम नाही तर दर वेळी हीच मानसिकता आहे.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Koni olkhat navte ase Rajsaheb bolle nahi khotardya.

  • @shubhamkshirsagar3670

    @shubhamkshirsagar3670

    2 жыл бұрын

    जल हट वेडा कुठलचा

  • @anildalvi4633
    @anildalvi46332 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांन वर् fakt Rajkaran होते महाराजानी kadhi कूटल्या dharamacha davesh नाही केला सगळ्यांना sobat घेतले त्या मुळे BJP ने Sanghu naye hindu mhanje kay Te महाराजानी शिकवले आहे खरे हिंदू कोण ते BJP kadun shikayachi गरज नाही

  • @kesari3308

    @kesari3308

    2 жыл бұрын

    Mg maharajani shivlingavar Abhishek karun ka swarajya chi shapat getli. Ka aie jaddembechi Puja karthote . Ka swarajya cha nav (hindavi swarajya) asa dila Afzal Khan zar mahrajana fakta marayla ala hota tar tyani tulja bhavani cha mandir Ani murti ka todli. Tyani Pandharpur cha devlat gay ka kapli. He mandir ka Shivaji Maharajan che hote ka.

  • @electrilol7773

    @electrilol7773

    2 жыл бұрын

    खूप छान शीर्षक आणि सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌👌👌🌹👍💐💐💐😘

  • @Naadjeevapalikadcha

    @Naadjeevapalikadcha

    2 жыл бұрын

    @@kesari3308 भावा त्याने काय लिहिले आहे ते नीट वाच ।। जो माणूस जात मानत नव्हता तो धर्म मानेल का ? आणि दुसरी गोष्ट महाराजांवर विषप्रयोग कोणी केला ब्राह्मणणे , संभाजी महाराजांना कोणी त्रास दिला ब्राह्मणणे

  • @aadityasalodkar5180

    @aadityasalodkar5180

    2 жыл бұрын

    Bjp bollich nhi hyavisya var

  • @Crystalmethdealer

    @Crystalmethdealer

    2 жыл бұрын

    BJP कधीच खरे हिंदु कोण हे सांगत नाही पण खरे हिंदू BJP आणि congress यातला फरक चांगलाच ओळखतात. महाराजांनी सर्वांना एकत्र घेतले पण त्यासाठी तुष्टीकरण केले नाही. काशीचा विश्र्वेश्वर मुक्त करा, सप्तसिंधु स्वराज्यात आणा हा राजेंचा शेवटचा आदेश, असेल हिम्मत तर बाकी पक्षांना पुढाकार घ्या म्हणावं, राम मंदिराला विरोध करणारे आम्हाला शिकवणार खरे हिंदू कोण

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale99662 жыл бұрын

    Khari mahiti puravyashit uplabdh kelyabadal bbc che dhanyawad

  • @nesvad1760
    @nesvad17602 жыл бұрын

    बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण देण्याचा हट्ट फडणवीस कशामुळं करत होते?

  • @chaitanyaatre574

    @chaitanyaatre574

    2 жыл бұрын

    D. Litt tr Pawar sahebani dila hota

  • @nesvad1760

    @nesvad1760

    2 жыл бұрын

    @@chaitanyaatre574 अत्रेसाहेब तुमच्या पूर्वजाप्रमाणे फेकाफेकी आयुष्य चाललंय तुमचं. डिलीट पदवी विद्यापीठ देत असतं डी वाय पाटील विद्यापीठ यांनी त्यांना डिलीट पदवी दिली आहे शरद पवार साहेबांनी नाही

  • @chaitanyaatre574

    @chaitanyaatre574

    2 жыл бұрын

    @@nesvad1760 kasa jamta re lagech purvaj kadhyla😂 ja ani video bgh. Pawar saheb swatachya hatane detayt padvi. Vr bhashan pn dilay babasahebani changla kam kelay etc etc. Ani jr ka pawar sahebana manjoor nvta tyancha itihas tr tya program la gele tri kashala? Vr bhashan dila!

  • @shyamsugdare3922

    @shyamsugdare3922

    2 жыл бұрын

    फडणवीस काय शरद पवार काय आणि पुरंदरे काय सगळ्यांना आपलीच पोळी भाजून घ्यायची होती. एकजात नालायक

  • @siddheshkulkarni671
    @siddheshkulkarni6712 жыл бұрын

    छ्त्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा, छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व मावळ्यांना घेऊन, स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी जातीभेद कुठेही केला नाही,आता हे सर्व राजकारणासाठी चालले आहे, आहो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही आत्ता मंदिरात जात आहोत.

