शाहु पॅलेस आतुन नक्की कसा दिसतो 😳 | न्यू पॅलेस कोल्हापूर | शाहु महाराज | New Palace Kolhapur |

#शाहु_पॅलेस_कोल्हापूर
#न्यू_पॅलेस_कोल्हापूर
#शाहु_महाराजांचा_राजवाडा_कोल्हापूर
#New_Palace_Kolhapur | Shahu palace Kolhapur | #शाहुमहाराजराजवाडा #कोल्हापुर #NewpalaceKolhapur #राजवाडा #marathi_vlog #maharashtra #महाराज #महाराष्ट्र

Пікірлер: 33

  • @govindborkar9191
    @govindborkar9191Ай бұрын

    राजवाड्याचे आजसुद्धा पुर्वीचे वैभवशाली रुप दिसते.राजवाड्याची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @pramilashinde617
    @pramilashinde617 Жыл бұрын

    Mi bhagitlela ahe

  • @gajnandhawle
    @gajnandhawle Жыл бұрын

    मी पण पॅलेस बघितलेला आहे साई पॅलेस खूप सुंदर आहे

  • @santoshchavan7857
    @santoshchavan78574 ай бұрын

    लयभारी 👍

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar20602 жыл бұрын

    भाऊ फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आवाज फारच कमी आहे तो वाढवा मी साधारण 30 वर्षांपूर्वी हा राजवाडा बघीतला होता. तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल धन्यवाद तीथे राजघराण्यातील सध्या कोण राहतात ते सांगितले नाही . पण मला आवडले. तुमचा उपक्रम स्तुत्यच फार फार धन्यवाद

  • @siddhiscornerwithtravelerd7679

    @siddhiscornerwithtravelerd7679

    2 жыл бұрын

    हो नक्कीच मी पुढील वेळी आपण सुचवलेल्या गोष्टींची दखल घेईल. तुमचे आर्शिवाद असेच आमच्या वर राहुद्या. 🙏

  • @chetanshinde6594
    @chetanshinde65942 жыл бұрын

    मस्त...👌👌👍👍

  • @ravindrashinde7416
    @ravindrashinde74166 ай бұрын

    Amchi sahal janar aahe❤❤❤❤❤❤😢😢

  • @ravindrashinde7416

    @ravindrashinde7416

    6 ай бұрын

    Hi

  • @siddhiscornerwithtravelerd7679

    @siddhiscornerwithtravelerd7679

    6 ай бұрын

    छान 👍 तेथील सर्व गोष्टी अभ्यास पुर्वक पहा. तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा

  • @kiranshinde1432
    @kiranshinde14322 жыл бұрын

    Nice information...

  • @mayurdhumal9563
    @mayurdhumal9563 Жыл бұрын

    Very nice bro 👍👍🚩

  • @shubhavivek5665
    @shubhavivek56656 ай бұрын

    खूप छान डिटेल व्हिडिओ आहे. धन्यवाद

  • @siddhiscornerwithtravelerd7679

    @siddhiscornerwithtravelerd7679

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @allOizzOwell
    @allOizzOwell7 ай бұрын

    Mast video 👍

  • @siddhiscornerwithtravelerd7679

    @siddhiscornerwithtravelerd7679

    7 ай бұрын

    धन्यवाद दादा 🚩

  • @vitthalvarale3414
    @vitthalvarale34146 ай бұрын

    Mi pan bhagitla aahe

  • @smartysiddhi845
    @smartysiddhi8452 жыл бұрын

    Nice👍

  • @ganeshmarkad9236
    @ganeshmarkad92362 жыл бұрын

    Nice 👍👍

  • @baburaopatil8911
    @baburaopatil8911 Жыл бұрын

    Nise

  • @maheshpatil-eh2np
    @maheshpatil-eh2np11 ай бұрын

    Mast

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Apratim. Khoop. Sundar

  • @siddhiscornerwithtravelerd7679

    @siddhiscornerwithtravelerd7679

    Жыл бұрын

    Thank you 🙏

  • @proboy8824
    @proboy88244 ай бұрын

    भावा बॅकग्राऊंड म्युझिक चा आवाज जरा कमीच ठेवलास तू, अरे जरा बोलताना तरी ती म्युझिक बंद ठेव

  • @madanborade4375
    @madanborade43752 жыл бұрын

    Aprtim

  • @ashoktangade511
    @ashoktangade511 Жыл бұрын

    खूप सुंदर पॅलेस आहे

  • @DevyaniMestry
    @DevyaniMestry6 ай бұрын

    Nice

  • @siddhiscornerwithtravelerd7679

    @siddhiscornerwithtravelerd7679

    6 ай бұрын

    Thank you

  • @ajitpatil5128
    @ajitpatil51284 ай бұрын

    आम्ही गेलो होतो..तुम्ही शस्त्रागार नाही दाखवला....किती प्रकार चे शस्त्र आहेत.. तलवारी..बंदुका.. भाले...तीर. बर्ची वगेरे..

  • @sanjaysingh1999
    @sanjaysingh1999Ай бұрын

    राजवाड्याबद्दल इतर माहिती ठीक आहे पण मुळात राजवाड्याचे नावच चुकीचे घेतले आहे. याला शाहू पॅलेस म्हणत नाहीत. याला न्यू पॅलेस असे नाव पूर्वापार प्रचलित आहे. याचे कारण, भवानी मंडपामध्ये जो आहे तो जुना राजवाडा व त्यानंतर 1877 मध्ये हा राजवाडा बांधल्यामुळे याला याला न्यू पॅलेस असे असे म्हटले जाते. हा राजवाडा बांधल्यानंतर राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे दत्तक विधान झाले व ते रीतसर कोल्हापूरचे छत्रपती झाले. आपण ही माहिती विकिपीडियावर पडताळून पाहू शकता.

  • @tejukalambate7541
    @tejukalambate7541 Жыл бұрын

    तिथेच वरती मंदिर आहे त्याच नाव काय आहे

  • @JustTry-hb8si
    @JustTry-hb8siАй бұрын

    shahamrug nahi eemu aahe toh

  • @medico4960
    @medico49605 ай бұрын

    Amalaa photos nahi kadhu dileee

Келесі