IPL, Injury, Trolling: World Cup Final गाजवलेल्या Hardik Pandya ने प्रत्येक गोष्टीचा बदला पूर्ण केला

#BolBhidu #INDvsSAFinal #hardikpandya
आयपीएल आली, हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला आणि गंडला. त्याची बॉलिंग चालली नाही, त्याची बॅटिंग चालली नाही, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हार्दिकचे निर्णय चुकत गेले. स्वतः पहिली ओव्हर टाकण्यापासून, बॅटिंगचा नंबर बदलण्यापर्यंत, हार्दिक चुकला आणि त्यानं झेलल्या त्या फक्त टीका. पण एक गोष्ट होती, हार्दिक प्रत्येक गोष्टीला हसत सामोरा गेला, त्याच्या डोळ्यात कधी पाणी दिसलं नाही.
ते दिसलं २९ जूनच्या रात्री, भारतानं टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर. मागची अकरा वर्ष हुलकावणी देत असलेली आयसीसी ट्रॉफी मिळाल्यानंतर. कोहलीनं राडा बॅटिंग केली, अक्षर-दुबेनं साथ दिली, बुमराहची ओव्हर, सूर्याचा कॅच सगळ्या गोष्टी टायमिंगला बसल्या, पण तरीही हा वर्ल्डकप जिंकण्यात हार्दिक पंड्या महत्त्वाचा होता. हार्दिक पंड्या मापं काढणाऱ्यांना पुरुन उरला, ही हार्दिकची स्टोरी, सहा महिन्यांचा हिशोब एका महिन्यात पूर्ण करणारी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 249

  • @tradingLife1007
    @tradingLife10074 күн бұрын

    भाऊ तूच माप काढत होता IPL वेळी 😂

  • @Jaggi_Op_Shiddat

    @Jaggi_Op_Shiddat

    4 күн бұрын

    To current affairs sangt hota 😂

  • @HappyAcorn-ws4th

    @HappyAcorn-ws4th

    4 күн бұрын

    😂😂😂

  • @Ingragamingofficial

    @Ingragamingofficial

    4 күн бұрын

    😅😂😂😂😂​@@Jaggi_Op_Shiddat

  • @Ingragamingofficial

    @Ingragamingofficial

    4 күн бұрын

    😂😅

  • @jayshreeeraam

    @jayshreeeraam

    4 күн бұрын

    भाई लय बदलला हा..ह्यानेच हार्दिक ची माप काडली

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography4 күн бұрын

    जेव्हा जेव्हा आईसीसी टूर्नामेंट येते तेव्हा तेव्हा हार्दिक पांड्या फॉर्म मध्ये येतो जे भारता साठी चांगले आहे.🙏

  • @pratikkhairnar3075

    @pratikkhairnar3075

    4 күн бұрын

    23 च्या वर्ल्डकप ला जखमी नसता झाला तर फायनल मारली असती😢

  • @nittm8630

    @nittm8630

    4 күн бұрын

    Injerd pn hoto ch..

  • @kiranshelke4280

    @kiranshelke4280

    4 күн бұрын

    Troll kele asel na ipl la

  • @maheshsutar613

    @maheshsutar613

    3 күн бұрын

    S

  • @maheshsutar613

    @maheshsutar613

    3 күн бұрын

    S

  • @dattabansode3953
    @dattabansode39534 күн бұрын

    *हार्दिक पांड्याने मेरिटवर सगळं सिद्ध केलं आहे. 🇮🇳*

  • @Vedantiviralfun

    @Vedantiviralfun

    4 күн бұрын

    Right 😊

  • @dipakyelave7878
    @dipakyelave78784 күн бұрын

    ट्रोल करणाऱ्या लोकांच्या तोंडूनच आपले कौतुक करवून घेणं हेच हार्दिक च त्यांना उत्तर आहे असं मला वाटतं ..... हार्दिक पर्व 🔥

