अशा समाजाला काय करायच,मुलींनी कस जगायच,सुशीला आणि मंगला बिडकर यांची करूण पण धैर्यशील कहाणी, Swami
सत्य घटनांवर आधारित व्हिडीओ#pradipdadana Namaskar #श्रीस्वामीसमर्थ #भक्ताचेअनुभव #श्रीप्रदिपदादानासाष्टांगदंडवत #SwamiOm
#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव
#100% शंभर टक्केप्रभावीतोडगे #100% prabhavitodage #foriegnlifeswamiseva #foriegnlifeanubhav #तोडगा #todaga #व्यसनमुक्तीसाठी #vyasanmukti #experiencechanel #sanket #संकेत #गिरनार #Girnar #श्रीपादश्रीवल्लभ #shreepadshreevallabh #मस्तानीबाबा #mastanibaba #केजंळेदादा #Kenjaledada #nandurshingotefata #bhosari #भोसरीपुणे
Пікірлер: 177
Shree Swami samarth
Shree swami samarath🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth
या दोघी बहिणींना मानाचा मुजरा सदैव स्वामी यांच्या पाठीशी उभे राहू देत श्री स्वामी समर्थ
😢😢😢
Shree Swami Samarth 🙏🙏😇🌺
1 n̤o̤ t̤a̤i̤ k̤h̤ṳp̤ c̤h̤h̤a̤n̤ a̤p̤r̤a̤t̤i̤m̤ t̤a̤i̤ ̤ ̤
❤ shree ganeshay namaha 🌷🪴🌷 Jay shree guru dev Datt 🪴🌹🌹🪴 shree Swami Samarth 🌹🪴🌹 jay jay swami samarth 🍌🍌❤
Shree Swami Samarth Tai.ya Donhi Bahinina Swami khup yash ani Niramay Aarogya Devo.Salam Tyanchya kashatala.
श्री स्वामी समर्थ सलाम त्या दोघीना
Shree Swami smrth ❤
सलाम तुम्हा दोघी बहिणींना
खूपदौखदगोषटीऐकलसःमीतुमचपाठीसीराहा
Khup chhan. Ha anubhav aikkun. Amhala swamini kiti sukhat thevale ahe yachi janiv zali....kahi nako swami fkt din dublyana sath dya ,,,bas kahi nako...tumhi ahe. Ata kahi nako
खूपछान
स्वामी तुम्ही कायम या बाळा च्या बर, सोबत रहा. 👏
Tumcha sagade changla hoil.
🙏🙏
Swami tumhe khup chan karo hich swami chyaa charni prathana
सलाम आहेत ताई तुम्हाला
Swami kupch chagal kartil tumi
Salam aahe shushila Tai aani Mangala Tai ❤ tumhala.
खूप छान होता व्हिडिओ ताई.त्या ताईंना माझाही सलाम.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दोघी बहिणींच्या धैर्याला सलाम . स्वामी तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढून सुखात ठेवोत.. तुमचे चारित्र्य ,धैर्य ,कर्तृत्व असेच कायम राहू दे अशी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏
खूप सुंदर अनुभव आहे ताई स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि राहतील 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप त्रास सहन केला या मुलींनी. ताई हे तुमचे पूर्वीचे प्रारब्ध होते.असंच म्हणावं लागेल.हे सर्व ऐकून खूप रडायला आलं.या दुनियेत कित्ती प्रकारची दुःखी माणसं आहेत.हे या स्वामी ओम् चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळतात.🎉🎉🎉🎉श्री स्वामी समर्थ
खरच तुम्हा दोघी बहिणीना माझा सलाम आहे swami तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करोत हीच swami चरणी प्रार्थना. Shree swami samarth🙏🙏
🙏🏻🙏🏻❤❤❤👍👍👌👌
श्री स्वामी समर्थ ची सेवा करा तुमची संकटे दूर होतील सलाम स्त्रीशक्ती तुम्ही बहीणीला आहे
Swami Aai ya dogi bhaini chya satat sobar Raha tyanchya pathishi Raha Swami salam dogi pn taina🙏🙏🙏 shree Swami Samarth
ताई तुम्हा दोघींना सलाम. खरच खूप धाडसी आहात तुम्ही.स्वामी सतत तुमच्या पाठीशी राहतील. श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🙏
Khup chan aahe tai ha episode..angavar shahare yenara anubhav aahe tya mulincha..khambir pne ladhlyat aani jinklayat pn
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏किती भयानक आहे या दोन भगिनी चे अनुभव. खरंच त्या दोघीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्या दोघीना माझा सलाम.
