No video

जीवनात सावध कुठे राहायचे? Where someone has to be careful in their life? | Lokmat Bhakti

आयुष्यात आपण आपल्याला धोका देणा-या व्यक्तींपासून प्रथम सावध राहिले पाहिजे. कारण धोका देणारी व्यक्ती ही आपल्या सर्वात जवळची व्यक्ती असते. आपण आपल्या स्वत:च्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी त्या व्यक्तिबरोबर शेअर करत असतो. आजच्या काळात स्वत:च्या आईवडीलांव्यतिरिक्त आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टींची चाहूल ही इतर कोणालाही लागता कामा नये. आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्यालाच कधी धोका देऊ शकतील याची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते. म्हणून समाजामध्ये वावरताना आपण सावधानता बाळगली पाहिजे. त्यामुळे जीवनात सावध कुठे राहायचे ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 31

  • @vinodsakharkar7616
    @vinodsakharkar7616 Жыл бұрын

    Thank you सद्गुरूराया 🙏🙏🙏 किती सुंदर प्रवचन

  • @pritishirodkar70
    @pritishirodkar703 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre32962 жыл бұрын

    जय सद्गुरू

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishaliholmukhe9869
    @vaishaliholmukhe9869 Жыл бұрын

    आहे सद्गुरु

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹

  • @someshkore4122
    @someshkore41223 жыл бұрын

    जय सद्गुरु

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @mangalyadav1975
    @mangalyadav1975 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल

  • @bhaskarahire8906
    @bhaskarahire89063 жыл бұрын

    गुरुमाऊली खूप छान समजावून सांगितले जय गुरुदेव

  • @asmitakokane1107
    @asmitakokane11073 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल thank you satguru mauli

  • @saujanya5582
    @saujanya55823 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor63493 жыл бұрын

    Thank You Satgurudeva.Go Bless All of us

  • @vaishaliwagh1082
    @vaishaliwagh10823 жыл бұрын

    Khup sundar👌👌👌

  • @sayalikambli4633
    @sayalikambli46333 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad97413 жыл бұрын

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @arvindrandive6930
    @arvindrandive69303 жыл бұрын

    Thankuदेवा विठ्ठल विठ्ठल

  • @shankarwaghmare7340
    @shankarwaghmare73403 жыл бұрын

    Thank sadguru Raya

  • @pradnyeshchaskar176
    @pradnyeshchaskar1763 жыл бұрын

    thanks sadguru🙏

  • @trivenichavhan1275
    @trivenichavhan12752 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद सद्गुरू,, प्रार्थना ने माझे जीवन खुप बदलेले आहे 🙏🙏

  • @shrirangpatil3319
    @shrirangpatil33193 жыл бұрын

    Jay. Sadguru. 🙏🙏🙏

  • @elizabethdmello6043
    @elizabethdmello60433 жыл бұрын

    Very nice

  • @sudhirgawas9914
    @sudhirgawas99143 жыл бұрын

    Nice video!!!!😉😉

  • @yamunajadhav9062
    @yamunajadhav90623 жыл бұрын

    Jay sadguru maharaj namo namha

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav87333 жыл бұрын

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल माऊली खूप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏 वंदन🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar3 жыл бұрын

    विश्व प्रार्थना “ हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.” - विश्व संत सद्गुरू श्री वामनराव पै

  • @yamunajadhav9062
    @yamunajadhav90623 жыл бұрын

    Satgurumahraj ki jay

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar3 жыл бұрын

    “ विश्व प्रार्थना ” हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. - विश्व संत सद्गुरू श्री वामनराव पै

Келесі