  • @nervesofsteel
    @nervesofsteel2 жыл бұрын

    Vishakha Nikam 😍

  • @lalitmulay2851
    @lalitmulay28512 жыл бұрын

    जेम्स लेन ही व्यक्ती आज ही इंग्लंड मध्ये जिवंत आहे. शरद पवारांना आणि संभाजी ब्रिगेड ना जर जेम्स लेन विषयी जर राग आणि हिम्मत असेल तर त्यांनी जेम्स लेन ला बोलवून खटला चालवावा. संभाजी ब्रिगेड ही शरद ची पोसलेली संघटना आहे. आम्हाला शिवाजी महाराज कळले हे बाबासाहेब पुरंदारां मुळे.

  • @mayureshghodke7183

    @mayureshghodke7183

    2 жыл бұрын

    Ekdam Barobar 👍

  • @yuvraj9599
    @yuvraj95992 жыл бұрын

    दृष्टिकोन बदलला अस कोण म्हणाला...महाराजांचा इतिहास आमच्यासाठी अजुन तितकाच साफ आहे..काही लोकांच्या मनातला आमचा मनावर bimbawu नका.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Brigade aani James Lenn ne bimbwlele chukiche aahe.

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha2 жыл бұрын

    राज साहेब ब्राह्मण जेम्स लेन ने refer केलेले पुस्तक पुरंदरे यांचे पण शेवटी ब्राह्मण आणि मुस्लिम फक्त आपल्याच माणसाला सपोर्ट करतात ।। 😝😝

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    2 жыл бұрын

    ठाकरे सीकेपी आहेत

  • @user-sj2rz7md2s

    @user-sj2rz7md2s

    2 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो kzread.info/dash/bejne/ZHeu1ZV9ocvgmLg.html

  • @user-sj2rz7md2s

    @user-sj2rz7md2s

    2 жыл бұрын

    @@NoneOfTheAbove123 सीकेपी ब्राह्मण नाहीत..

  • @rj6169

    @rj6169

    2 жыл бұрын

    James Lane var fakt Rajkaran karayach sarana..

  • @RS-zh1vc

    @RS-zh1vc

    2 жыл бұрын

    @@NoneOfTheAbove123 म्हणजे..... मला नाही माहिती, सांगता का तुम्ही

  • @DhanajiKene
    @DhanajiKene2 жыл бұрын

    विकृत जेम्स लेनचा आदरपूर्वक उल्लेख? अक्कल गहाण ठेवली आहे का

  • @aum0005
    @aum00052 жыл бұрын

    Mr Purandare has insulted Shree Chatrapati Shivaji Maharaj that's the fact....lots of facts were manipulated..Jay Chatrapati Shivaji Maharaj Jay Jyotiba Phule..infact I was surprised Sambhaji Brigade is doing a very good job

  • @brijeshbopardikar

    @brijeshbopardikar

    2 жыл бұрын

    nasel tar akkal pajalu naye

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    No,its a horrible misunderstanding, Mr purandare can never insult shivaji Maharaj.He was his great devotee.He had been caught in apolitical trap.Those things were written by James Lenn and he confused people by twisting the situation.The book is against Hinduism, its an attack on our culture.our pride our self respect.NCP is playing dirty politics.Mr purandare didn't know those wrong,false and dirty things written by James Lenn.He thought that a foreigner is writing on shivaji maharaj,so he was happy when he came to know the fact he wrote a letter to Oxford University to stop its publication.mr purandare spent his whole life in worshipping shivajimaharaj.he was above 90 years when these people accused him to be guilty in this matter.

  • @avinashdoad325

    @avinashdoad325

    2 жыл бұрын

    Ho kay kiti book waachlet chatrpati shivaji maharajanche tu did shaahanya

  • @karanbhoir2441

    @karanbhoir2441

    2 жыл бұрын

    Samhaji brigade walyanchi wa wa keli tithech samajla tujhi ideology ky aahe aani konala support karto

  • @dvsh4756

    @dvsh4756

    2 жыл бұрын

    Purandare earned his fame on writing about Shivaji maharaj...he should have been grateful for that

  • @blackpearl8034
    @blackpearl80342 жыл бұрын

    खरा जेम्स लेन बाबासाहेब पुरंदरे आहे

  • @nileshsonawale3580
    @nileshsonawale35802 жыл бұрын

    पुरंदरेंचा इतिहासच खरा वाटतो 😂😂😂 कारण जो माणूस सिंहगड मोहिमेत घोरपडे बंधूंना यशवंती घोरपड बनवू शकतात त्यांनी महाराजांचा खरा इतिहास लिहिला असेल अस वाटतय

  • @nileshsonawale3580

    @nileshsonawale3580

    2 жыл бұрын

    @Muhmd bin Abū Jahl (Eiblīs) read the purandare history of Chatrapati shivaji Maharaj smjel ky kely te tyat

  • @PK-lc3bn
    @PK-lc3bn2 жыл бұрын

    Purandare, also known as 'Shiv Shahir' (literally, Shivaji's bard), was regarded as one of the foremost authorities on Chhatrapati Shivaji Maharaj. Purandare's iconic two-part, 900-page epic work about Shivaji Maharaj in Marathi, 'Raja Shivchhatrapati', was initially published in the late 1950s and has since become a standard book found in Marathi households. He also wrote the famous books, 'Raja Shiva Chatrapati' and 'Kesari'. Purandare gave almost 12,000 lectures on Chhatrapati Shivaji Maharaj during the course of his literary and theatre career. He studied all the forts and history of the Maratha Empire and established himself as an authority on the subject. Purandare also created and directed 'Jaanta Raja', a theatrical history spectacular on Shivaji Maharaj's life in the mid-1980s. The drama was performed over 700 times across Maharashtra's 16 districts. It was also performed in Agra, Delhi, Bhopal, and the United States.