  • @Vedantiviralfun
    @Vedantiviralfun4 күн бұрын

    *हार्दिक पांड्याने मेरिटवर सगळं सिद्ध केलं आहे. 🇮🇳🇮🇳🇮🇳 Perfect all-rounder in all situations🏏🏆💯🏆🎯*

  • @dattabansode3953

    @dattabansode3953

    4 күн бұрын

    🎉

  • @Vedantiviralfun

    @Vedantiviralfun

    4 күн бұрын

    kzread.infoPZdf2COljYU?si=oUQEzHYgFAaL4Wfn

  • @Vedantiviralfun

    @Vedantiviralfun

    4 күн бұрын

    kzread.infoPZdf2COljYU?si=0YE0X9WEnbJPYqcj

  • @shreepatil2396
    @shreepatil23964 күн бұрын

    पांड्या सारखा संयमी मानुस आजपर्यंत पहिला नाही पण काल जेंव्हा तो रडला खुप वाईट वाटल 😢

  • @Rudrapratap627
    @Rudrapratap6273 күн бұрын

    2023 ला हार्दिक injured नसता तर आपण Final जिंकली असती कारण ... त्यावेळेस middle order Fail गेल्यामुळेच हारली होती

  • @Sayli_
    @Sayli_4 күн бұрын

    Hardik Pandey ❤❤ such amazing last over for the T20 ❣️

  • @pucpuc9960
    @pucpuc99604 күн бұрын

    एवढ्या टिका होऊन शांत राहणारा फक्त पांड्या भाऊ

  • @bhagyashrikhose6511
    @bhagyashrikhose65114 күн бұрын

    मी हार्दिक वर कधी टिका केली नाही पण जेव्हा त्याला शेवटची over दिली तेव्हा मन थोडे नाराज झाले ... वाटले, तो pressure handle करू शकतो म्हणून दिली असेल नाईलाजास्तव...त्याच्यावर विश्‍वास मात्र नव्हता..but after the match cried with him for his success ...hats off to him

  • @ankushjadhav1889

    @ankushjadhav1889

    3 күн бұрын

    Hardik shivay dusra kon bowler nvta... Jadeja tr purn world cup.flop gelay

  • @ramlalgude2711

    @ramlalgude2711

    3 күн бұрын

    bhai Surya mul hardik chi ejjat vachali. .. nay tar Kay kel asat killer millar ne he pan tuch sang 😊😂

  • @shubhyadav9
    @shubhyadav93 күн бұрын

    *मूळ गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्या हा मोठ्या मॅच चा प्लेअर आहेत. रोहित,विराट, बुमरा या सारखा तो प्रेशर हॅण्डल करू शकतो*

  • @diamondgaming5977
    @diamondgaming59774 күн бұрын

    आपल्या भारतातील लोकं जेंव्हा च्या तेंव्हा सजा देतात... मग ते भारताच्या बाहेर असो किंवा भारतामध्ये😅😂

  • @kedarkulkarni38
    @kedarkulkarni384 күн бұрын

    For IPL Trollers, He is the Hero and gem of Indian cricket 💪❤😍 Not a छपरी

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    4 күн бұрын

    बरोबर

  • @amolkulkarni8579

    @amolkulkarni8579

    4 күн бұрын

    Kadak उत्तर दिल हार्दिक ने ❤❤🎉🎉

  • @tejasjagtap9555

    @tejasjagtap9555

    3 күн бұрын

    सूर्या chi मेहरबानी...नही तो ये कॉमेंट्स ना होता😂😂😂

  • @anishpatil801

    @anishpatil801

    2 күн бұрын

    ​@@tejasjagtap9555 Every player gave his contribution for the nation..

  • @shivamc4696
    @shivamc46964 күн бұрын

    आपलं नशीब शेवटच्या षटकातील पहिला चेंडू लो फुलटॉस होता आणि मिलर ने तो हवा तसा हिट केला नाही. आणि सूर्या ने जो अप्रतिम झेल घेतला त्याने मॅच पकडली होती.

