T20 World Cup Final मध्ये गेलेल्या Team India साठी Hardik, Jadeja पेक्षा भारी Axar Patel खेळलाय...

#BolBhidu #AxarPatel #T20WorldCup
२०२० सालची आयपीएल सुरु असताना एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, मॅच संपल्यावर एक प्लेअर त्याचं प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घ्यायला आला, पण त्याच्यासोबत त्याचा कॅप्टनही होता. कारण काय होतं, तर त्या प्लेअरला इंग्लिश बोलता येत नव्हतं. कट टू २०२४ चा वर्ल्डकप हाच प्लेअर सेमीफायनलला प्लेअर ऑफ द मॅच ठरला. अवॉर्ड घ्यायला एकटा आला, व्यवस्थित इंग्लिश बोलला आणि हसत हसत गेलाही. तो प्लेअर होता अक्षर पटेल.
४ वर्षात अक्षर इंग्लिश बोलू शकला, ही अचिव्हमेंट नव्हती. वर्ल्डकपच्या आधी भारताचे बेस्ट ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हे दोघं चर्चेत होतं, पण फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतासाठी वर्ल्डकप गाजवला, अक्षर पटेलनं. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्हीमध्ये बाप्पू कसा लढलाय, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 229

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan8 күн бұрын

    मॅच बगून झाली.. हायलाइट्स बघून झाले तरी तुझा हा व्हिडिओ बघायचं मोह आवरला नाही❤

  • @mahadev-kb4px

    @mahadev-kb4px

    8 күн бұрын

    👌👌👌

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    8 күн бұрын

    😂

  • @sac98745

    @sac98745

    8 күн бұрын

    😊

  • @mayunagavekar6291

    @mayunagavekar6291

    8 күн бұрын

    💯💯💯

  • @user-wm1nj5uk8k

    @user-wm1nj5uk8k

    7 күн бұрын

    💯✔️

  • @Dharmik457
    @Dharmik4578 күн бұрын

    आपल्याकडे असे किती प्रतिभा शील खेळाडू होते त्यांना आपण वगळल आज आपल्याला त्यांची किंमत कळते आहे तो म्हणजे अक्षर पटेल. 🔥💪❤️🏆

  • @shubhyadav9
    @shubhyadav98 күн бұрын

    *पण काहीही म्हणा वर्ल्ड कप सारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये अनुभवीच प्लेयर लागतात, नवखे प्लेयर शिवम दुबे, गिल या सारखे डगमगतात*

  • @sovisam
    @sovisam8 күн бұрын

    अक्षर पटेल द रियल बापू ऑफ टीम इंडिया

  • @Dear_914

    @Dear_914

    8 күн бұрын

    बापू 😂😂 हे नाव सिद्धू न दिला 😂

  • @shubhyadav9
    @shubhyadav98 күн бұрын

    *प्रत्येक ओव्हरच्या पहिल्याच बॉलला विकेट घेऊन मॅच भारताच्या पारड्यात अक्षर पटेल नी टाकली*

  • @socialbled2939

    @socialbled2939

    8 күн бұрын

    Ho nahi tr Buttler ne G marli Asti 🥹

  • @AKHAND_33
    @AKHAND_338 күн бұрын

    Mastermind captain 🧢

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar31308 күн бұрын

    अचूक विश्लेषण केले आहे ! मान लिया गुरू ,!!

  • @kartikyadrami6533
    @kartikyadrami65338 күн бұрын

    हार्दिक पांड्या देशासाठी जीव तोडून खेळतो

  • @SportingCircuit.
    @SportingCircuit.8 күн бұрын

    Indian win t20 world cup final.............😊😊😊🎉

  • @shantanukulkarni9368

    @shantanukulkarni9368

    8 күн бұрын

    Definitely

  • @tushartambe9420
    @tushartambe94208 күн бұрын

    श्रीलंका चा इतिहास सांग चिन्मय जी एके काळी सर्व टीम खूप फाईट देत होती २०१४/१५ पर्यंत आता नहीं याचा व्हिडीओ पण गाजेल

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye89878 күн бұрын

    विराट ला त्याच्या नेहमीच्या जागी खेळू दिले पाहिजे,ओपनिंग ला यशस्वी जैस्वाल रोहित समवेत येउ दे,दुबेला बसवले पाहिजे,कारण तो सातत्याने अपयशी ठरत आलाय.

