India मध्ये Unemployment Rate कमी होतोय पण Employment Rate वाढत नाहीये, लोकांना Job नकोयत | BolBhidu

#BolBhidu #EmploymentCrisis #JobsInIndia #Unemployment
भारताचा या वर्षीचा विकासदर 8% च्या आसपास राहणार हे आता स्पष्ट झालं आहे. विकासदर 8% असणार म्हणजे गुंतवणूकदारांसाठी ही नामी संधी आहे. यासोबतच सर्वांना या गुंतवणुकीतून नव्याने चांगला रोजगार किंवा जॉब मिळण्याची अपेक्षा आहे. पण या संबंधित एका महत्वाच्या मुद्दयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ते म्हणजे विकासदर जगातील इतर राष्ट्रांशी तुलना करता सशक्त दिसत असला तरी भारतात दिवसेंदिवस बेरोजगारिचं संकट भीषण बनत चाललं आहे.
पण याहूनही अधिक टेंशनची गोष्ट अशी की कायदेशीर कामाचं वय असणारी सुमारे ९० करोड लोकं भारतात आहेत आणि यातल्या अनेकांना नोकरी करण्याची इच्छाच नाहीये. आणि तसा अहवालच जाहीर झाला आहे. तर आज आपण याच अहवालाविषयी चर्चा केली आहे, आणि नोकरी करण्याची इच्छा नसण्यामागची कारणं सुद्धा पाहिली आहेत.
It is now clear that India's growth rate this year will be around 8%. Growth rate of 8% is a great opportunity for investors. In addition, everyone expects to get a good new job from this investment. But one important point in this regard should not be overlooked, which is that even though the growth rate seems to be strong compared to other nations of the world, the unemployment crisis in India is getting worse day by day.
Also, there are around 900 million people of legal working age in India and many of them have no desire to get a job. And so the report has been released. So today we have discussed the same report, and also have seen the reasons behind not wanting to do the job.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 330

  • @chetanshardul5661
    @chetanshardul56612 жыл бұрын

    सर्व ठिकाणी contract base system चालू आहे जॉब ची सेक्युरिटी राहिली नाही पगार पण खूपच कमी

  • @abhishekkandle2484

    @abhishekkandle2484

    2 жыл бұрын

    हो बरोबर आहे हेच सगळीकडे सुरुय

  • @kattarheart6998

    @kattarheart6998

    2 жыл бұрын

    बरोबर.

  • @prakashchaudhari1756

    @prakashchaudhari1756

    2 жыл бұрын

    @@abhishekkandle2484 eeeeeeee

  • @prashantbarge9921

    @prashantbarge9921

    2 жыл бұрын

    True

  • @aniketraut8167

    @aniketraut8167

    2 жыл бұрын

    Brobr ahe Ani prt kdhi pn bolnar kamala ...strech kra mhntat sarkh

  • @user-ji6hq3xg7p
    @user-ji6hq3xg7p2 жыл бұрын

    #बोल_भिडु.. कामगार मजुर लोकांना 12 तास बैलासारखं राबवुन घेतात हे कंपनी वाले आणि पगार काय देतात तुटपुंज्या काय शट्ट पुरणार आणि मंहगाई इतकी हातात काय झांट भर पगार पैसे मंग कशाला लोकं काम करतील?? #आमदनी_अठन्नी_खर्चा_रुपैया

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    Khoop barobar aahe. Sarvana jam milave yasathi kam 6 tas v employees chi sankhya jast thevavi.

  • @vishwanathdhotre6112

    @vishwanathdhotre6112

    2 жыл бұрын

    Bhao ek vadapav pn bc 15 ani 18 rs ch bhett aaj kal😂😂

  • @vaibhavmane4445

    @vaibhavmane4445

    2 жыл бұрын

    युपी, बिहारच्या मजुरांपेक्षा स्थानिक मजुरांना वेतन कमी मिळते, आणि त्यात ऑफिस मध्ये काम करणाऱयांच हाल कुत्र्यपेक्षाही बेकार आहे. 6 ते 8 हजारावर 12-12 तास राबवून घेतात.

  • @user-ji6hq3xg7p

    @user-ji6hq3xg7p

    2 жыл бұрын

    @@vaibhavmane4445 आपला महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी मुंबई असुन सुध्दा आपण महाराष्ट्रतील भुमिपुत्र बेरोजगार आहे ज्यांना रोजगार आहे पण त्यांना पगार कमी आहे हे आपले राजकारणी भिखारी लोकं स्वताचे घर भरतील आणि जनतेला भिकेला लावुन सोडणार

  • @kshitijlad2414

    @kshitijlad2414

    2 жыл бұрын

    Agreed bhava..

  • @vinayakkhavare1023
    @vinayakkhavare10232 жыл бұрын

    भारतात मालक लोकांना त्याच्या कामगारांकडून पगार कमी आणि काम जास्त हवं आहे अश्या विचार सरणी जर मालक लोकांनी ठेवली तर कोण काम करायला जाणार

  • @nileshkumarpatil8930
    @nileshkumarpatil89302 жыл бұрын

    सर मी देखील तुमि दिलेल्या माहिती प्रमाणे उमेदवार आहे. माझं शिक्षण MSc Organic व MBA in manufacturer management झालं आहे तरी मला पाहिजे तो जॉब व पगार भेटत नाही. घरापासून 400 km लांब जाऊन देखील सुरुवातीला फक्त 13000 हजार पगार त्यात कापून 10500 हातात येतात. रूम भाडे जेवण खर्च कंपनी मध्ये जायचं रिक्षा भाडे सर्व खर्च होऊन जातो. आणि काम देखील अधिक असते. काम अधिक असेल चालेल पण परवडेल असा पगार देखील पाहिजे ना. आज माझं वय 25 आहे पुढे लग्न झाल्यावर कस काय होऊन हा प्रश्न दररोज येतो.घरची परिस्थिती जेमतेमच. बापाने पोटाला चिमट्या घेऊन शिकवलं कर्ज करून पुढे केलं. आता एवढं शिकून पन बापाचं कर्ज नाही फेडू शकत. साहेब कृपया करून खान्देश भागावर व्हिडिओ बनवा. माझ्या सारखे हजारो बेरोजगार घराघरात आहे. बाकीचे IT फिल्ड बदलून तिकडे जॉब शोधताय. पण IT चे क्लास करण्यासाठी देखील लाख रुपये फी पुण्यात राहणे खर्च कसा काय बापा कडून मागावा. आमची मागणी सरकार दरबारी पोहोचवा साहेब. शिकून देखील जॉब न भेटल्यामुळे नैराश्य खूप आहे पण शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून धीर धरून आहे. कधी 12 तास काम तर कधी 9 तास कसा दिवस उगवतो आणि मालवतो तेच समजत नाही. वरून कामाचा दाब दिवस रात्र केव्हा ही shift बदल रात्र भर डोळे उघडून काम दिवस ला MIDC राहत असल्याने झोप नाही. मग अस वाटतं सोडून द्यावा हा जॉब पण विचार येतो हा सोडून करणार काय. बाप दुसऱ्या च्या शेतात दिवस भर काम करतो तेव्हा 250 भेटत आपलं तिथे कस होईल. आणि बाप के म्हणेल एवढं मुलाला शिकवलं आणि घरी आला. माझा चेहरा बघून त्यांचा देखील धीर खचेल. मी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दराने या गावाचा साहेब. वरील सर्व गोष्टी सत्य आहे ती माझी स्वतः ची खरी कहाणी आहे. तुमचे सर्व व्हिडिओ मी दररोज बघतो. साहेब काही मदत करता आली तर करा. आमच्या खान्देश कडे पाणी जमिनी सर्व आहे पण उद्योग धंदे नाही. या वर एक व्हिडिओ करा साहेब.🙏

