अर्ध्या तासाची विश्वप्रार्थना (१०८ वेळा) सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आवाजात | Universal Prayer
अर्ध्या तासाची विश्वप्रार्थना (१०८ वेळा) सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आवाजात | Universal Prayer
#jeevanvidya #SatguruShriWamanraoPai #universalprayerforall
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
- सद्गुरू श्री वामनराव पै
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Universal Prayer & Benefits
Satguru Shri Wamanrao Pai innovated the above ‘Universal Prayer’. He studied all existing methods / prayers to achieve all-round / eternal happiness and contemplated deeply finding a better solution. The ‘Universal Prayer‘ is a zero-cost, result-oriented solution for all types of human problems, including health, wealth, family, inter-personal, social, national, global and environmental problems. It is based on immutable and eternal cosmic laws. These laws are eternal and operate always. These laws operate on each and every human being and at each and every time/place. Hence the ‘Universal Prayer’ benefits people of all age groups, castes, creed, nationality, etc. Therefore the prayer is truly ‘Universal’.
The ‘Universal Prayer’ includes all important needs of a human being. It includes material progress (health, wealth, wisdom) and spiritual progress (devotion to God). Hence it is comprehensive and compact.
The ‘Universal Prayer’ solves this problem and achieves the results, as the practitioner can understand and visualize what he says. Since the ‘Universal Prayer’ asks for the ‘good of all’ and since ‘all’ can be seen and understood, the practitioner is anchored to the ‘Universal Prayer’.
The main benefit is that the practitioner achieves a rare peace of mind, which is based on knowledge of cosmic laws. He achieves all-round progress in his life, which includes better health, wealth, inter-personal relationships and a genuine respect for the entire mankind / Universe. He can achieve enlightenment / eternal bliss. He easily gives up his vices, addictions, false beliefs, blind faith and empty rituals. This helps him to save his time and money.
For more details you can visit our Website | Universal Prayer - jeevanvidya.org/universal-prayer/
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#prayer
#morningprayer
#sadhana
#Happiness
#wisdom
#Nature
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PeaceOfMind
#SadguruWamanraoPai
Subscribe our channel at kzread.info...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/
Пікірлер: 812
विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्यामुळे माझी सर्व बाबतीत सर्वार्थाने दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होत आहे.त्यासाठी मी सद्गगुरूंची खूप खूप खूप आभारी आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
Ай бұрын
देव आपले भले करो... 🙏
@gangaitankar9245
Ай бұрын
,,lxa
सद्गुरूंच्या बरोबर प्रार्थना आपण जर महणु लागलो तर सद्गगुरूंचा संग घडतो
@jeevanvidya
14 күн бұрын
👍🙏
सोन्याच्या विचारांनी भरलेली सोन्याची खाण म्हणजे विश्व प्रार्थना.
@jeevanvidya
28 күн бұрын
🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
14 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
कलियुगात मानवजातीला मिळालेले वरदान म्हणजे विश्वप्रार्थना सद्गुरू तुम्ही आम्हाला पुण्य जमा करण्याची हिरे माणिक मोती ची खाणं शोधून दिली ती आम्हाला जन्मोजन्मी उपयोगी पडणार आहे म्हणून सद्गुरू तुम्हाला सर्व मानवजातीच्या वतीने कोटी कोटी वंदन.
@jeevanvidya
Ай бұрын
🙏
@namdeopadwal3773
10 күн бұрын
Thanks mauli 🎉🎉🎉sbu
विश्व प्रार्थना म्हणजे कल्पवृक्ष.
विश्व प्रार्थना म्हणजे सर्व मनोकामना पुर्ण करणारा कल्पतरू आहे.❤❤ Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya
Ай бұрын
👍🙏
या विश्वप्रार्थने चा चांगलाच फायदा मला झालेला आहे.
@shailendramulgaonkar2980
3 жыл бұрын
God bless you and your family
@utkarshpisal739
3 жыл бұрын
Dnyawad sadguru .
@shekharchintalwar1272
2 жыл бұрын
God bless you all
@jeevanvidya
Ай бұрын
देव तुमचे विशेष भले करो... 🙏
Sadguru Raya sarvanche bhale kar 🎉🎉🎉🎉
@jeevanvidya
10 күн бұрын
Satguru bless you too🙏
हे ईश्वरा... सर्वांची भरभराट होऊ दे,नदी,नाले,ओढे, तळे, धरण आणि सर्व प्रकारच्या जलिय स्रोतांचे भरभराट होऊ दे. पशू पक्षी, अभयारण्य,वृक्षांची,वनराई ची,निसर्गातील प्रत्येक जीव,सजीव घटकांची ,पर्जन्य,पाऊस पाणी,शेतकरी, अन्न धान्याची सर्वांची भरभराट होऊ दे.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली व मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना वंदन. सद्गुरुंची विश्व प्रार्थना त्यांच्या आवाजात आम्हाला रोज ऐकायला मिळते. खुप खुप आनंद होत आहे. धन्यवाद सदगुरु माउली.
