HOTEL SHIVRAJ (हॉटेल शिवराज -चव मावळची )
अतुल वायकर यांचे हॉटेल शिवराज हे वडगाव मावळ येथे असून महारष्ट्रातील एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे.जिथे नॉनव्हेज थाळीची मोठी रेंज तुम्हाला चाखायला मिळेल.हॉटेल शिवराज मधील रावण थाळी हे प्रमुख आकर्षण असून अवघ्या ३७०० रूपयात तब्ब्ल ३२ प्रकारचे मेनू या मध्ये आहेत बी १० जण आरामात खातील.तसेच गावरान चिकन,कडकनाथ,मासे,मटण हे सर्व पदार्थ चविष्ट आहेत.त्या हॉटेल ची संपूर्ण माहिती देणारा व अतुल वायकर यांचा जीवन प्रवास सांगणारा हा व्हिडीओ लोकप्रशासन डिजिटल मीडिया ने बनवला आहे.हॉटेल शिवराज तुमच्या आयुष्याला चवदार बनवणार ठिकाण- जुना मुबई पुणे रॉड भेगडे लॉन जवळ, वडगाव मावळ 9561929999/9764587799
Пікірлер: 394
मराठी माणसाचा अभिमान ,अतुल दादा 🚩🚩🚩
Atul Bhau... Tu ek BRAND aahes. असाच पुढे जा. आमचे आशिर्वाद आहे तुझ्या सोबत
नमस्कार भाऊ मी 2008 ते 2011 ला वडगाव मावळ मध्ये डी.एड ला होतो त्यामुळं वडगाव मावळ मधील सर्व लोकांना जवळून ओळखतो तुम्ही मावळातील माणसे जितके वरून कठोर दिसतात ना तेवढे नाही तुम्ही जीवाला जीव देणारे खरे माणसे आहे. कारण तुमचे आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांवर खूप उपकार आहे. तुमच्या सारख्या तरुणांना माझा सलाम.
@yogeshbalasahebmore4205
4 жыл бұрын
Psi ground chi tayari krun gheta ka sir
आता मराठी माणसाने पुढे येणं गरजेचे आहे. जय महाराष्ट्र
अतुल वायकर नमस्कार। राजेच्या नावाप्रमाने सर्व काही जपले आहे। त्याबदल आपले अभिनंदन। सर्व प्रकारची शाकाहारी व मांसाहारी ताटे पाहुन सूंदर दिसत आहेत। बघू कधी नंबर खान्याचा लागतो। मालक आपन विन्रम पने आपल्या सर्व किचन व सर्व स्टाफ ची ओळख व सर्व श्रेय त्यांचे मानले हा फार मोठे पणा आहे , ह्या खजिन्यास जरूर जपा व कायम वापरा। पुढच्या वीडियो मधे आपले मत जरूर व्यक्त करावे। ग्राहकांची मते पन दाखवावी। आपणास खुप खुप शुभेच्या। जय महाराष्ट्र।
एक नंबर असाच आता मराठी माणसाने पुढे येणं गराचे आहे
खुप खुप अभिनंदन अतुल सर खरच तुमचा अभिमान सगळ्या किचन टिम ची ओळख करून दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमच्या इच्छा पूर्ण हो
कालच जाऊन आलो...खुप छान सर्विस आणी क्वालिटी व क्वांटीटी...मस्तच (खिशाला परवडणारं...)
Atul bhawu tumchi mehnat aai .. baba .. bhawu Shri cha ahirwad ... Khuch chan
खुप छान आहे अतुल शेठ वायकर यांना खुप खुप छान शुभेच्छा देवस आपला लाडका गिराईक आहे तर त्याची शेवा तरी केलीत पाहिजे येच खरच हे धन आहे. ...🙏🙏👌👌👍👍💝
अतुल दादा नमस्कार. लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल माफी. थाळी देते वेळी जर्मनी ची मोठ्या प्लेट वापरल्या ऐवजी तांबे कींवा पीतळ वापरलात अजुन भारी वाटेल.
नादखुळा टेस्ट हाॅटेल शिवराज
जय महाराष्ट्र, खूप छान कार्य👍👍
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अप्रतिम स्वता कोंबड्या पाळतात आणि मासे पण आणतात आणि सहकार्याना श्रेय देतात हे खूप मोठे आहे माणूस म्हणून ग्रेट आहेत भाऊ जया शिवराय
जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र
एकच नंबर
Thali sundar aahe tumchya prabal itchashaktila maza salute
अभिनंदन भावा
धन्यवाद असेच भरपूर प्रगति करा, सर्व कारागीराना जोडून ठेवा।सर्व चांगल होइल। राजांची कृपा आहेच.
Lay bhari atul bhau
1नंबर भावा...पुण्याला आलो की तुमच्या हॉटेलात नक्की येऊ....तुझ्या सारख्या मेहनती मराठी माणसाला पुढे जातांना बघतांना खूप आनंत होतो...तुला पुढील भावी वाटचाली साठी खुप-खुप हार्दिक शुभेच्छा...