  • @Nisar3991

    @Nisar3991

    2 жыл бұрын

    Sir तुम्ही business करा शेती related... Business च तुम्हाला वाचवू शकेल

  • @sureshjadhav-boss8689

    @sureshjadhav-boss8689

    2 жыл бұрын

    यावर उपाय मला असे वाटते मित्रा कमी पैशात व्यवसाय करावा तू नोकरीं च्या मागे लागला तर 10 वर्षा नंतर पण हिच परिस्थिती असेल

  • @vaibhavpatil1983

    @vaibhavpatil1983

    2 жыл бұрын

    Mala jast mahit nahi shetivishayi pan tari dhadas kartoy sangaych Mitra ..... Nirash nko hous ani prayatna kar ki shetit sarvat mahag masale pikavu shakshiltar ... Jasa ki velchi, jayfal, Miri etc. Packaging kar Ani online platforms cha vapar karun jar market milavta alatar bagh .... Nakkich chaan kamavshil hya nokri peksha .... Faqt shrimant zalyavar he divas lakshat thev Ani tuzyach sarkhya dusryana guide karun tyana dekhil samruddhi cha Marg dakhav

  • @Nisar3991

    @Nisar3991

    2 жыл бұрын

    @@vaibhavpatil1983 good suggestion bro

  • @hemantpatade5304
    @hemantpatade53042 жыл бұрын

    काम करून पण महिन्यांचा खर्च भागात नाही म्हणुन बरेच लोक नोकरी करत नाही आहेत. कमीत कमी किती पगार असावा की जो मुलभूत गरजा पुर्ण करेल

  • @maheshvikhe1794

    @maheshvikhe1794

    2 жыл бұрын

    20000

  • @sapteshshewale1713

    @sapteshshewale1713

    2 жыл бұрын

    @@maheshvikhe1794 Aplyala watto sir, evda milawa pan interview madhe evdi salary expectation sangitli tri aata reject karayala lagli he lok ata kay lokanni binpagari kaam karawe ka nuste kaam karu pushkal paisa nahi ani khayache kay?

  • @mogambo-ry5qe

    @mogambo-ry5qe

    2 жыл бұрын

    @@sapteshshewale1713 tumcha work experience kiti ahe

  • @sapteshshewale1713

    @sapteshshewale1713

    2 жыл бұрын

    @@mogambo-ry5qe mala 2 months cha experience ahe sadhya, me competitive exams pn det hoto pn covid ani lockdown mule nhi jamle, aata MBA chya base wr job search kartoye

  • @mogambo-ry5qe

    @mogambo-ry5qe

    2 жыл бұрын

    @@sapteshshewale1713 OK don't loose patience .suruvaat baryachvela kami salary madhech hote private nokrit. Experience nusar salary vadhat jaate

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde21212 жыл бұрын

    बेरोजगारी खूप वाढली आहे काही मुलं ५ ते ७ वर्षे बेकार फिरत आहेत आणि सरकारी नोकरीचे लॉलीपॉप त्यांना जिवंत ठेवत आहे 🙏 अनुभव सांगतो माझ्यापेक्षा मंद मुलगा आर्मी मध्ये जावून well settled आहे पण मी इंजिनीअरिंग करून बेकार फिरत आहे?

  • @shraddhanigdikar
    @shraddhanigdikar2 жыл бұрын

    Any job isn't an 8-10 hour job anymore. If some company hires you they expect you to work 24x7. One feels taken advantage of, humiliated and chronically stressed. Why would one subject themselves to that!?

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    He tar 100% barobar. Kamache tas 6,v employees chi sankhya jast thevli pahije.

  • @amolsaste1496

    @amolsaste1496

    2 жыл бұрын

    10 tas pan chaltil but roj fakt 10 ch tas havet

  • @chetanshardul5661

    @chetanshardul5661

    2 жыл бұрын

    9 तास काम आणि शनी रवी सुट्टी नाहीतर 8 च तास काम पाहिजे रोज.

  • @rahulbagal4072

    @rahulbagal4072

    2 жыл бұрын

    💯🙌 खरं आहे....

  • @vivekm7971

    @vivekm7971

    2 жыл бұрын

    Exactly i myself work in Aditya Birla (Non technical) Bt they make us work for 12-13 hours due to less staff and also call us on Sunday without any additional pay

  • @nitinpatil6515
    @nitinpatil65152 жыл бұрын

    आमच्या गावात १००-१५० इंजिनिअर आहेत सगळे शेती करत आहेत.आणि सगळ्यांनी शेती ला जोडधंदे सुरू केला आता त्यांना गावातच ५०-६० हजार रुपये सहजच गावात मिळत आहेत त्यांना तर कंपनीत काय जाणार? आणि मी स्वतः सुद्धा Msc chemistry झालो आहे.मी सुद्धा गावात च शेती करत आहे.

  • @Nisar3991

    @Nisar3991

    2 жыл бұрын

    सर तुमचं गाव कोणतं ..?

