Ind Vs Pak : बॅटिंगमध्ये फेल गेला, पण बॉलर सौरव गांगुलीमुळे पाकिस्तानला भारताची दहशत समजली होती
#BolBhidu #IndiaVsPakistan #SouravGanguli
भारत पाकिस्तान मॅच म्हणलं की वेगळाच माहोल असतोय. आता तसं सगळं निवांतमध्ये होतंय, त्यामुळेच लोकं म्हणतात जुनी टीम इंडिया राहिली नाही रे. आता ही जुनी टीम इंडिया कुणाची तर एकच माणूस डोळ्यांसमोर येतो. तो माणूस म्हणजे आपला चाईल्डहूड हिरोय, त्याच्यामुळं आपल्यातले कित्येकजण क्रिकेट बघू लागले, कित्येकांनी लेकरांची नावं त्याच्या नावावरुन ठेवली. विषय सुरू आहे दादाचा, सौरव गांगुलीचा. आज असाच एक किस्सा आहे, ज्यात आपला दादा आहे, दादागिरी आहे आणि भारत-पाकिस्तान मॅचही.
India Pakistan match said that there is a different atmosphere. Now everything is happening in peace, that's why people say that the old team India is no more. Now this old team India only one person comes in front of someone's eyes. That man is our childhood hero, many of us started watching cricket because of him, many named their teams after him. The topic is about Dada, Sourav Ganguly. Today there is a similar story, in which we have Dada, Dadagiri and also the India-Pakistan match.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 107
दादा पुढे आला की six गेलाच. Full confidence. Always, altime my favourite.
तो माणूस म्हणजे आपला childhood hero आहे.. Goosebumps...😍🤩
दादा म्हणजे फक्तं दादागिरी 🤟
@maddythokal6025
Жыл бұрын
पण आता ते attitude राहिलं नाही
@avishholkar760
Жыл бұрын
@@maddythokal6025 आता पण BCCI च्या पदावर दादागिरी चालूच आहे! 😂😂😂😂😂
दादा आपला फेव्हरेट होता...!❤ ️यु दादा..! दादाला कोण काय बोलले तर आपला मारामारीपर्यंत विषय जायचा
@omkargadave3718
4 ай бұрын
खरा भावा मी पण केलेत तसे किसे 😂 फक्त दादा फॅन आज पण
यार दादा खरच टीम इंडिया आता नाही वाटत. गौतम गंभीर, सेहवाग, तेंडुलकर,रैना, आशिष नेहरा, झहीर खान, युवराज. हे प्लेअर खरच भारी होते. टीम स्पिरिट खूप जास्त होते तेव्हा, आता सगळे स्वतः साठी खेळतात.
@piyushchavan5532
11 ай бұрын
Absolutely....aatachi team faqt IPL aani paise hya vyatirikt kahihi nahi
पाकिस्तानातील भारत दौरा आणि सचिनने घेतलेला इंझी चा बाऊंडरी वरचा कॅच आणि जिंकलेला दौरा
ऑल टाइम्स फेव्हरेट..... ओन्ली बिंदास दादागिरी 😎
@piyushchavan5532
11 ай бұрын
Dada ❤❤❤
जुनी टीम भारी होती आणि कायम राहील...
इरफ़ान पठान आणि यूसुफ़ पठान याणि मारलेले निर्णायक ५१ रन, ज्यच्यामुले भारत मैच जिंकला। ऐकायला आवडेल
Dada is brand
Dada💪💪💪💪
दादा ❤️ 🇮🇳
Anil कुंबळे vs Pakistan 10 विकेट्स वर व्हिडिओ बनवा कसोटी वर plz
Attachya 15 te 20 varsyanchya kohli fan la kalnar nahi dada kay hota.. 🤟🤟
@omkargadave3718
4 ай бұрын
दादा फॅन्स ❤
Bhau purvi sahyadri vr 4 vjta laagnarya laksha,ashok sraf,mahesh kothare,sachin pilgavkar yancha pictures vr video bnva khup athvni lplya a tya divsanmdhe
Dada is dada
Sachin Tendulkar VS Olonga यावर व्हिडिओ झालाच पाहिजे😃😃
भाऊ कोण लिहत तुमची स्क्रिप्ट खूप भारी असते
Dada all time favorite.....
Chinmay Bahi ❤ u
Champion Trophy India vs England 20 over
दादा खरंच एकदम मस्त माणूस आहे
All time my favourite hero
माझ्या आयुष्यात गांगुली म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच गांगुली. ❤ दादा
@omkargadave3718
4 ай бұрын
खरच यार काय होता दादा यार ❤
2003 वर्ल्ड कप फायनल मॅच विषयी एक व्हिडिओ बनवा
@Dohha1045
Жыл бұрын
Ponting chya bat mdhe spring hotya
All time favourite onlay dada
God of Offside...Dada ❤
दादा ने कपिल देव नंतर एक परफेक्ट टीम तयार केली....दादानेच धोनीची प्रतिभा स्थान मिळवून दिले... पुढे याचाच फायदा धोनी सह आपल्या संघाला व देशाला झाला... खऱ्या अर्थाने दादाने भारतीय संघाला दादागिरी शिकवली... 👍🏻
❤ u Dada
Chinya bhai ekch no..