  • @dhairyashiljanugade9398

    @dhairyashiljanugade9398

    8 күн бұрын

    😂😂😂 रेकॉर्ड नीट बघ वल्डकपच फायनल पर्यंत असाच संघ थोडेच गेलाय

  • @statuscreations6495
    @statuscreations64958 күн бұрын

    the silence hero axar Patel ☠️💀

  • @hansarajgawande6605
    @hansarajgawande66057 күн бұрын

    एका 'बापू' इंग्रजाले देशा बाहेर केल तर एका 'बापू' न इंग्रजाले सामन्यातून बाहेर केल❤❤

  • @Bug_fixing
    @Bug_fixing8 күн бұрын

    सर्वांच्या contribution मुळे इथ पर्यंत आलो आहे आपण ... कोणाचा performance ते महत्त्वाचं नाही... सर्वांचं aim एकच आहे ते world Cup 🏆 जिंकण ❤

  • @santoshvaze5774
    @santoshvaze57748 күн бұрын

    हार्दिक❤❤

  • @dipakpatil6788
    @dipakpatil67888 күн бұрын

    प्रत्येकाची आप आपली कारकीर्द असते जडेजा ने पण काही कमी नाही केलं इंडीयन टीम साठी काही पण विषय घेऊन येतो तू 😂

  • @chetanjadhav90

    @chetanjadhav90

    8 күн бұрын

    Magh aikto ka tu

  • @shekharaphale6336

    @shekharaphale6336

    8 күн бұрын

    जाडेजाला संधी मिळूनही त्याने त्याच्या जीवावर कोणतीही महत्वाची match जिंकून दिली नाही . 2019 WC final ला पण तो महत्त्वाचे वेळी out झाला . 2023 ODI final ला त्याला batting promotion दिले होते पण त्याने मोठा score केला नाही . थोडक्यात jadeja is not finisher .

  • @softclion

    @softclion

    7 күн бұрын

    Jadeja is GOAT all rounder player ...

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge17138 күн бұрын

    शिवम दुबे ची निवड चुकली का

  • @rohanmore7411

    @rohanmore7411

    8 күн бұрын

    Hoo💯

  • @myfilmyshow4463

    @myfilmyshow4463

    8 күн бұрын

    100%

  • @Kish0109

    @Kish0109

    8 күн бұрын

    May be only IPL Star

  • @bhushanbagul1132

    @bhushanbagul1132

    8 күн бұрын

    ​@@Kish0109opinion tr lok as detat jas swatane kahi tri vegl kelay

  • @govardhanpawar9423

    @govardhanpawar9423

    8 күн бұрын

    Rinku is best option in replacement of dube

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography8 күн бұрын

    सचिन तेंदुलकर सरांनी सांगितले आहे की क्रिकेट मध्ये हार, जीत वर लक्ष्य न देता प्रोसेस वर लक्ष्य द्या तसे केले तर च निकाल आपल्या बाजूने लागेल आणि आजची मॅच स्ट्रैटिजीक असेल जो संघ पण लहान लहान मोमेंट्स जिंकणार, मैच पण तोच संघ जिंकणार. भारतीय क्रिकेट टीम ला बेस्ट ऑफ लक ✌️🙏

  • @Keerti21774
    @Keerti217748 күн бұрын

    सध्या त्याचा परफॉर्म पाहून असेच वाटतें..👍🏻

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd4168 күн бұрын

    माहित नाही उद्या परत ❤ break होणार का finally ICC Trophy जिंकणार.. Virat Kohli ला एक चांगली inning खेळावीच लागणार आहे... 🤞🤞🤞🤞🤞

  • @bharatinade7377

    @bharatinade7377

    8 күн бұрын

    P

  • @bharatinade7377

    @bharatinade7377

    8 күн бұрын

    P

  • @thorgamingyt826

    @thorgamingyt826

    8 күн бұрын

    हार जीत तर होतच राहते उद्या जरी हारले तरीसुद्धा आपली भारताची टीम चॅम्पियन आहे आणि यापुढेही राहणार

  • @prasadchorghe17

    @prasadchorghe17

    8 күн бұрын

    फार अपेक्षा ठेऊन न बघता केवळ खेळ एन्जॉय करा.