  • @nitinpatil6515

    @nitinpatil6515

    2 жыл бұрын

    Kasare

  • @nildeshmukh2800
    @nildeshmukh28002 жыл бұрын

    मी Bosch company pune इथे एक operator aahe गेली २वर्षे मी तिथे कॉन्ट्रॅक्ट बसिस वर काम करतो या अगोदर २ वर्षे Cummins engine ला २ वर्षे काम केलं.l आता जेथे मी काम करतो तिथे जवळ जवळ १००० कामगार आहेत जेकी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करतात माझ्या सकट .कंपनीने 2014 नंतर कोणीही permanant केल नाही आज 2022 चालू आहे कंपनीमध्ये काम आहे पण कंपनी पॉलिसी आशी झाली आहे की employees हावेत pn कॉन्ट्रॅक्ट वरती हवेत.पगार कंपनी ठरवेल तेवढाच , काम कंपनी ठरवेल ठेवध करव लागेल. आणि हीच contrac policy sarv कंपनीमध्ये लागु झाली आहे त्यामुळे कामगार त्रस्त झाला आहे . Neem contrac काढून government ne कामगार संपवण्याचा घाट घातला आहे .त्यामुळे कामगार त्रस्त आहे आणि या मुळेच लोक जॉब नको म्हणतात. सुद्धा.या कॉन्ट्रॅक्ट मधे 3 वर्षे कामावर ठेवायचं आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट सँपल म्हणून काढून टाकायचं आणि हीच पॉलिसी सर्व company मद्ये चालू आहे manufacturing industry mdhe तरी. त्यामुळे कारखानदार मोठा होतोय देशात industry येतेय. पण कामगार त्रस्त आहे .हे pf देत नाहित, तुम्ही paid leave मिळत नाही, fkt आणि fkt पिळवणूक होते .कामगार नियम संपवण्याचा government cha विचार आहे. यामुळे आता B.E mechanical केलीली मुल IT sector mdhe job शोधत आहेत.

  • @Tukaramk18

    @Tukaramk18

    2 жыл бұрын

    एकदम बरोबर बोललास भावा , मी पण चाकण ला गेलतो तर तिकडे इतकी हाल आहे पोरांची 8 तास कामासाठी 11500 payment Ani त्या च 8 तासासाठी सर्वांचे च 11 तास जातेत जे लोक permenant आहेत त्यांचं आहे चांगल पण 2014 पासून वाटत कुणी permanant nahi आणि लई काम करायला लावतात हे तुटपुंज्या पागरावरती ,,, म्हणून मी काम सोडून गावाकड येऊन कॉन्ट्रॅक्ट farming poultry sathi poultry shed banvat ahe सध्या

  • @rajanmore2785

    @rajanmore2785

    2 жыл бұрын

    खरय भाई 😭

  • @funf4u

    @funf4u

    2 жыл бұрын

    Adani ambani wali chatukar corporate sarkar

  • @rameshbobade4044

    @rameshbobade4044

    2 жыл бұрын

    कॉन्ट्रॅक्ट system शरद पवार यांनी आणली & जास्त engineering ची कॉलेज त्याच्या पक्षाची, यूपी आणि बिहारी कमी पगारात contract वर काम करतात.मोदी जी पण १२ तास काम करण्याचा कायदा आणत आहेत

  • @abhaynemane

    @abhaynemane

    2 жыл бұрын

    Anubhava che bol distai bhava tuje, same here midc madhe kahi khare nhi rahile ata

  • @surajsuryawanshi6979
    @surajsuryawanshi69792 жыл бұрын

    आज वडापाव वाला एका इंजीनियरि पेक्षा जास्त पैसे मिळवतात tyat work pressure chi pn ky bhangad ny, target cha vishy ny swata aapn boss 💪

  • @rohitteli8346

    @rohitteli8346

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @shreepatil2396

    @shreepatil2396

    2 жыл бұрын

    Barobr ahe pn status nahi

  • @rohitkondre4666

    @rohitkondre4666

    2 жыл бұрын

    पैसा असेल तर status आपोआप येतो... बॉस चोळण्याला status म्हणत असाल तर तो स्टेटस तुम्हालाच लखलाभ....

  • @NarayanmU

    @NarayanmU

    2 жыл бұрын

    स्टेटस चा विषय नाही पण सर्वानाच वडापाव चहा विकून नाही जगू वाटत नाही कोणाचं ध्येय वेगळं असत स्वप्न असतात त्यातही काहिजन मन मारून करत आहेत

  • @nikhil98157

    @nikhil98157

    2 жыл бұрын

    7-8 lakh engineering la ghalvun vadapav vikaychi swapn bghayla lava 😂😂😂 wa re ache din. Swatach por bcci secretary aani jantela bhaji talayla lava

  • @milindraut8906
    @milindraut89062 жыл бұрын

    आज सरकारी नोकरीत जे तास काम करतो माणूस त्याला 40 हजार पगार असेल तर तेच काम कंत्राट वर करणारे माणसाला 10 ते 12 हजार मध्ये करायला लावतात ... काही ठराविक लोकांनी पैसा स्वतःकडे एवढा दाबून ठेवला आहे की तो पैसा मार्केट मध्ये इतर लोकाप्रयंत पोहचत नाही.... Monopoly,Currption, Tender base work , Population ya सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे.....

  • @akki_2753
    @akki_27532 жыл бұрын

    आज काल third party काम करण्यासाठी सुध्दा कट दयावा लागतो त्यात भरपूर ठिकाणी pf वगरे मिळतातच असे नाही शिवाय कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात आणि त्यातच covid नंतर buisness चे वारे सगळीकडे जोमाने वाहत आहे

  • @rajendrachavan1655
    @rajendrachavan16552 жыл бұрын

    नोकरीकरणेची उत्सुकता असून वया मुळे कामाला ठेवत नाहीत 52वय आहे आत्तापर्यंत 25/30कारखाने/ऑफिस फिरून आलो.

  • @chetanshardul5661

    @chetanshardul5661

    2 жыл бұрын

    मी bpo मध्ये काम करतो 2.5 वर्ष झाली माझं ty b.com चालू आहे लास्ट सेम बाकी आहे मला एप्रिल महिन्यात रिलीज केले की तुमचे graduation पूर्ण नाही म्हणून तुम्हाला प्रमोशन देता येणार नाही आणि continue पण नाही करू शकत, आणि काही एम्प्लॉइज ला त्यांचे वय जास्त झाले आहे म्हणून काढून टाकले कारण ते age criteria मध्ये नाही बसत त्यांचे age 28-30 होते 😐

  • @monika5240
    @monika52402 жыл бұрын

    बोल भिडू तुमच्या you tube प्लॅटफॉर्म वरून महाराष्ट्रातील शिक्षकांची व्यथा मांडता आली तर कदाचित सरकारला जाग येईल .आज समाजात मात्र 3000 रुपये /6000 रुपये पगारावर खाजगी शिक्षकांना आणि सरकारी शिक्षकांना कामावर ठेवले जाते. कृपया या विषयावर video बनवा.🙏🙏🙏🙏🙏

  • @siddheshpatil8402
    @siddheshpatil84022 жыл бұрын

    महागाई वाढत चालली आहे , आणि सरकार 80,000 /90,000 पगार घेणारी लोकांचा पगार वाढवते , महागाई भता देतै

  • @ruturajsapkal7069
    @ruturajsapkal70692 жыл бұрын

    10 years job = 5 lac savings. 01 years hotel business= 05 lac savings.