काय बोलाव समजत नाही पण स्वामी चरणी प्रार्थना आहे की अशी वेळ कोणत्याच आईवर आणि बहिणींवर येवू नये. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खुप खुप सुंदर सलाम आहे त्या दोन बहिणींना खुप धाडसी पाऊल उचलले त्यांनी माझां सलाम त्यांच्या कर्तृत्वाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
निशब्द सलाम तुमच्या कष्टाला आणि ताई तुमच्या विचाराला
खूप च सुंदर अनुभव आहे , प्राणी त्रास नाही देत पण माणसांनी नरक यातना दिल्या किती मनाला लागलाआहे ही गोष्ट….स्वामी साथ देतील … श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ गुरु आई पाठीशी आहे ताई तुमच्या धन्य धन्य ताई तुम्हाला
खुपच कठीण परिस्थिती तुन जावे लागले . अशा परिस्थितीत नातेवाईक व समाजाने मदत करायला पाहिजे होती .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान अनुभव ताई , किती कष्ट, किती भयानक प्रसंगातून बाहेर आल्या दोघीं बहिणी ,सलाम आहे बहिणाला स्वामी माऊली लवकर त्यांना सुखाचे दिवस येऊ दे
@suchibidkar7960
5 ай бұрын
धन्यवाद ताई
@aravswamikrupa
5 ай бұрын
Tya marneya bahinch kay jhal te rahle ho tai ekache radun sodle
@archanabhukte5776
5 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम अनुभव..सलाम या बहिणींना 🙏
@suchibidkar7960
5 ай бұрын
@@aravswamikrupaती वेगळी राहते आता..मुलीसोबत
सलाम आहे या दोघांना पन
दोघी ही ताईंना माझा मनापासून सलाम अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी येतं होत स्वामींच्या कृपेने ताई तुमचं पुढचं आयुष्य खुप सुखात जाईल श्री स्वामी समर्थ
@suchibidkar7960
4 ай бұрын
नक्कीच ताई
Khupach hearting speachless swami tumhala anand deo🙏😊
Shri Swami Samarth n sagdr Datta saptarishi tum maghe ubhe aahet,,,kamaal aahe kiti sahan kela,,Aaj chyaa zamaanaa madhe evdha chal chaallaaya,,,Swami Shankar Maharaja na saakla ghaalaa,,kiti ashyaa lokaancha bandobast Kara,, Shri Swami Samarth Jai Shankar
Good job mam
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताई
स्वामी या ताईंना यश भरभराटी देवो आणि ज्या लोकांनी त्याना त्रास दिला त्यांना खुप मोठी शिक्षा मिळो स्वामी तुम्ही काहीही करु शकता आता तुम्हीच करा अशक्य ही शक्य करतील स्वामी
@suchibidkar7960
5 ай бұрын
खूप लोकांना देवांनी शिक्षा पण दिली
@pragatipunde6155
4 ай бұрын
संपलेच ताई आता तुमचे भोग ताई तूम्ही. कूत्रे पाळा मी सुद्धा तूमच्यासारखीच शेतीकरते माझे पती जावून 8वर्षे झाली मला मुलीचं आहेत तीन मोठ्या मूर्तीचं इंजिनिअरिंग तीसरे वर्ष चालु आहे ताई समाजाचे आपल्याला काय आपले कर्तव्य चांगले आणि भगवंता वर श्रद्धा. पाहिजे बसं दूष्मणाची हार होणारच
@suchibidkar7960
4 ай бұрын
@@pragatipunde6155कुठं अस्ता ताई
@sachinpawar7932
3 ай бұрын
त्यांना आयुष्यभराची तुरुंग मिळाली पाहिजे
किती धाडसी आणि कर्तृत्ववान आहेत या दोघी या दोघींना माझा सलाम आहे👏👏👏👌👌👌 स्वामी सतत तुमच्या पाठीशी राहोत🙏🙏🙏
@suchibidkar7960
4 ай бұрын
हो ताई😊
Khupach dhadashi....ahet shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
Swami tumache rakashan karatil Shri swami samarth maharaj ki Jay
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी तुम्हाला नक्की ह्यातून सोडवतील ताई.
