No video

James Anderson Retirement: Ashes Sledging ते भारताविरुद्ध बॅटिंग Anderson च्या करिअरमधले भारी किस्से

#BolBhidu #JamesAnderson #ENGvsWI
जेम्स अँडरसन रिटायर झाला. २१ वर्ष, १ महिना आणि २१ दिवस टेस्ट क्रिकेट खेळल्यानंतर रिटायर झाला. टेस्ट क्रिकेटमध्ये ४० हजार ३७ बॉल टाकल्यानंतर रिटायर झाला. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त ७०४ विकेट्स नावावर असलेला पेस बॉलर म्हणून रिटायर झाला. २१ वर्षांपूर्वी कलरफुल स्पाईक्स करुन आलेला तरणाबांड अँडरसन ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजेच गोट म्हणून रिटायर झाला. अँडरसनमध्ये एक नजाकत होती. त्यानं तो १९ यार्डसचा रनअप घेऊन उजव्या हातातून बॉल सोडावा आणि टप्पा पडून बॉलनं टॉप ऑफ द ऑफ स्टम्प घेऊन जावा, असं कायम वाटत राहिलं.
अँडरसन कित्येकांच्या लक्षात राहिला, तो त्यानं टेस्ट क्रिकेटला दिलेल्या प्राधान्यामुळं. तो वनडेमध्ये गुंतून राहिला नाही, तो टी२० च्या रास पैसा देणाऱ्या अमिषाला भुलला नाही, तो इमाने-इतबारे टेस्ट क्रिकेट खेळत राहिला, मागची २१ वर्ष. त्याच्या लीगसीसोबतच त्याचे तीन लक्षात राहणारे किस्से आहेत, जे दाखवून देतात जेम्स अँडरसन किती मोठ्ठा प्लेअर होता. ते तीन किस्से कुठले पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 62

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficialАй бұрын

    पहिली मॅच ते शेवटची मॅच पर्यंत पहिली त्याची बॉलिंग. स्विंग चां मास्टर

  • @mehesh_6766
    @mehesh_6766Ай бұрын

    फिरकीचे जादूगार खूप बघितले असतील पण फास्टरचा बादशहा एकच होता जेम्स 👑 अँडरसन

  • @AkshayJawalkar-b7k

    @AkshayJawalkar-b7k

    Ай бұрын

    Bumrah boult malinga starc tyache wasim akram akhtar steyn glen maccrath tyache baap ahet😂😂😂

  • @ganeshpatil1594
    @ganeshpatil1594Ай бұрын

    ढगाळ वातावरण अँडरसन ची गोलंदाजी निव्हळ नेत्रसुख

  • @bharatgije6785
    @bharatgije6785Ай бұрын

    शांत स्वभावाचा. जिमी . कायम आठवणीत राहणार ❤

  • @Sagarj7
    @Sagarj7Ай бұрын

    आमच्या साठी बुम्रेश्वर महाराज महान 😊

  • @James-f5i

    @James-f5i

    Ай бұрын

    Throw balling king bumrah 😂

  • @Shinde1999

    @Shinde1999

    Ай бұрын

    आताच्या काळात test cricket खेळणे boring वाटायला लागले आहे Cricketers ना...

  • @tejasdeshpande1471

    @tejasdeshpande1471

    Ай бұрын

    गप ❤dya, तुला काय कळतंय स्विंग म्हणजे काय 😂

  • @sanketnimbalkar2942

    @sanketnimbalkar2942

    Ай бұрын

    ​@@James-f5ijyala bowling chi spelling nit लिहिता येत.नाही तो.bumrha laa bowling शिकवणार 🤭

  • @dinarmithbavkar271

    @dinarmithbavkar271

    Ай бұрын

    ​@@James-f5iलवड्या

  • @James-f5i
    @James-f5iАй бұрын

    टेस्ट क्रिकेट मधील बॅट्समन चा कर्दनकाळ, लाल बॉल चा राजा, क्रिकेट जगातला स्विंग किंग जेम्स अँडरसन 🥰 यांना त्यांच्या आयुष्यातील पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.... ❤️

  • @abhijeetgole5509
    @abhijeetgole5509Ай бұрын

    अजून 5 विकेट्स घेतले असते तर शेन वॉर्न चा विक्रम मोडून जागतिक टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आणि सर्वाधिक बळी घेणारा प्रथम fast bowler झाला असता. Great legend anderson

  • @James-f5i
    @James-f5iАй бұрын

    स्विंग किंग जेम्स अँडरसन, टेस्ट क्रिकेट मधील इंग्लंड चा हुकमाचा एक्का.... ❤️

  • @Shinde1999
    @Shinde1999Ай бұрын

    "Night Watchman " म्हणून बॅटिंग करायला येताना अनेकदा Yorkers आणि bouncers चा सामना केला आणि संघाला कायम 💯 देणारा James Anderson ♥️...त्याची डोकेदुखी फक्त दोनच भारतीय होते ते म्हणजे माजी कर्णधार M.S.Dhoni आणी Rishabh Pant❤

  • @James-f5i
    @James-f5iАй бұрын

    बॉल नवा असेल तेव्हा इन स्विंग, आऊट स्विंग, बॉल जुना असेल तेव्हा रिव्हर्स स्विंग असा स्विंग बॉलिंग मास्टर, बादशहा एकच जेम्स अँडरसन....