  • @nildeshmukh2800

    @nildeshmukh2800

    2 жыл бұрын

    👍👍

  • @jacksparow1331

    @jacksparow1331

    2 жыл бұрын

    👍👍

  • @shreepatil2396

    @shreepatil2396

    2 жыл бұрын

    Highways la hotel band karnarychi sankhya pn jast ahe

  • @NarayanmU

    @NarayanmU

    2 жыл бұрын

    हॉटेल चहा वडापाव वाले करोडो कमवतात पण सर्वच जण तेवढं नाही कमावत. काही लोकांना धंदा परवडत नाहिये तर काही बंद करत आहेत ,भाड्याने चालवायला देत आहेत ,ही वस्तुस्थिती आहे,

  • @vishalkale3222

    @vishalkale3222

    2 жыл бұрын

    1 month daru shop= 5 lac

  • @narayanjoshi9346
    @narayanjoshi93462 жыл бұрын

    INDIAN GOVT SHOULD HAVE IMPOSED CERTAIN CONDITIONS ON LABOR CONTRACTORS IN INDIA FOR MINIMUM WAGE, SAFETY & REGISTRATION.

  • @aniketmodak488

    @aniketmodak488

    2 жыл бұрын

    Labour welfare from gujju prime minister can't be expected anyways

  • @rajanmore2785
    @rajanmore27852 жыл бұрын

    भाई १० हजार देऊन १२ तास जनावरा सारखं काम करून घेतात... इंजिीअरिंग सारखं शिक्षण घेऊन सुद्धा काही उपयोग होत नाहीये...१० वी शिकलेल्याचा पण तेच काम आणि इंजिनिअरिंग केलेला पण तेच काम करतोय.....साहजिक आहे त्या शिक्षणाची लाज वाटणारच ना....मग कायला झकमारून नोकऱ्या करतील किंवा शोधतील...आमच्या सारख्या तरुणांच्या जोरावर फक्त कंपनी चे मालकच गांडभर होता त्या हरामखोरांन वर मेहनत करण्या पेक्षा स्वतःवर मेहनत करून २ घास इज्जतिचे खाल्लेले बरे ....हे भाडखाऊ काम करून घेतात आणि वरतून रुबाब चोदतात म्हणून लोकांचा नोकरी कडे कल कमी होतोय 💯💯

  • @chetanshardul5661

    @chetanshardul5661

    2 жыл бұрын

    बरोबर बोललास भावा ह्यामुळे गुन्हेगारी, चोरी वाढत आहे अजून वाढेल, पैशाची गरज लागते तेव्हा इच्छा नसतानाही अशा ठिकाणी काम करावेच लागते

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil5732 жыл бұрын

    Job प्रत्येक youth la पाहिजे yar पण कंपन्या कामगार चे 12 तास काम घेऊन कमी पगार देऊन मोदी च्या कृपेने खूप खूप शोषण करतात

  • @Nextgenminds

    @Nextgenminds

    2 жыл бұрын

    मोदींच नाव घ्या रडू बाई नो 😂😂

  • @mayurshinde9415

    @mayurshinde9415

    2 жыл бұрын

    काही दिवस 12 तास काम केल्याने काय होत

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    @@mayurshinde9415 pan mag overtime pan dyava. Shivay jyachi ichha asel to karel pan jyana kami tas kam karayche aahe tyana consider karave

  • @rajanmore2785

    @rajanmore2785

    2 жыл бұрын

    @@mayurshinde9415 कंपन्या मधे एकदा केला ना भो पळकून जातात कुत्र्या मांजरी सारखे काल १२ तास थांबला ना मग आज पण थांब 💯

  • @sagar-mj9oc

    @sagar-mj9oc

    2 жыл бұрын

    Right

  • @bigbrother2248
    @bigbrother22482 жыл бұрын

    भारतामध्ये सगळ्यांना सरकारी नोकरी पाहिजे आणि ज्याला सरकारी नोकरी नाही तो स्वघोषित बेरोजगार बनतोय .करणाऱ्याला कामे भरपूर आहेत

  • @AbgTechno
    @AbgTechno2 жыл бұрын

    मी म्हणतो ह्या प्रायव्हेट कंपनी जी जर जिरवाची असेल तर लोकांनी कॉन्ट्रॅक्ट जॉब न निवळता सरळ आपली शेती आणि जोड धंध्या कडे लक्ष द्यावं आणि साधं जीवन जगावं, जेव्हा यांना एम्प्लॉइ मिळणार नाही तेव्हाच हे लोक जागे होतील आणि लोकांच्या भरोस्यावर च कंपनी चालते ही मानसिकता ठेवून आपल्या employee ला सन्मानाने permanent job देतील

  • @wvijay12
    @wvijay122 жыл бұрын

    सर्व समस्या चे मूळ लोकसंख्या हे आहे.

  • @maheshmalwadkar683
    @maheshmalwadkar6832 жыл бұрын

    मी तलासरी तालुक्यात सर्वेक्षण केले त्यामध्ये 47% कुटुंबाचे करोना काळात नोकऱ्या गेल्या आणि पुन्हा तो रोजगार मिळाला नाही नवीन काम जमत नाही मग शेती किंवा गुजरात gidc मध्ये कंत्राटी काम करतात काहींनी किरकोळ विक्रीचा व्यवसाय केला आहे तरुण आदिवासी मजूर विठ भट्टीची काम करण्यात प्रचंड प्रमाण वाढले आहे

  • @prakashchaudhari1756
    @prakashchaudhari17562 жыл бұрын

    Aaj शेतीसाठी labour available nahi. हि vastushiti aahe jar sheti Keli tr unemployment hi जवळ जवळ नाही

  • @avinashkale8934

    @avinashkale8934

    2 жыл бұрын

    Shetitat kaymam rojgar nahi

  • @pravindange556

    @pravindange556

    2 жыл бұрын

    @@avinashkale8934 ksky bhau,, kahi pn boltos

  • @urajangrevlogs590

    @urajangrevlogs590

    3 ай бұрын

    Kamagar ahet Aamachya gavat lokanni Permanent kamgar thevalet

  • @madanpowale5738
    @madanpowale57382 жыл бұрын

    सरकारी उद्योग प्रायव्हेट कंपन्याना विकतात या कंपन्या कंत्राटी कामगार भरती करतात. मालक पैश्याने गब्बर होतात आणि कामगार भिकेला लागतात त्यामुळे कोणता देश आणि कोणती देशभक्ती.

  • @amitnandre6684
    @amitnandre66842 жыл бұрын

    फुकट चा गहू तांदूळ डाळ शेतीला मजूर देत नाही भेटले तर महाग ... असेच लहान उद्योगाला मिळणारे मजूर पण भेटत नाही पर्यायाने सर्वच घटकांवर लोड येतो. ...

