Imtiyaz Jaleel On Balasaheb Thackray: बाळासाहेब खूप मोठे नेते, आज ते जिवंत असते तर ....
#ImtiyazJaleel #LoksabhaElection #news18lokmat #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #imtiazjaleel #balasahebthackeray #shivsenaubt
Imtiyaz Jaleel On Balasaheb Thackray: बाळासाहेब खूप मोठे नेते, आज ते जिवंत असते तर ....
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
Пікірлер: 331
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩🙌🏻❤️🔥👑
बरोबर बोलात इम्तियाज साहेब
@atharvajoshi99
2 ай бұрын
3 yearc purviche clips bagh yache
@Be_happy3010
Ай бұрын
Atha AIMIM la support Kara tumhi Je aurangzebcha Naavavar aapla rajkaran kartat.
@swamishinde7119
Ай бұрын
Sambhaji nagar bolayla laj vatate tyala
@IrfanShaikh-yr5do
22 күн бұрын
@@swamishinde7119tu tr minde disto kartya
खर बोलत आहे ती ताकत होती बाला साहेब ठाकरे कडे ....🚩🚩
जलील हे खरं बोलले आहे की बाळासाहेब ठाकरे एकमेव नेता है हिंदुस्तान मध्ये की मुंबई आणि महाराष्ट्र बंद करण्याची ताकद धम्मक बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होते
बाळासाहेब ठाकरे बद्दल खर बोलले...है बघून बर वाटल
खरा माणूस आहे जलील साहेब तुम्ही
साहेब खूप छान बोललात तुम्ही
इम्तियाज जलील फार अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांनी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करावा...
@bhauraomeshram9417
2 ай бұрын
Yanna koni jawal karat nahi ata he konache gun gatat
@user-kj1ff4xy3e
2 ай бұрын
अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व आणि मराठ्यांची बाजू देखील फक्त यांनीच लोकसभेत मांडली होती गरजवंत आणि गोर गरीब मराठ्यांनी जलील साहेबांना मतदान करावे ही विनंती
@Pratik4518
14 күн бұрын
उबाठ गटात प्रवेश करावा.
इम्पतियाज जलिल साहेबांनी माननिय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या खंबीर नेते, त्याचे स्पष्ट विचार आणि त्यांच्या नावावर देशातील जनतेला किती सहानुभूती , विश्वास होता या बद्दल श्री इम्पतियाज साहेबांना कोटी कोटी नमस्कार
साहेब अगदी बरोबर बोलात तुम्ही खरंच खूप हुशार आहेत तुम्ही सर
मस्त बोलले❤
कहो दिल से इम्तियाज जलिल फिर से ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@UNOWN1606
2 ай бұрын
Only hindu participants. Say no to muslims in politics
@atharvajoshi99
2 ай бұрын
😂😂😂
@Be_happy3010
Ай бұрын
😂😂😂😂
बाबासाहेब बाळासाहेब होते दुसरा नेता होणार नाही अगदी बरोबर
अभ्याशु व्यक्तिमत्व इम्तियाज जलील साहब
इम्तियाज जलील प्रामाणिक माणूस आहे.
मग छत्रपती संभाजीनगर ह्या नावाला का विरोध करत होते
अभिनंदन साहेब
जलिल साहेब चांगले नेतृत्व बढि़या नेते
हेच म्हणतं होते बाळा साहेब कोन आहेत.. म्हणून.. आता समजला असेल.. बाळा साहेब कोन आहेत ते
@sohelmansuri156
17 күн бұрын
Kadhi mantle
मुस्लिम mim आणि बहुजन VBA 2019 ला सोबत लढले होते 48 चा 48 जागांवर पडले आणि काँग्रेस चे 13 खासदार पाडले तसेच सेम यावेळेस मराठा आणि बहुंजन सेम गेम प्लॅन well played b J. P
जय महाराष्ट्र
पण हा तर बेल्ल . हेता संभाजी नगर च नाव बदल्ल बाळा साहेब यंच स्वन पुर्ण जाल बाळा साहेब केन आहे ते केनी ऐवढे मे ठे नाही केन. हेते बाळा साहेब मतदान आल तर शब्द बदलले 👏
शिवरायांचे मावऴे आहात मग संभाजी नगर नामकरनाला का विरोध केला होता का उपोषन केल होत तेही सांगा साहेब उगाच लोकांना वेड समजु नका
@MiMRaj782
2 ай бұрын
Bhau sambhaji maharaj ka virodh nahi hai yaar ham unka samman karte hai.. Imtiaz Jaleel sahb ne kaha tha ki maharaj k naam Naya shaher banao Jo ek dum zabardast ho uska naam sambhaji nagar rakho..
🚩🚩!!शिवरायांचा कट्टर मावळा!!🚩🚩
बाळासाहेब ठाकरे ❤
तुमच्यातुन गेले असतील पण आमच्या तुन न्हवे बाळासाहेब ठकरे आजोबा.
