Dinesh Lad Majha Katta Full : Rohit Sharma - Shardul Thakur ला घडवणारे दिनेश लाड 'माझा कट्टा'वर
#DineshLad #RohitSharma #ShardulThakur #IndianCricketTeam #Cricket #abpmajha #majhakatta
Dinesh Lad On Majha Katta : पालक क्रिकेटपटू घडवू शकत नाही..खेळाडू स्वत: घडतात. पालकांनी मुलांच्या खेळात हस्तक्षेप करणे टाळले पाहिजे असे परखड मत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड (Dinesh Lad) व्यक्त केले. भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा (Rohit Sharma), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यासारख्या क्रिकेटपटूंना घडवण्यात दिनेश लाड यांचा मोठा वाटा आहे. रोहित, शार्दुल यांच्यातील गुणवत्ता त्यांनी शालेय वयातच कळाली होती. दिनेश लाड यांनी 'माझा कट्टा'वर आपल्या क्रिकेट प्रशिक्षकाच्या वाटचालीबाबत भाष्य करताना अनेक अनुभव प्रेक्षकांना सांगितले. येत्या काही महिन्यात दिनेश लाड आणखी काही होतकरू खेळाडूंना 'दत्तक' घेणार आहेत.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे
Пікірлер: 159
रोहीत तुमच्या मुळे देशासाठी खेळू शकला धन्यवाद🙏🙏
आदरणीय लाड सर आपण खरच हाडाचे शिक्षक आहात. खूप खूप अभिनंदन पुढील कार्याला शुभेच्छा.....एक शिक्षक
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला...तुमच्यामुळे आम्हाला आमचा HITMAN ❤ मिळाला. ❤🙏
@rushikeshvalvi2116
9 ай бұрын
❤❤❤
@mohnish6747
9 ай бұрын
❤❤❤
@satishphulari693
8 ай бұрын
@@rushikeshvalvi2116😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
हिऱ्याची किंमत ही त्याच्यावर किती पैलू आहेत यावरून ठरते. त्यामुळे हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या कारागीरा यामुळेच हिऱ्याची किंमत वाढते. लाड सर हे हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या कारागीरा सारखे आहेत. Great sir 👍👍👍👍
आभाळाएवढ काम करुन केवढी नम्रता … ग्रेट सर खूप धन्यवाद. सच्चा निस्वार्थ माणसाच जीवन किती समाधानी असत हेही आपल्या बोलण्यातून कळाल
Sindhudurga che suputra aahet lad saheb..Ani Lal tamdya matitun ghadlelya aachrekar sir he maharashtra Ani Sindhudurga che bhushan aahe..like Sindhudurga..like to banata hai bhai
लाड सर तुम्ही खरोखर ग्रेट आहात
आयुष्यात पुढे जाण्यासाठी एका चांगल्या गुरूची खूप जास्त गरज असते.
खूप छान मुलाखत,पालकांनी अवश्य ऐकायला पाहिजे.
खूप छान कार्यक्रम. अशा निस्वार्थी व्यक्तींचे नेहमी कार्यक्रम दाखवा_❤️🙏🙏🙏🙏
Dinesh sir tumchyamule aaj rohit la amhi bghtoy.....thanks
तुम्ही चांगले कार्यक्रम दाखवता त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
@sadashivsawant3949
Жыл бұрын
❤ĺ !
@amolkarpe659
10 ай бұрын
L0ll 0
One of the greatest coach in the maharashtra ✌🏻💯👑
@pravinmore4508
8 ай бұрын
In India
सर तुम्ही ग्रेट आहात... तुमच्या मिसेस किती दिलदार आणि द या वा न आहेत 🙏🙏
Sir मी कोकणातील सिंधुदुर्ग मधुन आहे. आम्ही गावपातळीवर खूप खेळलो, आता मी इंजिनिअर करिअर करतो. मी आता कंपनी कडूनही क्रिकेट खेळतो. पण Sir माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की सिंधुदुर्ग मध्ये ही एक अकादमी व्हावी.
जबरदस्त,, 👌दिनेश सर तुमच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम 🙏🙏💐💐💐
Ek दिवस रोहितला बोलवा.