  • @SarthakMandlik
    @SarthakMandlik2 жыл бұрын

    Actually during covid our economy rate is near about -11% from that point now showing 8% growth..technically it is below average.

  • @AnkitUdawant
    @AnkitUdawant2 жыл бұрын

    महाराष्ट्रातील औषधनिर्माण इंडस्ट्री मधील नोकऱ्या अतिशय कमी आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण नोकरदार बाकीच्या राज्यात जाऊन नोकऱ्या करत आहेत...याबद्दल पण चर्चा व्हावी

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil13322 жыл бұрын

    मुख्य विषयात हात घातला #बोल_भिडु

  • @jagruti153
    @jagruti1532 жыл бұрын

    सरकारी नोकरदार न चे पगार pention अर्धे करा नी इन्फ्रा प्रोजेक्ट सुरु करुन नोकर्या वाढवा......सरकारी शिक्षक तर नुसते छाप्तयत नी मुला ना साधे वाचन लेखन येत नाही थोडे performance base करा goverment sector

  • @ggonsalves1858
    @ggonsalves18582 жыл бұрын

    Stop privatisation and if government favour it then labour laws should be made in favour of workers. Make law for increment in salary as per inflation as govt.employees get. Workers should not be overloaded with work.And working hours should be 8 hrs and not more than that. They should be given weekly holiday and leaves as per govt employees. There should be some facilities favouring workers. Otherwise privatisation will give riseto imperialism.

  • @rohitkokani339
    @rohitkokani3392 жыл бұрын

    कंपनी वाले 10 तास राबवून इतके पैसे देतात की त्या मुळे बँकेत saving करावी की घर खर्च करावं ते सुद्धा कळत नाहीं. बाहेर कुठे गेलो ते रूम भड खान पिन याच्यात सर्व खर्च होतात मग का म्हणून तरुण वर्ग जॉब शोधेल. उद्योग धंदे वाढतंय खर पण तरुणाचे असे अनेक प्रश्न आहे ते तुम्ही सोडवावेत.... एक युवा तरुण.

  • @anaystationary4256
    @anaystationary42562 жыл бұрын

    जो जॉब दहावी पास करू शकतो त्या जागी graduate मुल भरली जातात. त्यामुळे graduate मुलांना त्यांच्या शिक्षणाच्या मानाने पगार कमी मिळतो. तर दहाबी पास मुलांना security guard किंवा लेबर काम कराव लागतं.

  • @tejaschavan1902
    @tejaschavan19022 жыл бұрын

    Maz msc computer science zal ahe 2018 passout tyanantar mi finance sector madhe job kela but satisfied navto salary ani kama baddal so as vatal apan IT madhe job karava bcz ti apli field ahe so to job sodla ani IT madhe job search suru kela ani COVID mul lockdown lagal ani mala IT madhe experience naslyamul khup avgad zal job milavan ata sadhya ashi vel ali ahe ki maza intrest nighun gela ahe job bagnyacha ani ata gap zalyamule kut interview dila tari company intrest dakhvat nahi. Sadhya TCS Infosys ashya companies 2019. 2020. 2021 ashya passout aslelya mulana easily chances det ahet even tyanchya nit exams pan nahi zalya tari tyachyavar trust ahe Bcz te fresh passout ahet but mi 2018 passout ahe mala ha chance bhetat nahi. Fresh passout candidate sobat amala suddha select kel ani tyana je training tumi deta tech Amala dil tar ami pan te Kam easily karu shakto pan as hot nahi ani natar demotivate hot ani as vatat aplyat ch kahi kami ahe ka. Yavar gov ni kahi tari niyam karayla pahije ji ashi mul ahet jyancha gap hotoy but intrested ahet job sathi tyana private companies ni chance dila pahije. Tumchya madhyamatun hi gost pud paryant geli tar bar hoil.

  • @pravindange556

    @pravindange556

    2 жыл бұрын

    Barobr aahe

  • @prashantpatil4740
    @prashantpatil47402 жыл бұрын

    चालू घडामोडीचा अचूक आढावा दिला आपण दादा

  • @excelplacements3220
    @excelplacements32202 жыл бұрын

    Job available aahet pan kaam karychi icha naahiy Ghari basun short cut ne paisa aala paahije ashi bhavna sagli kade aahe. Interview call kele tari response det naahi.

  • @indianindian7493

    @indianindian7493

    2 жыл бұрын

    Baryach lokana govt job pahije asto. Mhanje table/ khurchi var basun lach rishwat ghyaychi aani mast paiki bina kashtane srimant vyaych.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza2 жыл бұрын

    दररोज कामावर जाताना मनात बोलत असतो आज दिवस म्हणजे शेवटचा दिवस कारण contract वर आहे कधी पण घरी जा म्हणतील

  • @kalpeshdiwane7289
    @kalpeshdiwane72892 жыл бұрын

    नोकरीचे दोन भाग आहेत एक सरकारी आणि दुसरं म्हणजे खाजगी. खाजगी क्षेत्रात कंपनी एका कामगाराला जर 25000 -30000 पगार देते पण राजकीय लोकांना कॉंन्ट्रॅक्ट दिल्यामुळे कामगाराला फक्त 10000-12000 मिळतात. तेच सरकारी क्षेत्रातील कामगारांना 35000-40000 पगार आहे पण काम काहीच करत नाही. वरील अधिकाऱ्यांना अर्धा पगार देतात, तर काही दारू देतात, तर काही पार्टी देतात आणि अशा प्रकारे काम न करताही पगार मिळतो. वरून यांना महागाई भत्ता, फिरायला जाताना सरकारी वाहनांत प्रवास फुकट, मुलांच्या शिक्षणासाठी वेगळा भत्ता. त्यात महागाई वाढत आहे पण आमची पगारवाढ होतच नाही.

  • @bharatbhoomi6269
    @bharatbhoomi62692 жыл бұрын

    Working with e commerce is better than work under contract industry or it sector.,. 10000-15000/- is not enough for these days...... It must be 30000/- to 45000/- is need right now days.

  • @prithvirajgaikwad8850

    @prithvirajgaikwad8850

    2 жыл бұрын

    How is it possible to get more than 15000 Rs salary per month in private sector companies or institutions ? Nobody is agree with your opinion . Nowadays it is impossible to get government jobs in all over India . There is tough competition to get private or gov. jobs now a days .

  • @prathmeshgodse6535
    @prathmeshgodse65352 жыл бұрын

    आजू बाजूला कशाला मीच आहे घरात आमच्या software developer पण माझी इच्छाच होत नाही काम करायची। असा वाटत खूप राबवून घेतात कॉर्पोरेट वाले त्यामुळे असा वाटत स्वतःचा काहीतरी करावं।

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal58152 жыл бұрын

    नवीन नोकरी संधी तर सोडा सरकार आहे तेथें पण contract system आणतय मग ....काय होणार ST कामगारांवर काय साध्य केली आहे सरकारनें ..