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153Ай бұрын

    फास्ट बॉलर साठी ७००+ विकेट घेणे खूप अवघड आहे..!!

  • @prasad_ranade
    @prasad_ranadeАй бұрын

    Unbreakable Record 🔥🔥🔥

  • @Aryavart2
    @Aryavart2Ай бұрын

    अंमळनेर रेल्वे दगडफेक वर एक डिटेल वीडियो बनवा

  • @kiransansare4968
    @kiransansare4968Ай бұрын

    Really he is the greatest of all time.

  • @nikhilbarboz4807
    @nikhilbarboz480727 күн бұрын

    Anderson wl always be remembered for playing n preferring test cricket in an era of T20. Let’s not take away credit from him that he has bowled the ball of this decade.

  • @karankamble8331
    @karankamble8331Ай бұрын

    GOAT

  • @James-f5i

    @James-f5i

    Ай бұрын

    Goat फक्त लिओन मेस्सी... 🥰

  • @PrajyotKalekar
    @PrajyotKalekarАй бұрын

    21 years 1 month 21 days 🔥 2+1+1+2+1 = 7 Thala For a Reason ❤

  • @vinitkhavanekar2698
    @vinitkhavanekar2698Ай бұрын

    घंटा स्वतः ठरवला अँडरसन ने.... त्याला तर अजुन खेळायचा होता, त्याला जबरदस्ती निवृत्ती घ्यायला लावली क्रिकेट बोर्ड ने... चिन्मय ने यावेळी बरोबर माहिती जमा नाही केली....

  • @bhagavanpatil5941

    @bhagavanpatil5941

    Ай бұрын

    swta Anderson sangitly brobr ahe

  • @vinitkhavanekar2698

    @vinitkhavanekar2698

    Ай бұрын

    @@bhagavanpatil5941 tyala tasa sangayala lavala England Cricket Board ne.... Cricket Board thodi swatahavar ghenar blame...

  • @vinitkhavanekar2698

    @vinitkhavanekar2698

    Ай бұрын

    Tashi chuk Anderson chi pan aahe, tyane aadhich swatahun sanmanane retirement ghyayala havi hoti.... Intact Broad ne ghetali tyachyananter tyane pan ghyayala havi hoti... Broad sanmanane bajula zala... Yala hakalave lagale... Bhale tu fit aahes pan life time khelat basalas tar navin lokanna jaga kashi milanar....

  • @deepakhajare9909
    @deepakhajare9909Ай бұрын

    Jimmy ❤️

  • @machindbhagt3081
    @machindbhagt3081Ай бұрын

    Great player all time

  • @mayurkanhurkar5524
    @mayurkanhurkar5524Ай бұрын

    James Goaterson ❤

  • @VasantiPotdar-lf6nw
    @VasantiPotdar-lf6nwАй бұрын

    माझाही आवडता गोलंदाज ❤

  • @akshaydayme2377
    @akshaydayme2377Ай бұрын

    My fav. Jimmy ❤

  • @omjj21
    @omjj21Ай бұрын

    INDIA SQUAD for ZIM T20I SERIES My Playing XI :- Gill *c* Abhishek Ruturaj Riyan Jitesh *wk* Rinku Sundar Avesh Khaleel Bishnoi Tushar Other Players :- Jurel *wk* Sudarshan Mukesh Harshit

  • @ankitchavan1131
    @ankitchavan1131Ай бұрын

    आजचे गोलंदाज किंवा फलंदाज 21 वर्ष खेळु शकेल का ?

  • @James-f5i

    @James-f5i

    Ай бұрын

    जागतिक क्रिकेट चे माहित नाही पण IpL नक्की खेळतील...

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185Ай бұрын

    Ligent Of Cricket 🏏 World 🌎

  • @user-re3xk5ih9l
    @user-re3xk5ih9lАй бұрын

    Jimmy The boss 😎

  • @ns7216
    @ns7216Ай бұрын

    🔥🔥🏏🏏👍🏻👍🏻

  • @mohanrasane6757
    @mohanrasane6757Ай бұрын

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210Ай бұрын

    Macgrath, Anderson great

  • @spg7743
    @spg7743Ай бұрын

    भारी

  • @shubhyadav9
    @shubhyadav9Ай бұрын

    *अँडरसनने अजून पाच विकेट घेतले असते तर त्यांने शेन वॉर्न चा रेकॉर्ड मागे टाकला असता पण तो रेकॉर्ड च्या मागे धावला नाही*

  • @adityadeo5894

    @adityadeo5894

    Ай бұрын

    माझ्या मते anderson शेवटी रेकॉर्ड साठीच खेळला. 700 विकेट्स साठी.