  • @user-ku4gk7hn2k

    @user-ku4gk7hn2k

    Жыл бұрын

    12000 lectures sounds impossible. Purandare lived for 99 years. Even if we say he started giving lectures at the age of 20 and continued giving them till the very end of his life, that comes to 79 years of lecturing. That's 28,835 days. 12000 lectures in 28,835 days is impossible.

  • @maheshkadam5123

    @maheshkadam5123

    8 ай бұрын

    त्या पुरंदऱ्याच्या आईला झवलं कचाकचा... बामणानी आयझवाड्यांनी आमच्या छत्रपतींना बदनाम केलं.. पुरंदऱ्याच्या आईला लावला मुसलमान वरावं😡😡😡

  • @user-dc7dl8tu6g
    @user-dc7dl8tu6g2 жыл бұрын

    पुरंदरे खोटी माहिती पुरवितो त्याचा विरोध करण्याची हिंमत फ़क्त पावरांमद्येच आहे असं दिसतंय

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Жыл бұрын

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @app6196
    @app61962 жыл бұрын

    I respect Purandareji. But it was his duty towards Shivaji Maharaj and Marathi bandhav to tender apologies. He didn't apologize. I condemn him now.

  • @dineshgole2691

    @dineshgole2691

    2 жыл бұрын

    ते कशाला माफी मागतील? त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही उलट त्यांनी छत्रपती घराघरात पोहोचवले...आणि हो, काल-परवा जेम्स लेन ने पण शरद पवारांना उघडं पाडलं!

  • @TheOpposition

    @TheOpposition

    2 жыл бұрын

    @@dineshgole2691 this is surreal. Chatrapati Shivaji Maharaj was and is already ruling heart and minds since 16th century. No one man is responsible for bringing our beloved King to homes of ordinary folks. On the contrary, purandare reaped benefits Our kings popularity. He got name, fame and riches all because of chatrapati Shivaji Maharaj. So stop your falls propoganda.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    @@TheOpposition you are unnecessary criticizing Mr purandare.He was shivaji Maharajas great devotee and its a fact,Babasaheb purandare was enborn rich.He devoted his life in telling shivcharitra when he was only 20 years old.He composed a grand play on the life of Shivaji Maharaj so that people should know his time and how did he overcome all difficulties.there were elephants and horses used to be on the grand stage in those days.Besides he was not a politician but unfortunately became victim of politics in his last days. So don't misinterprete him whatever he earned he spent on the same cause.when he was given 10 lakes as Maharashtra Bhushan he added 5 lakes of his own and gave back..

  • @yashvijaymuley3551

    @yashvijaymuley3551

    2 жыл бұрын

    Purandare wasn't involved in anything wrong . His image was purposefully maligned in James Laine Controversy .

  • @TheOpposition

    @TheOpposition

    2 жыл бұрын

    @@hrk3212 he lives besides my home, in Kharghar, Navi mumbai. (I'm not even kidding, is a fact). Personally met him. I don't want to deny his 'love ' for our beloved king. But that's it, i cannot peep in to his mind to see his love. Nope do want to see mere mortals opinion. If someone is slogging out hard, it is he who gains. Not me. I need to find my own path to salvation. That is why, what purandare did his whole life is good personal business. My beloved King was and is the greatest man ever lived on earth. And it is not purandare made my beloved chhatrapati shivaji maharaj famous. Purandare is famous because of my king. Please register this in your brain.

  • @sushantsalkar2216
    @sushantsalkar22162 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻

  • @ajayajanikar8491
    @ajayajanikar84912 жыл бұрын

    Well designed 👌

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul68662 жыл бұрын

    Net var Halla Kara ya danva var ⚔️ ..jay shivray 🙏🚩🕉️

  • @tularammeshram2170
    @tularammeshram21702 жыл бұрын

    सदर पुस्तकावर बंदी यावी म्हणून ते पत्र ईतिहास संशोधन डॉ. जयसिंगराव पवार साहेब यांनी आक्सफर्ड प्रेसला लिहले. उगीचच ते पत्र पुरंदरेनी लिहले अशी बढाई मारने बंद करा.

