"ज्ञानदेव तुकाराम "भजन ऐका ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजात...

Пікірлер: 37

  • @prakashpadmawar3966
    @prakashpadmawar3966

    सुंदर ,अतीसुंदर माउली .तुम्ही तुमचा सुमधुर आवाज करमर्शिअल कामासाठी म्हणजे पैसे कमावण्यासाठी वापरत नाही ,परमेश्वरासाठी राखुन ठेवलाय हि फार मोठी बाब आहे .विठूमाऊली तुमची ईच्छा पुरी करो हि सदिच्छा .

  • @abhijeetnandgaonkarofficia640
    @abhijeetnandgaonkarofficia640

    माऊली.. कोरोना झालेला असताना तुमच्या या गजराने ऊर्जा दिली. म्हणून कोरोनातून बाहेर पडायला मदत झाली. आपल्यावर पांडुरंगाची कृपा अशीच सदोदित राहो. 🙏🏻

  • @shivajimane4894
    @shivajimane489412 сағат бұрын

    माऊली खूप खूप धन्यवाद मानवी जीवन जगत असताना संत भजन होणे हे पूर्व जन्माचे पुण्य आहे

  • @anilgujrathi
    @anilgujrathi

    खुप छान आवाज रामकृष्ण हरि भाऊ खुप छान गायन ऐकून मनाला समाधान वाटले धन्यवाद भाऊ

  • @kthm8822
    @kthm882214 күн бұрын

    देवाची देण आहे आवाजाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinsuryawanshi102
    @sachinsuryawanshi102 Жыл бұрын

    निशब्द माऊली, खूप छान 🙏🏻🚩राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

  • @amarkhandale1851
    @amarkhandale1851

    🙏!! राम कृष्ण हरी!!🙏🚩

  • @shashankrao265
    @shashankrao265

    Khupch Sundar aavaj mauli 🙏🏻🚩

  • @sanjaybadgujar2968
    @sanjaybadgujar2968

    प्रसन्न, अप्रतिम भक्तिमय

  • @sudarshanmohokar5900
    @sudarshanmohokar5900

    ज्ञानदेव तुकाराम,,🚩🚩

  • @bharatbojage8016
    @bharatbojage8016

    ज्ञानदेव तुकाराम ❤

  • @saikumarsolanke
    @saikumarsolanke

    मागच्या ३ वर्षांचा शोध आज संपला शेवटी ❤

  • @ganeshkarale4812
    @ganeshkarale4812

    Searching for this bhajan since last four years and finally got....

  • @dhananjaybhuikot1822
    @dhananjaybhuikot182214 күн бұрын

    🙏 Mauli 🙏

  • @yuvadarade9473
    @yuvadarade9473 Жыл бұрын

    किती सुंदर आहे.अवाज.माऊली🙏🙏🚩🚩

  • @user-mv2kd5bd2h
    @user-mv2kd5bd2h

    मंतृप्त❤

  • @dnyaneshwarinileshsatale9213
    @dnyaneshwarinileshsatale9213 Жыл бұрын

    ❤माऊली🙏

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande8464

    Aprateem

  • @sanjaybadgujar2968
    @sanjaybadgujar2968

    व्वा मेश्राम जी अप्रतिम

  • @user-ch7pi7ol4v
    @user-ch7pi7ol4v Жыл бұрын

    खूप छान.

Келесі