ज्ञानोबा राया तुकोबा राया ||Bhairavi Dere|| Dnyanoba Raya Tukoba Raya||Dnyanadev Tukaram|गजर
Музыка
Singer:Bhairavi Dere
Lyrics :Traditional
Composer:Traditional
Chorus:Somnath Kale
Vandana Kulkarni
Gayatri Tambe
Anushka Shahane
Tabla:Vishnu Gholme,Ujwal Gajbhar
Pakhwaj:Ujwal Gajbhar
Recordist & Mixing:Ujwal Gajbhar
Lyrics:
ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया
नामदेव एकनाथा,निळोबा राया
ज्ञानोबा राया,माझ्या तुकोबा राया
ज्ञानदेव तुकाराम,ज्ञानदेव तुकाराम
कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा राया
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा राया
ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया
सर्वाभूती सुखरुप ज्ञानोबा राया
साधकाचा मायबाप ज्ञानोबा राया
ज्ञानदेव तुकाराम,ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम,ज्ञानदेव तुकाराम
For more updates follow us on
Instagram: ujwalgajbha...
bhairavi_mu...
Facebook: ujwal.gajbha...
bhairavi.der...
Пікірлер: 224
जसा निरागस चेहरा तसा माऊली तुमचा निरागस आवाज आहे... राम कृष्ण हरी माऊली...
राम कृष्ण हरि माऊली खुपच छान रोज किमान एकदा तरी मी ऐकतो मन प्रसन्न होते माऊली
खुप छान माऊली
आमच्या जुन्नर तालुक्याचा भूषण भैरवी डेरे सुमधुर आवाज 🙏 हरिभक्त परायण दर्शन महाराज कबाडी
राम कृष्ण हरी, रामकृष्ण हरी! जय हरी विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल! ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम!
राम कृष्ण हरी खूप छान आवज अंती सुंदर
Sundar gayan tai ram krushn hari
वा खुप छान आवाज १नंबर
खूप मस्त गायले माऊली ❤
Khupch chan Aawaj aahe Mauli
माऊली तुमचा आवाज म्हणजे भगवंताची तुम्हाला भेटलेली देणगी आहे.अप्रतिम आवाज आहे.
रामकृष्ण हरी खूप छान गायन...
Khup god aavaj ati madhur Tai saheb Ram Krishna hari Mauli thanks 🙏🎉🎉🎉🎉
Ram krushna hari mauli
...Man bahrun aal ❤...
खूप छान राम कृष्ण हरी 💐
खूप गोड आवाज, सुंदर सादरीकरण.
राम कृष्ण हरी
Khup chhan ❤ram krusha hari
Ram Krishna hari🙏💐♥️
खूपच छान आवाच
माई खूपच छान . तुमचा आवाज म्हणजे देवाने तुम्हाला दिलेल वरदान. तुमच्या मधुर आवाजातील भजन म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग सुखच ❤❤❤
Good morning ❤❤❤❤
🌹🙏 Jay Jay Ram Krishna Hari 🌹🙏
वा माऊली अप्रतिम गायन, ईश्वर आपणास ऊदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
🚩👌🌹🚩छान 👌
खूप खूप छान आवाज दिदी
खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा
राम कृष्ण हरी माऊली 🙏खूप खूप सुंदर अप्रतिम 💐👌
अप्रतिम भजन ताई
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायन आहे
❤❤❤अप्रतिम..
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान गायले पुन्हा पुन्हा ऐकत राहावं अस वाटतं 🙏👌👍
ज्ञानदेव तुकाराम माऊली. खूप छान आवाज कान तृप्त झाले. 🚩🚩🙏🙏🌹🌹
Khup chan Tai ❤️🔥
Khup chan🙏
Khup chan
राम राम
अप्रतिम
❤अप्रतिम माऊली मन प्रसन्न झालं
खूप छान
खूप छान माई भैरवी🌹❤❤🚩🚩
खूप गोड मन अगदी तृप्त होऊन जात तुमचा आवाजात त्यात माऊलींचा गजर आहे सगळं दुःख विसरून जात त्यात 😍🙏
दीदी खूप सुंदर 🙏
खूप छान 🙏
गाणंसम्राज्ञीगान कोकिळाखूप खूप अभिनंदन
Big like done 👍👍🙏🙏✅
Apratim
मंत्रमुग्ध
खूपच गोड ताई ❤❤राम कृष्ण हरी ❤❤
खूप छान ताई
खूप छान, खूप खूप छान 🌺 राम कृष्ण हरी 🌺🙏
Khupach god awaj ahe ...