  • @shyampandit5478

    @shyampandit5478

    2 жыл бұрын

    तुलारामजी बुद्धीभेध करण्यात ही मंडळी नेहमीच पुढे आहे.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Dirty politics against Mr purandare

  • @indiancitizen8297

    @indiancitizen8297

    2 жыл бұрын

    जयसिंग राव पवार साहेबांनी लिहिले असते तर Google वर उल्लेख असता....search केले....असा उल्लेख कुठे ही नाही

  • @guruboss2690

    @guruboss2690

    2 жыл бұрын

    Ya pawar wakyda la thokala pahije 😠

  • @tularammeshram2170

    @tularammeshram2170

    2 жыл бұрын

    @@indiancitizen8297 शेवटी Google ही खोटी माहिती पुरविणारे कोण ही सांगण्याची गरज नाही कारण ते आम्हाला माहित आहे आणि जी माहिती पुरविली जाते तेच गुगल दाखवतो.😀

  • @nileshlokhande8370
    @nileshlokhande83702 жыл бұрын

    महाराजांचे नाव घ्याव अशी कोणाची लायकी सध्याच्या राजकीय नेते व पक्ष्यांची नाही महाराजांना राजकारणा पासुन लांब ठेवले तर बरे होईल

  • @ulkaloke8401

    @ulkaloke8401

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @RK-ig9kr
    @RK-ig9kr2 жыл бұрын

    या राज ठाकरे ला लोक मत देत नाहीत उगाच नौटंकी करत असतो. कधी एका शब्दाने बोलला का की जेम्स लेन चा निषेध.. का बहुजन समाजातील तरुण या होपलेस ला सपोर्ट करतात

  • @shyampandit5478

    @shyampandit5478

    2 жыл бұрын

    अहो हा मागच्या निवडणुकीत उत्तर भारतीय यांचे विरोधात होता.मुळात त्याची पार्टी या मुद्द्यावर तयार झाली आहे. आता पवारंविरोधात बोलायचे काय विशेष? एकीकडून राजने पवारांना जातीतवाडी म्हणणे आणी दुसरीकडून फडणवीस ने पवारांवर ट्विट करून जातीयवादी ठरवणे याचा timing एकच असायचा विशेष नाही का ? कोणता विशेष उद्देश समोर ठेऊन हे सर्व घडवले जात आहे? यात भाजपा चा काहीतरी हेतू आहेच. नाहीतर लेन ला लोक विसरले , पुरंद्रे वारले . मग अस काय शिजत आहे. याचा गांभीरपणे विचार करा. पून्हा डोकी भिडवायची आणि दंगा करायचा आणि खापर सरकारवर फोडायचा प्लॅन तर नाही ना ?

  • @Asggbbf
    @Asggbbf2 жыл бұрын

    राज साहेब यांनी असे करण्यापेक्षा कामाकडे लक्ष द्यावे ....

  • @3xmedia150
    @3xmedia1502 жыл бұрын

    जेम्स लेन ला पोसनारे मुस्लिम नव्हते तर हे डावे ,budhhiwadi होते

  • @shubhamkadam6404
    @shubhamkadam64042 жыл бұрын

    Pawar pn nalayak Thackeray pn fail

  • @entertainment5273
    @entertainment5273 Жыл бұрын

    Right🔥

  • @Indian__07
    @Indian__072 жыл бұрын

    संभाजी ब्रिगेड काय मराठा यांची नाही खरे मराठे असले फालतु नाही .. आम्ही काम करतो खोटा इतिहास पसरवत नाही

  • @zenox_rc1476
    @zenox_rc14762 жыл бұрын

    Raj Thakare saheb kon laksh detay ka ajun tr tumdhakde??

  • @TheOpposition
    @TheOpposition2 жыл бұрын

    Not everything is anti brahman. Mother's contribution is incredibly unparalleled in the in the formative years of her children. And if someone trying malign the great Jija mata we revered most. Sheer action alone is a huge insult to our beloved chhatrapati. Act of praising Jija ma's contribution in the upbringing of chhatrapati shivaji maharaj according to certain people is ant-brahman, so be it, I'll do it billion times.

  • @shyampandit5478
    @shyampandit54782 жыл бұрын

    बाई तुला जेम्स लेन इतका आदर करण्यासारखा का वाटतो? तो एकेरी उल्लेख करायच्याही लायकीचा नाही. पुढे खबरदारी घे. पाप करू नको.

  • @priyakhade2774

    @priyakhade2774

    2 жыл бұрын

    Tyana fuct reporting karaych kam ahe tumch ikaych kam nahi.....jshi speech dili asel tyana tasach bolav lagt..... Ani tyana jra adarane bola ....bai tula ... Hi ky bhasha zala

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc2 жыл бұрын

    स्वयंघोषित शिवशाहीर.....

