ह्रदय हेलावून टाकेल असा अनुभव, दुसर्या साठीच सेवा केली स्वामींनी असा अनुभव दिला. Swami Om 🕉
सत्य घटनांवर आधारित व्हिडीओ#pradipdadana Namaskar #श्रीस्वामीसमर्थ #भक्ताचेअनुभव #श्रीप्रदिपदादानासाष्टांगदंडवत #SwamiOm
#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव
#100% शंभर टक्केप्रभावीतोडगे #100% prabhavitodage #foriegnlifeswamiseva #foriegnlifeanubhav #तोडगा #todaga #व्यसनमुक्तीसाठी #vyasanmukti #experiencechanel
Пікірлер: 326
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई खरोखर डोळ्यातून अश्रु थांबत नाहीत......तुम्ही अनुभव सांगत होता तुमच्या सांगण्यात एवढं, प्रेम,गोडवा ,आपुलकी होती की अनुभव सांगताना असं वाटतं होत की काय होणार आणि काय नाही.....तुम्हाला दंडवत ......तुमचा अनुभव ऐकून खूप सेवेकरी घडणारं........तुम्हाला सलाम... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@rudrarajgaming4030
Жыл бұрын
Shree swami samarth🙏
@PunamGawari-sb1jr
6 ай бұрын
😢😢shree swami samrth
माझी स्वामी आई😢😢❤❤
फार च हृदयद्रावक अनुभव आहेत ताईंनी सांगितलेले . दुसऱ्यांसाठी स्वामी ची सेवा करण्यारया ताईना मनापासून सलाम श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏
@poojakakade5593
Жыл бұрын
Shree Swami Samarth
खूपच ग्रेट आहेत काकू आणि तांच्या नाती 🙏🏾🙏🏾 सिंधू ताई सपकाळ याची आठवण झाली यांचे बोलणे एकूण
Humanity is still alive . Hate off hats off Kaku. Shree Swami Samarth❤❤❤❤
Sawmichi lila aagadh aahe🙏🙏 🌺🌺🙏🙏🙏shree sawmi samarth
काय ताई तुमचे शब्द आणि तुमची सांगण्याची तळमळ....खरोखर खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
आज अनुभव ऐकून स्वामी सेवेचे महत्व कळले
आशक्य ही शक्य करतील स्वामीं,अतिशय छान अनुभव ,निःस्वार्थी भावाने या माउली व ताई इतर दुखी कष्टी जिवा करिता सेवा करताय,स्वामी का त्यांना प्रतिसाद देणार नाहीत,खरी स्वामीं भक्ती ,सेवा या माऊलीना समजली,माउली व ताईंना साष्टांग दंडवत प्रणाम,श्री स्वामी समर्थ माउली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vidyasawant5727
Жыл бұрын
ताई माऊलींना कोटी दंडवत नमस्कार नमस्कार नमस्कार....धन्यवाद ती माऊली...🌷🌹🪔🪔🌹🌷🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
👏👏👏 Shree swami samarth🙏
अतिशय सुंदर अनुभव. खरचं अशी माणसे या जगात खूप कमी आहेत की दुसऱ्यासाठी या काकू स्वामी सेवा करतात . या काकूंना माझा कोटी कोटी सलामर. श्री स्वामी समर्थ 🙏🙏.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
काकू किती दृढ विश्वास हो....किती श्रद्धा आणि सगळ्यांनाच नामस्मरणाने बरे करता किती श्रद्धा बाकीच्या मुलींचे पण खूप कौतुक
@NarayanSuttar
7 ай бұрын
श्री स्वामी आई दणेवाद माजे नारायण सुतार
श्री स्वामी समर्थ आजाचा अनुभव मनाला भिडणाराच होता .सर्व स्वामींन जवळ स्वतः साठी कुटुंबा साठी मागतात .पण या ताई व त्याच्या नात्यातील नाती दुसर्यान साठी सर्व मिळून सेवा करतात .म्हणून स्वामींना त्याची हाक लवकर ऐकू येते . खरचं आपले स्वामी दयाळू आहेच आपला विश्वास डगमगायला नको . आण्णासाहेब माऊली सांगतात .सेवकरी व्हा व सेवेकरी घडवा .आपली सेवा स्वामीं पर्यंत पोहचत असतेच .
