विचार कसे बदलायचे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

Ойын-сауық

जीवनामध्ये चांगले विचार करा चांगलेच होईल, वाईट विचार केले तर वाईटच होईल. आपल्या जीवनामध्ये विचार करायचे कसे हे आपल्या मनावर अवलंबून असते. विचारांमुळे आपल्या जीवनात प्रगती व्हायला लागते. आपण आपल्या मनामध्ये केलेले विचार आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलात आणलेले विचार हे एकसारखेच असतात. आपल्या मनामध्ये आलेले विचार कसे बदलायचे हे पूर्णत: आपल्या मनावर अवलंबून असतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने चांगले विचार घेऊव पुढे जात असतो त्याचप्रकारे आपल्याजवळ असलेल्या विचारांनी इतरांना आपल्याला कसे पुढे घेऊन जाता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार कसे बदलायचे ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 72

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013Ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल.सद्गगुरू चरणी कृतज्ञतापूर्वक प्रणाम.

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g2 ай бұрын

    Vitthal Vitthal thank you

  • @saujanya5582
    @saujanya55823 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman30214 ай бұрын

    Dev serv thikani bharlea ahe to ahe mhanun sarv ahe🙏🙏

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 Жыл бұрын

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏 देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा 🙏🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏🙏🙏🙏 सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @priyankaraut9116
    @priyankaraut91168 ай бұрын

    देव तुमच्यावर कृपा करत नाही कोप करत नाही.. तुम्हीच तुमच्या कर्माच्याद्वारे तुमच्यावर कृपा किंवा कोप करत असता. तुम्ही जे बोलता, इच्छा करता, विचार करता, कर्म करता, त्याला आपल वास्तुरूपी शरीर तथास्तु बोलत असतं. आणी ते घडत जात.🙏

  • @ashokshetye7814
    @ashokshetye78142 жыл бұрын

    विचार म्हणजे चैतन्य शक्तीचा आविष्कार, फार मोलाचे मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant34357 ай бұрын

    🙏विठ्ठल विठ्ठल देवा🙏 सदगुरु श्री पै माऊलींच्या कृपेने आपला दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आणि सुदृढ निरोगी निरामय आरोग्यात जावो🌹🙏

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale81863 ай бұрын

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @user-er9qj5nx3l
    @user-er9qj5nx3l Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु राया गुरुमाऊली माई माऊली सर्वाचा संसार सुखांचाआनंदाचा समाधानाचा होऊ दया हीच ई श्र्वर चलनी प्रार्थनाओ सद्गुरु माऊली🌺 माई माऊली🌺 दादा वहिनी कोटी कंठ कोटी कोटी प्रणाम🌹 विठ्ठल🌺 विठ्ठल,सदगुरु माऊली विठ्ठल सद्गुरु जय सद्गुरु जीवनविद्या🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🌹🙏🏻

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar34213 жыл бұрын

    धन्यवाद सदगुरू👃🙏🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare664411 ай бұрын

    लहान थोर माणसे आपली गुरु कशी आहेत,याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Жыл бұрын

    शरीराची मशागत कशी करायची याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @vikaskumbhojkar8417
    @vikaskumbhojkar84173 жыл бұрын

    🙏🙏🙏 namskar sadguru

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Жыл бұрын

    मनाला देवाच्या दिशेने पहायला शिकविणे खूपच सुंदर विचार 👌👌

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os3 ай бұрын

    Thanks❤ a Looooots Sir💐💐

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 ай бұрын

    Always welcome

  • @charulatapagar6231
    @charulatapagar623110 ай бұрын

    देव काहीच करत नाही...पण.....त्याच्याकडून सर्व होत...उदा.वीज काहीच करत नाही....परंतू वीजेमुळे सर्व होते...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन धन्यवाद 🙏🙏

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar6603 жыл бұрын

    सदा सावध तो सदा सुखी, shubh बोल naryaa. Vichar करताना विचार करा.

  • @gayatrienterprises5762
    @gayatrienterprises57627 ай бұрын

    Thanks Satguru for your Divine knowledge.. We are always Grateful to you for everything..Thanks to technical team..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 Жыл бұрын

    विश्व संत नामयोगी ज्ञानयोगी परब्रह्मस्वरूप युगपुरुष भारतरत्न सद्गुरू श्री पै माऊली महाराज चरणी अनंत अनंत कोटी वंदन कृतज्ञता आभार विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Жыл бұрын

    हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना नमस्कार, जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar6603 жыл бұрын

    Human Body is A Devine Computer.....🌺🌷🌺🌺🌷💥

  • @urmilagirase9887
    @urmilagirase98875 ай бұрын

    🙏🌹💗🌹🙏सर्वात्मकु तथा सर्वव्यापकु प्रेमानंदघन पर्मेश्वराचे चरण शरनं देवा तूंमच्या कुपाप्रसादाने माझ्याकडे जे जे प्राप्त करून दिल आहे पाेटाला अन्न अंगाला वश्र पेयाला पाणि आंघाेळी साठी पाणि रात्री झाेपायला अत्रून पाघरून निद्राविधीसाठी रात्र वरून बॅम्हविध्या शाश्राच ज्ञानदान ते ते संपूर्ण स्रूष्टील सर्व जिवानां प्राप्त हाेओ सर्वा जिवाचं भल हाेओ कल्यान हाेओ सर्याजिवाचां ऊधार हाेओ लाख लाख धन्यवाद देवा ईश्वरा जय श्री कुष्णा वासूदेवंमं सर्वमईती जय श्री कुष्ण जगत गूरू 🙏🌹🙏💗🌹🙏🌹🙏