  • @maharashtrian1074

    @maharashtrian1074

    2 жыл бұрын

    BBC HA US GOVERMENT FUNDED MEDIA AHI DETAIL SECRH KAR HE LOKA APLYA LA PAGAL BANVAT AHIT

  • @ShivshahiNews
    @ShivshahiNews2 жыл бұрын

    १) जेम्स लेन अमेरिकन आहे, पण इतिहास संशोधक नाही . ०२) त्याने माफी मागितली असेलही पण छत्रपतींच्या आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचा इतिहासावर डाग लावू पाहणाऱ्यांना आम्ही या जन्मात तर माफ करणार नाही म्हणजे नाही. ०३)भारतात इंग्रज आल्यानंतर सर्वात प्रथम छत्रपतींनी त्या गोऱ्या माकडांचा डाव ओळखला होता. शिवाजी महाराजांनी इंग्रजांचे मनसुबे उधळले होते . नाहीतर भारतात १०० वर्ष आधीच इंग्रजांची सत्ता आली असती. त्यावेळीही त्यांचा अजेंडा हाच होता तोडा फोडा आणि राज्य करा तेव्हा उच्च निच्च सांगून दलित सवर्णात कायमचा तिढा करून गेले. आता ब्राह्मण मराठा असे वाद लावत आहेत. ०४) भारतातल्या तरुणांना माझी नम्र विनंती आहे. आपला जाज्वल्य इतिहास डोळसपणे पहा. पर्कियांच्याकडून, आणि राजकीय नेत्यांकडून इतिहास आजिबात ऐकू नका आपला स्वतःचा व्यासंग वाढावा. चौफेर वाचन करा . आणि तर्कावर ते तपासून पहा . इतिहास सांगा वांगी गोष्ट नाही जे कुणाच्या सांगण्याने बदलेल, इतिहास एक शास्वत सत्य असते ०५) मराठा दौलतीच्या इतिहासात शिवरायांनी या गोऱ्यांना अजिबात घुसू दिले नव्हते. तो राग आजही त्या गोऱ्यांच्या मनात आहे . त्यामुळे शिवरायांच्या इतिहासात जेवढी नासधूस करता येईल तेवढी करण्याचा आजही ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मधून अधून अशा ओढ्या-वगळीच्या औलादी काहीतरी कुरापती करत असतात. या असल्या YZ ला इतिहास संशोधक म्हणू नका.

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    2 жыл бұрын

    जेम्स लेन ला खोटी माहिती कोणी दिली. .

  • @Mout_pakki_hai
    @Mout_pakki_hai2 жыл бұрын

    Khar bolla jems len jindaabaad 🚩🍌

  • @gajananlpawarpatil993
    @gajananlpawarpatil9932 жыл бұрын

    जे कोणी माहिती पुरवली त्यांची चौकशी करून कारवाई करावी

  • @MrGanesh619
    @MrGanesh6192 жыл бұрын

    ह्या पुस्तक लेखाक लेन ह्याला लतंबीक्याचा प्रसाद हेच बक्षीस.. ।।.छत्रपती शिवाजी महाराज।। हे आमचे आद्य देवात आहे ह्यात कोणत्याही परराष्ट्र तील लोकांचा संबंध नाही.

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad87672 жыл бұрын

    तुम्ही पक्के शिवद्रोही आहात लेन ल आहों काहो करत आहेत तुमच्या लेन बरोबर तुमचा जाहीर निषेध अवकत नाही तुमच्यात शिवबा चे नाव घेण्येचे उगाच पोपत पांची करत आहात शितावरून भाताची परीक्षा होते

  • @charandoke9541
    @charandoke95412 жыл бұрын

    संभाजी ब्रिगेड ही मराठा संगठना आहे हे कुणी सांगितलं.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Ncp pranit Brahman dwesh pasrawnari sanghatna aahe.

  • @gl555bass6
    @gl555bass62 жыл бұрын

    प्लिज मला कोणी सांगेल का जेम्स लेन ने नक्की काय लिहिलंय .... म्हणजे जिजाऊंविषयी काय लिहिलंय ?

  • @nileshadekar1301

    @nileshadekar1301

    2 жыл бұрын

    Pustakachi hedline Kay aahe

  • @prashantpatilschoolit5875
    @prashantpatilschoolit58752 жыл бұрын

    संभाजी ब्रिगेड कोणाची संगठना आहे ते स्पष्ट करावे, राज ठाकरे योग्य बोलले

  • @prashantvaze1155
    @prashantvaze11552 жыл бұрын

    महाराष्ट्र मध्ये शरद पवार यांनाच का शिव्या घातल्या जातात हा सुद्धा एक संशोधन चा विषय आहे. 😅एवढ्या मोठया माणसाला खर तर महाराष्ट्र मध्ये डोक्यावर घ्यायला हवं होत पण अनेकदा अनेक राजकीय लोक या माणसाचा तिरस्कारच करतात.