  • @mchetan1
    @mchetan14 күн бұрын

    Last over bowling patience.. hardik Pandya.. hats off 🙏

  • @vikasbhagat1482
    @vikasbhagat14823 күн бұрын

    आयपीएल म्हणजे क्रिकेट आमच्या साठी नाही आम्ही आयपीएल लां मनोरंजन म्हणून बगतो पण भारताची मॅच मनोरंजन म्हणून नही मन लाऊन बगतो जे भारता साठी खेळले आणि खेळतात त्यांना खरा क्रिकेट प्रेमी कधीच वाईट बोलत नाही ....

  • @avinashthakre5319
    @avinashthakre53193 күн бұрын

    2007 मध्ये युवी ने जसे काम केले. तसे 2024 मध्ये हार्दिक ने तसेच भारता साठी केले. धन्यवाद हार्दिक❤❤

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f4 күн бұрын

    हार्दिक पांड्या 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @unknown_49018
    @unknown_490183 күн бұрын

    मी रोहित शर्माचा आणि मुंबई इंडियन्सचा कट्टर फॅन असुन सुद्धा एकदाही हार्दिक वर टिका केली नाही.कारण तो एक भारतीय खेळाडू आहे आणि भारतासाठी तो त्याचा परिवार सोडुन क्रिकेट खेळतो

  • @rahuldhanraj5046
    @rahuldhanraj50464 күн бұрын

    Breakup cha Raag South Africa var Kadhla😂😂😂😂

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe314 күн бұрын

    Man smiled during the lowest of lows. Man is in tears during the highest of highs... Hardik Pandya ...💙 Jyanni Hardik la ipl mdhe troll kel hot tyanna apn chuki keli yachi janiv nakki ch jhali asel.. Time heals everything..💯

  • @yashwantkokare7704
    @yashwantkokare77044 күн бұрын

    Hardik pandya asto tar one day world Cup aapla asto

  • @Ganu268
    @Ganu2684 күн бұрын

    Tournament jinka sathi All rounder player lagto 2011-guvraj, 2019-stokes, aaj - Hardik

  • @vishals11
    @vishals113 күн бұрын

    जो खरा क्रिकेट फॅन आहे(ipl भक्त नव्हे) त्याला माहिती होत हार्दिक सारखा ऑलराऊंडर भारतात अजून नाही

  • @sureshwagatkar6382
    @sureshwagatkar63824 күн бұрын

    काही दिवसांपूर्वी काही लोकं त्याला छपरी म्हणून हिणवत होते पण त्याने स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करून दाखवलं.... खरंच पांड्या खतरनाक प्लेयर आहे..🔥🔥

  • @reelskhorts
    @reelskhorts4 күн бұрын

    Atta bola na chhapari chhapari nay hardik for respect ❤❤❤

  • @Jayesh._
    @Jayesh._4 күн бұрын

    Kahi aso. Cricket ani Chinmay bhau ❤ khatarnak bond... 😊

  • @Jaggi_Op_Shiddat

    @Jaggi_Op_Shiddat

    4 күн бұрын

    💯🗿🙇🏻

  • @kunalvlogz.
    @kunalvlogz.2 күн бұрын

    जसे हार्दिक फेल गेला त्या वेळेस आम्हीच वाईट बोललो त्याचा बद्दल..पण त्याने आमचे शब्द कौतुकात बद्दले..