  • @Vaibhavd416

    @Vaibhavd416

    8 күн бұрын

    @@prasadchorghe17 भाई. भारतात Cricket हा खेळ नाही तर Religion आहे. Enjoyment साठी Bilateral Series आहे. इतकी मेहनत करुन आतातरी Trophy जिंकलीच पाहिजे. Rohit as Captain एक ICC Trophy deserve करतो.

  • @drtusharpatil6011
    @drtusharpatil60114 күн бұрын

    Akshar is world class player , amazing

  • @beastmayurpp2855
    @beastmayurpp28558 күн бұрын

    कॅप्टन ची जादू आहे भाऊ धोनी नंतर चा सगळयात भारी कॅप्टन, रोहित ……..अक्षर पटेल ला टीम मधे पण रोहित नी घेतलाय नाहीतर रिंकू आला असता

  • @sandeshdalvi471

    @sandeshdalvi471

    8 күн бұрын

    Dhoni peksha better aahe

  • @surajbokade66

    @surajbokade66

    8 күн бұрын

    ​@@sandeshdalvi471 Comparison mahit nahi pan Captain changla ahe...

  • @aftabkalal3017
    @aftabkalal30178 күн бұрын

    त्या दुबेचा वशिला जोरदार आहे, चिन्मय भावा तेवढं कोण आहे शोधून सांग बाबा

  • @dvp322
    @dvp3228 күн бұрын

    इतिश्री द्वितीयोध्यय समाप्त l आता फायनल मॅच चा तिसरा अध्याय 29 जुन रोजी संध्याकाळी 8 वाजता आहे . शुभंभवतु

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc8 күн бұрын

    Axar bhau kadak aahe... full confident

  • @akshaysav1061
    @akshaysav10618 күн бұрын

    Well played bapu❤

  • @vinayakparsekar2934
    @vinayakparsekar29348 күн бұрын

    फार छान विश्लेषण छान presentation ऐकत रहाव वाटत 0:14

  • @rajupatel1094
    @rajupatel10948 күн бұрын

    कुणी ही असो टीम वर्क सर्वात बेस्ट 👍

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav4308 күн бұрын

    Akshar patel Fighter

  • @statuscreations6495
    @statuscreations64958 күн бұрын

    axar patel in odi, test🤡 axar patel in t20☠️💀

  • @shekharaphale6336
    @shekharaphale63368 күн бұрын

    अचूक विश्लेषण - चिन्मय भावा

  • @artideshmukh5645
    @artideshmukh56458 күн бұрын

    U r rock bro ❤

  • @rajrasal4173
    @rajrasal41738 күн бұрын

    हार्दिक पांड्याच सुद्धा मोल विसरु शकत नाही ❤❤

  • @krishnaphad1268
    @krishnaphad12688 күн бұрын

    Axar Patel is best player ❤

  • @rameshghadage5349
    @rameshghadage53498 күн бұрын

    तू ला सलाम😊

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale95998 күн бұрын

    खरयं!! स्वप्नवत मार्शचा कॅच !! शेवटी इथेही तिघे स्पर्धेत गुजरातीच.❤❤

  • @nikhilbarboz4807
    @nikhilbarboz48078 күн бұрын

    Hardik star nahi. No one can be jadeja. Look at his record. No doubt Axar is great all rounder. He had his place in the team.

  • @divyajeetlokhande2739
    @divyajeetlokhande27398 күн бұрын

    चिन्मय शेठ चा व्हिडिओ म्हणजे खतरनाक विषय....