  • @omjj21
    @omjj21Ай бұрын

    *MY BEST ALL FORMAT INTERNATIONAL XI OF TEAM INDIA* Rohit Sachin Virat MSD *C* & *WK* Yuvraj Irfan Ashwin Kapil Dev Kumble Zaheer Bumrah *ICT IN ICC KNOCKOUTS SINCE 2014* 2014 - t20 wc final LOST 2015 - odi wc semis LOST 2016 - t20 wc semis LOST 2017 - champion trophy final- LOST 2018 - no icc event- *NO HEARTBREAK* 2019 - odi wc semis - LOST 2020 - no icc event - *NO HEARTBREAK* 2021 - wtc FINAL- LOST 2022 - t20 wc semis - LOST 2023 - wtc FINAL - LOST 2023 - odi wc final - LOST 2024 - t20 wc - *FINALLY WE WON* 2025 - champion trophy - ? 2025 - wtc - ? Wtc 2023 - [11 june 2023] 💔 ODI WC 2023 - [19 nov 2023 ] 💔 T20 WC 2024 - [29 june 2024] *4TH WORLD CUP WIN* *WELL DONE TEAM INDIA* *My* *XI* for *t20i WC 2026* Abhishek Yashasvi Suryakumar Pant *wk* Hardik *c* Rinku Nitish Axar Kuldeep Bumrah *vc* Arshdeep Odi champion trophy 25' team Rohit *c* Jaiswal Virat Iyer Rahul *wk* Hardik *vc* Jaddu Axar Bumrah Arshdeep Kuldeep

  • @madhavividekar7404
    @madhavividekar7404Ай бұрын

    Aj PM nani kontiyojana sangitli ti jara samajavun sanga mhanje tarunayee la josh vadhel

  • @user-uo7tj1kv7t
    @user-uo7tj1kv7tАй бұрын

    अजुन एक मॅच खेळली असती तर शेन वॉरन चा रेकॉर्ड मोडला असता

  • @YatendraWaikar
    @YatendraWaikarАй бұрын

    सगळ्यात जोरात फेकतो तो एकच 😂😂 चौथी पास मोदी 😂😂

  • @cfmfy8341
    @cfmfy8341Ай бұрын

    Tappa 🏀

  • @VijayZore-vx6iv
    @VijayZore-vx6ivАй бұрын

    Ha eongycha fan ahe halyard akela bahartun

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnicalАй бұрын

    Conditioner bowler. 😂😂. India, pakistan, Bangladesh, Sri Lanka pitch vr wicket bhetat navtya. Fakt England Australia pitch vr chalaycha.

  • @James-f5i

    @James-f5i

    Ай бұрын

    हीच परिस्थिती, झहीर, ईशान, शमी, भुवनेश्वर यांची भारताबाहेर होती, कारण क्रिकेट मध्ये होम ग्राउंड मध्ये कोणी पण चांगली कामगिरी करतो. बाहेर हवा निघून जाते, अपने घर मे तो कुत्ता भी शेर होता हे 😂

  • @ChetanTechnical

    @ChetanTechnical

    Ай бұрын

    @@James-f5i भुवी च्या बाबतीत उलट करायचे. भारतात खेलवायचे त्याला आणि परदेशात ड्रॉप करायचे. पहिल्या टेस्ट वर्ल्ड चॅम्पियन ला भूवी ब्ला वळलून शार्दुल आणि उमेश यादव लां घेतलेले. रिझल्ट काय आला सगळ्यांना माहिती. ग्रीन पिच वर खूप कमी चान्स भेटले भुवि ला. तो पण अँडरसन सारखा स्विंग बोलर आहे.

  • @pk-dx6sf

    @pk-dx6sf

    Ай бұрын

    Bochya subhman gill chi wicket bagh ani 2012 series athvte ka ind vs eng

  • @ChetanTechnical

    @ChetanTechnical

    Ай бұрын

    @@pk-dx6sf gap re ❤️ ड्या 😁😁😁

  • @abhidalavi1089
    @abhidalavi1089Ай бұрын

    Jemy vs bumrah one over 35 run

  • @vishantnayakude9338
    @vishantnayakude9338Ай бұрын

    This channel views only due to Chinmay

  • @mangeshuchale2337
    @mangeshuchale2337Ай бұрын

    First comment ❤

  • @VijayZore-vx6iv
    @VijayZore-vx6ivАй бұрын

    Tu aaicha puucha

  • @NAPTE.
    @NAPTE.Ай бұрын

Келесі