  • @santoshphapale6695
    @santoshphapale66953 күн бұрын

    नविन कॅपटन हार्दिक पंडया शुभेच्छा पन जबाबदारी खुप मोठी

  • @sagarsonawane4880
    @sagarsonawane48803 күн бұрын

    पण आम्ही नेहमी त्याला support केला❤❤❤

  • @jayesh78676
    @jayesh786763 күн бұрын

    Bangladesh vs India match aathavtey ka kunhala jyat hardik game changing over taklela

  • @govindachate4292
    @govindachate42924 күн бұрын

    Ata pandyala No more boo.. Welcome to Mumbai team🎉

  • @vikasphatangare3530
    @vikasphatangare35304 күн бұрын

    वेळ चांगली की 😊 सगळे आपलेच असतात ❤

  • @sainathbhoware5661
    @sainathbhoware566122 сағат бұрын

    जीवन जगताना सुद्धा सुद्धा हार्दिक बनाव लागत...दुनिया बडी जालीम है

  • @sunnykadam14
    @sunnykadam144 күн бұрын

    हार्दिक साठी पचवून टाकले दु:ख सारे कधीच मी हळहळलो नाही मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही...! . सुरेश भट सर्वांना माफ कर भावा

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography4 күн бұрын

    हार्दिक पांड्या फ्रॉम छपरी to चॅम्पियन 😂🙏

  • @Sachin-kh3ge

    @Sachin-kh3ge

    4 күн бұрын

    तो छपरी न्हवताच तुम्ही छपरी आहेत

  • @bhaiyya3089

    @bhaiyya3089

    3 күн бұрын

    भावा तुला कावीळ झालीय😂

  • @be_positive3196
    @be_positive31964 күн бұрын

    Rohit, Virat,Surya,Pandya,bumrah,axar ya सगळ्यांवर seperate video hou shkatoye asa performance rahila ahe, latest 3/4 matches madhale.

  • @katvokabaap3956
    @katvokabaap39564 күн бұрын

    Me pn shivya ghatlya IPL la karat ch tasa hota ,pn tevha he pn tharvl hot ki jevha India sathi khelel same respect saglyana ani atta tr hardik sathi khup respect ahe❤👑💯

  • @abhijeetshelar527
    @abhijeetshelar5273 күн бұрын

    Me सुद्धा ट्रोल करत होतो आणि हार्दिक बद्दल खूप राग होता... पण आता सगळं maz मत change zhala आहे.... हार्दिक च मना पासून स्वागत...

  • @CowLover94
    @CowLover943 күн бұрын

    लोकं असेच असतात..... जशी हवा बदलते तशी आपली मत बदलतात. बाकी हार्दिक पांड्या मात्र मोठ्या मॅचेस ला फुल्ल चालतो 👍👍🎉

  • @MARATHI-MAVALA

    @MARATHI-MAVALA

    2 күн бұрын

    Pan amhi hitman che fan ahot Chaprich mhananar 😂

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi4 күн бұрын

    One video on special Hitman and captain skills with cool calm different inside of his personality and how yo approach

  • @omkhode219
    @omkhode2194 күн бұрын

    Good cricketer for india...❤

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar63083 күн бұрын

    Kingmaker hardik pandya

  • @abhijeetshelar527
    @abhijeetshelar5273 күн бұрын

    हो हार्दिक पांड्या ला captaincy द्यायला हवी... He deserves it...

  • @pratikrupwal2288
    @pratikrupwal2288Күн бұрын

    Hardik is a good player, let him play, no point of burdening him with captaincy!

  • @17sangram
    @17sangram2 күн бұрын

    Bhau ravindra Jadeja motha player a huachyapeksha..... Tyachyawar video banaw plz !!

  • @yogeshgurav4320
    @yogeshgurav43203 күн бұрын

    Hardik🎉 best performance

  • @2AGshubham
    @2AGshubham3 күн бұрын

    Great all rounder ❤

  • @swapnilcharate13
    @swapnilcharate133 күн бұрын

    भावा एक व्हिडिओ बुमरा साठी पण बनव

  • @GOPALTEKALE-gx9kg
    @GOPALTEKALE-gx9kg3 күн бұрын

    Hardik is the best allrounder of word and future indian captain ❤

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover33953 күн бұрын

    हार्दिक बेस्ट है भाई मस्त काम किया ❤❤❤ लव यू हार्दिक भाई

  • @ganeshdherange
    @ganeshdherange3 күн бұрын

    मी ठरवलं होतं काल जर तो चांगला खेळला तर परत त्याला छपरी म्हणणार नाही आणि तो चांगला खेळला .❤❤❤ म्हणून once again कंगफु पांड्या .

