Change your thoughts, change your destiny- Satguru Shri Wamanrao Pai
Amrutbol- 180 | विचार बदला नशीब बदलेल | Satguru Shri Wamanrao Pai | Change your thoughts change your destiny
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Satguru Shri Wamanrao Pai-
A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya.org) for achieving his goal.
He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. His weekly lecture is being telecast on Indian television channel for over last decade and a half. A daily program on radio broadcasting his Thoughts For a Better Life has created a record in ‘All India Radio’s Asmita Channel’ for a continuous run of 4000+ days (more than 10 years). He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
Related Tags:
#SatguruWamanraoPai
#Thoughts
#SadguruWamanraoPai
#SatguruWamanraoPaiPravachan
#Wisdom
#Destiny
#Happiness
#Peace
Subscribe our channel at kzread.info...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/
Пікірлер: 404
Mi pahilyanda tumche vichar zee tv var aikle maz vay 50 cha ahe pan aja paryant mi mal kay hav he shodhat hote kititari kirtan ,pravachsn aikli pan tumhi je sangtay techa vichar mi shodhat hote ani ata maza shodha samplay mazyasathi tumhi guru ahat mala mazya jivnatl amurt tumchya vicharani milal😊thanks
@jeevanvidya
3 ай бұрын
God bless you...🙏
@truptikadam345
23 күн бұрын
11:16 11:19
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
"विश्वप्रार्थना" "हे गणराया," *सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे* *सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव* *सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर* *आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.* *- सद्गुरु श्री वामनराव पै*
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
जय सदगुरू
🙏।। विठ्ठल विठ्ठल।।🙏 " विश्वप्रार्थना ' हा सर्व चिंतानाश करणारा चिंतामणी, सर्व कामना फलद्रूप करणारी कामधेनू, सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू व जीवनाचे सोने करणारा परीस आहे. मात्र त्याला प्रयत्नांची जोड हवी. ✍ *सद्गुरु श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏
शूभ चींतावे शुभ इच्छिवावे वाचनि शुभ बोलावे
चांगले विचार ईस्ट निर्माण करतात, वाईट विचार अनिष्ट निर्माण करतात. As you think so you become
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना
Good thought जीवण बदलणार होणार
धन्यवाद सर्वांना ,🙏🏵️🙏देवा यांचे भलं कर , कल्याण कर , रक्षण कर ! 🙏🏵️🙏
@ashasaoji9209
3 жыл бұрын
Asha
@soniyagulhane9465
2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
जीवनविद्या ही जगायचे असते. सद्गुरु सांगतात ते आचरणात आणलं की नशीब बदलते. करा आणि पहा म्हणजेच कृपा. जय सद्गुरू, जय जीवनविद्या🙏
तुमचे नशीब तुमचा हातात
Jay jivanvdya
🙏🏻शुभ प्रभात 🙏 हे ईश्वरा , सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे. सर्वांना सुख समाधान शांती आरोग्य लाभू दे , सर्वांची खूप खूप भरभराट होऊ दे. 🙏🙏🙏
जगी नाही,नाही!! दुजा ऐसा गुरुराज माझा🙏🙏🙏
सुंदर विचारांची जोपासना हिचं परमेश्वराची उपासना 🙏🙏♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🪔🪔🚩🚩🚩🚩🚩🚩
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
आपण जे विचार करतो...ज्या कल्पना करतो...ज्या धारणा करतो...त्या interaction असतात...नामाच्या आधाराने देवाच स्मरण आहे....स्मरणाला महत्त्व आहे....स्मरण आपण देवाच,भुताच,रोगाच केले तर आपण तसेच होणार....अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे....so called गुरू...लोकांना बाकीच्या भानगडीत अडकवून ठेवतात.....परंतू एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात विचार बदला....नशीब बदलेल....O Great Satguru you god on to you 🙏🌹🙏🌹🙏
"हे ईश्वरा ... सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे, सर्वांना सुखात ,आनंदात, एश्र्वर्यात ठेव , सर्वांचं भलं कर ,कल्याण कर, रक्षण कर , आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना ....
@sunilfartade8720
3 жыл бұрын
Vishvaprarthana is great prayer🙏🙏🙏 It should be continuously saying
जय सदगुरु पै माउली🙏विट्ठल विट्ठल
सद्गुरू हाच खरा साक्षांत देव!!!🌹🌹🙏🏼🙏🏼
Jeevanvidya to live every moment happily and greatfully.....🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल Thank you very much.
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏विचार देई जीवना आकार.🌹🙏 🌹🙏जसे विचार तसेच जीवन.🌹🙏 🌹🙏सुंदर विचारांची जोपासना हीच खरी.🌹🙏देवाची उपासना.या सर्व विचारांचा.🌹🙏विचार करायला शिकवतात ते.🌹🙏 🌹🙏 पै सदगुरू माऊली.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
@ashakhochare4570
Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
Thank you sadguru
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Dava servancha Rakshan Ker Dava servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev 🙏🙏
❤❤❤❤
सदगुरू श्री. Pai नाथांचे अमृत बोल , पारायन च करून जीवनाचे सोने करू .जय सदगुरू जय जीवन विद्या.