पै माऊलीच्या रसालवानीतुन सर्व नामधारका वर अमृत तुषार विश्वप्रार्थनेतुन होत आहे. 😇🥰😇
पुणयाची बॅंक भरणारी व विशवाचे कल्याण करणारी प्रार्थना 🙏🙏
@NirmalaDevrukhkar-hw3qn
4 ай бұрын
अगदी बरोबर,👌🙏🙏🙏जय सदगुरू
विश्वप्रार्थना म्हणजे मानवी जीवनाचं सोनं करण्याची संधी आहे अशी प्रार्थना निर्माण करणारे परमपूज्य सद्गुरु श्री वामनराव पै जींना माझा कोटी कोटी प्रणाम
@nirmalagaikwad2475
2 жыл бұрын
Pppp0
@yoginivaidu439
10 ай бұрын
😊😊
@dilipbagwe2428
6 ай бұрын
😢😢@@yoginivaidu439
@SanjayMore-zv7xi
5 ай бұрын
😊😊p😊pp😊o😅😅😅😅😅😊😊😊😊😊 pp😊😊😊😊😊 pp our 😊😊😊😊😊😊😊😊😅😅😊
@aryabalwand7290
5 ай бұрын
@@nirmalabalwally71231vc0
विश्व प्रार्थना म्हणजे एक दिव्य विचार आणि मानवी जीवनाचं सोनं करणारा परीस
@jeevanvidya
10 күн бұрын
👍🙏
विनम्र अभिवादन🙏 आम्हाला भाग्य लाभले. आम्ही ती प्रार्थना त्यांच्या मुखातून आधी ऐकली आहे. 🙏🌸🌸🌺🌺
मी प्रार्थना म्हणायला नुकतीच सुरवात केली आहे,माझे मन आनंदी आणि शांत झाले आहे. प्रार्थने मधील सर्व सत्य होत आहे अशी मला खात्री आहे. धन्यवाद सद्गुरू !
@jeevanvidya
Ай бұрын
God bless you...🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु
@mandawalhe53
Жыл бұрын
1 22nd
@dadajideore4929
Жыл бұрын
Jay Gurudev👏👏👏
374 k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru mauli 🙏 🙏 Thank you Shri Pralhad Dada 🙏 🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@jeevanvidya
2 күн бұрын
🙏
खुप छान वाटले प्रार्थना ऐकून आणि तीही सद्गुरू वामनराव पै यांच्या आवाजात खुप सुंदर प्रार्थना पाठवल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी नमस्कार सद्गुरू वामनराव पै यांनाही अत्यंत नम्रपणे मनःपूर्वक कोटी कोटी नमस्कार
@varshashiwankar1152
3 жыл бұрын
Thanks sadguru🙏🙏🙏🙏
@gangaitankar9245
2 жыл бұрын
विश्वाप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मन शांत होते प्रसन्न वाटते
@nilimabawkar9035
Жыл бұрын
प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रगतीची आणि विश्व शांतीची
@artyprabhune568
2 ай бұрын
Thanks.i hear everyday I feel good n sadguru's voice .❤
@jeevanvidya
Ай бұрын
देव आपले भले करो... 🙏
देवा सर्वांचं भलं कर.देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट कर.देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन नोकरी व्यवसायात टॉपला जाऊ देत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सद्गुरुनाथ महाराज की जय.
हे ईश्वरा..., सर्वांची भरभराट होवू दे, धरणीमातेची,वृक्षांची, वनराईंची,पशू पक्षांची,जलीय स्रोतांची, जलचरांची,भुचरांची,उभयचरांची,अणू रेणूंची,सर्व चांगल्या ईच्छांची,सर्व चांगल्या ऊर्जा स्रोतांची,सर्व चांगल्या शक्तींंची,मानवतेची,माणुसकी ची,डोंगर दरींची,नद्यांची,संपूर्ण विश्वाची,संपूर्ण ब्रम्हाण्डाची. हीच प्रार्थना ईश्वर चरणी. शुभ रात्री. शुभ गुरुवार.