  • @rushisuryawanshi16
    @rushisuryawanshi164 күн бұрын

    Bhava t-shirt aavdla

  • @technologyscout8775
    @technologyscout87753 күн бұрын

    दादा श्रीसंत यावर व्हिडिओ बंनव बरं तो स्टार वर येत आहे

  • @Keerti21774
    @Keerti217744 күн бұрын

    रोहित शर्मा हा नेहमीचं class आहे.. पण रोहीत च्या फॅन्स आहेत ते त्यांना घरचे बायको किंव्हा बाप ही इज्जत्त देतं त्यानीच ट्रोल केलं .. रोहीत, कोहली, बाकी पांड्या की ईतर नेहमीचं योग्य .. कोणत्याही playr वर टीका करण्या अगोदर त्यानें स्वतः त्या उंचीवर रहावे मगं टीका करावी...All Player Always Best ❤️❤️ खेळाडू च्या खराब खेळा नक्कीच टीका करा पण व्यातिगत कोणावर टीका नसावी हिचं अपेक्षा 🙏😢

  • @abhi24088

    @abhi24088

    4 күн бұрын

    IPL hi frenchise cricket ahet, Ani saglyana mahit ahe, tithe players mostly Paisa sathi kheltat, mhanje swatah sathi, mag tithe nahi khella tar Troll honarch barobarch Kel lokani, and kahi lokana mahit nahi, Deshat lok cricket shi emotional ahet mhanun lok cricketers na dev mantat, tyana dokyawar ghetat, tasech troll pan tya leval la jaun ch karnar. Tyat gharta kon ijjat det nahi sa bolan mhanje, budhhicha Kami wapar asach mhanaw lagel.. Karan apal Desh ka vyakti kendrit ahe Cricketers na, so ihe honar. Lok mad ahet cricket sathi mhanun cricketers.evdha Paisa kamawtat.. jar lok bakichya deshan sarkhe fakt tika and game la game samjayala lagale.tar cricketers and BCCI ch khup.nuksan ahe. So IPL la hardik toll honar parat...

  • @prof.mohan.bshinde.pavanac4242
    @prof.mohan.bshinde.pavanac42423 күн бұрын

    हार्दिक we remember you ❤

  • @BROWNMUNDE..
    @BROWNMUNDE..2 күн бұрын

    Next captain of india

  • @omjj21
    @omjj214 күн бұрын

    *T20i SQUAD* for *World cup* *My* Playing XI :- Rohit *c* Kohli Sky Pant *wk* Hardik *vc* Dube Axar Chahal Kuldeep Bumrah Arshdeep Other 4 Players :- Sanju *wk* Jaiswal Jaddu Siraj Reserves :- Khaleel Rinku

  • @sarkarji960
    @sarkarji9604 күн бұрын

    बरोबर 👍

  • @pritic7456
    @pritic74563 күн бұрын

    Apan sagle ch jevha hardik cha selection zala Indian team sathi, tevha awak zalo hoto. Tyatlya tyat pn tyala vice captain banavla tevha tr faar raag aala hota. Pn kharach apan Kona peksha hi team management la hardik chi kimmat Purna mahit hoti. Tyala back karnarya cha abhinandan ani dhanyavaad. Thanks hardik pandya

  • @prembangar2275
    @prembangar22754 күн бұрын

    He is legend, diamond but Rohit should be Captain of MI❤️

  • @Sumeeth253
    @Sumeeth2533 күн бұрын

    हार्दिक जगातील टॉप मध्ये गणला जाणार allrounder आहे 🧏

  • @user-zv8be3xr2f
    @user-zv8be3xr2f2 күн бұрын

    ज्यांची स्वताची काही लायकी नसते ते दुसऱ्यांची मापं काढत असतात, कारण दुसरं चांगलं काही करू शकतील एव्हडी ना ही त्यांची पात्रता असते आणि ना बौद्धिक क्षमता, पण भारतीय टीम ने ह्यांची जी लायकी काढली आहे त्यातून ह्यापुढे तरी काही बोध घेतील..