  • @shs9940

    @shs9940

    2 жыл бұрын

    पवारांची कारकीर्द वाचा मग कळेल हा माणूस किती विश्वासू आहे ते

  • @chaitanyaatre574

    @chaitanyaatre574

    2 жыл бұрын

    3 jilhyanche bhavi PM ahet na

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke71832 жыл бұрын

    Sharad Pawar la kahi serious ghyachi garaj nahi, tyo tar Chhatrapati Shivaji Mahrajanna sudha Janta Raja mhanat navta..

  • @shubhambhake2207
    @shubhambhake22072 жыл бұрын

    NCP ne Swatachi Vote Bank banvyansathi Jems Len Navacha Pillu tayar kela ani mag tyala palval

  • @shyampandit5478

    @shyampandit5478

    2 жыл бұрын

    अजिबात नाही. NCP ला यांची गरज नाहीच.

  • @hiraruke3445
    @hiraruke3445Ай бұрын

    *या पुस्तकाचं लोकार्पण कोणाच्या हस्ते झालं.??*

  • @babanborude7377
    @babanborude73772 жыл бұрын

    Chatrapati shivaaji mahaaraj ki jai

  • @bhimaraoaughade6025
    @bhimaraoaughade60252 жыл бұрын

    पुरंदरे चा पुळका का

  • @sahyaputra
    @sahyaputra2 жыл бұрын

    जेम्स लेन चं जाऊ द्या ओ.... ब.मो. पुरंदरे याने लिहिलेल्या बदनामीकारक लेखनाचं काय ? त्यावर बोला.

  • @dabbukumar9933
    @dabbukumar99332 жыл бұрын

    Hya khaj thakare ne muddam ha wishay kadhala Aani BBC haramkhor ne pan muddam ha wishay war video banwala Wisrun geleli gosht punha kadhun badnami karayach shadyantr aahe he Khaj thakare tu kadhihi sattet yenaar naahi , BBC tumcha hi ant hoil

  • @OP-mk2dp
    @OP-mk2dp2 жыл бұрын

    Sambhaji Brigade is not represents maratha History

  • @akshaybankar6180
    @akshaybankar61802 жыл бұрын

    Bahujan samaj ajun gulamgiri enjoy kartoy...kadhina kadhi purna pane jagi hoil....

  • @hemanthb9723
    @hemanthb97232 жыл бұрын

    Where was Islamic India ? We must oppose this.

  • @engineerthis6126
    @engineerthis6126 Жыл бұрын

    Ask James lenen who provides him information

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m2 жыл бұрын

    पुरंदरे यांनी इतिहासाच ब्राम्हणीकरणं केल दादोजी कोंडदेव सारखा माणूस ब्राम्हण असल्याने गुरू म्हणून डोक्याव रबसवले

  • @deshmavi

    @deshmavi

    2 жыл бұрын

    Correct.. himmat aahe tar shivaji rajyabhishekaver movie kadha ani dalhva bamnani kiti chalala maharajana are.. ani peshwai kashi dagabaji karun milavli te.. Ekta zla te zala parat ya 3% bamnanan sattet yeu dyaycha nahi..

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Tumhi Ranjeet Desainche shreeman Yogi wacha .

  • @prathameshwankhade8988

    @prathameshwankhade8988

    2 жыл бұрын

    Ho bhai

  • @fekuchand4277
    @fekuchand42772 жыл бұрын

    जेम्स लेनला पडद्या मागून रसद पुरवणारे कोन होते,हे सर्व तमाम बहुजनांना चांगल माहित आहे...

  • @adityadongre2040
    @adityadongre20402 жыл бұрын

    नेमकं काय लिहिलं होतं हे शेवटपर्यंत सांगितलच नाही... फसवा व्हिडिओ आणि फसवे शीर्षक... बीबीसी कडून असल्या cheap वागण्याची अपेक्षा नव्हती... लोकांनी व्हिडिओ बघावा म्हणून दिशाभूल करणारी शीर्षके देणे

  • @nitishpawale329
    @nitishpawale3292 жыл бұрын

    💌

  • @lavmane4487

    @lavmane4487

    2 жыл бұрын

    james lane chya aaichi gand

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya46732 жыл бұрын

    When there was a discussion of ban on the said book Why letter to the Oxford University press Why letter was not published at that time Why clear cut stand or position was not declared at the needed time Especially when doubts are about you

  • @vijaym1906

    @vijaym1906

    2 жыл бұрын

    This was bcoz of Maharashtra govt of that time. RR Patil was home minister then and the letter was submitted to him by renowned historian Balkavde. However such proofs were not presented by state govt in high court and hence ban was lifted. We need to understand the conspiracy played by Pawar. Knowing the dirty politics this fellow plays, there is a quite possibility that James Laine was purposefully planted. As James Laine is a believer of missionary practices and hia book on Shivaji was more of an anti hindu.

  • @shyampandit5478

    @shyampandit5478

    2 жыл бұрын

    Mr. Vijay wrong. There is no issue of who was james missinari or anti hindu. He came here to know history of chhtrapati shivaji for his book. And the information was given by some fucker writer of pune like purandare. There is no any issue of whoa was lane and what is his profession. He write book with many ambiguity.