  • @AmitYadav-ej4yh
    @AmitYadav-ej4yh2 жыл бұрын

    मी एका प्रायव्हेट बँकेत जॉब करतोय पण एवढा कामाचा pressure Ani रोज टेन्शन यामुळे जॉब मध्ये रस येत नाही आणि काहीतर बिझनेस करायचं वाटत. मन कंटाळले जॉब वर असा वाटते कधी अटॅक येईल सांगू शकत नाही

  • @jayeshsalunkhe924
    @jayeshsalunkhe9242 жыл бұрын

    छान माहिती.... Ground reality ला धरून बोलत आहात.... आपल्या कडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत.... पण जे खर आहे ते समोर ठेवण्याच काम तुम्ही करत आहात.... खूप छान 👌👌

  • @sagarbhosale8747
    @sagarbhosale87472 жыл бұрын

    Channel varcha content ani videos chi frequency khup ch chan... Tyahun adhik kutuk je mahit tumhi deta ti kharach durmil ahe... Naukri tar me he nahi karat ata...

  • @bhushankhairnar4558
    @bhushankhairnar45582 жыл бұрын

    आपण शिक्षण पूर्ण करतो आणि जेव्हा नौकरी शोधायला जातो तेव्हा कंपनीवाले आपल्याला कामाचा अनुभव विचारतात त्यामुळे आपल्याला नौकरी मिळत नाही . त्यामुळे मुलांची नौकरी करण्याची इच्छा राहत नाही मग.

  • @prashantbarge9921
    @prashantbarge99212 жыл бұрын

    Contract base system mechanical companies madhe rabavli jatey ..3 varsh trainne thevtat ani vatel te kam sangitl jatey ani virodh kela tar kadhun taknyachi dhamki dili jatiy ..vait divas anlet ..

  • @pankajsavant1358
    @pankajsavant13582 жыл бұрын

    In my view I have seen 3 people specifically not working on actual field which they were part of before covid , currently they are managing income through daily wages or temporary work but not searching for job opportunities and not interested to come out of this situation . Personally I feel that it is due to lack of motivation or they have learned to adjust with current situation.

  • @nikhiltaksande8618

    @nikhiltaksande8618

    2 жыл бұрын

    Logo ko quality life ji sake aisa environment chahiye jo ki apne desh me uski Kami hai... working hrs is not proper 10-12 hrs chi duty karavi lagte ani tyat pn pagar kami he ahe khar karan...ani kam shodhat nhi ahe he tr navin karn shodhon kadhl ahe rav sarkarne

  • @nandkumarbhosale2896
    @nandkumarbhosale28962 жыл бұрын

    वाट लागली आहे शिक्षणाची व त्यावर मिळणार्या नोकर्यांची

  • @shriramjadhav535
    @shriramjadhav5352 жыл бұрын

    अगदी ज्वलंत मुद्दा मांडला आहे गेल्या 7-8 वर्षापासून अशी दयनीय अवस्था झालीय कामगार मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो तो देशोधडीला लागला आहे हे सरकार जिथे आर्मी सारख्या क्षेत्रात कॉन्ट्रॅक्ट पद्धत राबवणार आहे तिथे खाजगी क्षेत्राची काय अपेक्षा करावी

  • @NarayanmU
    @NarayanmU2 жыл бұрын

    आजकाल सगळ्यांना बिझनेस करायचा आहे ,कमी भांडवलात जास्त नफा हवा आहे ,लोक धंद्यात जास्त गुंतवणूक करत नाहीयेत त्यामुळे कामगारांना पगार कमी देतात काम जास्त करून घेऊन जास्त नफा

  • @shortstories9547
    @shortstories95472 жыл бұрын

    पण सरकारचे सॅटिस्टिक चे अधिकारी आमच्या घरी कधीच नाही आले , मग हे खोटे आकडे त्यांनी कुठून आणले।

  • @shabdkiran9079
    @shabdkiran90792 жыл бұрын

    शहरात राहून कंपनीत काम करणे म्हणजे फक्त पोट भरायचं साधन होऊन गेलंय. विकास फक्त कंपन्यांचा होतोय . कामगारांचा नाही. एक फ्लॅट एक गाडी आणि इंग्लिश मिडीयम ला पोर एवढंच आयुष्य होऊन गेलय कामगाराचं ..ते ही permanent असेल तर..आणि permanent नसेल तर कॉन्ट्रॅक्ट वर काम करायचं. लग्न होईपर्यंत त्रास सहन करायचा आणि मग गावाला जायचं. इथं पण पोटच भरायचं आणि गावाला पण .मग आपल्या घरी राहून आपल्या शेतीत काम करणे कधिपन चांगलं आहे.

  • @pradipgadhekarvlog157

    @pradipgadhekarvlog157

    2 жыл бұрын

    मी पण हाच विचार करतोय 🥺

  • @shabdkiran9079

    @shabdkiran9079

    2 жыл бұрын

    @@pradipgadhekarvlog157 खुप जास्त लोक हाच विचार करत आहेत ..त्यामुळंच youtube instagram creators vadhat ahet .. lokana vatat tyatun tri paise bhetatil.. kiti tri hotel business chalu houn punha band hot ahet.. नवीन नवीन starts up समोर येत आहेत .. काही लोक होतील success यात..काही होणार नाहीत.

  • @yts90
    @yts902 жыл бұрын

    मी साखरकरखाण्यात काम करतो मला दिवसाचे फक्त 300 मिळतात आणि तिथं मिळणारी सुविधा काहीच नाही

  • @sunilhardas1620
    @sunilhardas16202 жыл бұрын

    सरकारी नोकरांना पगार लाखाच्या जवळ आणि प्रायव्हेट जाॅब वाले विस पंचवीस हजारा जवळ. योग्य आहे का हो हे????

  • @kunalbhave3509

    @kunalbhave3509

    2 жыл бұрын

    हजारो रुपये फुकटची पेन्शन पण आहेच काही ही काम न करणार्यांना.. लोकांच्या tax च्या पैशावर माजा मारतात

  • @shortstories9547

    @shortstories9547

    2 жыл бұрын

    हो योग्य आहे। सरकारी वाल्यांनी त्यांच्या क्षमतेने त्या job मिळवलेल्या आहेत 30 30 वर्षे अभ्यास करून।

  • @sunilhardas1620

    @sunilhardas1620

    2 жыл бұрын

    @@shortstories9547 हो!! बरोबर, प्रायव्हेट जाॅबचे पगार जास्त असावेत....हा मुद्दा आहे!!!