@GabajiLohote
11 ай бұрын
❤1111@क़्क़्क़् 6:30
@user-gq8fh8kg2u
26 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏 खूप छान काम करत आहात तुम्ही स्वतःसाठी तर सगळेच मागतात पण दुसऱ्या साठी करणं हे खूप मोठी गोष्ट आहे स्वामी तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ ❤❤
त्या ताईचा अनुभव खूप छान आहे. ताई तुम्ही दुसर्या साठी स्वामी सेवा करता. तुमच सर्व भल हो हो. श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Hya taina Salam ❤
Jay shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺 जय जयस्वामी समर्थ...🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺 ..अनुभव सांगणार्या मावशींना माझा सांष्टांग नमस्कार 🙏🌹🌹
श्री स्वामींना आणि सेवेकरी ग्रुपला खूप खूप प्रणाम 🙏🙏
Shree swami samarth 🙏🌹
Ya Mauli na sastang namaskar. 🙏
माऊली तुम्हाला साष्टांग दंडवत. ..
गुरुदेव दत्त
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ सलाम ताई ला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samrth
धन्य आहात तुम्ही माऊली ..स्वामींची कृपा तर आहेच पण माऊली तुम्ही दुसऱ्यांसाठी करता त्यात धन्यता आहे .माझा नमस्कार तुम्हाला माऊली.
Shri swami samarth
Shree swami samarth. 🙏🌹
Srriswmisamarthakijai
Tayicha anubhav khupach chan swami aai tenchi sarv itchsha purn karo he Shri swami charni magne Shri swami Samarth Jai Jai swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ आई किती छान अनुभव आहे. खूप खूप छान वाटले तर एक अनुभव ऐकून दुसरा अनुभव कधी सांगायला सुरुवात करतात अस वाटते.स्वतः स्वामीच आमच्याशी बोलतायत अस वाटते . श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी आई माझी माय माऊली जगाची अधिष्ठात्री आहे
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 ताई श्री स्वामी समर्थ ताई हे सगळे अनुभव ऐकतांना अक्षरक्षा अंगावर काटे येत होते डोळे भरून येत होते हे अनुभव म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे खरं आहे
Khup chan anubhav Sree swami Samarth
Ya tai na mana pasun salam swaminich tumchi niwad keli aahe tumche man khupach sunder aahe shree swami samartha🙏🙏🙏 🌹🌹
Shree Swami Samarth...
ताई तुम्हाला सास्टांग दडवंत ताई 👏👏आपले स्वामि खुप दयाळू आहे आणि दुस्याराय साठी एवड करतात खुपच कौतुक 👏👏👏👏👏🌺🌺🌺🌺
खूपच छान अनुभव ,श्री स्वामी समर्थ💐💐
श्री स्वामी समर्थ ताई
Sri swami samarth💕💕🔥
Shree swami samarth Jay Jay swami samarth Tai tumache khoop khoop abhar
Shree Swami Samarth आजी तुमचा अनुभव आईकुन अंगावर काटा उभा राहिला
आजींना कोटी धन्यवाद तुमच्या मुळे सगळकाहीशिकायलामिळालखुपछान
आजी तुम्हांला नमस्कार तुमचे and मेघाचे खूप छान अनुभव आहेत तुम्हांला नेहमी आनंदी ठेवतील and मेघा ही आनंदी राहतील
Sree sawmi samarth 🙏🙏
Tai n che Anubhavane dolayat pani ale Swami sarvanchya pathishi raha Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻
Kiti sundar anubhav ahe.... पूर्ण आयुष्याचे सार् सांगितलं आजी ने..... !! श्री स्वामी समर्थ !!