What a selfless man❤
@anilshinde9562
Жыл бұрын
ppppppppp q
@charuhasmudvedkar5554
Жыл бұрын
Rohitbhai lpl madhey mumbai indian kadhun kheltana captain asun suddha performance det nahi aahe to flop hotoy as a barsman mag to ipl madhey khelto kashala
@charuhasmudvedkar5554
Жыл бұрын
Aamha mumbai indian fans la hycha khup tras hoto mi.aata match harnya baddal femous aahe. Past is past aata mumbai Indians cha darara nahi aahe mag rohitbhai ni captancy sodavi aani playing 11 madhey suddha khelu naye
@prakashranadive152
Жыл бұрын
@@charuhasmudvedkar5554 ,m q😅sw inl
@ganeshpalav8343
Жыл бұрын
@@charuhasmudvedkar5554 tumhi pn he jag sodav . Tumchi pn ata Grj nhi .
माझा कट्ट्यावर इंदुरीकर महाराजांना बघायला आवडेल 🔥👍
Salute to Dinesh Lad sir..🙏
जस दिल्ली मध्ये तारक सिन्हा सर कोचिंग साठी प्रसिद्ध आहे विराट कोहली शिखर धवन असे बरेच क्रिकेटपटू घडवले तसेच आपल्या महाराष्ट्र मध्ये दिनेश लाड सारखे सर आहे रोहित शर्मा सारखे अनेक खेळाडू घडवले धन्यवाद लाड सर
खूपच छान मुलाखत... I'm big fan of Rohit... ह्या मुलाखतीमुळे नवीन माहिती किस्से कळले Rohit बद्दल 🤩👌🏼❣️
सर तुमच्या कार्याला सलाम
सर लाड आपला हा देशासाठीची तळमळ ❤सर
Khup Chhan Interview ❤❤❤
आचरेकर सर,लाड सर या सारख्या महान,निस्पृह गुरुं मुळे आज देशाच्या क्रिकेट चे भवितव्य उज्वल आहे त्यांच्या त्याग व परीश्रमाला शत शत नमन
Hitman🔥
Mastch hait coach laad sir. Salute sir aap ko.
I wish Rohit would have paid Gurudakshina by giving Lad sir’s son Siddesh a few more opportunities when he played for Mumbai Indians. Not as a favor but because Siddesh is a good batsman. I felt Siddesh was sidelined for some reason due to which his IPL career has been wasted
@milindpadhye1089
Жыл бұрын
Agree with you but....Siddhesh is a class & technically perfect batsman. He is more like test match player & not for the T20 batting. That's why he may get out in this 20-20 cricket. I guess
@anilanandkotian
8 ай бұрын
You mean to say conflict of interest?
धन्यवाद सर 🙏🙏🙏❤️
खरंच गुरू कसा असावा याचे लाड sir उत्तम उदाहरण.
महाराष्ट्र भूषण_🙏🙏🙏🙏
👌👌👌👌great
khup bhari... dhanyavaad
Great sir.salut
Aajchya yugat fee na ghenara manus botawar mojnarya evhdech astil. Pranam Lad sir
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे श्री. मंगेश चिवटे यांनी खूप भरीव कामगिरी केली आहे. त्यांना माझा कट्टा वर बोलवा..
@rohanborle71
Жыл бұрын
Kashala bolvyacha jar government la vattet asel tar ek mota hospital bandva ani garibna suvidha purvya asa nusta 1 lakh deun photo kadu naye
लाड सर आपण देशासाठी कार्य करत आहेत आपणास शुभेच्छा ❤सर
एकच वादा रोहित दादा
Pull shot ch reason vicharchy na ⚡❤️🔥
आदरणीय सर आपणास खूप खूप शुभेच्छा
Maharashtracha Raja Hitman..❤ Dinesh sir...🙏
🙏👌जय हिंदुराष्ट्र,जय, महाराष्ट्र जय,कल्याण 🙏👌
खूप खूप धन्यवाद सर
🙏🙏👍🏻👍🏻
नमस्कार सर, लाड सर तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये क्रिकेट अकादमी चालू करावी, कारण यातून खूप जण tallented खेळाडू वर येऊ शकतात, आणि येणारच!❤ सुनील गावसकर सर,संजय मांजरेकर सर हे वेंगुर्ला, सिंधुदुर्ग चे सुपुत्र आहेत!
कोणा कोणाला असा वाटत की रोहित शर्मा best cricketer आहे ❤
नमस्कार तुमचा चरणाला सर gbu🕉️
लाड सर 💯
Great Sir
Great work sir
ईश्वर चरणी प्रार्थना की दिनेश लाड सरां कडून भारतीय क्रिकेट साठी प्रंचंड योगदान आहे व नव नवीन खेळाडू तयार होवोत हीच ईच्छा.