  • @akshayn342

    @akshayn342

    2 жыл бұрын

    Kay nahi private valyanch package bagh ekda dole pandhre hotil tuze. 21,22 varshachi por pn ata changls placement gheun 10-12lac ch package ghet ahet

  • @sunilhardas1620

    @sunilhardas1620

    2 жыл бұрын

    @@akshayn342 म्हणजे भारत चायनाच्या पूढे गेला तर......

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad17222 жыл бұрын

    Khoop chhaan vishleshan 👌👌

  • @rajatdeshmukh1827
    @rajatdeshmukh18272 жыл бұрын

    Pora upsc mpsc kart bstat ...teji age limit kami kara

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore2562 жыл бұрын

    Contract system sarsakat lagu karat aahet. Atta Govt job pan contract var hot aahet.

  • @sunilumbarkar4171
    @sunilumbarkar41712 жыл бұрын

    BSNL च्या 80000 कर्मचारी नी लठ्ठ पगाराची नोकरी सोडून VRS scheme मधे एकाच वेळी नोकरी का सोडली

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh72722 жыл бұрын

    आमच्याकडं पुण्यात बांधकाम मिस्त्री ८०० रुपये रोज घेतो तर बिगारी ६५० , प्लास्टर मिस्त्री १२०० , सगळे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, छत्तीसगड चे लोक आहेत , मराठी पोर काय दिसतं नाय राव , नुसते ओरडतात नौकरी नाय , काम नाय ....

  • @indianindian7493

    @indianindian7493

    2 жыл бұрын

    Bike var firtat.

  • @rajeshahi
    @rajeshahi2 жыл бұрын

    Khup chhan mudda mandla, nokri ha vishay majhya aayushyatun kadhun takla.10-12 taas nokri karun Kai milte tar chichuka...

  • @spp664
    @spp6642 жыл бұрын

    कंत्राटी कामगार,कंत्राटी पध्दत हीच मुळात देशासाठी घातक आहे.यामुळे लोक देशोधडीला लागले.कमी पगार तोही वेळेला नाही अशाने लोक त्रस्त आहेत...कंत्राटदार तुपाशी आणि हजारो कामगार उपाशी अशी अवस्था आहे.

  • @rohitkamble144
    @rohitkamble1442 жыл бұрын

    Title पाहिले आणि हसू की रडू झाले ..अस वाटल तुम्ही पण सुरू केली काय चाटू गिरी पण आत विषय खोल होता...आता मुलांना रोजगार नको बस सकाळी संध्याकाळी एका माणसाचा आवाज हवा,वादे हवे ..आणि एक दिवस नक्कीच अच्छे दीन येणार

  • @kasu2818
    @kasu28182 жыл бұрын

    sarkari kamat lokana 100000 ru pagar milato tech kam pvt lmt madhe 15000 pagar milto.

  • @rahulkambale2627
    @rahulkambale26272 жыл бұрын

    The market requires skills and knowledge. Having mere degrees won't affect your jobs.

  • @lofiLovers_21
    @lofiLovers_212 жыл бұрын

    Changla ahe jast lok job sodun business kade walat ahe

  • @mohsinsaudagar8205
    @mohsinsaudagar82052 жыл бұрын

    Awesome arun sir kay explain karta ho tumhi.

  • @sachinsasane38
    @sachinsasane382 жыл бұрын

    Ground level la jaun bagha corona madhun ajhun kiti tari lok yatun baher padalech nahit .....

  • @vishalsabban3196
    @vishalsabban31962 жыл бұрын

    Industries madhe Contract base working ka vadhla ahe ? Tyatun honare workers che haal ...contract padhat band hou sakte ka? Zalyas tyache Benefits kay ani consequences kay ? Government ne hyaver kay solution kela pahije ? Hyaver ek video banwa please 🙏🏻

  • @SagarPatil-ni1rc

    @SagarPatil-ni1rc

    2 жыл бұрын

    Te vadhlay karan available labour jobs peksha labour job karnare khup jast ahet.... Ani dusra barech vela union unnecessary pressure takta management var.... Union havyat pan ekdum ethical

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    @@SagarPatil-ni1rc 100%khara mudda aahe pan contract basis madhe contractor gabbar hoto.

  • @SagarPatil-ni1rc

    @SagarPatil-ni1rc

    2 жыл бұрын

    @s k houdya ki konalapan.... Aaplya porani jya jobs chi industry la garaj ahe te skills develop karave..... Barech thikani job detay pan ghenare Koni nahi

  • @kiranmohite2068
    @kiranmohite20682 жыл бұрын

    Job madhe harracement khupch jast aani salary khupach kami aahe

  • @snehalsurve8368
    @snehalsurve83682 жыл бұрын

    मोठमोठ्या कंपनी मधून NEEM NTTF सारखे काँट्रॅक्ट आलेत त्यामुळे कमी सॅलरी न जॉब सेक्युरिटी नाही

  • @KailashGapat
    @KailashGapat2 жыл бұрын

    खरच भिडू तुम्ही मनातलं बोललात

  • @nishantrokade6256
    @nishantrokade62562 жыл бұрын

    Contract system labour cha favour madhe kayde nasne fakt ambani adani che wealth darvarshi wadhne government manyach karat nahi job nahi ahet mhanun 5.35 correct✅ job var khup pilavnuk hote kami pagar madhe 10/12 taas shivay over time nahi kiti pan shikshan ghya job satisfaction ajibaat nahiye.

  • @Teja_S
    @Teja_S2 жыл бұрын

    job evdhich 10-12 tas mehnat swatachya business var ghetli tar job peksha khup jast kamavta yet.. thod late hoil settlement hoil pan kayamchi hoil

  • @patilp7738
    @patilp77382 жыл бұрын

    8 hr kam jayla yayla 1 hr jato mhnje 10 hr hotat pagar 16 k sangun contractor 4 k gheto pagar 12 k yeto vadhtya mahagai la parvdatch nhi he tyamule as zalay.....

  • @vaibhav2741
    @vaibhav27412 жыл бұрын

    Mobile chya nadani ved zalay public

  • @sangramkale3243

    @sangramkale3243

    2 жыл бұрын

    हे खूप महत्वाच कारण आहे. Nice point.

  • @jaihind1304
    @jaihind13042 жыл бұрын

    तरुणांनी कोणतं तरी एक skill आत्मसात करायला पाहिजे तरच त्यांना चांगली कमाई करता येईल नाहीतर गढवासारखे काम करावे लागेल. ज्याच्या कडे स्किल आहे तो कधीच रिकामा बसत नाही. जे लोक दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना जास्त त्रास होतो.

  • @surajwagh8296
    @surajwagh82962 жыл бұрын

    Are bhau aata asa watat ki swata job nirman karava

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    👍👍👍

  • @mandakinigopale
    @mandakinigopale2 жыл бұрын

    Government plans nahi aahe berojgar युवकांसाठी..