  • @vijaykumarpatil9322
    @vijaykumarpatil93228 күн бұрын

    अक्षर पटेल - बापु ❤

  • @RR_option_trader
    @RR_option_trader8 күн бұрын

    Shivam dube chya jagi Rinku singh la jaga team madhe bante

  • @VRSALES-is9pe
    @VRSALES-is9pe8 күн бұрын

    Marsh catch was turning point

  • @numbworld15
    @numbworld158 күн бұрын

    Bapu always make trouble for gore log 😂

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav56878 күн бұрын

    खुप खुप छान

  • @vighneshbhadekar20
    @vighneshbhadekar208 күн бұрын

    मानला रे भाऊ 💯🔥🏆..

  • @mands406
    @mands4068 күн бұрын

    आपलं काम भलं आपण भलं! असं म्हणत तो खेळत राहीला. ना कधी कोणावर टीका केली! ना कधी insta वर रील करत ना कधी youtube व्हिडीओ टाकत रडला! तो फक्त खेळत राहीला...आणि तो भारताचा एक unsung हिरो ठरलां.

  • @mands406

    @mands406

    7 күн бұрын

    अक्षर पटेल ने त्याची निवेश सार्थ ठरवली

  • @ManishKumar-jv6ec
    @ManishKumar-jv6ec8 күн бұрын

    Bhai gujrat la nya channel baghu kiti lok baghat te 😊

  • @singlesolution2770
    @singlesolution27708 күн бұрын

    Axer भारी आहे आणि आधी पण होता पण त्याच्या कडे जडेजा सारखं PR ल CSK केडर नाही.. insta ल शांत राहतो म्हणून जास्त फॉलॉवर नाही.. Star Sport जस रोहित विराट अन् धोनी ची सारखं सारखं प्रचार करता तशी साथ नाही.. तरी बापू हरला नाही खचला नाही.. लढला आणि लढत ही आहे एकटा पण पुरतोय अन् उरतोय देखील

  • @KaturliWarriors
    @KaturliWarriors7 күн бұрын

    Akshar patel was the real hero of the match

  • @rajutambe5837
    @rajutambe58378 күн бұрын

    100 % he khare aahe.chhan vishleshan kele.

  • @ganeshpgopale9
    @ganeshpgopale98 күн бұрын

    उद्या ind जिंकली तर आनंदच आनंद.. एक क्रिकेटर चाहता म्हणून दोन्ही team मधुन कोणीही जिंकले तरी cricket जिंकले.. 🏆🏆

  • @AKHAND_33
    @AKHAND_338 күн бұрын

    🔥🔥

  • @manojbandgar777
    @manojbandgar7778 күн бұрын

    Shivam Dube luck factor

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life288 күн бұрын

    रोहीत चा अनुभव कामी येतोय, रोहित चा हट्ट होता अक्षर संघात हवाच. आता जाणवतय किती योग्य निर्णय होता रोहीत चा, व अक्षर ने ही संधीच सोन केलं...फक्त आज चालला पाहिजे

  • @yogeshsatpute8024
    @yogeshsatpute80248 күн бұрын

    ❤❤❤

  • @sahilkale9727
    @sahilkale97278 күн бұрын

    सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा व्हिडिओ बनवा

  • @DevrajThakare
    @DevrajThakare8 күн бұрын

    2022 T20 world cup la pan tyach importance khup hot...tyachi nivad pn pakki hoti bas injuri mule to tya World cup la mukla...

  • @prathmeshkerkar9260
    @prathmeshkerkar92608 күн бұрын

    अक्षर पटेल हे नाव एक प्रकारे आर अश्विनच्या जागी येणार नाव आहे बघा अक्षर पटेल टेस्ट मध्ये पण खूप चांगलं परफॉर्म करेल BGT madhey 264 runs NZ against bagaladesh againest bowling last 2 years

  • @ShantanuAglawe-hf5xx
    @ShantanuAglawe-hf5xx6 күн бұрын

    Hardik captain ❣️

  • @rohalsagar
    @rohalsagar8 күн бұрын

    Udya kay hoil mahit nahi mhnun khup aas lau nka nntr heart break hoto

  • @niharprabhu3604
    @niharprabhu36047 күн бұрын

    Akshar patel ha javabdari gheun batting sambhalnara falandaj ahe he samajla pahije. Team la apli garaj ahe ani apan sayyami khel kela pahije he tyane olakhle ahe. Khup chan vishleshan.