Thanks सद्गगुरू देवा तुमच्या बरोबर प्राथना बोलत असलेल्या मुळे समाधान विटते
##🌹 ###🌹man prasann zale thank ypu
Thanks प्रार्थना हे ईश्वरा सर्वाना चागली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भलं कर, कल्याण कर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर ,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात राहू राहू दे. सुप्रभात!सर्वांना.आपणा सर्वावर सद्गुरूंची कृपा सतत,अखंड राहू दे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्व प्रार्थना जी सद्गुरू नी दिलीये ती खूप लाभदायक आहे आपल्या सर्वांकारिता. शतश: नमन सद्गुरू पै आणि कुटुंबीय.
Vittal vittal, आत्मविश्वास वाढवणारी विश्वप्रार्थना Thanks sadguru
मनाला स्थिरता देणारी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
Ай бұрын
God bless you...🙏
🙏🙏 ईश्वर प्रार्थना ही सर्व जगाच कल्याण करणारी आहे ह्या प्रार्थनेचा मला खूप अनुभव चांगला आला आहे ।। श्री।। सद्गुरू श्री वामनराव पै यांना कृतज्ञता 🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद सद्गगुरूची प्रार्थना पाठवली
Thank you Sadguru Pai mauli Thank you KZread & Technical team Dev tumche bhale Karo, Tumchi Bharbharat Vowo 🙏Pratake kruty Rastra Hitachi Aani Viswashantichi
Its a god gift to make miracles in our life by our Shree Shree Sadguru🙏🙏
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
Thank you sir vithal vithal pandurañg Hari
खूप खूप आनंद झाला तुमच्या आवाजातील प्रार्थना ऐकायला मिळाली म्हणुन. त्रिवार धन्यवाद
@jeevanvidya
Ай бұрын
God bless you...🙏
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@basavarajkaujalgi3947
Жыл бұрын
Hya Hun Sundar vichar asuch shakat nahit
@girishshete7949
Жыл бұрын
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा May God bless with you Happiness and joy
विश्व प्रार्थना माझ्यामुखात अखंड राहूदे
Kalpana Rane Khup khup dhanyavad mauli
Viththal Viththal Sadguru Mai, Dada, Vahini and Technical Team'
सद्गुरू आपली खुप खुप कृतज्ञता ही विश्वप्रार्थना अखंड मुखात राहु दे
मनातील विचार कमी करण्यासाठी प्रार्थना फार उपयोगी आहे खूप खूप कृतज्ञता
@jeevanvidya
14 күн бұрын
🙏
आनंदी आनंद.खूप सुंदर !!.. मनापासून धन्यवाद.
@nilimabawkar9035
3 жыл бұрын
Vitthal Vitthal
@rajaramg5823
2 жыл бұрын
@@nilimabawkar9035 p
श्री सद्गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम.... सर्व सृष्टी तील सजीव, आणि निसर्ग संपदा, आपली भू माता यांचे रक्षण, भरभराट, सुखी आनंदी जीवन सर्व चराचारांचे कल्याण, भलं करण्याची ताकद या प्रार्थनेत आहे हे निश्चित 🙏🙏पै माऊली आणि सर्व जीवनविद्या टीम यांना शतशः 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vandanavibhute4015
2 жыл бұрын
00.
या विश्व प्रार्थनेचा मला खूप फायदा झाला. थँक्स टू जीवनविद्या मिशन.🙏🙏🙏
@jeevanvidya
Ай бұрын
God bless you...🙏
माउली तुमच गोड नाम मुख़ात अखंड राहु दे 🙏
Sadguru pai maharaj ki jai
थोर समाज सुधारक, तत्त्वज्ञ,विश्व संत ,आदरणिय, वंदनीय, पूजनीय,परम पूज्य सद्गुरु pai माउलींनी विश्वाच्या कल्याणासाठी जीवन विद्येची निर्मिती केली.त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम निर्माण केले.विश्व प्रार्थना ही सोन्याची खाण आहे,दिव्य आहे. Thank you sooo much Satguru ❤❤❤ God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹, हे विठ्ठला, हे सद्गुरु राया, तू सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात आणि तुझे दिव्य स्मरण हृदयात अखंड अखंड अखंड राहू दे❤❤❤. Thank you so much satguru, Thank you so much Dada God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya
Ай бұрын
🙏
या विश्व प्रार्थनेचा मला खुप फायदा झाला धन्यवाद जीवनविद्या मिशन
Very nice pray and sadguru Shri Pai. महाराज
@nilimabawkar9035
Жыл бұрын
Thank you satguru mouli Love work and bless all and you will be Blessed with Health,Peace, Success and prosperity as per Laws of Nature. Shri Pralhad Vamanrao Pai
Nice guidance about problem of growth of population
Sadguru raya mi mazya sadgurauachi kayam,Anantjanm kuni aahe aani rahin Thanku Thanku Thanku so much for this Universal prayer 🙏🙏🙏
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -सर्वांना नूतन 2023 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏सद्गुरूंची प्रार्थना पाठवल्याबद्दल 👌🙏
Thankyou to Sadguru Shri Wamanrao Pai My Great thankyou
@meenakshibargude2796
3 жыл бұрын
Great, peace and happiness
This prayer is miracle in my life, gives peace of mind health wealth everything, thank you so much
सदगुरु आपली खूप खूप कृतज्ञता. आम्हां सर्वांच्या मुखात ही विश्वप्रार्थना अखंड राहू दे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏👋👋👋
Thankyou so much this prathna 🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏👍🙏👍
@anjalgosavi7330
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली हि प्रार्थना म्हणजे सोन्याची खाण आहे सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dilipbagwe2428
2 жыл бұрын
Vishav prarthana sukakaraka ahe
OmShanti, Hari Vithala Panduranga PandheriRaya!
