जेवढे दिवस शिल्लक आहे तेवढे दिवस मऊ लुसलुशीत राहणारे चपाती कशी करायची ते पहा

⭕like🧿 स्वयंपाक नवीन शिकणाऱ्यांसाठी पूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चपातीची कणिक मळण्यापासून ते चपाती डब्यात ठेवण्यापर्यंतच्या छान छान टिप्स आहेत हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका
#new #goviralshorts #origanal
#chpati

Пікірлер: 6

  • @AagamPrabhudesai
    @AagamPrabhudesai24 күн бұрын

    प्रमाण pan sanga

  • @KetanDurve-zg9yd
    @KetanDurve-zg9yd11 күн бұрын

    गॅस मोठा ठेवायचा की बारीक

  • @chitraghaywat9217
    @chitraghaywat921712 күн бұрын

    Kuop छान तुम्ही जस sagntal तसंच mi pn चपाती बनवली aaj kuop छान झाली आणि चपाती फुगली pn थँक्स aaj fast टाइम चपाती छान झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Damskitchen-b8w

    @Damskitchen-b8w

    12 күн бұрын

    Thank you

  • @namitapatil1258
    @namitapatil125816 күн бұрын

    मस्त

  • @Damskitchen-b8w

    @Damskitchen-b8w

    16 күн бұрын

    Thank you

Келесі