  • @user-ct3sx9tc2c
    @user-ct3sx9tc2c8 күн бұрын

    नमस्कार जय भीम जय हिंदु राष्ट्र 🇪🇺👑

  • @sumangaldhotre3550

    @sumangaldhotre3550

    8 күн бұрын

    Hyaci Kay garj ahe ka ugac Jay shivray Jay maharastra

  • @RohitSharma19112

    @RohitSharma19112

    8 күн бұрын

    जय श्रीराम

  • @somanathtokare6750
    @somanathtokare67508 күн бұрын

    संजू भाई संधी द्या दुबे बसना

  • @statuscreations6495
    @statuscreations64958 күн бұрын

    Jadeja❌ Axar patel✅

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh38278 күн бұрын

    Chinmay dada

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil8 күн бұрын

    जडेजा ल बघून हसू येत आहे ...😂

  • @bhushanbagul1132

    @bhushanbagul1132

    8 күн бұрын

    Ka

  • @rajupatel1094

    @rajupatel1094

    8 күн бұрын

    रे दादा सर्वांचे दिवस असतात, आज हा गाजला, तर जडेजाने ही मेच गाजवल्यात, काय टेंशन, मज्जा नी लाईफ 👍👍😀😀

  • @AnilWagh-uq3zg
    @AnilWagh-uq3zg8 күн бұрын

    शिवम दुबे चे योगदान काय रिंकू सिंग परवडला असता नाही तर जैस्वाल ओपनिंग ला

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar25578 күн бұрын

    Ashutosh Shirish: Bapu, tu behad khatarnak hai. Bapu took the magnificent catch of Mitchell Marsh by right hand although he’s left handed.Except one match against Bangladesh 🇧🇩 he has shined with the ball. He turned the tables around against England 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 by giving major breakthrough of Bazball King Skipper Butler & then scalped dangerous Moeen & hard hitting Jonny Bairstow. Bairstow couldn’t believe that he has been clean bowled. Axar has batted well on any number. I wish that he & the mystery bowler Kuldeep repeat their amazing spells in the final along with Ace Pacer Jaspreet.

  • @Rohitnaikwadi
    @Rohitnaikwadi8 күн бұрын

    शिवम दुबेला काढा यशस्वी जयस्वाल ला घ्या

  • @sangharshk5356
    @sangharshk53567 күн бұрын

    Shivam dube chya jagi DK. Pahije hota yar khupp jbrdstt team bnli asti

  • @katvokabaap3956
    @katvokabaap39568 күн бұрын

    Rohit Sharma che sagle decision barobar tharlet fakt dube sodun ,ani Kohli opening.

  • @user-sj8xj1vy6c
    @user-sj8xj1vy6c8 күн бұрын

    शिवम दुबेच्या जागी संजु सेमसंग पाहीजे

  • @raviatram6613
    @raviatram66138 күн бұрын

    Akshar bada player as for jadeja

  • @Nandukamble-cs3ve
    @Nandukamble-cs3ve8 күн бұрын

    Chinmay Dada⚡⭐

  • @user-uf2vr8xc7r
    @user-uf2vr8xc7r8 күн бұрын

    Jadechya jagyavr chahl pahije hota shivm dube ka kheltoy tim madhe

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil8 күн бұрын

    तो ११मध्ये सध्या करतोय थोड फार हेच बर 😅

  • @IsachinGk
    @IsachinGk8 күн бұрын

    East or West Chinmay Bhau best ❤🎉🎉

  • @SRDP
    @SRDP8 күн бұрын

    खर तर हा व्हिडिओ फायनल झाल्या वर टाकायचा होता पण फायनल मध्ये चुकून भारत हरल तर हे व्हिडिओ कोणी बागणार नाही 😅😅😅