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g2 ай бұрын

    Thank you so much dear satguru Mai mauli khup krutanyta jay satguru jay jeevanvidya

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil6432 ай бұрын

    जय सदगुरू श्री वामन राव पै यांना कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @hemantnagarhalli905
    @hemantnagarhalli9057 ай бұрын

    सद्गुरु किती छान सांगतात, मला आता कळले पिंडी ते brahmandi म्हणजेच बिंब प्रतिबिंब म्हणजेच अंतर्मनातील reel बदलून पाहिले तर समोरील चित्र बदलते. म्हणुन मला पाहिजे ते चित्रं पहायचे आहे तर त्याप्रमाणे अंतर्मनात reel म्हणजे विचार करता आले पाहिजे.

  • @vinod5568
    @vinod55688 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sindhunimkarde6477
    @sindhunimkarde64773 жыл бұрын

    🙏 राम, कृष्ण , हरी 🙏🌅🌅🌅🌅🌅🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀🌴🌴🌴🌴🌴❤️❤️❤️❤️❤️🌴

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @purnimagadage736
    @purnimagadage7363 жыл бұрын

    Jay satguru jay jeevanvidya 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @priyankaraut9116
    @priyankaraut91168 ай бұрын

    ईश्वरी तत्व, आत्म तत्व जेव्हा प्रवाहित होते आणी विषयांच्या दिशेने वाहते तेव्हा त्या तत्वाला मन म्हणतात.... आणी तेच मन जेव्हा ते उफराट होतं आणी स्वरूपाच्या दिशेने प्रवाहित होते तेव्हा त्याला आत्मा किंवा देव असे म्हणतात. मनाचे काम, क्रोध, लोभ, वैरी आहेत.. म्हणुन मनाला देवाच्या दिशेने पाहायला शिकवणे म्हणजे देवाच्या दिशेला अंतर्मुख करणे होय. 🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid77069 ай бұрын

    Sundar Margdarshn Thanku you Mauli 🙏❤️❤️❤️❤️

  • @dr.jayashrimadhusudannemad158
    @dr.jayashrimadhusudannemad1583 жыл бұрын

    Nice thought Sadguru 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sharadawanzare2596

    @sharadawanzare2596

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os3 ай бұрын

    खूप छान विवेचन सदर केला Sir❤❤💐💐🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌷🌷🌷🌷🌷🌻🌻🥀🥀🥀🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 Жыл бұрын

    Vithal vithal vithal..

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor523 ай бұрын

    Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏 All

  • @DA-0807
    @DA-08073 жыл бұрын

    Great knowledge Satguru....Thank you very much....

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shivajimatle8294

    @shivajimatle8294

    2 жыл бұрын

    Bhakt

  • @arunadhamnaskar8381
    @arunadhamnaskar83812 жыл бұрын

    Sadguru tumhi kharech Mahan aahat

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    2 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sujatagahukar-rn6nl
    @sujatagahukar-rn6nl4 ай бұрын

    जय गुरुदेव

  • @pratimakamat3689
    @pratimakamat36893 жыл бұрын

    Param Pujya Shree sadgurunath Maharaj kind Jay.

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 Жыл бұрын

    ❤ जय सद्गुरू

  • @sudhirgandhi9137
    @sudhirgandhi91373 жыл бұрын

    Jay gurudev🌷🌹

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vinodsakharkar7616
    @vinodsakharkar76166 ай бұрын

    Thanks sadgururaya

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Жыл бұрын

    देव काही करत नाही पण त्याच्याकडून सर्व होते

  • @pramodambre6771
    @pramodambre6771 Жыл бұрын

    Thanks for JVM

  • @idcomputereducation9296
    @idcomputereducation9296 Жыл бұрын

    Kharach khup margadarshak

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os3 ай бұрын

    नमस्ते Sir 💐💐👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadevpatil9756
    @mahadevpatil9756 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Жыл бұрын

    As you think so you become😊

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Жыл бұрын

    Very very good

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde2402 жыл бұрын

    🙏🕉🇮🇳🥥🥭🌼🌺🍊🍇🌸🌹🌻🍎🍓🕉🙏SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🕉🍓🍎🌻🌹🌸🍇🍊🌺🌼🥭🥥🇮🇳🕉🙏

  • @prashantgaonkar4986
    @prashantgaonkar4986 Жыл бұрын

    Vithal vithal

  • @shrikantkale9287
    @shrikantkale9287 Жыл бұрын

    dev nastoch muli..

  • @sakshibholane6845
    @sakshibholane68453 жыл бұрын

    Jay jivanvidya

  • @AnitaKalange
    @AnitaKalange7 ай бұрын

    ❤❤

  • @jayaniceganapatimurtidhake2601
    @jayaniceganapatimurtidhake26013 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    3 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar97352 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏....

  • @LokmatBhakti

    @LokmatBhakti

    2 жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @priyankaingawale2922
    @priyankaingawale29223 жыл бұрын

  • @navnathpatil8839
    @navnathpatil88393 жыл бұрын

    Hii

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Жыл бұрын

    जसे आपण देवाला समजतो तसा तो देव नाही. देव म्हणजे सच्चीदानंद चैतन्यशक्ती जी प्रत्येक निर्मित उपाधीमध्ये वास करून राहते.... देव आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारें ढवळाढवळ करीत नाही. हे सर्व कसे?... ऐका सद्गुरूंच्या वाणीतून.....

Келесі