@avikawale2592
2 жыл бұрын
Lll
1 नंबर सुन्दर विडियो
Khup chhan....marathi paul padte pudhe..... chatrapati Shivaji Maharaj ki jaiiii
छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र
Kolhapur cha 7/12 hotel peksha mast test 1 no.
वडगाव मध्ये राहिलो आहे.एकच नंबर मावळ तालुक्याची शान अतुल सेठ . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नक्कीच जावा सगळे पदार्थ कडक आहेत चविष्ट
@salmantamboli379
3 жыл бұрын
Kuthe aahe. He. Hotel
जय शिवराय अतुल भाऊ
Chatrapati shivaji Maharajancha vijay aso🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐 खुप छान अभिनंदन 👌 👌 👍
Khup chan aahe
खुपच छान सरजि, अतुलनीय कार्य
I came to mumbai with my friend it was really a dream come true to live in Mumbai, see Mumbai, touch land of Mumbai, before came Mumbai I wish everyday lord ganesh and it come true but my dream to work in Mumbai not come true I realise life is not easy it's too hard but it's not too soft totally depend on persons luck, knowledge, hard work, talent....
Khup chhan
आतिशय सुंदर
एकदम झकास
Marathi manus jay shivray 🚩🚩🚩🚩
अतुल भाऊ हो पुढे तुला आमच्यासारख्या मावळ्यांचे पाठबळ नक्की आहे
वाह .... सलाम आहे...
Mast Bhai.jay Maharashtra
Khup shubhechha pucdhchya waatchalisathi👍👍
Kup chhan Atul sheth Abhinandan
1 nobr mast 👍👍👍
जय महाराष्ट्र अतुल दादा
OSM 😍😍😍😋😋😋
मराठी पाऊल पढते पुढे.. keep it up
Khup chan mast
हॉटेल एक नंबर आहे
माझ्या आयुष्यातील नंबर 1 हॉटेल
कडक हाॅटेल 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌟🌟🌟
जय महाराष्ट्र
Very good
जय भवानी जय शिवाजी
Kup Chan test hii Rao
Ek no..
Bohot accha hai ham bhi jrur aayenge
Jai Maharashtra.
खूपच छान
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"
@akashsable4616
4 жыл бұрын
आरे शिवाजी माहराज शाकाहारी होते.काय जय
@appagavde9560
3 жыл бұрын
@@akashsable4616 haa
@andhbhaktkigandmaro6508
3 жыл бұрын
@@akashsable4616 right
खूप छान भारी
👌👌👌👌👌एक नंबर 👌👌👌👌
Mast shabda ahet
हेवडी खास नाय थाळी फक्त दिसायला भारी आहे चव नाय खाली आम्ही रावण थाळी
Quality No 1 ahe .
Jai Maharashtra
एकच नंबर अतुल दादा👌👌
1 No Bhangar jevan ahe .. me jaun aaloy .. service pan bhangar .. ani test pn ugach paise vaya ghalvu Naka .. 🙏🙏
Very nice
काय आवाज आहे बग्रौंड चा मस्तच
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही नाशिक मधेही एक शाखा ओपन करा आपणास विनंती आहे
Best of luck
जळगाव मधे पण शाखा चालू करा...जय शिवराय
मराठी माणसाने राजकीय लोकांचा जातपातीचे भानगडीत न पडता व्यापार आणि व्यवसाय करावा . आपण शिवरायांचे मावळे आहोत यश आपलेच आहे. जय महाराष्ट्र 💪💪
Me gujarati Dipavali manter Chinchwad la ebar asun teva apli Hotelchi avasya mulakat Gail. Good idea. Maza asnirvad.
एकच नंबर,,,, भारी
Salute Bro.. We will visit soon.
Very nice 👍👌👌
अप्रतिम यशस्वी होवो
Khare ahe he sagle ...ek no chav ..jevanachi soy apratim ..ani j1 vadhnare tar khup changlya prakare vagnuk detat Ase vatte janu gharatch jevtoy ...swacchhata pn khup ahe ..ani chicken mutton Ch Nahi tar macchi ek no tasty milte .. itke tasty j1 kase banavtat mahiti nhi ...ek no ahe ..amhi try kelay tumhi nakki try Kara...
Ek no
खरंच कौतुकास्पद, अतुलदादा
Jay shivray
🙏 khup 👌😋
Jay chatpati shivaji maharaj ki🙏
लय भारी भाऊ
Atul Bhauna Salam 👌👌
Nice Bhau...
Lay bhari bhau
Very nice.
Khup chan ahe sagle menu
1 no. atul ji Pn sarkar tumchya hotel madhun chalav he jara jastch jhal
1no..bhau....hotel chya navatch man jinklat .....ashich chav tumchi jevnachi kayam rahudet.......
आम्ही 19/01/2022 ला शिवराज हॉटेल ला भेट दिली, आम्ही सावकार थाळी मागवली, अप्रतिम चव, हॉटेल मालकाचे मनपूर्वक आभार उत्तम चव दिल्या बद्दल, नक्कीच हॉटेल शिवराजला प्रत भेट देऊ, जय महाराष्ट्र,
Ek no jewan ahe.... Nadach nahi....
keep it up atul.sir
👌👌👌👍
// Jai shivray // Atul dada
Super bhau