दादा म्हणजे दादागिरी❤️
Dada👑
बोल भिडू.... दादा चा खूप आहे ...माझ्यासारखा ❤
पण काही म्हणा पूर्वी सारखी मजा येत नाही क्रिकेट बघायला
@gopaladamande8649
Жыл бұрын
बरोबर
@prafullnimkar1523
Жыл бұрын
Right🙏
2005 ahes series.
Love you....दादा
Sachin Tendulkar sir Sharjah cup 1998 and Sachin Tendulkar sir 241* against Australia without any cover drive. यावर एक व्हिडिओ बनवा.
भारतीय क्रिकेट ला नाव मिळवून दिलं कपीलदेव च्या नेतृत्वात सुनिल गावसकर, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, यशपाल शर्मा,के श्रीकांत, रवी शास्त्री.मदनलाल, रॉजर बिन्नी.यांनी आणी 2001 मध्ये सौरव गांगुली च्या नेतृत्वात सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण, हरभजन, कुंबळे,झहीर खान, मुनाफ पटेल, वेंकटेश प्रसाद, जे श्रीनाथ. या टिम ने ऑस्ट्रेलियन पासून ते द.अफ्रिका,इंग्लंड, न्यूझीलंड, पर्यंत सगळ्याच टिम वर आपला धाक ठेवला होता.
Dada...is Dada..🙏
Dinesh Kartik वर आधारित एक विव्हिओ.
Dada All time Great Bengal Tiger 🐅🙏
दादाचे नाव पण भारी आहे सौरव 👌👌
Dada mhnje dadach
Create Video on Sharjah Cup 1998 - Man of the series - Sachin Tendulkar
dada❤❤❤❤
Dada❤️❤️
देशाला भीषण आर्थिक विषमतेपासून वाचवण्यासाठी.. Boycott Ambani Adani !! Guys 👍 this comment and Support !!!!!
Dada....... Nam kafi hai..... . 🤫🤫
Sourabh Ganguli bengal Tiger 👍👍
भारतीय क्रिकेट ला परदेश खेळपट्टीवर जिंकण्याची सवय लावणार पहिला कर्णधार म्हणजे दादा ❤❤❤❤❤
Youvraj sing
इरफान पठाण वर व्हिडिओ बनव एक मेन बॉलर म्हणून टीम मध्ये आला आणि नंतर ओपनर बॅटिंग देखील केला
आज क्रिकेट म्हणजे जुगारच. फक्त फिक्सिंग करुण पैसा.
Dada mule aaj time ithvr pohchli
Sachinchya 241 Sydney without cover drive baddal banav na
दादा मुळे इंडियन टीम ला जिकंण्याची सवय लावली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@JaywantJadhav-fr6ch
Ай бұрын
ऑस्ट्रेलिया चा सलग 16 कसोटी सामने जिंकून आलेला रेकॉर्ड भारतात दादाच्या संघाने मोडला काय टीम होती त्यावेळी आपली
New cricketer mady to dam nahi aahe jo pora na cricketer mady hota
फक्त दादाच
Aus vs SA 434 wali match Harshal Gibz .
Dada is best
Dada Rock
ind vs pak t 20 वर्ल्डकप फायनल पहला t20 वर्ल्ड कप
No 1 dada
Dada ne paya bandhla dada sarkha dusra hone nahi
IND vs srilanka last ball wide Sachin cenchuri malinga wide ball
Dadachi World Cup 2003 nantar khup vaat lagli... 1 pan 100 marala nahi patthyane one day madhe
दादा ने विश्र्वगुरला पण जुमल नाही.
Rushikesh kanitkar and Srinath vs Pskistan
युवराज सिंग बद्दल एक विडीओ बनवा
दादा 🤙🔥
Zaheer Khan War Ek Vidio Banaw Bhawa
Saorav Ganguly apla favourite....jeva dada ch form gandla..Teva group discussion madhe ..hach topic ala hota...dada team madhe pahije ka nai...aplya dada che sagle status n records mahit..saglyna gappa gar kela 😂😂😂
Only dada
Yuvraj Singh
माझ्या मुलाचे नाव सौरभ ठेवले दादा मुळे
गौरी ही गणपतीची आई की बहीण की बायको यावर एक व्हिडिओ बनवा प्लिज 🙏🏼🙏🏼
@Ramaish14
Жыл бұрын
Bala tyala video kashyala lagato Puran wach jara
@shubhamsantoshA
Жыл бұрын
@@Ramaish14 konta puran
❤
NatWest searies 2002 videos make
Maaz naav sudha Dada chya navavarun thevlay
Sachin sir chi without cover drive wali match
Saeed Anwar 194 Against india and still india win match please ✌
Srishant last tha uske baad koi isa India ko mila hi nhi jo samnevaleko uske ghr mai jake usse bhid jaye
👍👍👍
MS DHONI VAR VIDEO BHANAVA 1
गांगुलीला दादा का म्हणतात?
असेच काही वर्षाने बोल भिडू चे उमेदवार आमच्या ज्युनिअरला आमच्या लाडक्या धोनी ची महती सांगतील!!😁😁
Video like pan karat ja re
आज कोणी दहशत कोणाच्या गां xत घातली
Attitude nahi aahe aata cha cricketer mady
kzread.info/dash/bejne/Y3ZqpduhiM6Tkaw.html हीच ती मॅच.
दादा म्हणजे दादागिरी❤️