जलिल फाजिल हाहे रंग बदलनारा सारडा आहे
@shaikhhafiz-lk9bm
2 ай бұрын
Jalil ek vachni manus aahe..great man
Bhau ek Dil ahe kiti veles jiknar
Only Imteyaz Jaleel Sahab ❤❤❤
@babasahebmane-patil4483
9 күн бұрын
Jalil.saheb.tumi.real.manus
छत्रपती संभाजीनगर विरोध कशासाठी होता
Voting sathi 😂😂
खर आहे,,, पक्ष बदलला तर हा माणूस एक दिवस केंद्रीय मंत्री असू शकतो अभ्यासू माणूस
@vishwanathrane5531
13 күн бұрын
होय.पक्षच चुकीचा आहे.यांने आजच्या घडीला बिजेपीत जरी दाखल झाला तर तो पुढच्या टर्म मद्दे ते नक्कीच मंत्री होतील.
Ek number Imtiyaz Jaleel Sir ❤ Lot's of love from Maharashtra ❤❤
जय भवानी जय शिवाजी
Saheb kup chan
दलीत पँथर.... हे पण लक्षात असू द्या साहेब....
@critthinker_
2 ай бұрын
Already mentioned 😊🙌🏻 Jay Bhim Jay MIM
@immortalgamingzone380
2 ай бұрын
only jai bhim...no mim babasaheb bade nata hai unko kisi paksh ke sath jodna thik nahi...mim jativishesh paksh hai@@critthinker_
@user-zc8ix4dg9l
Ай бұрын
😂😂😂
बरोबर आहे साहेब
एकदम बरोबर आहे ना भाऊ साहेब जय हिंद मास्टर
Agree
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांना प्रथम वंदन 🎈 📢🥇🏅🎉
Good talk with fact u rock do u work and u will win
अतिशय सुंदर वक्तव्य समाधानकारक व्यक्तिमत्व
फिक्स है भाई इस बार
İmtiyaz Jaleel ❤
❤
आदरणीय जलील साहेब खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🥇🎈 📢
होणार खासदार होणार
औरंगजेबाशी काही संबंध नाही मग औरंगाबाद शहराचे नाव बदलू नये यासाठी हट्ट का केला होता?
👍✌
खूप छान विचाराचा माणूस .
खूप छान
जलील भाई आपण शिवसेना मध्ये या
👏👏
Khup Chan saheb ❤
माननीय आदरणीय बाळासाहेब यांना कायम अभिवादन, शतशः प्रणाम
Saheb tumcha khup motha fan ahe me❤❤
Jalil punha khasdar aurangabadcha🎉🎉🎉
@user-xz1qk7hi6k
3 ай бұрын
Sambhaji Nagar 🙏🙏
गरजवंत मराठा समाजाने इम्तियाज जलील यांना मतदान करावे कारण हेच ते आहेत यांनी मराठ्यांची बाजू लोकसभेत मांडली होती मराठा एकाही खासदारांनी बाजू मांडली नाही
Very good sir ❤❤❤❤❤❤❤❤
बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी हे सर्व नेतेमंडळी शिव्या देत होते त्यांना उद्धव ठाकरे बीजेपी मध्ये जाऊ दे हीच लोक बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरे ला शिव्या देतील
यार काही असो , पण माणूस चांगला आहे कारण पाच वर्ष संभाजी नगर मध्ये खासदार असतांना खरंच छान काम केलं. आस्था आपली वेगळी आहे , पण आपली व्यवस्था एक आहे ,
Ise kahate Hain padhe likhe ki ahmiyat
वा क्या बात हे
IJ❤
Lavkar mahit padlh
Educated person
Gentlemen aahe Imtiyaaz sir, caste peksya manus Manun sudda pahile pahije patryak vyatila.
Khar bolta saheb
Barobar ahe
Saheb really khup atven yete❤❤❤ BT
Great job sir 👍
❤❤
जलील साहेब तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणारा भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठी नेते होणार आहेत हुशार नेतृत्व
महाराजांचा मावळा आहेस तर संभाजीनगर मनायच 🚩
@vishwanathrane5531
13 күн бұрын
संभाजी नगरला विरोध केला तेव्हा तु छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा नव्हतास का ? का आता हरलास तेव्हा मावळा झालास.
Lovely Jaleel sir salute to you ❤
हिंदू ह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
Inshallah imtiyaz bhai fir sai Only majlis only Asad sahab
महाराष्ट्र बंद करण्याचे ताकद श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर..!!
Salut sir
साहेब आम्ही कट्टर हिंदु आहोत पण तुम्ही औरंगजेब यांच्या कबरीवर फुले वाहिलात ते तुमचं चुकले तेच बाळासाहेबाणा आवडत नव्हते
Jalil Saheb ek number barabar
"मी खूप चांगला आहे पण मी भाजप चा छोटा recharge म्हणुन काम करत आहे" 😅
मस्त
😮😮
असे आले किती गेले किती शंभर मा.मनोज दादा जरांगे पाटील एक नंबर 🚩🚩
साहेब तुम्ही देव माणूस आहात
👍
नाटक सुरू आहे
❤💐🙏
🔥🔥🔥
very good speech shab 🎆🥇🎈📢📢
Right sir ....
Great sir 👌
ते आमच्या दिलमध्ये आहेत.
याने सगळे त्यांचे लोक मोठे केलेत
@critthinker_
2 ай бұрын
छोटे विचार! ?
Correct.jalil.saheb
औरंगाबाद नाव बदलण्यासाठी का आंदोलन केल होत मग
👌😊👍
convart आहेत ते पण सांगा
Right