  • @avinashgavali4331
    @avinashgavali43312 жыл бұрын

    Pement kuthe detat he company wale... goverment kahich karat naay....kuthalich security naay company mde...

  • @MaheshPatil-id4dy
    @MaheshPatil-id4dy2 жыл бұрын

    Marketmadhe Job Kami Ahet Hay Gosticha Company Fhayada Ghet Ahet Kami Worker Madhe Jast Kam Karun Ghetal Jatay

  • @Sid-rv8ob
    @Sid-rv8ob2 жыл бұрын

    Job satisfaction nahi rahilay kontya hi field mdhe, Indian company mdhe fkt support work krto aapan kinva copy paste. Ani research or changle Kam baher Kel jate

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi83452 жыл бұрын

    tumche data sanga pl explotation of union this system came pl data manda job solutionbola pl

  • @RakeshBitling
    @RakeshBitling2 жыл бұрын

    Hello Sir Cloud Computing AWS AZURE GOOGLE CLOUD PLATFORM var video banva short madhe

  • @nileshyadav7269
    @nileshyadav72692 жыл бұрын

    Ethanol varti video banava

  • @manasnaik7756
    @manasnaik77562 жыл бұрын

    Sir Maharastra vidhan parishad (MLC) election and संभावित candidate war video taka. Wa kon navin candidate aya वेळा Congress kadun vidhan parishade war jatil wa itar party kadun he hi sanga..

  • @Eldrago7700

    @Eldrago7700

    2 жыл бұрын

    yz karyakarta😂

  • @NSS31079

    @NSS31079

    2 жыл бұрын

    Tula ticket milat ahe ka

  • @manasnaik7756

    @manasnaik7756

    2 жыл бұрын

    @@NSS31079 तुला कळेल..२० जून ला,जेला तिकीट भेटणार आहे.. ते मला माहित आहे..(काँग्रेस) आणि त्याचातला एक उमेदवार विदर्भाचा आहे, २० जूनला मी परत तुला मेसेज करेल..

  • @shashankfotosdesigns9173
    @shashankfotosdesigns91732 жыл бұрын

    #Bol_bhidu Tumi dileli pratek vishaya varil mahiti great ch aste . Pn job karat astana jya veles samajtay ki apn kaam kr to ty kaamache yogya te paise, Pagaar bhetat nahi. Vadhat asleli mahagai. Ya mule job krt rahnyachi maansikta bighadat chalaliy. Ani eka thikani bandhun n rahta swatach kahi kaam , new startup karnya sathi job sodat ahet.

  • @sagarpawar8828
    @sagarpawar88282 жыл бұрын

    Sir your video topics is always better...

  • @LulusCreativeSpace
    @LulusCreativeSpace3 ай бұрын

    कारण सरकारी आकडे चुकीचे आहेत. ते काहीही पेलातायत आणि बाकीचे ऐकताहेत. सरकारला जाब विचारा. नोकरी नाही तर नाही.... का नाही याकडे लक्ष द्या. आपले 10वी पास पंतप्रधान म्हणतायेत... पकोडे तलना भी रोजगार है 😄

  • @819saurabh
    @819saurabh2 жыл бұрын

    work hours less payment ...

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap31152 жыл бұрын

    Kiman Vetan 20.000Rs. Kamgara La. Dencha Kaida Sarkar Ne Kela Pahije..10/12 Hajarat..Kai Khanar.. Kase Jagnar...😔😔

  • @rajgadfortnature6336
    @rajgadfortnature63362 жыл бұрын

    तुरुंगात जेवण तरी कस असत ते सांगा ?.....

  • @nikhiltaksande8618
    @nikhiltaksande86182 жыл бұрын

    Kahi pn rav...nokri karnyachi echa nhi ahe ha tr hasyaspad bab ahe ..kahi pn chutyapa lavla ahe...pagar kami midto ani kamacha hrs cha patta nasto ... maximum 8hrs cha rule kute follow hoto ka ...adhi labours law kadak karayla pahije ..working hrs and living of standard of employees ya kade laksh dil pahije...aplya deshat lebour swasth ahe ..tyana pagar dya ...law kadak kara sarvi situation improve hoil

  • @pavangaigol2455
    @pavangaigol24552 жыл бұрын

    शेतमालाला जर योग्य भाव मिळाला तर बराच फरक पडु शकतो

  • @piyush9960

    @piyush9960

    2 жыл бұрын

    Gairsamaj ahe mitra

  • @R2..730aayog
    @R2..730aayog2 жыл бұрын

    नोकरी करण्याची पूर्ण पात्रता आहे इच्छा आहे , पण नोकरी मिळत नाही ...

  • @vandanabhoite6195
    @vandanabhoite61952 жыл бұрын

    Yapeksha jr apal farm asel tr, konatahi bussiness karun titakech paise kamau shakatat.Tyachbarobar healthy hi changali rahayala madat hote.

  • @pravindange556

    @pravindange556

    2 жыл бұрын

    Very hard physical work is there in farm

  • @amarjeetghongade4522
    @amarjeetghongade45222 жыл бұрын

    या generation ला Economics मध्ये generation no were म्हणतात

  • @gparag88
    @gparag882 жыл бұрын

    GIG economy like western countried

  • @kasu2818
    @kasu28182 жыл бұрын

    mi shair market madhe paise kamato geli 5 years job sodun, maza mitra engineering sodun KZreadr banala ahe, dusara sweegy,zomato karto ahe, maza bhawu me cold press oil cha business takala ahe ani changla chalto ahe,

  • @ganamite004
    @ganamite0042 жыл бұрын

    लोकांना कोटा सिस्टीम, रिझर्व्हेशन मधुन मेहनत न करता सरळ सरकारी नोकरी पाहिजे म्हणजे आरामाची नोकरी व मनसोक्त भ्रष्टाचार करुन पैसा कमवने ....

  • @helsreach001

    @helsreach001

    2 жыл бұрын

    , prashna sarkari Naukri cha nahi , prashna kamgarachi dayniye avstha ahe . Mahanun lok kam krne avghad varate . 10 te 12 taas kaam krne , sutti nasane , pagar kapat , v jevha man krel tevha kama Varun Kadun takne . He sarv goshti ahet

  • @rahultodkar9641

    @rahultodkar9641

    2 жыл бұрын

    Right govt job kam kami pagar jast black money

  • @helsreach001

    @helsreach001

    2 жыл бұрын

    @@rahultodkar9641 corruption private sector madhe pn hoto ,

  • @indianindian7493

    @indianindian7493

    2 жыл бұрын

    4 - 5 varshat Banglow , gadi . Mhanun sarkari nokri sathi lok varshe vaya ghalvtat.

  • @the_vijaykumar_s
    @the_vijaykumar_s2 жыл бұрын

    Job karaychi echha ahe graduation zaley sanga asel job tar

Келесі