  • @sambhosale2457
    @sambhosale24573 күн бұрын

    Don't mix ...MAAJ Ani performance

  • @sagarpawar8683
    @sagarpawar86832 күн бұрын

    Hardik, Rohit,Virat,jadeja he sarv big match players ahet...hardik kade konatyahi kshani six maranyachi takad ahe...to 1 dangerous batsman ahe

  • @abhijeetsurve1816
    @abhijeetsurve18163 күн бұрын

    Proud of you Hardik pandya🌹

  • @prashantjadhav5543
    @prashantjadhav55434 күн бұрын

    Good player❤❤❤

  • @Yashraj-x9h
    @Yashraj-x9h3 күн бұрын

    कपिल देव नंतर आपल्याला हार्दिक पांड्या चांगला ऑल राऊंडर भेटला आहे

  • @uday1218
    @uday12184 күн бұрын

    Bymrah vr banav revadhi video

  • @rakeshchavan8860
    @rakeshchavan88602 күн бұрын

    लोकांनी हार्दिक ला ट्रोल केलं ते कोटी रुपयांच्या मोहा पायी गुजरात टीम सोडुन मुंबई कडे आला म्हणुन...... कर्तृत्व वेगळं आणि कृती/वागणं वेगळं असत.

  • @rahulmuley7952
    @rahulmuley79523 күн бұрын

    हार्दीक संकट काळी धावून येतो

  • @mumbaindian1
    @mumbaindian13 күн бұрын

    Next captain Hardik Pandya

  • @ganeshfulsawange8855
    @ganeshfulsawange88554 күн бұрын

    Love you❤❤❤ hardik kung fu

  • @anm_15
    @anm_154 күн бұрын

    Hardik ni khup runs deelet world cup madhe, he has to control his emotions. Skills ahet but patience aani game brain dakhvna tyala important ahe.

  • @ajay.wankhade01
    @ajay.wankhade012 күн бұрын

    Bhau tumi pn troll kelay IPL cha vedi 😢

  • @chaitanya9340
    @chaitanya93404 күн бұрын

    Tika karnya made tumcha sudda kharicha vata ahe😢

  • @iloveindia4078
    @iloveindia40782 күн бұрын

    हार्दिक ला 1,2 मॅच मध्ये troll केलं ते ठीक आहे पण नंतर नव्हत troll करायला पहीजे चार दिवसाच्या ipl साठी.

  • @shekharaphale6336
    @shekharaphale63363 күн бұрын

    आता असे वाटते की खरोखर ODI World Cup final 2023 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध match ला हार्दिक पंड्या Indian टीम मध्ये असता तर आपण नक्की ODI world Cup अहमदाबाद मध्ये जिंकलो असतो .

  • @pratapshitole3618
    @pratapshitole36183 күн бұрын

    चिनू भाऊ आज काय जेवण नसतो नुसता video वर video 😂😂

  • @ravijagdale2799
    @ravijagdale27993 күн бұрын

    Jai hardik

  • @stormshiva4619
    @stormshiva46194 күн бұрын

    Chinmay bhau maap tumhich kadhata ? nahi ka ? Kharay na

  • @santoshvaze5774
    @santoshvaze57744 күн бұрын

    हार्दिक 33 ❤🎉🎉

  • @prasadlavate2462
    @prasadlavate24623 күн бұрын

    बायकोने दगा दिलेले player पेटून खेळताय असं एकंदरीत दिसतंय.. odi wc 23 मद्ये शमी आणि आता t 20 wc मद्ये हार्दिक❤