Khop khop chan Tai tuma bhinina swami sukhat aanandat thavo💐💐Shree swami samartha 💐💐
Shree Swami Samarth. Khup Dhadashi ahat tumhi bahini Tai, khup dhairya ahe tumchyat. Amhi chotya chotya goshti warun dukh karto pan tumhi itkya bhayanak paristithit sudha itkya khambir rahilya. Tumcha aai pramane khup sahanshil ahat Tai tumhi. Mazi swaminkade prarthana ahe ki tumhala kadhi kaslihi Kami padu deu naka ani jitka tumcha apman kelay tras dilay na tya lokani tr bagha Tai tumchi itaki pragati hoil khup sanman hoil tumcha , sagle khup vandan kartil tumhala.
@suchibidkar7960
4 ай бұрын
नक्कीच
Tai kalaji naka karu swami sagal thik karatil Shree swami samrth
खूपच सुंदर अनुभव❤
ताई तुम्हाला सलाम आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहे
तुमच्या कर्तुत्वाला सलाम स्वामी तुम्हाला खूप यशस्वी करतील यात शंका नाही
🙏🙏Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🌹🌺🌺
Shree swami samarth 🙏🌹🌹
खरच सलाम आहे मुलीना ,😢😢 श्री स्वामी समर्थ
काय बोलाव . हा समाज निराधार महिलांना जगू देत नाही . हेच खर होत आणि हेच खर राहणार 😥😥😥
Mulino Kay lihu g w kautuk karayla hi shabdda nahi g zash chi Rani ch gtu Beta u e English literature madhe graduation zalel aahe All the best for your future God bless my brave daughter Shree swami samarth 🌹🙏🌈❤️🌹🎈❤️🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
ताई सलाम,,❤
खूप खूप धाडसी आहे, देव खूप सुखात ठेवतील धन्य त्या बहिणी,
स्वामींनी आता जास्त परिक्षा बघु नये भले त्याना पुरस्कार ही नकोत आणि खुप नावही नको त्याना जबरदस्त सहारा आणि आरधी भाकर सुखाची द्यावी आणि त्याच्या डोळ्यासमोर ज्यानी ज्यानी त्या मुलींना त्रास दिला त्यांचे हाल हाल व्हावेत अशी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai swmi tumci sath kadich nahi sodnar sagle vyavstith honar swami n var viswas tewa good luck tai❤❤❤❤❤
ताई तुम्हीं दोघिना सलाम घाबरू नका स्वामी माहुली तुमच्या पाठी शी आहेत
@naliniahirkar8506
5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@suchibidkar7960
5 ай бұрын
नक्की च ताई
Salam dhoghi bahini na🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
दोघी बहिणींना खूप खूप सलाम श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव
खुप सुंदर अनुभव ताई श्री स्वामी समर्थ ❤
खूपच छान होता अनुभव त्या ताईंना आशीर्वाद असू दे
@suchibidkar7960
5 ай бұрын
धन्यवाद ताई
खुप छान ताई अशीच चांगली प्रगती होवु दे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहणार श्री स्वामी समर्थ महाराज
🙏swaminchya krupene changl sthal yeun tya 2 ghincha svsav kuph chan hoil nkkich ajun kuph changle divs yetil ,🌹🙌🌹shri swami samrth mharaj ki jay
स्वामी तुम्ही कुठे आहे त्या मुलींना मदत करा किती परीक्षा बघता.
Shree swami samarth🌹🌹🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई अनुभव ऐकून अश्रू अनावर झाले ताई स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉
Swami Tumchya sadiv pathishi raha Shri Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻
ताई मी खुप रडले हो तुमचा अनुभव ऐकून ताई तुमचे भोग संपले आता खुप चांगले दिवस येतील आपले स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी अशक्य शक्य करतील स्वामी सलाम स्त्रीशक्ती चा ताई
Shree Swami samth Jai Jai Swami samth 🎉
Swami Samrtha lavkar dhavt java adha lekaransathi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Tai tumchya ya anubhuv prtyek Shri Durga Savitri hovo ❤ Shri Swami samarth Tai 🌹
काय लिहावं कळत नाही ऐवढा रूद्ययद्रावक अनुभव आहे घाबरु नका ताई स्वामी तुमच्या बरोबर आहे तुमचे सर्व छान होईल।।श्री स्वामी समर्थ।।
@suchibidkar7960
5 ай бұрын
नक्की ताई
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌼🙏🌺🙏🌷🙏
खूप धाडसी आहेत दोघी बहिणी 🙏🙏🙏🙏सलाम दोघिना
@suchibidkar7960
5 ай бұрын
धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 😊
देव आहे पाठीशी तुमच्या
Shree swami samarth🙏 salam tya doghina🙏
Swami Aai tumachya sobat kayam roho.🙏🙏🙏
अतिशय हृदय द्रावक अनुभव