  • @akashpatil962

    @akashpatil962

    8 күн бұрын

    😂

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar38138 күн бұрын

    चिन्मय ची निवड बरोबर आहे😂

  • @dipak_thorat_2223
    @dipak_thorat_22238 күн бұрын

    My playing 11 1) shubhaman gill 2) rohit sharma 3) virat kohli 4) SuryaKumar yadav 5) rishabh pant 6) Hardik pandya 7)axer Patel 8) ravindra jadeja 9)kuldip yadav 10) arshdeep singh 11) jaspreet bumrah

  • @Sagarj7
    @Sagarj78 күн бұрын

    अभिषेक शर्मा ला ओपनिंग ला निवडलं पाहिजे होत

  • @indianmagic9663

    @indianmagic9663

    8 күн бұрын

    ipl आणि इंटरनॅशनल वेगळे असते......😂😂😂😂

  • @saru_226

    @saru_226

    8 күн бұрын

    ​@indi😅😅😅anmagic9663

  • @siddheshnaik9113
    @siddheshnaik91138 күн бұрын

    Jadeja ha last 6 months zale etka changes form madhe nhi ahe Jadeja ja mule akshar Patel la etke years team madhe in out hoyala lagte

  • @SaojibhauRecipe
    @SaojibhauRecipe8 күн бұрын

    Mala hi majhe mitra aadhi chidavayche karan te Ghari alya vr maza Gharache sarve mala premane Bapu manayche pan ata te mala Bapu manun kuthe hi hak martat pan chidavun nahi premane love u Bapu😊

  • @TUSHARDEVARE-ow8if
    @TUSHARDEVARE-ow8if8 күн бұрын

    Shivam dubbe chaya jagi Jaiwal ka khelvayla pahije

  • @status_king63
    @status_king638 күн бұрын

    चिन्मय दादा आहे मनल्यावर व्हिडिओ पाहायला पाहिजे

  • @chintansuryawanshi5636
    @chintansuryawanshi56367 күн бұрын

    बापू

  • @ajinkyabhoite9772
    @ajinkyabhoite97728 күн бұрын

    आलास😂😂

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi12228 күн бұрын

    शिवम दुबे हा स्पिन ला खेळतो बाॅलिग म्हणून घेतला पण डाव गडलाय त्यापेक्षा राजत पाटीदार चांगला खेळतो

  • @dreadpirateroberts99
    @dreadpirateroberts998 күн бұрын

    Axar la credit dena khup mahatvach hota

  • @vikaskashikar596
    @vikaskashikar5968 күн бұрын

    Dube la kadhaa re

  • @studypoint1912
    @studypoint19128 күн бұрын

    Rinku singh la dubey cha jagevr ghyla lagata hota

  • @akshaytaralkar3058
    @akshaytaralkar30588 күн бұрын

    हार्दिक च ठीक आहे तो बॅटिंग तरी करतो मॅच जिंकून देतो पण jadeja नी कधी मॅच जिंकून दिली आठवत नाही.

  • @sunilnilawar2524
    @sunilnilawar25248 күн бұрын

    Rinku pahije hota

  • @radhikaapte212
    @radhikaapte2128 күн бұрын

    Dube chya aivaji sanju bhai la ghyala pahije hot

  • @siddharthdethe1682
    @siddharthdethe16828 күн бұрын

    T20 WORLD CUP MADHE SHIVAM DUBE ANI AJAY JADEJA DOGHE HI CSK SATHI KHELAT AHE AGAINST MI😢

  • @d.kgrouplifestyle8228
    @d.kgrouplifestyle82287 күн бұрын

    टिम मध्ये पिनर अक्षर बाटिग. हार्दिक पेसर बाटर

  • @sssp1998
    @sssp19988 күн бұрын

    Still Jadeja and Hardik are better✅

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav35918 күн бұрын

    ऋषभ पंत,शिवम दुबे, जाडेजाला आराम दिला तरच बीसीसीआय ची टिम जिंकेल.

  • @bhushanmainkar8600
    @bhushanmainkar86008 күн бұрын

    Pandya is only player that balance team perfectly

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde51538 күн бұрын

    अक्षर बेष्ट

  • @parthpatil9102
    @parthpatil91028 күн бұрын

    Virat Kohli cha निवड चुकली Jaiswal khelela घेतलं पाहिजे फायनल ला

Келесі