अप्रतिम ताई साहेब रोज सकाळी ऐकण्यासाठी मी लिंक सेव केली आहे
Good 👍👍
खुपच सुंदर माऊली जय हरी 👌👌
माऊली अप्रतिम गजर सादर केला आहे धन्यवाद ! आषाढी एकादशी पायी वारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा !
खुप छान आहे आवाज❤❤
डेरे ताई खुप, खुप छान विडिओ बनवला आहे आणि त्याहुनही आपला आवाज सुंदर आहे शुभेच्छा, शुभेच्छुक ह.भ.प.पोपट महाराज शिंदे पापळवाडी अध्यक्ष आषाढी वारी दिंडी भजन मंडळ पापळवाडी, पांगरी, पाडळी केंद्र राजगुरुनगर ता.खेड जि.पुणे
आवाज छान आहे
👌👌❤❤
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Ram karsna Hari Mauli
खूप छान आवाज ताई🎉🎉
खूप छान गातेस ❤️
राम कृष्ण हरी माऊली 😊
खूप खूप सुंदर गायन माऊली
Excellent
ताई तुझ्या आवाजात गोडवा आहे.खूप सुंदर आवाज आहे.परमेश्वराची देणगी आहे तुला.अशीच आपली प्रगती होवो.
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर गायन 🚩🚩🙏
अप्रतिम गजर माऊली
आति सुंदर व सुमधुर गोड आवाज आहे ताई तुमचा जयहरि माऊली🎉😊❤
मृदंगाने कान तृप्त झाले बहोत बढिया ❤
Good
Damdaar 😍😌❤
❤❤❤🙏🙏🙏🙏
मी संतोष महाराज कुमावत झाडे लावा झाडे जगवा असा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याला बघा आणि लाईक करा
अप्रतिम धून आणि गायन उज्वलजी आणि भैरवी दीदी
सुंदर आवाज आणि मस्त संगीत मनाला शांती मिळणाऱ्या स्वरात गायिले आहात खूप खूप धन्यवाद 🙏 असेच पुढे गात रहा 🙏🚩राम कृष्ण हरी माऊली🚩🙏
@digitalkolhapur4072
8 күн бұрын
जितक्या वेळा ऐकावे तेवढेच मनाला शांती मिळते केवळ मीच नाहीतर आमच्या घरचे सगळे हा गजर रोज ऐकतात 🙏🚩
@ujwalgajbhar2208
8 күн бұрын
@digitalkolhapur4072 आपणा सर्वांच्या मनः शांति साठीच हा प्रयत्न केला 🙏
वाह भैरवी उत्तर नाही. भजनात जो भाव ओतला आहे काय बोलू.ठाणे रायगड 26 गावे एकादशी (अध्यक्ष: वै.भानुदास महाराज नागावकर ) मंडळ शुभेच्छूक.
राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤❤❤
खूप छान माऊली
🎉 apratim wha bhyarvi
खुपच छान ❤❤
अत्यंत सुंदर माई. तुझा आवाज दैवी आहे. मनाला खूप छान आणि शांत वाटलं.
खुप छान गायीले आहे भैरवी माऊली
अतिशय छान सादरीकरण, 🚩राम कृष्ण हरी 🚩
Melodious & heart touching voice
अप्रतिम... राम कृष्ण हरी 🙏
❤
खुप सुंदर ताईसाहेब,खुप छान .यश प्राप्त व्हाव ही प्रार्थना.
खूप छान माई....अतिशय मन मोहून टाकणार भजन ....आवाज अतशिय गोड 🙏🚩
तरुणांनी भक्तिमार्गाकडे वडाव सुख समाधान व आनंद मिळेल ताईंनी अतिशय सुंदर असं भजन गायलेलं आहे लोकेशन सुद्धा मनाला प्रसन्न करणार आहे धन्यवाद संतोष महाराज जामनेर कर झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण राखा
khup Sundar gaylay bhairavi! congrats to the whole team♥♥
🥺🥺🥺🥺🥺🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🥰🥰🥰👏🏽👏🏽
Beautiful...voice...hari..om❤
❤❤❤❤❤❤
वा ! क्या बात है🏵️🙏👍 ऐकतच रहावे !♥️
Khupach chan Bhairavi ..... Magical Voice