  • @vijaym1906

    @vijaym1906

    2 жыл бұрын

    Before naming Purandare, do we have any proof against him? If all is hypothetical, then we can also blame Pawar for playing dirty politics here for his political interest..When this book wasn't easily accessible, why Brigade distributed copies of it for free in open mkt.. Aren't they equally responsible for maligning the history of Ch.Shivaji Maharaj?

  • @shyampandit5478

    @shyampandit5478

    2 жыл бұрын

    Why only pawar? Not others. BJP stands on brahmin vote , athvale play on sc/st vote bank , in up Bihar , Rajasthan all equations are based on cast basis and each political party plays this game. Then why blame on pawar only.

  • @vijaym1906

    @vijaym1906

    2 жыл бұрын

    Why only Pawar? Bcoz here we are discussing Maharashtra politics and his party is the one that got benefitted from James Laine controversy. It was easy to name Babasaheb, as he was not the one who was going to fight back and also he was a brahmin. Again asking, whether u have any proof before naming Purandare? Pawars politics revolves round the castism. Neither BJP nor Sena looks upon any particular caste for votes. But NCP does..

  • @samp3831
    @samp38312 жыл бұрын

    What was said about Jijau mata?? I am still searching this

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk2 жыл бұрын

    Sharad pawar & team hi purn rajkarni aahe.. te fakt aani fakt rajkaran kartat.. tyana voting madhun uttar dya.. na Loksabha na Rajya Sabha aani na vidhan sabha.. ghari basva,..

  • @zaidshaikh4935
    @zaidshaikh49352 жыл бұрын

    Not only purandhare but raj thakre also insulted Chatrapati sambhaji maharaj he called sambhaji maharaj that he betrayed marathas and joined with mughals…. And second guru of RSS mr golwalkar written in his book that Chatrapati sambhaji maharaj was alcoholic and sex addictive…. Will bjp oppose golwarkar (rss chief)

  • @vishwajeetjagtap5722

    @vishwajeetjagtap5722

    2 жыл бұрын

    Barobar bhau hi sagali murkh ahe purandare ha Chattrapati Shivaji maharaj aancha virodh kela.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    @@vishwajeetjagtap5722 khotarda

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc8 ай бұрын

    Gems Lane la ana ani vichara.... Koni mahiti dili. Picture clear hotel.

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte52902 жыл бұрын

    महाराजांचे विचार नको घ्यायला पण,त्यांच्यावर फक्त राजकारण करायचं आहे,

  • @shivamdhumal4184
    @shivamdhumal41842 жыл бұрын

    न्युज वाल्यांना चायनल चालू ठेवायचे असतील तर जरा छत्रपती शिवाजी महाराज लिहीत जावा च्यानल च्या टाईपिंग मद्धे बर हाेईल

  • @vbh4315
    @vbh43152 жыл бұрын

    Duplicate Purogami = NCP = james lane

  • @shyampandit5478

    @shyampandit5478

    2 жыл бұрын

    ए फोदरया. कोणाला काहीही म्हणतो काय? लेन आणि पवार् एकच म्हणतो काय. हरामी तुझ्या सारख्या अवलादी इत जन्माला आल्यात आणि हे राज्य खराब केलेत. गप रहा.

  • @rohitkambli4765
    @rohitkambli47652 жыл бұрын

    त्याला पुस्तके यानेच पुरवली होती

  • @sudhirandre5455
    @sudhirandre54552 жыл бұрын

    A deshpande snmanniy tuzya sathi asel.... Raj thakare saheb tumhi fkt entertainment mhnun rahnar

  • @ajitkamble4122
    @ajitkamble41222 жыл бұрын

    लेन कोण आहेत ते ठाकरे नी पुरंदरे ला विचार पाहिजे होते

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar53362 жыл бұрын

    इतिहास संशोधन करणाऱ्या संस्थांनी चुकीची माहिती देऊनये नाहीतर जेम्स लेन्स सारखे चुकीचे लेखक तयार होतात सर्व देशात देवसमान माणसांची बदनामी होते श्रीराम देव त्यांना क्षमा करो

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    Bhandarkar institute hi itihasawar sanshodhan karnari institute nahi,ti prachyviddya sanshodhan karnari institute aahe.