Good job kaku khupach chaan shree Swami samarth kaku
Mumbai Shreee swami samarath
Kiti chan seva kartat ya kaku Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏अशक्य हि शक्य करतिल स्वामी 🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙇♀️
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
Sree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏 aapn sarvanche rakshan kara Mazya prathane cha purtata kara ,MI tumhara natmastak houn mazya bahinila va mitrache rakshan kara tyanchi arthik madat kara , Avadhich tumchya charani prarthana karate ,Mazya hakela dhaun ya mi Swami aai tumhala kadhich visaranar nahi 🙏🙏🙏🙏🙏 Aaj kahi tar chamtakar kara Mazya bahinila sukharup ghari pohchava aai🙏🙏 Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🌹🌷⚘🥥🍎
Swaminchi Lila aghadh ahai swaminna maza trivar vandan Shree swami smarth 🙏
Shri Swami samartha Jay Jay Swami samartha 🌹🙏🙏🙏🌹
काकुंना कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Nishabd jhale Anubhav ekun...kiti manatun aani sarvnsathi seva krtat hya aaji aani tyabddl khi apekshya nhi ..maharajancha waradhast ch ahe hyanchyvr...khup chn watl aanubhav sarvnche jivan swamimay vhave assch watat
खुप छान श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🌺
@jyotikhamkar7171
Жыл бұрын
खूप छान अनुभव आहे
आजी व ताई आपणास उदंड आयुष्य लाभो. अनुभव ऐकून अंगावर शहारे आले. आपणास खूप खूप नमस्कार. श्री स्वामी समर्थ.
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏
होगा वही जो मैंने सोच रखा है, तू व्यर्थ विचार ना कर...!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
आजी व त्या ताईंना माझा कोटी कोटी प्रणाम व नमस्कार 🙏🙏🙏
हीच की खरी सेवा आहे, अशीच सेवा आमच्या हातून घडो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤ श्री स्वामी समर्थ ❤
Shree swami samarth jay jay swami
डोळ्यात पाणी आले कसा प्रसंग आहे मुलगा आत जाईल pan परत येइल कि नाही सांगता येत नाही हृदय रडले अक्षरशः 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई आ सच सर्व जणांना सुखी ठेवा एवढी चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कीती चमत्कारीक अनुभव ,कमाल अनुभव अद्भुत अनुभव .🙏🙏🙏🙌🙌🙌🌺🌺🌺
@kalpnakamble5352
Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव
श्री स्वामी समर्थ महाराज
❤श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
स्वामी समर्थ कृपा काकू पण धन्य🙏🏻🌹🙏🏻
Kiti bhari aahet aaji ❤❤ shree Swami Samarth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान आहे अनुभव
ताई शब्दच नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth❤
🙏🌹महाराज🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌷 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🙏
aai vadil bhagyawan aahet pan tumhi je dusryan sathi karat aahat te kharach vandaniy aahe. tumhi saglya mauli dhanya aahat 🙏. tumchya vichwasa mule swami tumchya pratyek haakela ubhe rahtat. tumchi nishtha🙏manus swarthi aahe te fakt swatacha vichar kartat pan tumchya hya niswarthi sevela maza shatashah namaskar. dhyanya tu mauli.🙏🙏🙏
@vaibhavvishwase497
Жыл бұрын
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Shree swami samarth. 🙏
🌺🌺🌺🌺🌺 shri swami samarth 🌺 🌺🌺🌺🌺 shri swami samarth 🌺🌺🌺🌺🌺
🙏श्री स्वामी समर्थ 🙏कीती छान अनुभव आहे.
🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺 🌺श्री स्वामी समर्थ🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 ह्या ताईंना प्रणाम 🙏
अतिशय सुंदर अनुभव.खरचंअशी माणसे या जगात असावीत
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। धन्य आहात ताई. नमस्कार तुम्हाला.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ गुरु आई माझी किती छान काकू तुमचा अनुभव डोळ्यात आकर्षक पाणी येतं❤❤
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनुभव सांगणार्या माइना माझा सलाम
खूप खूप छान अनुभव शेर करता ताई तुम्हाला धन्यवाद
Shree Swami samartha सिंधुताई सपकाळ