माझा कट्याचे धन्यवाद. लाड Sir, आपल्या सारख्या (आणि तुमच्या पत्नी सारख्या) अनेक लोकांच्या मुळे आपला देश आज प्रगती पथावर आहे. आपल्या भारताला अनेक होतकरू तरुण देण्यासाठी आपल्या अनेक अनेक आभार.
कदम ताई इतकं interesting मराठी बोलल्या की मी imotional झालो आणि chanel च बदलला
खुपच छान माहिती सर
Passion is the appropriate word instead of emotion. Marathi news channel should use appropriate Marathi word instead of English
🎉🎉🙏🙏🎉🎉
शर्मा ला पण घडवले मराठी माणसाने किती मोठे मन आहे siranche हॅट्स ऑफ sir
Salute sir for you
Hitman ❤
लाड सर आपणास शतशः नमन. कारण आजच्या ह्या पैसाप्रेमी युगात आपण पैसे न घेता देशाला उत्कृष्ट असे क्रिकर्स देत आहात आणि तेही करोडपती बनण्याची आशा न ठेवता... धन्यवाद सर..❤❤❤
❤️
Kindly make one Majha katta with Rohit Sharma , Zaheer khan in Marathi
Lad Sir your great and grounded person and your behavior reflect in rohit sharma
एक नं सर
Very great sir ❤
Hat of to this Coach. God bless him
सर देव तुम्हाला खुप खुप आयुष्य देवो. कारण तुम्ही रोहीत शर्मा (Hitman) शार्दुल आणि जे पण क्रिकेटर आहेत. त्यांना तुम्ही घडवलात. आज रोहीत captain 🚩 आहे भारत देशाचा🇨🇮
dinesh sir you are great
Sir.lad sir aapko namaskar.aap joyo hajar salo.jai hind.
❤❤
Brilliant
🙏👌 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सदगुरू जय दत्ता 🙏👌
अभिनंदन.लाड.साहेब.👌👌👍👍
🙏🙏
Great man ❤
Great man
लाड सर आपल्या देशात अनेक करोडपती आहेत पण आपण अशा करपतींच्या यादी न दिसता असे मदतगार आहात हे देशाच्या फुकट खाणाऱ्या आमदार खासदार यांना शिकवा लोकांच रक्त पिपासू लोक यांनी देशासाठी काय तरी करायला हव प्रत्येक नगरसेवकाने सुध्दा या कडे लक्ष द्यायला हवे
दिनेश लाड सर, तुमच्या दुरदृष्टीला त्रिवार सलाम!!!!
खूप छान सर आमच्या देशासाठी एक नाही आसे फार खेळाडू तयार करून दिलेत रोहित शर्मा सारखा खेळाडू तयार करून दिल्या बद्दल मी खूप खूप आभार मानतो तुमचे तुमचा नंबर मीळेल का माझा मुलगा तुमच्या कडे पाठवायचा आहे
Salute to Laad Sir🙏🙏
Ji siranni nivadhaleli Sawantwadi chi mulgi aahe tila nakkich amahla Indian cricket team madhe bghatana Anandha hoil! Khup changla vatala sir mulan sobat mulin na pan protsahan detayt!!
Yanna Dronacharya mhnne mhnje sirancha apman ahe......He is 100 times better than Dronacharya
rohit ❤️
Jabardasta coach
Niswarthpanacha sanman Dronachary purskarane...vah...kay thatta ahe..
Cricket destroying other games.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Royal Kings man sir.
लाड सरणा मी सुध्दा १९९९ ला शिवाजी पार्क वर भेटलो होतो तेव्हा पण त्यांनी फी कमी करुन मदत केली होती
Uddhav can’t handle frustration and getting depressed
महिला कुस्तीगीर यांचे कोच कुठे.. आणि लाड सर कुठे?
इंदोरिकर महारज कधी आहेत कट्यावर?
School name
सर तुम्हाला ' फोन करू शकतो का. तुमचा नं काय आहे.
abp maza asa kay tri aanat java
पाक मे दुर ही रहना उनमे खिलाडूपणे नही है व तो जंग लढते है।
You are great
अस दाखवा... चाय बिस्कुट घेऊन पिऊन सारखं एक च एजेंठा राबवू नका
" Banle" ha shabdh marathi shabdha koshat aahey ka?