  • @K-K-007
    @K-K-0072 жыл бұрын

    वहीनी नमस्ते

  • @akitodaisuke6532
    @akitodaisuke65322 жыл бұрын

    खुप गैर फायदा घेतात हे राजकारणी बामण लोकं मराठा समाजाचा. अन् मराठा समाज ही लवकर बळी पडतो या लोकांना. आपण कोणीही असो पण भावनीक रित्या वागून आपण आपल्या च पायावर कुर्हाड मारतो कधी झेंडा वाद कधी गाणे वाद कधी मोठेपणा चा वाद अन् या सर्व याला एकच जबाबदार आहे ते म्हणजे आपले आडनाव आपल्या आडनाव मुळे आपली जात-पंथ समजते. देशात आडनाव लिहिणे बंद झाले पाहिजे अन् खेडे-शहरं यांची पुनर्रचना करून जाती धर्माची वार्ड तोडायला पाहिजे आता आपल्या लोकांनी धार्मिक, जातिय नाव बंद करायला हवे जसे कृष्ण, मुहम्मद, शिवा-भिवा या नावा मुळे लोकांची जात लवकर समजते जगात विविध संस्कृती आहे त्यातली कोणतीही नाव आपण धारण करू शकतो

  • @ravindrawaghmare7364
    @ravindrawaghmare73642 жыл бұрын

    घाबरू नका महाराजांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने राजकारणात वापर करणाऱ्यांचे वाटोळे पण महाराजांच्या आशीर्वादानेच होणार आहे

  • @maharudrakakade4064
    @maharudrakakade40642 жыл бұрын

    कॉंग्रेस फिरोज खान शरद पवार मुस्लिम पार्टी हिरवी शिवसेना चैनल वाल्यानो त्यांचे चोका चोका चोकोबार फक्त चोका

  • @SPACEX8298
    @SPACEX8298 Жыл бұрын

    Tyane kay pan lihu de point koni ichallay bamcef Ani Jai bhim ne...ambedkar yanchi 14 bhavande hoti tyancha janma mp madhye military camp madhye zala amhi vicharla tyanche guru kon...asokache 99 bhavande hoti.tyane marli amhi vicharla tyache guru kon..Buddha chya aaichya swapnat hatti ala...amhi vicharla hattich ka ala dusra kon ka nay ala kuthun ala tyanche guru kon

  • @jeetkolekar4592
    @jeetkolekar45922 жыл бұрын

    संभाजी ब्रिगेड ही कधी मराठा समजाची संघटना कधी झालाय

  • @videosbysunilwadhokar9194
    @videosbysunilwadhokar91942 жыл бұрын

    kay lihila hota pustakat te sangaa.. ...kashyala vodeola firivta shame on channel

  • @vaibhavshinde73
    @vaibhavshinde732 жыл бұрын

    Rajya chuklas

  • @pratikdivekar4057
    @pratikdivekar4057 Жыл бұрын

    Title la dharun kahitari sangat ja book madhe kai lihilay he sangayach tr bhalatach sangatayat

  • @foodieindian3562
    @foodieindian35622 жыл бұрын

    सोपी गोष्ट नेहमी सारखी वाटत नाहीये आता. पूर्वीचे anchor हवेत...

  • @prasadsatarkar92
    @prasadsatarkar922 жыл бұрын

    oxford printing press delhi madhe ahe jy aca owner indian ahe, ugach ardhvat mahiti deu naka, ani Lane American ahe British nahi,

  • @Shivajipawasecalligraphy.
    @Shivajipawasecalligraphy.2 жыл бұрын

    ही बया एकदाही छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हंटली नाही. छत्रपती म्हणायला का जड जातंय यांना.आपल्या छत्रपतींचा आपणच गाैरव केला पाहिजे.लोकांकडून काय अपेक्षा ठेवता.

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Жыл бұрын

    पवार के कुकर्मो कि भगवान् भी सजा दे रहा है ।

  • @ShivshahiNews
    @ShivshahiNews2 жыл бұрын

    कॉमेंट मध्ये जे बाबासाहेबांबद्दल बोलत आहेत ते वाचून एक लक्षात आलं जेम्स लेनला जे पाहिजे होतं तेच घडत आहे.

  • @ashwlambe1115
    @ashwlambe11152 жыл бұрын

    हेडलाईन काय तुम्ही सांगताय काय ..सुधरा

  • @nesvad1760
    @nesvad17602 жыл бұрын

    जेम्स लेनचे कौतुक करताना अटलजी म्हणाले होते विचारो का जवाब विचारो से देना चाहिये. ब्राह्मण इथून तिथून सर्व सारखेच. आणि मराठी काही सुधारणार नाही

  • @yyyyyy-ez9et
    @yyyyyy-ez9et2 жыл бұрын

    राज ठाकरे आणि शरद पवार तुम्ही तुमचा राजकारण बाकी कोणाच्या ही नावाने करा पण एक सांगतो, आमचे राजे आणि आंबेडकर यांच्या नावाने जर चुकून सुद्धा राजकारण केलात तर आई भवानी आणि अखंड 131 करोड देव कधीच तुमच्या पुढच्या आयुष्य सुखी ठेवणार नाही...

  • @Nextgenminds

    @Nextgenminds

    2 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज हे राजे यांच नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन्ही नाव आदराने घ्यायला शिका 🙏🏻🙏🏻

  • @vaibhav2412
    @vaibhav24122 жыл бұрын

    Balasaheb purandare aamchya ghari yaeuun gaelet...

Келесі