सुंदर विचाराची जोपासना हिच परमेश्वराची उपासना सदगुरू कोटी कोटी प्रणाम
माणसाचला अनिष्ट विचार करण्याची सवय पडलेली आहे आणि चांगले विचार जपायला लागला म्हणजे आपोआपच सुखी होईल
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏💐
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
Vithal vithal jay satguru jay Jeevan Vidya
Excellent guidance as always.. खूप छान सांगितले *सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना .* 🙏👏🏻👏🏻🌹
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you Sadguru
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
सुंदर
Vishwa prarthana is bunch of good thoughts.Nurture your mind with good thought means nurture your mind with vishwaprarthana. Thank you Sadguru .🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay guru deo
Vitthal Vitthal Satguru mauli
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम.।टिटवाळा
विश्व प्रार्थनेचे परीणाम कधी दिसतील. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे. ते सर्वांना कधी मिळणार. " देवा तुझे काय घ्यावे आप आपणा ठकावे. जेथे मुद्दल न ये हाता व्याज मरावे लेखीता."
जय सद्गुरू जय जीवनविद्या
विचार हा ईश्वर आहे खुप छान धन्यवाद माऊली
@rahulgaikwad8922
3 жыл бұрын
हो ना.ईश्वर दगड -धोंडे, मूर्ती यांमध्ये पाहूच नये.. काही नाही कळणार
विठ्ठल विठ्ठल माऊली
Thanks sadguru
धन्यवाद सद्गुरु
आदरणीय वामनराव पै आपले विचार बदला नशीब बदलेल पंवचन ऐकलं उत्तम झाले,प़ाथनाने विचार बदलतील वेसने, संगत यामुळे कलह दूर होतील बादली तील छिद्रे नाहीसे,तरच पाणी राहील, त्या प़माणे आपल्या तील वाईट सवयी नश्ट केल्या पाहिजेत अनेक चांगले विचार मौलीक आहे ते आभारी, धन्यवाद कापडणे धुळे जिल्हा
सर्व टेक्निकल टीम चे कृत्ञतापूर्वक आभार. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
Thank you Sadguru. Thank you Mai and Dada. Thank you so much JVM technical team. God bless you All. Love you all.
@sheetalganpatidesaidesai3947
2 жыл бұрын
Thank you so much Satguru Mai,Dada 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
🙏जय सद्गुरु🙏
Khup kkhup sundar
Jay jivanvidya
Deva ananta Sadguru Raya Chaitanya Prabhu parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe Tula krutnyatapurvak koti koti pranam 🙏🙏
विश्वप्रार्थना हीच खरी देवाची उपासना
Nurture your mind with good thoughts . Very excellent thought.
Vitthal Vitthal Mauli thank you
Vitthal vitthal sadguru mai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup Chan sir
Jay jeevan vidhya Jay sadguru Mauli 🙏🙏
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏🙏
Jai Sadguru ani Jai Jeevan Vidya
विठ्ठल विठ्ठल! जय सदगुरू!
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु शिवाजीनगर शाखा पुणे
Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada vichar artdanyavadun pragati hote
Excellent margdarshan अहंकाराचे रूपांतर ओंकारात होण्यासाठी विश्वप्रार्थना म्हणा. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांनाविठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏
खूप ग्रेट मार्गदर्शन
Vitthal Vitthal🙏💐
खूप खूप सुंदर विचार आहेत.धन्यवाद सदगुरु
विश्व प्रार्थना म्हणताना मनाला शांतता मिळते .🙏🙏
सर्वांना धन्यवाद सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरु जय जीवनविद्या
Vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal vittal sadguru mauli
चांगल्या विचारांनी माणूस चांगला घडतो वाईट विचारांनी तोच बिघडतो जय सद्गुरू
विठ्ठल विठ्ठल माहुली
जय सद्गुरू जय जीवनविदया
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Chagalya vicharachi jopasana hi eshavarachi upsana 🙏
आदरणीय वामनराव पै यांचे विचार बदला नशीब बदलेल हे आपल्या प़वचना त्या न नीउतम प़कार सांगितले आहे चांगले विचार ने चांगले होईल इ.धनवाद, आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे सा
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होउ दे.
*⚘⚘उत्तम विचारांची जोपासना ! ⚘⚘* *⚘⚘हीच भगवंताची उपासाना !!⚘⚘* *🌿🌿 🙏⚘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल⚘🙏🌿🌿*
@shriangaraklogistics6170
2 жыл бұрын
🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
Thanks sadguru baba very nice
Jay Gurudev mauliji
Urmila nimbalkar mam la khup thanks,
विचर येणे आणि विचार करणे यात फरक आहे
Sarvana vittal vittal 🙏🙏 Thanks every one of technical team.sadguru mai Dada vahini
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड अखंड अखंड अखंड राहु दे.
Vitthal Vitthal Mauli Thank you very much JVM team Satguru bless you all
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी प्रणाम टिटवाळा
Thank you so much सुंदर विचार देई जिवन आकार मनजे काय सुंदर मागदशन
चांगल्या विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. धन्यवाद माऊली.
विचार बदललेत तर .....
Thank youuu sooo much satguru Mauli Dada and JVM team 🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Jay sadaguru 🙏🙏