@amitatikle9337
2 жыл бұрын
.
तुझे गोड नाव मुखात अखंड राहु दे 🙏
SARAWANA VITTAL VITTAL
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.
@homdeobarapatre3642
Жыл бұрын
L
@ashokmhetar8674
2 ай бұрын
Jay sadguru 12:37
विश्वप्रार्थना is Gold Mine of Golden Thoughts,full of Super Positive thoughts.नाम व ईश्वर स्मरण दोन्ही या प्रार्थनेत आहेत. Thank You Sadguru ❤🎉🎉
@jeevanvidya
Ай бұрын
🙏
खूप सुंदर
खूप छान आभारी आहे,
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
Khup chan prarthna
🙏🙏🙏 Thank you Satguru Mauli
@dhruvvlogs8150
2 жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै या कोटी प्रणाम आणि वंदन प्रार्थना खुप खुप छान शांती समाधान देणारे ऐश्वर्य सर्व देणारी आम्ही सर्व कुटुंबीय खुप खुप आभारी आहोत धन्यवाद
धन्यवाद सद्गुरू तुमच्या मुळे रोज आमच्या पार्थना होतात 🙏🙏🌹🌹
कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
Ай бұрын
God bless you...🙏
श्री सदगुरू समर्थ राक्षमामी
Jay Sadguru Jay जीवनविद्या🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌
@madhukarphatak5314
3 жыл бұрын
खूप सोपी प्रार्थना. and utamch prathana
@prakashbhuwad417
3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@prakashbhuwad417
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal Mauli 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
10 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
Manapasun khup khup dhanyavad🙏🙏🙏🙏
Jai Sadguru .......Vitthal....Vithal
Vitthal vitthal vitthal 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
खूप छान
Thank जीवन विद्या 🌹
Thanks sadguru .. Vittal vittal
श्री सद्गुरूंच्या साठ वर्षाच्या तपश्चर्याचे फळ म्हणजे ही विश्व प्रार्थना आहे विश्वकल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी आणि माणसाच्या वैयक्तिक उन्नती आणि उत्कर्षासाठी विश्व पार्थना रामबाण इलाज आहे. श्री सद्गुरूंच्या कडून विश्वाला मिळालेली अनमोल देणगी आहे सर्वात उत्तम साधना आहे
@sandeepsanglage5646
Жыл бұрын
🙏🙏🙏
Pratana is very nice.nice feeling.
Sadguru Ni jaisati Vishva Prarthana Nirman ke liye Vishva Prarthana Vishwa Prarthana Sonia ji khana hai ki tum mein Manal Ke Tum chetnayanwade god bless you
खूप छान विश्वरप्रार्थन मन प्रसन्न होते.
Ramesh,warad,solapur
विश्व प्रार्थनाच म्हणजेच सर्वश्र्वर .
@jeevanvidya
Ай бұрын
God bless you...🙏
ओम नम: शिवाय🌹🌹
💐🙏🏻💐🙏🏻
Khup sunder Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वांना आरोग्य दे सर्वांना सुखात ठेव
Thankyou so much jeevan vidya🙏🙏🙏vithl vithl
Thank you so much dear satguru Mai mauli ❤khup krutanyta
Kalpasunach prarthna mhannyas suruvat keli aahe.... Mala khup chan vatat aahe.... 🙏😊
@jeevanvidya
14 күн бұрын
God bless you...🙏
फार सुंदर प्रार्थना, अर्ध्या तासात108वेळा सहजपणे करता येते. सद्गुरू राया तुमचा खूप खूप आभारी.
सद्गुरु छान विश्वप्रार्थना विठ्ठल विठ्ठल
@SureshChavan-zs7gn
2 жыл бұрын
सद्गुरू छान विश्वप्रार्थना विठ्ठल विठ्ठल