  • @milindmistari4791
    @milindmistari4791Күн бұрын

    Mhanje samjal ka ki lok Kashi baju palati maratat he purvipasun suru ahe

  • @ShantanuAglawe-hf5xx
    @ShantanuAglawe-hf5xx3 күн бұрын

    Captain pandya ❣️

  • @Dharmik457
    @Dharmik4574 күн бұрын

    हार्दिक पांड्या 💪🔥🗿❤️

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-53 күн бұрын

    रोहित नंतर आता T- 20 चा हार्दिक पांड्या next कॅप्टन आहे.

  • @prakashsawant9964
    @prakashsawant99644 күн бұрын

    तो नेहमी टीम अडचणीत असताना ,धाऊन येतो, आणि त्याने ते साध्य केलंय 🎉

  • @SS-px1ec
    @SS-px1ec4 күн бұрын

    IPL वेगळं आणि इंडियन टीम वेगळी. एक करू नका. मेहरबानी समजा रोहित ने टीम मधी ठेवलं... बु तर पुन्हा होणार

  • @Itachi_Konoha07

    @Itachi_Konoha07

    4 күн бұрын

    Ata tari criticized karaycha Band kara

  • @user-dz3ex7en7e
    @user-dz3ex7en7e4 күн бұрын

    Hardik - Clutch God 🥶

  • @shubhyadav9
    @shubhyadav93 күн бұрын

    *बाकी काहीही आसो T20 वर्ल्ड कप मुळे बोल भिडू चे 10ते 15 व्हिडिओ बनले* बोल भिडू पण खूप मोठा चॅनल होणार

  • @sameerbhusari2797
    @sameerbhusari27973 күн бұрын

    Bhau tuch map kadhli M nahi

  • @ramkisanbodke8016
    @ramkisanbodke80162 күн бұрын

    माझ्या मते हार्दिक एक प्लेयर म्हणून भारी आहे पण तो एक कॅप्टन म्हणून गंडल कारण त्याच्यात खूप इगो आहे मग ती कॅप्टन शिफ्ट टीम इंडियाची असो किंवा आयपीएल टीमची असो

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi30004 күн бұрын

    Hardik needs more intelligence like Mohinder or Roger Binny in bowling...

  • @iloveindia4078
    @iloveindia40782 күн бұрын

    आधी बोलायचे देशासाठी खेलायच आसत तेव्हा इंजर्ड होतो आता घ्या😂

  • @mayurubale2573
    @mayurubale25734 күн бұрын

    उग kumfu पांड्या नाहीत म्हणत पण♥️

  • @BeingRishu2812
    @BeingRishu28124 күн бұрын

    Sorry Hardik 😢

  • @myopinion1894
    @myopinion18943 күн бұрын

    वाटलेलंच... कुणाला तरी कळवळा येणारच... पंड्या ला ट्रोल केला होता याच कारण IPL होत.. त्यात त्याची Captancy... आणि Rohit ला रिप्लेस करणं हे होतं.... त्यातून बाहेर आल्यावर आजही हार्दिक टीम साठी फायद्याच्याच आहे...

  • @pritampatil587
    @pritampatil5873 күн бұрын

    तस नाही भव त्यने जे केल ..रोहित शर्मा बादल त्यचा लोक निषेध करत होती त्यचा खेळाचा नाही जर कर्णधार साथी त्यने एव्हढे ड्रामे केले नस्ते तार त्यला मुंबई मधे स्वागत केले आसते...

  • @tusharbhosale8196
    @tusharbhosale81964 күн бұрын

    tumhi nay kadhlat ka map tumhi tr srvat adhi map kadhta aani tumhi du tondi aahat donhi bajune bolta

Келесі