नव्याने भाकरी शिकताय? भाकरी येत नाही? या खास टिप्स वापरा | Jwarichi Bhakari Recipe | Saritaskitchen

ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्रियन रेसीपी आहे, तसं तर बाजरीची भाकरी, घडीची पोळी, मक्याची भाकर, नाचणी भाकरी, फुलके असे बरेच प्रकार आहेत हे भाजी सोबत खातो. पण महाराष्ट्रा मध्ये मुख्यत्वे करून ज्वारीची भाकरी खाल्ली जाते, तसं तर ज्वारी पचायला हलकी, आणि पट्कन तयार होते. Diabetes असेल, वजन कमी करायचे असेल तरी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. ज्वारीची भाकरी झणझणीत व्हेज नॉनव्हेज दोन्ही करी सोबत चांगली लागते, मटण भाकरी, चिकन भाकरी, पिठलं भाकरी, झुणका भाकरी, भरीत भाकरी आणि बरच काही. पण भाकरी बनवणे सर्वांनाच जमत नाही. बर्‍याच जणांना भाकरी थापता, भाजता येत नाही. किंवा बर्‍याच अडचणी येतात.
भाकरी वातड होते.
आज Sarita's Kitchen मध्ये आपण खमंग, खरपूस ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे भाकरी हळू हळू नक्किच जमेल, तुमच्या कुठं चुका होतात, काय बिघडते हे सर्व समजून तुम्ही परफेक्ट भाकरी बनवायला शिकाल. भाकरी tutorial म्हंटले तरी चालेल.
साहित्य
ज्वारीचे पीठ 2 कप (4 भाकरी साठी)
पानी (गरजेप्रमाणे)
In today's video we will learn how to make Jowar Roti, jowar fulka, jwari bhakari recipe.
Jowar is diabetic friendly food also helps in weight loss journey. But many of us don't know how to make soft jwari bhakari. I am maharashtrian and Jwarichi Bhakari is main food in maharashtra, can be eaten with mutton curry, chicken curry, pithla, zunka or any spicy veg / Nonveg curry.
Here I have shared many tips to make perfect bhakari. You can cal it as bhakari tutorial for new learners.
Ingredients -
Jowar flour / sorghum flour 2 cup (4 bhakari)
Water as required.
#ज्वारीभाकरी #jjwarichibhakarirecipe #maharashtrianthali #maharashtrianfood #bhakari #howtomakebhakari #jowarroti #jowarfulke
#saritaskitchen
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
2 पोळ्या जास्त खाल असा Tawa Chicken Masala Recipe | चमचमीत तवा चिकन मसाला रेसिपी | Sarita's Kitchen
• 2 पोळ्या जास्त खाल असा...
1 किलो प्रमाणात मालवणी चिकन | धूलिवंदन स्पेशल चिकन रस्सा रेसिपी Malvani Chicken curry Recipe kokani
• 1 किलो प्रमाणात मालवणी...
रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 11| महाराष्ट्रियन रेसिपी Chicken Recipe/anda masala rec
• रोज जेवणात काय बनवायचं...
1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, गावरान झणझणीत नगरी चिकन थाळी / Chicken Thali फूड बिझनेस माहिती
• 1 किलो प्रमाणात काळं च...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritapadmanvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 698

  • @aishatamboli5645
    @aishatamboli56452 жыл бұрын

    रोजच्या भाज्याची सिरीज सुरू करा प्लीज

  • @manaliraut5917
    @manaliraut5917 Жыл бұрын

    ताई भाकरी पीठ उकडून भाकरी कशी करायची तो एक व्हिडिओ करा ना????

  • @user-uz9ol5uw4l
    @user-uz9ol5uw4l

    लाकडी काटवट मध्ये भाकरी करा.

  • @malini7639
    @malini76392 жыл бұрын

    भाकरी छान केल्या . आम्ही पुर्वी चुलीवर भाकरी करायचो . पिठ एक,एक भाकरीचे भिजवतो . बाजरी ,ज्वारीची खरपूस ,थोडी कडक भाकरी छान लागते

  • @abhaybhosale5712
    @abhaybhosale571214 күн бұрын

    भाकरी च पिठ ओळखायचं ते पण सांगा

  • @ajitm7
    @ajitm7 Жыл бұрын

    पण लग्न झाल्यावर किती महिन्यांनी टाकला ते ही कृपया सांगा.

  • @ujwalakhambe261
    @ujwalakhambe2612 жыл бұрын

    Pahili bhakari banwatana tar chan bante matra dusrya bhakrichya weles tawa khup garam jhalela asto mag tawyat takli ki pani laweparyant bhakrila bubble yetat tyachya ssathi kahi tip dyal ka...karan mag bhakri phulat nahi

  • @njalijoshi3594
    @njalijoshi3594 Жыл бұрын

    इंडक्शनवर भाकरी कशी करावयाची कारण मी टेक्सास मध्ये आहे कृपया ताई सांगाल का

  • @milindpradhan27
    @milindpradhan27

    मस्त. जाम भुक लागली हे पाहून.

  • @jayashreechougula4884
    @jayashreechougula48842 жыл бұрын

    पाणी लावताना छोट्या सूती कापडाने लावल तरी चालतं

  • @neeranahata6695
    @neeranahata6695 Жыл бұрын

    खूब सही ,धन्यवाद ।

  • @renukaiyer4437
    @renukaiyer44372 жыл бұрын

    I will try. Thanks dear ❤️

  • @sangitaaruldasfrancis892
    @sangitaaruldasfrancis892 Жыл бұрын

    अप्रतिम खूपच छान आहे

  • @chetnadalvi849
    @chetnadalvi8492 жыл бұрын

    Thank u Sarita Maam

  • @poonamparte7520
    @poonamparte7520 Жыл бұрын

    Thanku so much tai for amazing tips🤩🙏😊

  • @payalshimpi408
    @payalshimpi4082 жыл бұрын

    Thank you Khup chan sangital

  • @bhartiadangle7058
    @bhartiadangle7058 Жыл бұрын

    Thankyou tips,Sarita,tai

  • @shilpajadhav2228
    @shilpajadhav22282 жыл бұрын

    Khupach sunder mahiti....Thanks

  • @sameerchavan1529
    @sameerchavan1529 Жыл бұрын

    Very much clearly explained and demonstrated

  • @kaushalyayadav4874
    @kaushalyayadav4874 Жыл бұрын

    Thank you Sarita ji for the perfect video

Келесі